UCO Bank Bharti 2024
UCO Bank Bharti 2024 : युनायटेड कार्माशियल बँक मध्ये भरतीची नवीन जाहिरात सुरु झाली असून या बँक भरती अंतर्गत एकूण रिक्त पदांच्या १२ रिकाम्या जागा भरल्या जाणार आहेत त्यामुळे उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सांगितले आहे . या भरती दरम्यान मुख्य जोखीम अधिकारी ,डेटा विश्लेषक ,वरिष्ठ व्यवस्थापक अर्थशास्त्र ,ऑपरेशन जोखीम सल्लागार ,संरक्षण बँकिंग सालागार ” हि पदे भरण्यात येणार आहेत . त्यामुळे जे उमेदवार या भरती साठी इच्हुख असतील त्यांनी त्वरित आपले अर्ज दिलेल्या वेबसाईट लिंक वर जाऊन भरून घ्यायचे आहेत . तसेच या भरतीची ऑनलाईन पद्धतीने करायची या बँकेची अर्ज करण्याची सुरवात हि ६ नोव्हेंबर २०२४ पासून सुरु झाली आहे तरअर्ज करण्याची शेवटची तारीख २६ नोव्हेंबर २०२४ हि देण्यात आली आहे . त्यामुळे तारखेच्या आधी अर्ज करावे . कारण उशिरा आलेले अर्ज नाकारले जाण्याची श्यक्यता आहे त्यामुळे लवकर अर्ज करावे . तसेच या भरतीच्या आणखी माहिती करिता कृपया खाली देण्यात आलेली PDF जहिरात वाचा .
UCO Bank Bharti 2024
युनायटेड कार्माशियल बँक अंतर्गत सुरु झालेल्या भरती मध्ये एकूण १२ पदे भरली जाणार आहेत . त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि २६ नोव्हेंबर2024 देण्यात आली आहे . जे उमेदवार या भरती साठी पात्र आहेत किवा ज्यांना अर्ज करायचे आहेत त्यांनी संबधित वेबसाईट वर जाऊन अर्ज करावे .अर्ज करताना अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्रे देखील जोडायची आहेत आणि आवश्यक अधिसूचने मध्ये सांगितल्या प्रमाणे कागदपत्रे तसेच या भरतीचा अर्ज करण्याआधी यासाठी आवश्यक असलेली महत्वाची माहिती पाहू जसे कि अर्ज करण्यसाठी उमेदवाराचे आवश्यक वय , शैक्षणिक पात्रता , अर्ज करण्याची पद्धत , नोकरी करण्याचे ठिकाण , PDF जाहिरात , अर्जाची फी , ह्या सर्व माहितीची सविस्तर माहिती हि खाली दिली आहे ती पहा , तसेच अर्ज करण्याच्या आधी भरतीची मूळ जाहिरात नक्की वाचा कारण यामध्ये तुम्हाला भरतीची सर्व डिटेल मध्ये माहिती मिळेल .
- पदांची संख्या – १२ रिक्त जागा
- पदांची नावे – मुख्य जोखीम अधिकारी ,डेटा विश्लेषक ,वरिष्ठ व्यवस्थापक अर्थशास्त्र ,ऑपरेशन जोखीम सल्लागार ,संरक्षण बँकिंग सालागार
- वयची मर्यादा – ३५ वर्षे ते ५० वर्षे
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक अहर्ता हि प्रत्येक पदाकरिता वेगळी देण्यात आली आहे त्याकरिता PDF जाहिरात वाचा )
- अर्जाची फी –
- ST,SC,PwBD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रुपये – १००/-
- इतर सर्व उमेदवारान करिता अर्ज शुल्क रुपये .६००/-
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन पद्धत
- अर्ज सुरु होण्याची तारीख -६ नोव्हेंबर २०२४
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ नोव्हेंबर २०२४
- अधिकृत वेबसाईट – https://www.ucobank
Vacancy of United Commercial Bank Bharti 2024
पदांच्या रिकाम्या जागा | पदांची नावे |
०१ जागा | मुख्य जोखीम अधिकारी |
०१ जागा | डेटा विश्लेषक |
०१ जागा | वरिष्ठ व्यवस्थापक अर्थशास्त्र |
०४ जागा | मुख्य व्यवस्थापक |
०१ जागा | व्यवस्थापक डेटा विश्लेषक |
०२ जागा | ऑपरेशन जोखीम सल्लागार |
०१ जागा | ,संरक्षण बँकिंग सालागार |
०१ जागा |
Education Qualification Of United Commercial Bank Recruitment 2024
शैक्षणिक अट | पदांची नावे |
१) या पदासाठी उमेदवाराला असोसीएशन ऑफरिस्क प्रोफेशनल ग्लोबल कडून आर्थिक जोखीम व्यवस्थापन मध्ये व्यवसायिक प्रमाणपत्र मिळाले असावे . किवा PRMIA या संस्थेकडून व्यवसायिक जोखीम व्यवस्थापनप्रमाणपत्र मिळाले असावे . किवा CFA इन्स्टिट्यूट कडून पुरस्कृत केलें असलेला चार्टर्ड आर्थिक विश्लेषक चार्टर्ड धारक किवा . इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटतंत म्हणून नेमणूक केली असावी . किवा भारतामधील लेखापाल किवा परदेशामधील समतुल्य किवा संस्थेने खर्च किवा व्यवस्थापन लेखापाल म्हणून नेमले असावे . | मुख्य जोखीम अधिकारी |
सरकारकडून मान्यता मिळालेल्या विद्यापीठातून पदवी मिळवली असावी किवा त्याच्या समान पात्रता असलेली पदवी प्रमाणित माहिती गोपनीयता तंत्रज्ञ (CIPT) प्रमाणित डेटा गोपनीयता समाधान अभियंता (CDPSE ) PECB/DSCI प्रमाणित डेटा संरक्षण अधिकारी (CDPO) DSCI प्रमाणित गोपनीयता व्यवसायिक (DCPP ) DSCI प्रमाणित गोपनीयतालीड असेसर (DCPLA) प्रमाणित माहिती गोपनीयता व्यवसायिक (CIIPP-Europe) | डेटा विश्लेषक |
या पदाकरिता उमेदवाराने पर्यावरण व्यवस्थापनामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केले असावे पदव्युत्तर पदवी /पर्यावरण विज्ञान /हवामानामध्ये बदल /हवामान वित्त /आपत्ती व्यवस्थान /सांखिकी /एमबीए (बँकिंग व वित्त मान्यताप्राप्त संस्थेकडून विद्यापीठाकडून प्राप्त केले असावे . GARP कडून आर्थिक जोखीम व्यवस्थापक (FRM /PRMIA ) कडून वूव्यवसायिक जोखीम व्यवस्थापक /किवा GARP कडून शाश्वत व हवामान जोखीम. | वरिष्ठ व्यवस्थापक अर्थशास्त्र |
मान्यताप्राप्त विद्यापीठ /सरकार संस्था / AICTE कडून या पदासाठी उमेदवाराने बी .टेक ./ए म टेक .इन कम्प्युटर सायन्स /आयटी /इलेक्ट्रोनिक्स व कम्युनिकेशन /डेटा सायन्स /आर्ति फिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग /MCA/मास्टर सांखिकी मध्ये पदवी प्राप्त केले असावे . | मुख्य व्यवस्थापक |
मान्यताप्राप्त संस्थेकडून /विद्यापीठाकडून किवा सरकारमान्य पुढील पदवी मिळवली असावी . अर्थशास्त्र /अर्थ मिती /व्यवसाय अर्थशास्त्र /यामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असावी आणि उपयोजित अर्थशास्त्र/आर्थिक अर्थ शास्त्र /ओउदोगिक अर्थशास्त्र /चलन विषयक अर्थशास्त्र / किवा विद्यापीठामधील संबधित विषयामधील समान पदवी मिळवली असावी . | व्यवस्थापक डेटा विश्लेषक |
या पदासाठी उमेदवार हा तो किवा ती सेवा निवृउत किवा सेवारत अधिकारी म्हणून समान पदावर असावा . किवा उप महाव्यवस्थापक व त्यापेक्षा अधिक किवा त्याचा समान ऑ परेशन रीस्क्मध्ये कमीत कमी २ वर्षाचा अनुभव असायला हवा . किवा सार्वजनिक क्षेत्रामध्ये ४ वर्षे जोखीम व्यवस्थापन मध्ये एकूण ए क्स्पोजार म्हणून खाजगी बँक किवा बँक मध्ये काम केले असावे . | ऑपरेशन जोखीम सल्लागार |
या पदामधील उमेदवार हा भारतच्या सैन्य दलातील कर्नल किवा त्यापेक्षा अधिक पदावरून सेवा निवृउत असावा , | ,संरक्षण बँकिंग सालागार |
Age Limit For UCO Bank Bharti 2024
वरील बँक भरती अंतगर्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय हे कमीत कमी ३५ वर्षे दिले आहे तर जास्तीत जास्त ५० वर्षे वयोमर्यादा देण्यात आली आहे . त्यापेक्षा जास्त वय नसावे .
पदांची नावे | कमीत कमी वय | जास्तीत जास्त वय |
मुख्य जोखीम अधिकारी | कमीत कमी ४० वर्षे | जास्तीत जास्त ५७ वर्षे |
डेटा विश्लेषक | कमीत कमी४० वर्षे | जास्तीत जास्त५५ वर्षे |
वरिष्ठ व्यवस्थापक अर्थशास्त्र | कमीत कमी३० वर्षे | जास्तीत जास्त४५ वर्षे |
मुख्य व्यवस्थापक | कमीत कमी२५ वर्षे | जास्तीत जास्त३५ वर्षे |
व्यवस्थापक डेटा विश्लेषक | कमीत कमी२५ वर्षे | जास्तीत जास्त४० वर्षे |
ऑपरेशन जोखीम सल्लागार | कमीत कमी२५ वर्षे | जास्तीत जास्त६५ वर्षे |
,संरक्षण बँकिंग सालागार | जास्तीत जास्त६२ वर्षे |
Selection Process For United Commercial Bank Notification 2024
उमेदवारांची निवड प्रक्रिया कशी केली जाईल ते पहा
युनायटेड कार्माशियल बँक मध्ये उमेदवारांची निवड प्रक्रिया हि मिरीस्त लिस्ट मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर उतरत्या क्रमाने उमेदवारांची यादी तयार केली जाईल .तसेच उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा वैयक्तिक मुलाखत ,आणि कागदपत्रे पडताळणी याद्वारे उमेद्वारंची निवड केली जाईल .
Application Fee For United Commercial Bank Notification 2024
वर देण्यात आलेल्या भरती साठी उमेदवारांना अर्ज करताना अर्जाची फी भरायची आहे .त्याशिवाय उमेदवारांना अर्ज भरता येऊ शकणार नाही .
- ST,SC,PwBD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रुपये – १००/-
- इतर सर्व उमेदवारान करिता अर्ज शुल्क रुपये .६००/-
अर्जाची फी भरताना पुढील पद्धतीचा वापर करून फी भरू शकता . यामध्ये डेबिट कार्ड ,क्रेडीट कार्ड ,इंटरनेट बँकिंग ,UPI याद्वारे पेमेंट करू शकता .
Important Dates For United Commercial Bank Notification 2024
- युनायटेड कार्माशियल बँक भरती २०२४ – अर्ज सुरु होण्याची तारीख -६ नोव्हेंबर २०२४
- युनायटेड कार्माशियल बँक भरती २०२४ – अर्ज करण्याची शेवटची तारीख -२६ नोव्हेंबर २०२४
How To Apply For United Commercial Bank Notification 2024
वरील भरतीचा अर्ज कसा करवा ते पुढील प्रमाणे पहा .
- वरील भरती साठी उमेदवारांना ऑन लाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे .
- अर्ज करताना अर्जामध्ये सर्व माहिती भरायची आहे अर्धवट माहिती असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही याची दक्षता घ्यावी .
- अर्जासोबत आवश्यक कागद पात्रांच्या प्रती जोडाव्या .
- उमेदवारांना अर्जाची फी भरायची आहे त्याशिवाय अर्ज भरता येणार नाही .
- अर्ज हा संबधित वेबसाईट लिंक द्वारेच करायचा आहे .
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ नोव्हेंबर २०२४ आहे .
- अधिक माहिती करिता खालीं देण्यात आलेली PDF जाहिरात वाचा .
ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना कसा भरावा ते पहा .
- युनायटेड कार्माशियल बँक भरती २०२४ चा अर्ज करताना सर्वात आधी https://www.ucobank वर जा .
- त्यानंतर ऑ न लाईन अर्ज करा यावर क्लिक करा .
- नंतर सर्व माहिती व्यवस्थित भरा . ई – मेल आयडी टाका .
- अर्जामध्ये काही बदल करायचा करून घ्या . सर्व माहिती नीट भरली गेली आहे कि नाही ते तपासा .
- अर्जाबरोबर आवश्यक असलेल्या कागदपत्रे ,प्रमाणपत्रे यांच्या प्रती जोडा .
- नंतर अर्जाचे शुल्क भरा . अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट करता येणार नाही .
- शेवटची अर्ज सबमिट करा . आणि अर्जाची प्रिंट आउट काढून ती व्यस्स्थित ठेवा .
Important Links For United Commercial Bank Notification 2024
महत्वाच्या लिंक्स खालीलप्रमाणे पहा .
- ऑनलाईन अर्ज करा .- https://shorturl.at/biwPU
- अधिकृत वेबसाईट – https://www.ucobank.com/
- PDF जाहिरात – https://shorturl.at/FFhfg
.
FAQs
- What is the age limit for UCO Bank Recruitment 2024 ?
- What is the number of vacancy announced through UCO Bank Recruitment 2024 ?
- What is the selection Process for UCO Bank Recruitment 2024?