---Advertisement---

टाटा मुलभूत संशोधन मुंबई मध्ये निघाली नवीन भरतीची जाहिरात ! उमेदवारांनी पहा कसा करायचा अर्ज

By dhanashribagad6

Updated On:

TIFR Mumbai Bharti 2024
---Advertisement---

TIFR Mumbai Bharti 2024: टाटा मुलभूत संशोधन संस्था मुंबई अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित झाली आहे . यामध्ये वैज्ञानिक अधिकारी (c) ,वैज्ञानिक अधिकारी (B) , प्रशासकीय सहाय्यक (ब) , पर्यवेक्षक (कॅन्तिन ) ,लिपिक (A) ,कार्य सहाय्यक ), (सहाय्यक ), प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी (C) व व्यापारी प्रशिक्षणार्थी ” हि रिक्त असलेली पदे भरली जाणार आहेत . त्यासाठी टाटा मुलभूत संशोधन संस्था मुंबई या विभागाकडून ऑफलाईन /ऑन लाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे . जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत आणि दिलेल्या पदासाठी पात्र ठरत आहेत त्यांनी आपले अर्ज शेवटच्या तारखेच्या आधी संकेत स्थळावर पाठूनद्यायचेआहेत . तसेच या पदांच्या रिक्त जागा १८ भरल्या जाणार आहेत . या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२४ हि दिली आहे . उमेदवारांनी या तारखेच्या आतच आपले अर्ज करायचे आहेत .अर्ज करण्यास जास्त उशीर करू नये . कारण उशिरा गेलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही .

टाटा मुलभूत संशोधन संस्था मुंबई मध्ये सुरु झालेल्या भरतीमध्ये विविध पदांच्या रिकाम्या जागा भरल्या जाणार असून उमेदवारांनी वेळेच्या आत आपले अर्ज करायचे आहेत . या भरतीचे अर्ज उमेदवारांना ऑफलाईन आणि ऑनलाईन अश्या दोन्ही पद्धतीने करता येणार आहेत . तसेच अर्ज ऑफलाईन पाठविण्यासाठी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत.तसेच या भरतीची नोकरी करण्याचे ठिकाण हे मुंबई दिले आहे .त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लगेच अर्ज करावेत त्यासाठी आवश्यक असलेली वयाची मर्यादा , शैक्षणिक पात्रता ,अर्जाची फी ,PDF जाहिरात , अर्ज करण्याची [पद्धत तसेच अर्जासोबत पाठवायची आवश्यक कागदपत्रे या सर्व माहितीचा तपशील हा खाली दिलेल्या माहितीमध्ये पहा .

  • पदांची संख्या –
  • पदाचे नाव – वैज्ञानिक अधिकारी (c) ,वैज्ञानिक अधिकारी (B) , प्रशासकीय सहाय्यक (ब) , पर्यवेक्षक (कॅन्तिन ) ,लिपिक (A) ,कार्य सहाय्यक ), (सहाय्यक ), प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी (C) व व्यापारी प्रशिक्षणार्थी
  • शिक्षणाची अट- शिक्षनाचो अट हि दिलेल्या प्रत्येक पदाच्या पात्रतेवर अवलंबून आहे .त्याकरिता उमेद्वारणी PDF जाहिरात वाचून घ्या .
  • वयाची मर्यादा – २८ वर्षे ते ४३ वर्षे
  • अर्ज करण्याची पद्धती – ऑफलाईन /ऑनलाईन पद्धत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ ऑक्टोबर २०२४
  • अर्ज पाठवायचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी (डी) ,रिक्रुटमेंट सेल ,टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ,१,होमी भाभा रोड ,नेव्ही नगर कुलाबा मुंबई ४०००००५ .
  • वेबसाईट लिंक – https ://www.tifr.res.in/

आणखी वाचा

पदांची नावे पदांच्या रिकाम्या जागा
वैज्ञानिक अधिकारी (c) ०२ जागा
वैज्ञानिक अधिकारी (B)०१ जागा
प्रशासकीय सहाय्यक (ब) ०२ जागा
पर्यवेक्षक (कॅन्तिन ) ,लिपिक (A)०२ जागा
कार्य सहाय्यक ) (सहाय्यक )०६ जागा
प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी (C०३ जागा
व्यापारी प्रशिक्षणार्थी ०२ जागा

वर देण्यात आलेल्या भरतीमध्ये उमेदवारांना देण्यात येणारी वेतनश्रेणी

पदांची नावेवेतनश्रेणी /पगार
वैज्ञानिक अधिकारी (c)रुपये .१,१०,०९७/-
वैज्ञानिक अधिकारी (B)रुपये . ८९.६५२/-
प्रशासकीय सहाय्यक (ब)रुपये . ६८,०५८/-
पर्यवेक्षक (कॅन्तिन ) रुपये .६८,०५८/-
लिपिक रुपये .४३.८०९/-
कार्य सहाय्यक )(सहाय्यक )रुपये .३४,४२५/-
प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी (Cरुपये .१००,६००/-
व्यापारी प्रशिक्षणार्थीरुपये . १८,५००/-

शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे

  • वैज्ञानिक अधिकारी (c) : या पदासाठी उमेदवाराने B.E./Tech अभियांत्रिकी ची पूर्णवेळ ची बॅच लर पदवी अभ्यासक्रम मध्ये कमीत कमी ६० % गुण सोबत इलेक्ट्रोनिक्स /इलेक्ट्रोनिक्स व कम्युनिकेशन /इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रोनिक्स आणि टेलीकाम्युनिकेष्ण मध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा संस्थेकडून मिळवले हवे किवा विज्ञान मध्ये इलेक्ट्रोनिक्स /इलेक्ट्रोनिक व विज्ञान मध्ये कमीत कमी ६०% गुण मिळवून पदव्युत्तर पदवी मिळवली हवी .

  • वैज्ञानिक अधिकारी (B) :

या पदाकरिता उमेदवारास संगणक विज्ञान /माहिती तंत्रज्ञान /इलेक्ट्रोनिक्स आणि कम्युनिकेशन विज्ञान यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थेकडून ६०% गुण मिळवले हवे . संगणक विज्ञान /माहिती तंत्रज्ञान /इलेक्ट्रोनिक्स आणि कम्युनिकेशन विज्ञान मध्ये अभियांत्रिकी (B.E./B.Tech ) ची पूर्णवेळ ची पदवी ६०% गुनासोबत मिळवली हवी आणि ती सुद्धा मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा संस्थेकडून आणि कमीत कमी यामध्ये २ वर्षाचा अनुभव असावा .

  • प्रशासकीय सहाय्यक (ब) : यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थेकडून किमान ५५% गुणाबरोबर उमेदवार पदवीधर असला पाहिजे . तसेच वर्ड प्रोसेसिंग /डेटा बेस /अकाऊंटटिंग कामांमध्ये प्रविणता असली पाहिजे .तसेच एखाद्या मोठ्या नामांकित संस्थेमध्ये खाते /खरेदी /स्टोअर्स /सामान्य प्रशासन /अस्थापना यामधील कामाचा ५ वर्षाचा अनुभव असला पाहिजे .

  • पर्यवेक्षक (कॅन्तिन ) ,लिपिक (A) : या पदाकरिता उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्था किवा विद्यापीठाकडून हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग मध्ये ३ वर्षाची पदवी मिळवली हवी . २) तसेच मोठी हॉटेल /वसतिगृह /कंपनीमध्ये पर्यवेक्षक /व्यवस्थापक म्हणून काम केल्याचा २ वर्षाचा अनुभव उमेदवारास असावा . ३) वयक्तिक संगणक आणि त्याचावर काम करण्याचा आणि वापर करण्याचे ज्ञान असले पाहिजे . ४) त्याचप्रमाणे चांगली संभाषण करण्याचे कौशल्य असावे .
  • लिपिक : या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठ /किवा संस्थेमधून ५०% गुण मिळवून पदवी प्राप्त केली असावी .तसेच टायपिंग चे ज्ञान असणे आवश्यक आहे उमेदवारास त्यामध्ये वयक्तिक संगणक व एॅ प्लीकेशन वापरण्याचे ज्ञान हवे . तसेच मोठ्या व नामंकित कंपनीमध्ये किवा संस्थेमध्ये कारकुनी कामे किवा पत्र व्यवहार करण्याचा कमीत कमी १ वर्षाचा अनुभव असला पाहिजे .आणि खरेदी /स्टोअर विभागामध्ये काम करण्याचा अनुभव असावा .त्याचे प्रमाणपत्र .
  • कार्य सहाय्यक )(सहाय्यक ): १० वी पास असलेला उमेदवार ज्याने (केंद्रीय /राज्य बोर्ड ) किवा त्याच्या समतुल्य पास केली असावे . तसेच नामांकित कँटीन /केटरिंग कामांमध्ये त्याचा कमीत कमी १ वर्षाचा अनुभव असला पाहिजे . तसेच मान्यताप्राप्त संस्थेचे किवा हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट किवा त्याच्या समतुल्य विद्यापीठातून किवा संस्थेकडून अन्न आणि द्रव्य सेवे मधील १ वर्षाचा अभ्यस्क्रामाचे प्रमाणपत्र मिळवले हवे .त्याचप्रमाणे कुठल्याही हॉटेल्स रेस्टॉरंट /कँटीन किचन किवा जेवण करण्याचं सुविधामध्ये मल्टीतस्किंग रोल ( कमिशनर /एफ ऑडबी सर्विह्स कॉस्मेटिक मेंटेनन्स या सर्वामध्ये कमीत कमी १ वर्षाचा अनुभव असावा .
  • प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी (C) : या पदाकरिता अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेलची पदवी मिळवली हवी तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा संस्थेकडून ६०% गुण हे BE/B. Tech ) मध्ये मिळवले हवे . आणि संबधित असलेल्या कामाचा १ वर्षाचा अनुभव असावा .
  • व्यापारी प्रशिक्षणार्थी : मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा संस्थेकडून ITI चे प्रमाणपत्र (NTC) ६०% गुण राष्ट्रीय व्यवसायिक प्रशिक्षण परिषद केंद्र

.

वरील भरतीचा अर्ज करताना आवश्यक असलेली महत्वाची कागदपत्रे

  • ओळख पुरावा ( निव्द्द्णूक कार्ड ,आधार कार्ड , पासपोर्ट ,ड्रायविंग लायसन्स पॅन कार्ड )
  • जन्मतारीख पुरावा
  • शैक्षणिक पात्रता पुरावा प्रमाणपत्र गुणपत्रिका हे विद्यापीठे /बोर्ड पुरस्कार लेटर ग्रेड /सीजीपीए/ओजीपीए संदर्भात ते विद्यापीठ /बोर्ड कडून स्वीकृत केलेल्या निकषांवरून गुणाच्या समान टक्केवारी म्हणून सूचित करण्यात येईल .

वर दिलेल्या भरती अंतर्गत उमेदवारांची वयाची मर्यादा खालीलप्रमाणे पहा .

  • वैज्ञानिक अधिकारी (c) – जास्तीत जास्त वयोमर्यादा – २८ वर्षे
  • वैज्ञानिक अधिकारी ( बी ) – जास्तीत जास्त वयोमर्यादा – २८ वर्षे
  • प्रशासकीय सहाय्यक (ब) – जास्तीत जास्त वयोमर्यादा – ४३ वर्षे
  • पर्यवेक्षक (कॅन्तिन ) – जास्तीत जास्त वयोमर्यादा- २८ वर्षे
  • लिपिक – जास्तीत जास्त वयोमर्यादा – ३३ वर्षे
  • कार्य सहाय्यक )(सहाय्यक ) – जास्तीत जास्त वयोमर्यादा – २८ वर्षे
  • प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी (C – जास्तीत जास्त वयोमर्यादा – २८ वर्षे
  • व्यापारी प्रशिक्षणार्थी (G&E) – जास्तीत जास्त वयोमर्यादा – २८ वर्षे
  • व्यापारी प्रशिक्षणार्थी ( फिटर ): जास्तीत जास्त वयोमर्यादा – २८ वर्षे

वरील भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना रुपये . अर्ज शुल्क हे ५००/- इतके भरावे लागतील तसेच यामध्ये अनुसूचित जाती ,(SC) ,अनुसूचित जमाती (ST) , व अपंग व्यक्ती बेंचमार्क (PwBD ) या श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यास सवलत दिली आहे . तसेच अर्ज शुल्क हे गेट वेद्वारे पेमेंट ,ऑनलाईन पेमेंट असे करावे . आणि अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे नाहीतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेद्वारणी दक्षता घ्यावी .

: टाटा मुलभूत संशोधन संस्था मुंबई 2024 भरतीकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड प्रक्रिया हि सर्वात प्रथम हि उमेद्वारंची लेखी चाचणीघेण्यात येईल त्यांनतर उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत होईल . तसेच काही पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अधिक कौशल्य चाचणी मध्ये पास व्हावे लागेल . अधिसुच्नेमध्ये सांगितल्याप्रमाणे जास्त पात्रता असलेल्या आणि अनुभवाच्या आधारवर भरतीकरिता बोलवण्यात आलेल्या उमेदवारांची संख्या हि कमी किवा जास्त वाढविण्याचा अधिकार हा संस्थेकडे आहे

.

  • वरील भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन /ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येईल .
  • अर्ज करताना उमेदवारांनी अर्जामध्ये सर्व माहिती बिनचूक भरावी .
  • अर्जासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडावी .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२४ आहे .
  • अर्ज पाठविण्याचा पता -प्रशासकीय अधिकारी (डी) ,रिक्रुटमेंट सेल ,टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ,१,होमी भाभा रोड ,नेव्ही नगर कुलाबा मुंबई ४०००००५
  • अर्ज करण्याच्या सर्व सविस्तर सूचना ह्या संकेत स्थळावर दिल्या आहेत .
  • या भरतीच्या अधिक माहिती करिताखाली दिलेली अधिसूचनेची जाहिरात वाचा

---Advertisement---

Related Post