दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत होणार आहे मोठी भरती ! तब्बल ४२३४ रिक्त जागा करिता निघाली आहे जाहिरात !१० वी पास व ITI उमेदवारांनी त्वरित करा अर्ज!

South Central Railway Bharti 2025 : दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत एकूण रिक्त जागांपैकी ४२३२ एवढ्या जागा साठी भरतीची जाहिरात नुकतीच सुरु झाली असून त्यासाठी जे उमेदवार इच्हुख आहेत व दिलेल्या पदाकरिता पात्र आहेत त्यांच्या कडून अर्ज मागविण्यात आले आहेत . उमेदवारांनी या भरतीचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत . तसेच दक्षिण मध्य रेल्वे ची भरती अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख हि २७ जानेवारी २०२५ हि दिली आहे त्यामुळे या तारखेच्या आधीच उमेदवारांनी आपले अर्ज करून घ्यायचे आहेत . या भरती मध्ये अप्रेंटीस हि पदे भरली जाणार आहेत . त्यामुळे जे उमेदवार १० वी पास आहेत किवा पदवीधर आहेत किवा ITI असतील ते या भरतीचा अर्ज करू शकतात . त्यांनी दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आधीच आपला अर्ज करावा . तसेच नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना हि उत्तम संधी आहे नोकरी मिळवण्याची त्यामुळे उशीर न करता दक्षिण मध्य रेल्वे करिता अर्ज करावे . तसेच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया या भरतीची जाहिरात वाचा .

दक्षिण मध्य रेल्वे मध्ये सुरु झालेल्या या भरती मध्ये अनेक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत . दक्षिण मध्य रेल्वे मध्ये नोकरी मिळवण्याची हि संधी सोडू नका. या संधीचा उमेदवारांनी नक्की विचार करा आणि लवकर अर्ज करा . अर्ज करण्यासाठी पुढील माहिती वाचा जी अर्ज करण्यास आवश्यक आहे . यामध्ये उमेदवाराचे वय किती असावे . शिक्षण किती असावे . अर्ज करताना किती अर्ज फी भरावी , तसेच या या नोकरीचे ठिकाण कोणते आहे . या भरतीची वेबसाईट लिंक , आणि PDF जाहिरात या बद्दलची सर्व माहिती तपशीलवार दिली आहे ती वाचा . तसेच अर्ज करताना अर्जामध्ये उमेदवारांनी कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्यावी कारण अर्जामध्ये कोणतीही चूक आढळून आल्यास त्या अर्जांचा स्वीकार केला जाणार नाही .

  • पदांची संख्या – ४२३२ जागा
  • पदाचे नाव – अप्रेंटीस
  • शिक्षण पात्रता – ( शैक्षणिक पात्रता पाहण्यासठी मूळ जाहिरात दिली आहे ती पहा . त्यामध्ये शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे .)
  • वयाची अट – १५ ते २४ वर्षे
  • नोकरीचे ठिकाण –
  • अर्ज फी – रुपये १००/-
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची सुरवातीची तारीख –
  • अर्ज करायची शेवटची तारीख – २७ जानेवारी २०२५
  • अधिकृत वेबसाईट लि – https://scr.indianrailways.gov.in/

क्र.पदांची नावे SC STOBCEWSURएकूण
एसी मेकॅनिक २२ १० ४० १४ ५७ १४३
एअर कनडी शनिंग १३ ३२
कार्पेन्टर १२ १६ ४२
डीसेल मेकॅनिक २१ ३९ १३ ६० १४२
इलेक्ट्रोनिक मेकॅनिक १४ २२ ०७ ३६ ८५
इंडस्ट्रीयल मेकॅनिक १०
इलेक्ट्रिशियन १५८ ७९ २८६ १०७ ४२३ १०५३
इलेक्ट्रीकल (S&T) इलेक्ट्रिशियन१०
पॉवर मेंटेनन्स१४ ३४
ट्रेन लाईटिंग १४ ३४
फिटर २६३ १३३ ४६९ १७५ ७०२ १७४२
मोटार मेकॅनिक व्हेईकल (MMV)
माशिनिस्त १४ २६ ११ ४१ १००
मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स१०
पेंटर १० २१ ३० ७४
वेल्डर १०६ ५३ १०९ ७३ २९१ ७१३
एकूण ६३५ ३१७ ११४३ ४२३ १७१४ ४२३२

पदांची नावे शिक्षण पात्रता
एसी मेकॅनिक१०/SSC +५०% गुण + ITI मेकॅनिक( R&AC)ट्रेड
एअर कनडी शनिंग१०/SSC +५०% गुण + ITI एअर कनडी शनिंग ट्रेड
कार्पेन्टर१०/SSC +५०% गुण + ITI कार्पेन्टर ट्रेड
डीसेल मेकॅनिक १०/SSC +५०% गुण + ITI डीझेल मेकॅनिक ट्रेड
इलेक्ट्रोनिक मेकॅनिक१०/SSC +५०% गुण + ITI इलेक्ट्रोनिक मेकॅनिक ट्रेड
इंडस्ट्रीयल मेकॅनिक१०/SSC +५०% गुण + ITI इंडस्ट्रीयल मेकॅनिक ट्रेड
इलेक्ट्रिशियन १०/SSC +५०% गुण + ITI इलेक्ट्रिशियन ट्रेड
इलेक्ट्रीकल (S&T) इलेक्ट्रिशियन१०/SSC +५०% गुण + ITI इलेक्ट्रिशियन ट्रेड
पॉवर मेंटेनन्स१०/SSC +५०% गुण + ITI इलेक्ट्रिशियन ट्रेड
ट्रेन लाईटिंग१०/SSC +५०% गुण + ITI इलेक्ट्रिशियन ट्रेड
फिटर१०/SSC +५०% गुण + ITI फिटर ट्रेड
मोटार मेकॅनिक व्हेईकल (MMV)१०/SSC +५०% गुण + ITI मोटार मेकॅनिक व्हेईकल (MMV) ट्रेड

माशिनिस्त
१०/SSC +५०% गुण + ITI माशिनिस्त ट्रेड
मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स१०/SSC +५०% गुण + ITI मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स ट्रेड

पेंटर
१०/SSC +५०% गुण + ITI
पेंटर ट्रेड
वेल्डर १०/SSC +५०% गुण + ITI वेल्डर ट्रेड

दक्षिण रेल्वे भरती २०२५ च्या भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी येथे पहा उमेदवारांचे वय आणि वयातील शिथिलता .

वर देण्यात आलेल्या दक्षिण रेल्वे भरती मध्ये भाग घेणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमीत १५ आणि जास्तीत जास्त २१ असले पाहिजे त्यापेक्षा जास्त वय नसावे .

तसेच वयाची २४ वर्षे हि २८/१२/२०२४ पर्यंत पूर्ण असणे आवश्यक आहे .

तसेच SC/ST/ OBC या श्रेणी मधील उमेदवारांना उच्च वयोमर्यादा च्या बाबतीत ०५ वर्षे इतकी सूट दिली आहे …

व OBC/NCL यांना ०३ वर्षे इतकी वयाची शिथिलता देण्यात आली आहे .

अपंगत्व (बेंचमार्क व्यक्ती यांना १० वर्षे वयात सूट दिली आहे .

माजी सैनिक असणाऱ्या उमेदवारांना १० वर्षे सवलत हि वयामध्ये दिली आहे .

वरील भरतीची निवड पर्क्रिया करताना ती रेल्वे बोर्डच्या मार्गदर्शना खाली त्यांच्या सूचनानुसार करण्यात येईल .

या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल त्यात १० वी आणि ITI परीक्षा यामध्ये प्राप्त केलेल्या गुणांचे एकसारख्या स्वरूपात विचारामध्ये घेतले जातील . यामध्ये उमेदवारास १० वी मध्ये कमीत कमी ५०% गुण असणे गरजेचे आहे .

तसेच जे उमेदवार वयाने मोठे आहेत किवा उमेदवारांचे गुण समान असतील त्यांना सर्वात आधी प्राधन्य दिले जाईल . तसेच जन्म तारीख सुद्धा समान असेल किवा ज्याची १० आधी उतीर्ण झाली असेल त्याला सुद्धा प्राधन्य देण्यात्त येईल .

या परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची लिखित स्वरूपातली परीक्षा नसेल हि निवड प्रक्रिया संपूर्ण पणे गुणानच्या आधारावर करण्यात येईल .

  • वर देण्यात आलेल्या रेल्वे भरतीचा अर्ज करताना उमेदवारांना अर्जाची फी भरणे आवश्यक आहे .

त्यासाठी उमेदवाराला अर्जाची फे रुपये १००/- इतकी भरावी लागणार आहे .

अर्ज फी भरण्याकरिता उमेदवार हे डेबिट कार्ड ,क्रेडीट कार्ड , एटी ए म , किवा इतर दुसऱ्या बँकांचे डेबिट कार्ड तसेच SBI UPI , किवा SBI बँक चे नेट बँकिंग इतर पद्धतीचा वापर करू शकतात .

वरील रेल्वे भरतीचा अर्ज करताना अधिसूचने मध्ये सांगितल्या प्रमाणे खाली दिलेली कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे

  • जन्म दाखला पुरावा
  • १०/ ssc उत्तीर्ण गुणपत्रिका
  • ट्रेड मधील सगळ्या सेमिस्त्री एकत्रित गुणपत्रिका ज्यामध्ये राष्ट्रीय व्यापार चिन्ह दर्शवले आहे .
  • नोंदणी क्रमांक नमूद करणारा RDAT चा नोंदणी फॉर्म
  • NCVT /SCVT कडून जारी करण्यात आलेले राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र किवा तात्पुरते राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र
  • sc/st करिता सामुदाईक प्रमाणपत्र (परिशिष्ट -A नुसार आणि OBC करिता B&C परिशिष्टानुसार जेथे लागू असेल तेथे
  • एव्स साठी प्रमाणपत्र हे परिशिष्ट F नुसार लागू असल्यास
  • PWBD करिता उमेदवार अपंगत्व असेल तर (अपंगत्व प्रमाणपत्र ४०% पेक्षा जास्त अपंगत्व असेल तर )
  • वैदकीय प्रमाणपत्र त्यावर सरकारी डॉक्टर (Gaz ) यांची सही स्वाक्षरी असणे आवश्यक आहे .

दक्षिण रेल्वे भरती २०२५ च्या महत्वच्या तारीख

  • दक्षिण रेल्वे भरती २०२५ अर्ज सुरु होण्याची तारीख – २८/१२/२०२४
  • दक्षिण रेल्वे भरती २०२५ अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७/०१/२०२५

उमेदवारांनी येथे पहा अर्ज करण्याची संपूर्ण माहिती

  • दक्षिण रेल्वे भरती २०२५ भरतीचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे
  • वरील भरतीची संपूर्ण माहिती अधिसुचनेमध्ये दिली आहे .
  • अर्ज करताना अर्जासोबत आवश्यक असलेली कागपत्रे जोडणे .
  • अर्ज दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आत पाठवावा .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २७/०१/२०२५
  • अधिक माहिती PDF जाहिरात मध्ये दिली आहे .
  • सर्वात आधी उमेदवारांनि https://scr.indianrailways.gov.in/ या वेबसाईट लिंक वर जावे .
  • नंतर सूचना पृष्ठावर आल्यावर नोंदणी वर क्लिक करा .
  • नंतर जिल्हा व राज्य निवडावे . नंतर त्यामध्ये संपूर्ण पत्ता ,मोबाईल नंबर , ई -मेल आयडी द्या .
  • संपूर्ण नाव ,शैक्षणिक पात्रता आवश्यक कागदपत्रे अपलोड करा .
  • अर्जाची फी भरा. अर्ज शुल्क भरल्याची पावती अपलोड करा.
  • शेवटी अर्ज सबमिट करा . आणि अर्जाची प्रिंट कडून घ्या भविष्याच्या संधर्भासाठी

दक्षिण रेल्वे भरती २०२५ करिता आवश्यक असलेल्या महत्वच्या लिंक्स पहा .

More Read