---Advertisement---

स्टेट बँक ऑफ इंडिया (SCO) मध्ये निघाली आहे ११५१ पदाकरिता नवीन जाहिरात ! उमेदवारांनी लगेच करा ऑनलाईन पद्धतीने अर्ज !

By dhanashribagad6

Updated On:

SBI SCO Bharti 2024
---Advertisement---

SBI SCO Bharti 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया ( SCO) मध्ये सुरु झाली आहे . स्पेस्शिलीस्ट कॅडर ऑफीसर (SCO) -डेप्युटी मॅनेजर (सिस्टीम ) असीस्तंट मॅनेजर (सिस्टीम ) ” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती त्याकरिता पात्र असणाऱ्या उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत . या भरती अंतर्गत एकूण पदांच्या रिक्त जागा ह्या १५११ भरल्या जाणार आहेत . या भरतीची अर्ज करण्याची लास्ट तारीख १४ ऑक्टोबर २०२४ अशी आहे .त्यामुळे उमेदवारांनी या तारखेच्या आधी आपले अर्ज भरायचे आहेत . अर्ज करताना अर्जामध्ये सर्व माहिती भरायची आहे . कसलीही चूक करायची नाही . तसेच अर्ज हा दिलेल्या संबधित वेबसाईट लिंकवरूनच करायचा आहे . त्याच प्रमाणे या भरतीचे नोकरी करण्याचे ठिकाण हे मुंबई दिले आहे . तसेच या भरतीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी खाली भरतीची PDF जाहिरात दिली आहे ती काळजीपूर्वक वाचवी . आणि अधिसुच्नेमध्ये दिल्या प्रमाणे उमेदवारांनी अर्ज करावा .

वरील स्टेट ऑफ बँकेच्या भरती साठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्याकरिता उमेद्व्रांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत . तसेच एसबीआय भरती साठी आवश्यक असलेली उमेदवारांची वयोमर्यादा ,शैक्षणिक अहर्ता ,नोकरीची जागा ,अर्ज करण्याची पद्धत ,अर्जाची फी तसेच निवड प्रक्रिया ,वेबसाईट लिंक ,वेतनश्रेणी , आवश्यक असलेली कागदपत्रे , या सर्व माहितीचा तपशील हा खाली दिलेल्या महित्तीमध्ये देण्यात आला आहे . त्याचप्रमाणे अर्ज हा अधिसुच्नेमध्ये देण्यात आलेल्या सूचनेप्रमाणे व्यवस्थित करा . अर्जामध्ये चुकीची किवा अर्धवट माहिती लिहू नये .

आणखी वाचा

  • पदांची नावे —स्पेस्शिलीस्ट कॅडर ऑफीसर (SCO) -डेप्युटी मॅनेजर (सिस्टीम ) असीस्तंट मॅनेजर (सिस्टीम ) असीस्तंट मॅनेजर (सिस्टीम )
  • पदांच्या रिक्त जागा – १५११
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई
  • वयाची अट-
    • डेप्युटी मॅनेजर (सिस्टीम ) – २३ ते ३५ वर्षे
    • असीस्तंट मॅनेजर (सिस्टीम ) – २१ ते ३० वर्षे
  • शैक्षणिक अहर्ता – शिक्षणाची अट हि दिलेल्या पदांच्या आवश्यकतेनुसार आहे त्याकरिता उमेद्वारणी खाली दिलेली PDF जाहिरात वाचा .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ ऑक्टोबर २०२४
  • अर्जाची फी –
    • EWS/OBC/ general/ Rs.७५०/-
    • SC/ST/ PwBD – फी नाही
  • निवड पर्क्रिया –
  • अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/
  • अर्जकरण्याची पद्धत – ऑनलाईन पद्धत
पदांची नावे पदांच्या जागा
डेप्युटी मॅनेजर (सिस्टीम )७१० जागा
असीस्तंट मॅनेजर (सिस्टीम ) ८०१ जागा
पदांची नावे शैक्षणिक अहर्ता
डेप्युटी मॅनेजर (सिस्टीम ) B. Tech /B. E संगणक विज्ञान /संगणक विज्ञान व अभियांत्रिकी /सोफ्टवेअर अभियांत्रिकी /इलेक्ट्रोनिक्स किवा त्याच्या समान पदवी मिळवली असयला हवी . किवा एम. टेक . M.S.c. संगणक विज्ञान /संगणक विज्ञान अभियांत्रिकी /याचा समान अनुभव आणि अनुभव सुधा हवा .
असीस्तंट मॅनेजर (सिस्टीम ) शिकाऊ पदवी असलेला B. Tech /B.E संगणक विज्ञान व अभियांत्रिकी /सोफ्टवेअर अभियांत्रिकी /इलेक्ट्रोनिक्स किवा त्याच्या समान पदवी मिळवली असयला हवी . किवा एम. टेक . M.S.c. संगणक विज्ञान /संगणक विज्ञान अभियांत्रिकी /याचा समान अनुभव आणि अनुभव सुधा हवा
पदांची नावे वेतनश्रेणी /पगार
डेप्युटी मॅनेजर (सिस्टीम ) रुपये .६४,८२०/-ते ९३,९६०/
असीस्तंट मॅनेजर (सिस्टीम )रुपये . ४८,४८०/ ते ८५९२०/-
pos No.Post NameSCSTOBCEWSURTotalVI
PwBD
HI
१. उप उपाध्यक्ष (IT – आर्किटेक )०२ ०२ ०१
२. उप उपाध्यक्ष प्लट फॉर्म मालक ०१ ०१ ०१
३. सहाय्यक उपाध्यक्ष )IT-आर्किटेक ) ०४ ०२ ०६ ०२ १३ २७ ०१ ०१
४. सहाय्यक उपाध्यक्ष क्लाउड०१ ०१ ०१
५. सहाय्यक उपाध्यक्ष (UX ली ड ) ०१ ०१ ०१
६. सहाय्यक उपाध्यक्ष (सुरक्षा व जोखीम व्यवस्थापन ०१ ०१ ०१
७. वरिष्ठ विशेष कार्यकारी (IT – आर्किटेक
)
०२ ०१ ०४ ०१ ०८ १६०१
८.
वरिष्ठ विशेष कार्यकारी (क्लाऊड ऑपरेशन “
०२ ०२ ०१
९.
वरिष्ठ विशेष कार्यकारी (क्लउड सुरक्षा )
०१ ०१ ०१
१० वरिष्ठ विशेष कार्यकारी (डेटा सेंटर ऑपरेशन ०२ ०२ ०१

वरिष्ठ विशेष कार्यकारी (खरेदी विश्लेषक
०१ ०३ ०४ ०१

वर दिलेल्या बँकेच्या भरतीकरिता आवश्यक असलेल्या सूचना पुढीलप्रमाणे पहा .

१. व राखीव पदांची संख्या हि तात्पुरत्या स्वरूपाती आहे आणि तिच्यामध्ये कधी बदल होऊ शकतो

२. दिलेल्या भरतीच्या अधिसुच्नेमध्ये दिलेल्या पदासाठी शैक्षणिक अहर्ता हि उअनुभव मेदवाराकडे असणे आवश्यक आहे त्यामध्ये दिलेली अनुभव असणे .

३. भारत सरकारने प्रसारित मागर्दर्शक तत्वानुसार विविध श्रेणी मध्ये दिलेले आरक्षण असतील .

४. तसेच जे उमेदवार अपंग आहेत किवा किवा ज्यांना कोणतेही आरक्षण नाही आहे . त्यांना आरक्षित केल्या असलेल्या दिलेल्या श्रेणी करिता सामान्य श्रेणी साठी रिकाम्या जागा करिता अर्ज करण्याकरिता विनामुल्य आहे . त्यांना कोणतीही फी आकारली नाही .

५. PWBD उमेदवारांनी भारत सरकारकडून मार्गदर्शक तत्वानुसार सक्षम असलेल्या अधिकार्याने दिलेले प्रमाणपत्र द्यावे .

६. OBC प्रवर्गाकरिता राखीव जागा नॉन – क्रिमी लेयर मधील OBC उमेदवारांकरिता आहेत . उमेदवार हा OBC प्रवर्गासाठी आहे पण क्रिमी लेयर मध्ये मोडणाऱ्या OBC प्रवर्ग साठी कोणत्याही सवलती /आणि आरक्षण मिळणार नाही .

७. OBC प्रवर्गातीलउमेदवारांनी सरकारने जाहीर केले असलेले OBC प्रमाणपत्र सादर करणे आहे . आणि ते भारतामधले नॉन – क्रिमी लेयर असलेले हवे .

८. तसेच SC/ST.OBC / (नॉन- क्रिमी लेयर उमेदवारांना भारत सरकारकडून विही नमुन्यात दिलेले आणि सक्षम अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र सादर करावे .

९. त्याचप्रमाणे भारतामध्ये आर्थिक रित्या कुमकुवत असलेले विभाग आहेत त्यांना मेमो रॅदम क्रमांक – ३६०३९/१/२०१९ कडून आरक्षण दिले जाते .

SBI बँकेची भरती करताना उमेद्वारंची निवड पर्क्रिया कशी केली जाईल ते पहा .

  • वर दिलेल्या भरतीसाठी उमेदवाराची मुलाखत घेण्यात येईल
  • उमेद्वारंची गुणवत्तायादी : यामध्ये निवड करण्यासाठी गुणवत्ता यादी हि मिळालेल्या गुणाच्या आधारावर उतरत्या क्रमांकाने तयार करण्यात येणार आहे . .
  • एका पेक्षा अधिक उमेदवारांनी कट -ऑफ गुण (कट -ऑफ पोईटवर सामान्य गुण ) मिळवले आहेत . अशा प्रकारच्या उमेदवारांना त्याप्रमाणे रॅन्क केले जाईल .
  • शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असलेल्या उमेदवारास कोणताही अधिकार नाही उमेदवारांना बोलविण्याचा निर्णय हा बँकेचा शेवटचा निर्णय असेल .
  • वरील SBI बँकेचा अर्ज करताना उमेद्वारणी अर्ज फी आवश्यक आहे त्याशिवाय आर स्वीकारला जाणार नाही
  • यामध्ये

EWS/OBC/ general/ Rs.७५०/- आहे

SC/ST/ PwBD – फी नाही

आणि वरील भरतची फी हि डेबिट कार्ड /क्रेडीट कार्ड इंटरनेट बँकिंग इत्यादी सुविधांचा वापर करून भरायची आहे .

तसेच एकदा भरलेली अर्ज फी हि पुन्हा मिळणार नाही हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे अर्ज फी हि ना परातावा आहे .

वर देण्यात आलेल्या SBI भरतीच्या अर्ज करण्याच्या महत्वाच्या तारखा

इवेंटतारखा
SBI SO २०२४ अधिसूचना झैर झालेली तारीख १३ सप्टेंबर २०२४
SBI SO २०२४ ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख १४ सप्टेंबर २०२४
अर्ज बंद होण्याची तारीख १४ ऑक्टोबर २०२४
परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०२४

वर दिलेल्या SBI बँकेच्या भरतीचा अर्ज करताना उमेदवारांना खाली दिलेले कागदपत्रे अर्जाबरोबर अपलोड करायची आहेत . ती पहा .

  • उमेदवाराची सही
  • सध्याचे काढलेला फोटो
  • आयडी पुरावा
  • संक्षिप्त सारांश (पीडी एफ )
  • जन्मतारखेचा पुरावा
  • जातीचे प्रमाणपत्र
  • पोस्ट पात्रता कार्य अनुभव प्रमाणपत्रे (पद्फ)
  • EWS/Pwब्द चे प्रमाणपत्र लागू असेल तर
  • शिक्षणाचे प्रमाणपत्र आणि इतर पात्रता असलेले प्रमाणपत्र
  • संबधित असलेले मार्क्स शीत प्रमाणपत्रे /इतर व्यवसाईक पत्रात असलेले प्रमाणपत्रे
  • सध्याच्या नियोक्त्याक्डून दिलेले न हरकतीचे प्रमाणपत्रे

SBI भरती २०२४ च्या भरतीमध्ये उमेवारंचे वय खालीलप पहा .

  • यामध्ये पद क्रमांक एक यासाठी वयोमर्यादा कमीत कमी ३१ वर्षे आणि जास्तीत जास्त ४५ वर्षे असायला हवे .
  • पद क्रमांक दोन साठी वयोमर्यादा कमीत कमी २९ वर्षे ते ४२ असले प्पाहीजे .
  • पद कार्मांक तीन साठी वयाची अट हि कमीत कमी २७ वर्षे आणि जास्तीत जास्त ४० वर्षे असायला हवी .
  • SBI भरती २०२४ च्या भरतीचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • वरील अर्ज करण्याच्या अगोदर भरतची अधिसूचना एकदा व्यवस्थित नित वाचून घ्यावी .आणि मग अर्ज करावा .
  • अर्जामध्ये सर्व माहिती व्यवस्थित आणि बरोबर भरावी .
  • अर्जासोबत अधिसुच्नेमध्ये दिलेले कागदपत्रे अपलोड करावी .
  • अर्जामध्ये काही बदल करायचा असल्यास तो अर्ज सबमिट करण्याआधी करून घ्यावा .
  • अर्ज हा दिलेल्या संबधित लिक वरून करावा .
  • संबधित लिंकवर अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना दिल्या आहेत .
  • तसेच अर्जाची फी भरणे अनिवार्य आहे त्यशिवाय अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होणार नाही .
  • अर्ज करायची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०२४ दिली आहे .
  • या भरतीची अधिक माहिती मिळविण्याकरिता कृपया खाली दिलेले PDF जाहिरात वाचावी .

वरील SBI बँक भरतीच्या महत्वाच्या लिंक पुढील प्रमाणे पहा .

---Advertisement---

Related Post