Samaj Kalyan Vibhag Bharti 2024
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : समाज कल्याण विभाग पुणे मध्ये गट क सावर्गामध्ये विविधपदांच्या रिकाम्या जागा भरल्या जाणार आहेत . त्यामध्ये वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक ,ग्र्ह्पाल (महिला ) ,ग्र्ह्पाल (सर्वसाधारण ),समाज कल्याण निरीक्षक ,उच्च श्रेणी लघुलेखक ,निन्मश्रेणी लघुलेखक आणिलघु टंकलेखक ” या रिक्त पदांच्या एकूण २१९ जागा भरण्यात येणार आहेत . य भरतीचा अर्ज करण्यास जे उमेदवार इचुख आहेत . किवा वर देण्यात आलेल्या पदाकरिता शैक्षणिक रित्या पात्र ठरत असतील त्यांनी विलंब न करता अर्ज भरून घ्यावा . या भरतीचे अर्ज हे १० ऑक्टोबर २०२४ या तारखेपासून सुरु होतील तर ११ नोव्हेंबर २०२४ या तारखेला अर्ज करणे बंद होतील त्यामुळे दिलेल्या तारखा लक्षात घेऊन त्याप्रमाणे लवकर आपले अर्ज उमेदवारांनी करावेत . अर्ज हे उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत . या भरतीची सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली देण्यात आली असलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा .
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024
समाज कल्याण विभाग पुणे मध्ये गट क सावर्गामध्ये नवीन भरती सुरु झाली त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत . ह्या भरतीच्या शैक्षणिक ,अहर्ता ,वयाची अट,अर्जाची फी ,तसेच संबधित लागणारी कागदपत्रे ,नोकरीचे ठिकाण , PDF जाहिरात ,अधिकृत वेबसाईट या या संबधीचा सर्व तपशील खाली दिला आहे तो पाहावा .आणि तसा अर्ज करावा , तसेच भरतीच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अधिक माहिती जाणून घ्यावी . ह्या भरतीच्या अर्जास सुरवात झाली आहे .त्यामुळे पदानुसार पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी उशीर न करता लवकरात लवकर अर्ज करावा . आणि खाली देण्यात आलेल्या पत्यावर अर्ज पाठून द्यावा .तसेच अर्ज करण्याआधी भरतीची नोटीफीकेशन आधी नीट काळजीपूर्वक वाचावी आणि मग अर्ज करावा . समाज कल्याण विभाग पुणे मध्ये गट क सावर्गामध्ये काम करू इच्छित आहे . त्यांनी त्वरित संबधित लिंकद्वारे अर्ज करावा
- पदांची संख्या – २१९ जागा
- पदांची नावे –वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक ,ग्र्ह्पाल (महिला ) ,ग्र्ह्पाल (सर्वसाधारण ),समाज कल्याण निरीक्षक ,उच्च श्रेणी लघुलेखक ,निन्मश्रेणी लघुलेखक आणिलघु टंकलेखक
- अर्ज फी –
- खुला वर्गासाठी – रुपये : १०००/-
- राखीव श्रेणी : रुपये -९००/-
- वयाची अट-
- शैक्षणिक अहर्ता – शैक्षणिक पात्रता हि दिलेल्या पद्नाच्या शैक्षणिक पात्रतेवर आधारित असेल त्याकरिता उमेदवार PDF पाहू शकता
- नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
- अर्ज करण्ण्याची पद्धती -ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ नोव्हेंबर २०२४
- अधिकृत वेबसाईट -https://sjsa.maharashtra.gov.in/en
Vacancy OfSamaj Kalyan Vibhag Bharti 2024
अ .क्र | पदांची नावे | पदांच्या जागा |
१. | वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | ०५ जागा |
२. | ग्र्ह्पाल (महिला ) | ९२ जागा |
३. | ग्र्ह्पाल (सर्वसाधारण ) | ६१ जागा |
४. | समाज कल्याण निरीक्षक | ३९ जागा |
५. | उच्च श्रेणी लघुलेखक | १० जागा |
६. | ,निन्मश्रेणी लघुलेखक | ३ जागा |
७. | लघुटंकलेखक | ९ जागा |
Education Qualification Of Samaj Kalyan pune Vibhag Online Application 2024
वरील भरती अंतर्गत उमेदवारांना आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे पहा .
१. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक : या पदाकरिता उमेदवाराने शासनाची मान्यता असलेली किवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून कुठल्याही शाखेतून पदवी मिळवली असावी किवा शासनाने पदवीस समतुल्य असलेली आणि मान्यता दिलेली पदवीची शैक्षणिक पात्रता असावी . आणि तसेच शाररीक शिक्षण विषयामध्ये शासन शासन मान्यता पदवी असलेल्या उमेदवारास आधी प्राधान्य दिले जाईल . किवा ब) महारष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यामधून एम .एस .सी .आय. टी ची संगणकाची परीक्षा पास असणे आवश्यक किवा त्याच्या समान संगणक पात्रता असणे गरजेचे आहे .
२. ग्र्ह्पाल (महिला ) : अ) : या पदाकरिता उमेदवाराने शासनाची मान्यता असलेली किवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून कुठल्याही शाखेतून पदवी मिळवली असावी किवा शासनाने पदवीस समतुल्य असलेली आणि मान्यता दिलेली पदवीची शैक्षणिक पात्रता असावी . आणि शाररीक शिक्षण विषयामध्ये शासन शाषन मान्यता पदवी असलेल्या उमेदवारास आधी प्राधान्य दिले जाईल . किवा ब) महारष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यामधून एम .एस .सी .आय. टी ची संगणकाची परीक्षा पास असणे आवश्यक किवा त्याच्या समान संगणक पात्रता असणे गरजेचे आहे .
३. ग्र्ह्पाल (सर्वसाधारण ) : या पदाकरिता उमेदवाराने शाश्नाची मान्यता असलेली किवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून कुठल्याही शाखेतून पदवी मिळवली असावी किवा शासनाने पदवीस समतुल्य असलेली आणि मान्यता दिलेली पदवीची शैक्षणिक पात्रता असावी . आणि शाररीक शिक्षण विषयामध्ये शासन शाषन मान्यता पदवी असलेल्या उमेदवारास आधी प्राधान्य दिले जाईल . किवा ब) महारष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यामधून एम .एस .सी .आय. टी ची संगणकाची परीक्षा पास असणे आवश्यक किवा त्याच्या समान संगणक पात्रता असणे गरजेचे आहे
४.समाज कल्याण निरीक्षक : या पदाकरिता उमेदवाराने शासनाची मान्यता असलेली किवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून कुठल्याही शाखेतून पदवी मिळवली असावी किवा शासनाने पदवीस समतुल्य असलेली आणि मान्यता दिलेली पदवीची शैक्षणिक पात्रता असावी . आणि शाररीक शिक्षण विषयामध्ये शासन शासन मान्यता पदवी असलेल्या उमेदवारास आधी प्राधान्य दिले जाईल . किवा ब) महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यामधून एम .एस .सी .आय. टी ची संगणकाची परीक्षा पास असणे आवश्यक किवा त्याच्या समान संगणक पात्रता असणे गरजेचे आहे
५. उच्च श्रेणी लघुलेखक : शासनाची मान्यता असलेली S.S.C (१०) ची परीक्षा पास असणे आवश्यक आहे . ब) उच्च श्रेणी लघुलेखक इंग्रजी शासनाची मान्यता असलेले वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १२० शब्द प्रती मिनिट इंग्रजी लाघुलेख्नाची परीक्षा पास असणे आवश्यक तसेच २. उच्च श्रेणी लघुलेखक वाणिज्य ची शासनाची मान्यता असलेले प्रमाणपत्र मंडळाची १२० शब्द प्रती मिनिट लघुलेखन परीक्षा पास असणे आवश्यक आहे इंग्रजी आणि मराठी लघुलेख्ननामध्ये उमेदवाराचा वेग १२० प्रती मिनिट असेल अश्या उमेदवारास आधी प्राधान्य देण्यात येईल .किवा इंग्रजी टंक लेखनामध्ये ४० शब्द प्रती मिनिट किवा मराठी टंकलेखन मध्ये ३० शब्द प्रती मिनिट असायला हवा आणि त्याबरोबर महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यामधून एम .एस .सी .आय. टी ची संगणकाची परीक्षा पास असणे आवश्यक किवा त्याच्या समान संगणक पात्रता असणे गरजेचे आहे
६.निन्मश्रेणी लघुलेखक : शाशनाची मान्यता असलेली S.S.C (१०) ची परीक्षा पास असणे आवश्यक आहे . ब) उच्च श्रेणी लघुलेखक इंग्रजी शासनाची मान्यता असलेले वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १०० शब्द प्रती मिनिट इंग्रजी लाघुलेख्नाची परीक्षा पास असणे आवश्यक तसेच २. उच्च श्रेणी लघुलेखक वाणिज्य ची शासनाची मान्यता असलेले प्रमाणपत्र मंडळाची १२० शब्द प्रती मिनिट लघुलेखन परीक्षा पास असणे आवश्यक आहे इंग्रजी आणि मराठी लघुलेख्ननामध्ये उमेदवाराचा वेग १०० प्रती मिनिट असेल अश्या उमेदवारास आधी प्राधान्य देण्यात येईल .किवा इंग्रजी टंक लेखनामध्ये ४० शब्द प्रती मिनिट किवा मराठी टंकलेखन मध्ये ३० शब्द प्रती मिनिट असायला हवा आणि त्याबरोबर महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यामधून एम .एस .सी .आय. टी ची संगणकाची परीक्षा पास असणे आवश्यक किवा त्याच्या समान संगणक पात्रता असणे गरजेचे आहे
७.लघुटंकलेखक : या पदासाठी उमेदवाराचा वेग हा अ) शासनाची मान्यता असलेल्या माध्यमिक शाळेमध्ये बोर्ड मधून (S.S.C ) १० वी पास असणे आवश्यक आहे ब ) तसेच लाघुलेखनाचा वेग हा प्रती मिनिट ८० असावा आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग हा प्रती मिनिट ४० शब्द असा असावा . आणि मराठी टंक लेखनाचा वेग हा ३० शब्द प्रती मिनिट असावा . आणि याचे शासन मान्य असलेले वाणिज्य प्रमाणपत्र असायला हवे . आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद किवा ओउडोगिक प्रशिक्षण संस्था यांनी दिलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे .
Salary Details Of Samaj Kalyan Vibhag Bharti 2024
वर दिलेल्या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना देण्यात येणारे वेतन पुढीलप्रमाणे असेल .
अ .क्र | पदांची नावे | वेतन /पगार |
१. | वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | रुपये .१६:४४९००-१४२४००/- |
२. | ग्र्ह्पाल (महिला ) | रुपये १४:३८६००- १२२८० ० /- |
३. | ग्र्ह्पाल (सर्वसाधारण ) | रुपये .१४ ::३८६००- १२२८० ० /- |
४. | समाज कल्याण निरीक्षक | रुपये. १४ :३८६००- १२२८० ० /- |
५. | उच्च श्रेणी लघुलेखक | रुपय. १५:४१८००- १३२३०० |
६. | ,निन्मश्रेणी लघुलेखक | रुपये.१३ :३५४००- ११२४००/- |
७. | लघुटंकलेखक | रुपये .८:२५५००- ८११००/- |
Importanat Dates Of Samaj Kalyan Vibhag Notification 2024
वर दिलेल्या भरतीमध्ये अर्ज करताना आवश्यक असलेल्या महत्वाच्या तारखा खालीलप्रमाणे पहा .
- समाज कल्याण विभाग पुणे २०२४ भरतीची अर्ज सुरु होण्याची तारीख – १० ऑक्टोबर २०२४
- समाज कल्याण विभाग पुणे २०२४ या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ नोव्हेंबर २०२४
How To Apply For Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024
- वरील समाज कल्याण विभाग पुणे २०२४ च्या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे .
- वरील अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी भरतीची जाहिरात एकदा नीट वाचून घ्यावी .
- अर्जामध्ये सर्व माहिती भरावी . आणि अर्ज संबधित पत्यावर पाठवावा .
- अर्ज हा शेवटच्या तारखेच्या आधीच पाठवावा नंतर गेलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही .
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२४ आहे .
Important Links Of Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024
वरील भरतीकरिता आवश्यक असलेल्या महत्वाच्या लिंक्स पहा .
- वेबसाईट लिंक – https://sjsa.maharashtra.gov.in/en
- PDF जाहिरात – https://shorturl.at/m7p8y
- ऑनलाईन अर्ज करा – https://shorturl.at/UHM92