RRB Assistant Bharti 2025
RRB Assistant Bharti 2025 : रेल्वे भरती बोर्ड (RRB ) मध्ये खूप मोठी भरती सुरु झाली असून त्यासाठी : रेल्वे प्रशासानाकडून रेल्वे भरती बोर्ड (RRB ) कडून अर्ज मागविण्यात आले आहे . या भरती अंतर्गत एकूण रिक्त पदांच्या ३२४३८ जागा भरण्यात येणार असून जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत किवा या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांनी कसलाही उशीर न करता लगेच आपले अर्ज करून घ्यावे . तसेच अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत . आणि अर्ज सुरु होणायची तारीख २३ जानेवारी २०२५ अशी दिली आहे तर या भरतीची अर्ज करायची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०२५ हि दिली आहे . त्यासाठी वयाची अट हि १८ वर्षे ते ३५ वर्षे दिली आहे उमेदवारांनी अर्ज करायला जास्त उशीर करू नये नाहीतर अर्ज नाकारले जातील . तसेच या भरती मध्ये सहायक यां पदांची मोठी भरती होणार आहे . जे उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरत आहेत ते या भरतीचा अर्ज करू शकतात . तसेच उमेदवारांनी या भरतीची जाहिरात अर्ज करण्याआधी नक्की वाचा .

RRB Assistant Bharti 2025
रेल्वे प्रशासनाने यावर्षी २०२५ मध्ये हि मोठी भरतीची अधिसूचना जारी केली असून यामध्ये सहाय्यक या पदासाठी अनेक रिक्त जागांची भरती केली जाणार आहे यामध्ये ३२४३८ इतक्या जागा भरल्या जाणार असून जे उमेदवार रेल्वे भरती साठी प्रयत्न करत होते त्यांच्याकरिता हि सुवर्ण संधी आहे . त्यांनी लगेच रेल्वे भरती बोर्ड (RRB ) च्या अधिकृत वेबसाईट लिंकवर जाऊन आपला अर्ज करावा . या अर्ज करण्याबाबतची महत्व्ची माहिती खाली दिल्या प्रमाणे पहा . यामध्ये अर्ज करताना आवश्यक असणारे उमेद्वारचे वय , शिक्षण पात्रता , अर्ज शुल्क , नोकरी करण्याचे ठिकाण , PDF जाहिरात इत्यादी सर्व माहिती खाली सविस्तर दिली आहे . तसेच अधिक माहिती करिता उमेदवारांनी pdf जाहिरातीचे वाचन करावे यामधून भरतीची सविस्तर माहिती मिळण्यास मदत होईल . त्यामळे अर्ज करण्यास कोणतीही अडचण येणार नाही .
- पदांच्या रिक्त जागा – ३२४३८ जागा
- पदाचे नाव – सहाय्यक
- शिक्षण योग्यता – शिक्षणाची अट हि पदाच्या आवश्यकतेवर अवलंबून आहे त्यासाठी PDF जाहिरात वाचा . )
- नोकरीचे ठिकाण –
- वयाची मर्यादा – १८ते ३६ वर्ष
- अधिकृत वेबसाईट – https://indiancoastguard.gov.in
- अर्ज शुल्क –
- अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती / दिव्यांग उमेदवार /महिला उमेदवार / माजी सैनिक / ईबीसी / अल्पसंख्यांक /समुदाय उमेदवार यासाठी – २५० रुपये .
- इतर उमेदवार – ५०० रुपये .
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ फेब्रुवारी २०२५
Vacancy Dtails For RRB Recruitment 2025
पदांची नावे | पदांच्या जागा |
पोइंत्स मॅन | ५०५८ जागा |
असिस्टंट (ट्रक मशीन ) | ७९९ जागा |
असिस्टंट ब्रिज ) | ३०१ जागा |
ट्रक मेंटेनर ग्रेड (IV) | १३१८७ जागा |
असिस्टंट P -Way | २५७ जागा |
असिस्टंट c & w | २५८७ जागा |
असिस्टंट TRD | १३८१ जागा |
असिस्टंट लोको शेड (डिसेल ) | २०१२ जागा |
असिस्टंट लोको शेड इलेक्ट्रीकल | ४२० जागा |
असिस्टंट (ऑपरेशन्स इलेक्ट्रीकल ) | ९५० जागा |
इलेक्ट्रीकल (S&T ) | ७४४ जागा |
असिस्टंट TL & AC) | १०४१ जागा |
असिस्टंट TL & AC) (वर्कशॉप ) | ६२४ जागा |
असिस्टंट TL & AC) (वर्कशॉप Mech) | ३०७७ जागा |
Education Qualification For RRB Assistant Bharti 2025
- वर दिलेल्या रेल्वे भरती अंतर्गत २२ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्ज करताना उमेदवारांनी अधिसूचनेमध्ये दिल्या प्रमाणे शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असावी .
- तसेच लेव्हल -१ पदाकरिता अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या कायद्या एवजी अभियांत्रिकी मधली डिप्लोमा /पदवी स्वीकारली जाणार नाही .
- या भरती अंतगर्त सहभागी होणारे उमेदवार १० वी पास असणे आवश्यक आहे आणि ITI असणे गरजेचे आहे .
- अधिक माहितीसाठी कृपया PDF जाहिरात वाचा .
Age Limit For RRB Assistant Notification 2025
या भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अधिसुचनेमध्ये सांगितल्या प्रमाणे वयाची मर्यादा पाळणे आवश्यक आहे .
- रेल्वे भरती बोर्ड (RRB ) भरती मध्ये अर्ज करताना उमेदवारांचे वय किती असावे ते पाहू .
- या भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी १८ वर्षे दिले आहे आणि जास्तीत जास्त ३६ वर्ष वय असलेल्या उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात . त्यापेक्षा जास्त वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकत नाही .
- कमींत कमी वयोमर्यादा – १८ वर्षे
- जास्तीत जास्त वयोमर्यादा – ३६ वर्षे
Application Fee For RRB Recruitment 2025
- रेल्वे भरती बोर्ड (RRB ) मध्ये अर्ज करत असलेल्या उमेदवारांना अर्जाची फी भरायची आहे त्यामध्ये अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती / दिव्यांग उमेदवार /महिला उमेदवार / माजी सैनिक / ईबीसी / अल्पसंख्यांक /समुदाय उमेदवार यासाठी – २५० रुपये आहे तर इतर राहिलेल्या श्रेणीतील उमेदवारांना अर्जाची फी रुपये ५०० इतकी भरावी लागणार आहे . तसेच सीबीटी लाग असल्यास बँक शुल्क वजा करून योग्य वेळी रक्कम ४०० परत करण्यात येईल .
- तसेच अर्ज करताना उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीचा वापर करूनच अर्ज शुल्क भरायचे आहे इतर कोणतीही पद्धत वापरता येणार नाही तसेच अर्ज शुल्क हे क्रेडीट कार्ड /नेट बँकिंग /UPI याद्वारे करता येऊ शकते . तसेच अर्जाची फी भरल्याशिवाय उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाही . अर्ज नाकारले जातील त्यामुळे अर्ज फी भरणे आवश्यक आहे .
Selection Process For RRB Assistant Bharti 2025
- वरील भरतीची निवड प्रक्रिया हि खाली दिल्या प्रमाणे होईल .
- यामध्ये सर्वात प्रथम उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल . त्यानंतर उमेदवारांची शाररीक चाचणी केली जाईल , तसेच कागदपत्रांची पडताळणी आणि शेवटी अंतिम गुणवत्ता यादी यामध्ये पात्र ठरणारा उमेदवार या भरतीसाठी निवडला जाईल .
१ : लेखी परीक्षा
२. कागदपत्रांची पडताळणी
३. शाररीक चाचणी
४ . वैदकीय चाचणी
५. अंतिम गुणवत्ता यादी
RRB Exam Pattern 2025
- RRB ग्रुप डी च्या भरतीसाठी उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे . त्यासाठी परीक्षेचे स्वरूप कसे असेल ते पुढीलप्रमाणे पाहू .
- परीक्षा मध्ये एकूण १०० प्रश्न विचारले जातील . यामध्ये सामान्य ज्ञान , गणित विषय , सामान्य बुद्धिमता व तर्क , सामान्य जागरूकता आणि चालू घडामोडी यावर प्रश्न असतील त्याकरिता प्रत्येक विषयाचे गुण वेगळे दिले आहेत ते खालील तक्त्यात पहा .
विषय | प्रश्न | गुण |
सामान्य ज्ञान | २५ | २५ |
गणित | २५ | २५ |
सामान्य बुद्धिमता | ३० | ३० |
सामान्य जागरूकता व चालू घडामोडी | ३० | ३० |
या CBT परीक्षा मध्ये चुकीचे असलेल्या उत्तरासाठी नकारत्मक गुण दिले जातील . प्रत्येक चुकीच्या उत्तरला प्रत्येक प्रशान्कारिता दिलेल्या गुणांपैकी १/३ गुण वजा केले जातील .
RRB Physical Efficiency Tests (PET ) 2025
- वरील भरती अंतर्गत भाग घेणाऱ्या उमेदवारांची निवड होण्यासाठी त्यांची शाररीक चाचणी केली जाईल . यामध्ये पुरुष आणि महिला दोघांची शाररीक चाचणी घेण्यात येईल .
- पुरुष उमेदवार – यामध्ये पुरुष उमेदवाराला वजन कमी न करता एका संधीला २ मिनिटामध्ये १०० मीटर अंतर व ३५ किलो वजन उचलून वाहून नेता यायला हवे . आणि १०० मीटर अंतर एकासंधीला ४ मिनिटे व १५ सेकंद धावता यायला हवे .
- महिला उमेदवार : यामध्ये महिला उमेदवारांना वजन कमी न करता एका वेळी २ मिनिटामध्ये १०० मीटर अंतर व २० किलो वजन वाहून नेता यायला हवे आणि एका वेळेला ५ मिनिटे ४० सेकंदा मध्ये १००० मीटर अंतर धावता यायला हवे .
Importanat Dates For RRB Assistant Bharti 2025
RRB भरती अंतर्गत होणाऱ्या भरती करिता महत्वाच्या तारखा खालीलप्रमाणे बघा .
इवेंत | तारखा |
RRB भरती २०२५ ची अधिसूचना जारी होण्याची तारीख | २२ जानेवारी २०२५ |
RRB भरती २०२५ ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | २३ जानेवारी २०२५ |
RRB भरती २०२५ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | २२ फेब्रुवारी २०२५ |
RRB भरती २०२५ ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख | २४ फेब्रुवारी २०२५ |
Salary Details For RRB Assistant Bharti 2025
उमेदवारांनी RRB भरती करिता उमेदवारांना देण्यात येणाऱ्या वेतनश्रेणी बद्दलची माहिती
मूळ वेतन | रुपये . १८०००. ( Level 1 of 7th CPC Pay Matrix ) |
भत्ते | DA,HRA,TA,etc. |
फायदे | वैदकीय लाभ , रेल्वे प्रवास |
करिअर वाढ | पादोनित्तीची संधी |
How To Apply For RRB Assistant Bharti 2025
उमेदवारांनी RRB भरती करिता अर्ज कसा करावा ते पुढीलप्रमाणे पहा .
- सर्वात आधी अधिकृत वेबसाईट https://indiancoastguard.gov.in भेट द्यावी .
- नंतर नोंदणी लिंकवर क्लिक करा .
- परीक्षेची नोंदणी करा आणि त्यामध्ये स्वताचे नाव , वडिलांचे नाव , जन्म तारीख , आईचे नाव , आधार क्रमांक , मॅट्रीक नोंदणी क्रमांक , पास झाल्याचे वर्ष , ई -मेल आयडी , इत्यादी सबमिट करा , नोंदणी फॉर्म सबमिट करा .
- त्यानंतर मोबाईल नंबर , ई – मेल आयडी ओतीपी द्वारे सबमिट करा .
- नंतर नोंदणी क्रमांक व पासवर्ड वापरून होम पेजवर लॉग in करा .
- नंतर भाग १ आणि भाग २ करिता अर्ज करा .
- अर्ज भरून झाल्यानंतर उमेदवारांनी ऑन लाईन पद्धतीने नेट बँकिंग , /क्रेडीट कार्ड /डेबिट कार्ड /यु पीआय किवा ऑफलाईन चलन वापरून पेमेंट भरा .
- त्यानंतर उमेदवारांनी परीक्षेची भाषा निवडा .
- वैध फोटो नंतर ओळ्ख पात्रांची माहिती भरावी
- फी परत मिळवण्यासाठी बँकेची माहिती नीट भरा .
Important Links Of RRB Assistant Application 2025
वरील भरतीसाठी आवश्यक असलेल्या महत्वच्या लिंक्स खालीलप्रमाणे बघा .
- ऑनलाईन अर्ज करा – https://shorturl.at/cGIs7
- अधिकृत वेबसाईट – https:// indianrailways.gov.in/
- PDF जाहिरात – https:shorturl.at/OFSTo