---Advertisement---

राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्तीलायझार्स लिमिटेड (RCFL) मुंबई मध्ये होणार आहे ३७८ रिक्त जागांवर भरती !पदवीधर उमेदवारांनी लगेच करा अर्ज!

By dhanashribagad6

Updated On:

RCFL Mumbai Bharti 2025
---Advertisement---

RCFL Mumbai Bharti 2025 : राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्तीलायझार्स लिमिटेड ( RFCFL) मुंबई अंतगर्त नवीन भरतीची जाहिरात सुरु झाली असून उमेदवारांनी त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे . या भरतीमध्ये ग्रज्युएट अप्रेन्तीस , तंत्रज्ञ शिकाऊ ,ट्रेंड अप्रेन्तीस ” हि पदे भरली जाणर असून त्यासाठी राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्तीलायझार्स लिमिटेड ( RFCFL) मुंबई कडून अर्ज मागविण्यात येत आहेत . या भरती मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख हि २४ डिसेंबर २०२४ अशी दिली आहे . त्यामुळे जे उमेदवार १२ वी प[पास आहेत किवा पदवीधर आहेत त्यांनी लगेच आपले अर्ज करावेत . या भरती अंतर्गत एकूण रिक्त जागांपैकी ३७८ इतक्या जागा भरण्यात येणार आहेत त्यामुळे अर्ज करण्यास कसलाही उशीर न करता इच्हुख असलेल्या उमेदवारांनी व दिलेल्या पदास पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आधी आपले अर्ज करून घ्यावेत .

राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्तीलायझार्स लिमिटेड ( RFCFL) मुंबई या कंपनी मध्ये अनेक पदे भरण्यात येणार असून त्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . या भरती करिता आवश्यक असलेली उमेदवारांची शैक्षणिक अहर्ता , व वयाची मर्यादा , तसेच अर्ज शुल्क , नोकरीचे ठिकाण , अर्ज पाठविण्याचा पत्ता , तसेच PDF जाहिरात या सर्व माहितीचा तपशील हा खालीलप्रमाणे दिला आहे उमेदवारांनी टो वाचून त्याप्रमाणे अर्ज करायचे आहेत . तसेच अर्ज करताना कसलीही चूक होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे . आणि अर्जव्यवस्थित भरून पाठवायचे आहेत . या भरती करिता १२ वी पास आणि पदवीधर असलेले दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात त्याचप्रमाणे या भरतीची अधिक माहिती मिळविण्याकरिता PDF जहिरात एकदा वाचून घ्या त्यामध्ये भरतीची सर्व डिटेल दिली आहे .

  • पदांच्या रिक्त जागा – ३७८
  • पदांची नावे – ग्रज्युएट अप्रेन्तीस , तंत्रज्ञ शिकाऊ ,ट्रेंड अप्रेन्तीस
  • नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र )
  • वयाची मर्यादा – २५ वर्षे
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
  • शैक्षणिक अह्रता – शैक्षणिक पात्रता हि प्रत्येक पदाकरिता वेगळी आहे त्यासाठी उमेदवारांनी कृपया पोस्टच्या शेवटी दिलेली PDF जाहिरात वाचावी )
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ डिसेंबर २०२४
  • अधिकृत वेबसाईट – https://www.rcfltd.com/

आणखी वाचा

पदांची नावे पदांच्या रिक्त जागा
ग्रज्युएट अप्रेन्तीस१८२ जागा
तंत्रज्ञ शिकाऊ९० जागा
,ट्रेंड अप्रेन्तीस१०६ जागा

ग्रज्युएट अप्रेन्तीसशिक्षण वयोमर्यादा
खाती कार्यकारी बी .कॉम,बीबी ए /ग्रज्युएशन तसेच अर्थशास्त्र ,मुलभूत इंग्रजी व संगणक ऑप्रेशन याचे ज्ञान असणे गरजेचे आहे . २५
सचीवीय सहाय्यक कोणत्याही शाखेतून पदवीधर असावे आणि इंग्रजी व संगणक याचे ज्ञान असणे आवश्यक आहे .२५
कार्यकारी भरती (HR)कोणत्याही शाखेतून पदवीधर असावे आणि इंग्रजी व संगणक याचे ज्ञान असणे आवश्यक आहे .२५
तंत्रज्ञ शिकाऊशिक्षण वयोमर्यादा
डिप्लोमा रासायनिक या पदासाठी उमेदवाराने रासायनिक अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा केला असावा ,२५
डिप्लोमा सिव्हील या पदाकरिता सिव्हील मध्ये डिप्लोमा केला असावा .२५
डिप्लोमा संगणक या पदासाठी उमेदवाराने संगणक अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा केला असावा . २५
डिप्लोमा विद्युत . या पदाकरिता उमेदवाराने विद्युत अभियांत्रिकीमध्ये मध्ये डिप्लोमा केला असावा .२५
डिप्लोमा इंस्तुयमेंतेशनया पदासाठी इंस्तुमेंतेशन अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा केला असावा .२५
डिप्लोमा यांत्रिक यामध्ये यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा केला असावा .२५
ट्रेंड अप्रेन्तीस वयोमर्यादा
परिचर ऑपरेटर (रासायनिक वनस्पती )


B.Sc उत्तीर्ण. सह
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र
आणि गणितीय
(रसायनशास्त्र आसा)
प्रमुख विषय).
२५
बॉयलर परिचर यामध्ये १२ वी पास असणे तसेच विज्ञान मध्ये १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . २५
इलेक्ट्रीशियन यासाठी १२ वी उत्तीर्ण असणे व सायन्स मध्ये १२ वी परीक्षा पास असणे आवश्यक आहे .२५
फ्लोउत्पादन सहाय्यक यासाठी १२ वी उत्तीर्ण असणे किवा त्याच्या समतुल्य शिक्षण असणे आवश्यक आहे .२५
मॅकेनिक साधन (रासयनिक वनस्पती)B.Sc पास असणे गरजेचे आहे आणि भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र व गणित मध्ये व रसायनशास्त्र हा प्रमुख विषय असणे आवश्यक आहे .२५
प्रयोगशाळा सहाय्यक ( रासायनिक वनस्पती )B.Sc पास असणे गरजेचे आहे आणि भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र व गणित मध्ये व रसायनशास्त्र हा प्रमुख विषय असणे आवश्यक आहे .२५
वैदकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ यासाठी १२ वी उत्तीर्ण असणे व सायन्स मध्ये १२ वी परीक्षा पास असणे आवश्यक आहे .२५

पदांची नावे पगार /वेतन
ग्रज्युएट अप्रेन्तीसरुपये .९०००/- दरमहा
तंत्रज्ञ शिकाऊरुपये .८०००/- दरमहा
,ट्रेंड अप्रेन्तीसरुपये .७०००/- दरमहा

Apprentices all Categories

  • SC – ५६ जागा
  • ST- २८ जागा
  • OBC – १०१ जागा
  • NCL- १५६ जागा
  • EWS- ३७८ जागा

वरील भरती अंतर्गत काही श्रेणीमध्ये सवलत दिली आहे ते खालीलप्रमाणे पाहू .

  • SC/ST/OBC (नॉन क्रिमी लेयर ) EWS या उमेदवारांसाठीआरक्षण हे पदानुसार असेल .(सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार असेल )
  • SC/ST/EWS करिता शेवटच्या निवडीसाठी ५% गुणांची सवलत दिली आहे .
  • SC/ST या उमेदवारांसाठी वयामध्ये ५ वर्षाची सूट दिली आहे
  • OBCगटातील उमेदवारांना वयात ३ वर्षाची सूट दिली आहे .
  • PWBD उमेदवारांना वयात १० वर्षाची सूट दिली आहे .
  • तसेच १९८४ च्या दंगलीमध्ये सापडलेल्या मुले/व पिडीत कुटुंब यातील उमेदवारांना वयात ५ वर्षे सूट दिली आहे …..

उमेदवारांची या भरतीसाठी निवड कशी केली जाईल ते बघू .

वर दिलेल्या भरती मध्ये उमेदवारांची निवड प्रक्रिया हि शैक्षणिक पात्रतेच्या आधारे केली जाईल यामध्ये गुणवत्ता यादी लक्षात घेऊन उमेदवारांची निवड करण्यात येईल . तसेच याकरिता कुठलीही लेखी स्वरूपातील परीक्षा घेतली जाणार नाही . शेवटची निवड प्रक्रिया हि उपलब्ध असलेल्या पदांवर केली जाईल .

  • सामान्य /EWS/OBC करिता रुपये . १००
  • SC/ST/PWD व माजी सैनिक यासाठी कुठलिही फी नाही .

वरील भरतीसाठी अर्जाची फी हि डेबिट कार्ड क्रेडीट कार्ड /किवा नेट बँकिंग ऑनलाईन पेमेंट करू शकता .

वर देण्यात आलेल्या RCFL भरती अंतर्गत महत्वाच्या असलेल्या तारखा पहा .

इवेंट तारीख
अर्ज सुरु होण्याची तारीख १५ डिसेंबर २०४
अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जानेवारी २०२५
प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख कळवली जाईल
पर्शिक्षण सुरु करण्याची तारीख कळविण्यात येईल .

वरील RCFL भरती साठी आवश्यक असलेली कागदपत्रे पुढीलप्रमाणे पहा .

  • शैक्षणिक कागदपत्रे (पर्शिक्षण पदाच्या संबधित असलेली )
  • ओळखीचा पुरावा म्हणून – आधार कार्ड किवा पॅन कार्ड
  • वयाचा पुरावा म्हणून – जन्माचा दाखला किवा जन्म तारीख दाखवणारे कोणतेही कागदपत्रे .
  • पासपोर्ट साईजचा एक फोटो सध्याचा काढलेला .
  • उमेदवाराकडे त्याच्या नावाबरोबर स्वयंचलित असलेले प्राथमिक बँकेचे खाते असले पाहिजे . तसेच त्यामध्ये छापलेले असलेले स्टायपेंड हे फक्त फक्त त्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल .
  • सहाय्यक कागदपत्रे म्हणून पात्रता परीक्षेमधील गुणपत्रिका व उत्तीर्ण प्रमाणपत्रे असावीत .

महत्वाच्या सूचना

  • वरील भरती अंतर्गत उमेदवारांनी काही सूचना दिल्या आहेत त्या पाळणे आवश्यक आहे ते खालीलप्रमाणे पाहू .
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेला मोबाईल नंबर व ईमेलचा पता हा वैध असावा आणि चालू असावा .
  • निवड झालेल्या उमेदवाराचे आधार कार्ड लिक केलेले आणि सीडेड असणे गरजेचे आहे . तसेच स्व ताच्या नावावर बँक खाते असणे (इंटरनेट बँकिंग असलेली आणि राष्ट्रीय कृत असलेली बँक )
  • आधार कार्ड किवा पॅन कार्ड असणे आवश्यक आहे आधार कार्ड वरचे नाव हे समान असणे आवश्यक आहे .
  • वरील भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवार म्हणून निवडण्यात आलेले उमेदवार याकडे खाली देण्यात आलेली कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
  • यामध्ये नवीन पासपोर्ट साईजचे फोटो ,
  • वयाचा पुरावा मध्ये – १२ वी पास असलेले प्रमाणपत्र , जन्माचा दाखला , शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक पात्रता यामध्ये पुढीलपैकी कागदपत्रे असणे आवश्यक आहे .- सगळ्या गुणपत्रिका सर्वांची प्रमाणपत्रे सेमिस्टर किवा वर्षाप्रमाणे )
  • नोंदणी असलेले वैदकीय अधिकारी /व व्यवसायी यांचे वैदकीय फिटनेस प्रमाणपत्रे
  • सरकारी असलेले व संपुर नाव ,पत्ता सांगणारे महापलिका रुग्णालय व वैदकीय प्राधिकरण संख्या
  • sc /st उमेदवारांना जातीचे प्रमाणपत्रे
  • OBC (NCL) वर्गातील उमेदवारांना OBC (NCL) प्रमाणपत्र
  • व EWS श्रेणीमधील उमेदवारांना EWS चे प्रमाणपत्रे

उमेदवारांनी येथे पहा ऑनलाईन अर्ज कसा करावा .

  • सर्वात प्रथम उमेदवारांनी RCFL च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या . https://www.rcfltd.com/
  • अप्रेंटीसभरतीचा फॉर्म या लिंकवर क्लिक करा . फॉर्म ओपन झाल्यावर सर्व माहिती वाचून घ्या .
  • नंतर त्यात सांगितल्याप्रमाणे स्वतःची सर्व माहिती भरा . वयक्तिक माहिती ,शैक्षणिक माहिती , मोबाईल नंबर , ई – मेल आयडी इत्यादी सर्व
  • भरती मध्ये सांगितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा .
  • नंतर अर्जाची फी भरा अर्ज फे भरणे आवश्यक आहे .
  • अर्ज सबमिट करण्याआधी एकदा नीट चेक करा . काही बदल करायचा असल्यास करून घ्या .
  • नंतर अर्ज सबमिट करा . व शेवटची अर्जाची प्रिंट काढून घ्या .

वरील भरतीसाठी महत्वाच्या असलेल्या लिंक्स पहा .


---Advertisement---

Related Post