नागपूर मेट्रो मध्ये उमेदवारांना नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी ! इच्हुख उमेदवारांनी लगेच करा ऑफलाईन पद्धतीने अर्ज !
Maha Metro Nagpur Bharti 2025 Maha Metro Nagpur Bharti 2025 : महाराष्ट्र मेट्रो रेल कोर्पोरेशन लिमिटेड नागपूर मध्ये भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित झाली असून या भरती मध्ये विविध पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत . त्यासाठी जे उमेदवार या भरती प्रकरीयेसाठी पात्र आहेत किवा इच्छुक आहेत त्यांनी अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे . … Read more