NIT Goa Bharti 2025
NIT Goa Bharti 2025 : राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था गोवा या विभागामध्ये भरतीची जाहिरात निघाली असून या भरती मध्ये सहाय्यक निबंधक ,सहाय्यक ग्रंथपाल .क्रीडा अधिकारी ,कार्यकारी अभियंता ,तांत्रिक सहाय्यक ,अधीक्षक ,कनिष्ठ अभियंता ,तंत्रज्ञ ,वरिष्ठ तंत्रज्ञ , वरिष्ठ सहाय्यक ,कार्यालयीन परिचर “ या पदांच्या २१ रिकाम्या जागा भरल्या जाणार असून त्याकरिता जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले आहेत . या भरतीचे अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे . जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी नोकरी मिळवण्याची हि उत्तम संधी आहे. याकरिता उमेदवारांचे वय कमीत कमी २७ वर्षे असणे आणि जास्तीत जास्त ३५ वर्ष असणे गरजेचे आहे . त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यास जास्त उशीर न करता लवकर आपले अर्ज दिलेल्या संबधित वेबसाईट लिंक वर जाऊन करून घ्यावे आणि या भरतीचे अर्ज २८ मार्च २०२५ पासून सुरु झाले आहेत तर भरतीचे अर्ज करण्याची शेवटची तारीख हि २७ एप्रिल २०२५ अशी दिली आहे त्यामुळे यातारखेच्या आतच अर्ज करावे .

NIT Goa Bharti 2025
राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था गोवा अंतगर्त होणाऱ्या भरती मध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारांना अर्ज करताना महत्वाची माहिती मध्ये उमेदवाराची वयाची मर्यादा , शैक्षणिक पात्रता , नोकरीचे ठिकाण , वेतनश्रेणी , अर्जाची फी . तसेच अधिकृत वेबसाईट लिंक , PDF जाहिरात इत्यादी सर्व माहिती खालीलप्रमाणे दिली आहे . या भरतीचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे . तसेच अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे देखील जोडायची आहेत . जे उमेदवार पदवीधर आहेत ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत . तसेच नोकरीचे ठिकाण हे गोवा , भारत देण्यात आले आहे . त्यामुळे पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यास जास्त उशीर न करता लवकरात लवकर आपला अर्ज करून घ्यावा . अर्ज करण्याच्या सर्व सूचना अधिसुचनेमध्ये दिल्या आहेत . अर्जाची शेवटची तारीख २७ एप्रिल २०२५ आहे .या तारखेच्या आधी अर्ज दिलेल्या संबधित पत्यावर पाठून द्यावे .
- पदांच्या रिक्त जागा – २१ जागा
- पदांची नावे – सहाय्यक निबंधक ,सहाय्यक ग्रंथपाल .क्रीडा अधिकारी ,कार्यकारी अभियंता ,तांत्रिक सहाय्यक ,अधीक्षक ,कनिष्ठ अभियंता ,तंत्रज्ञ ,वरिष्ठ तंत्रज्ञ , वरिष्ठ सहाय्यक ,कार्यालयीन परिचर “
- शैक्षणिक अहर्ता – वरील भरतीचे अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शैक्षणिक पात्रता हि दिलेल्या पदांच्या पात्रतेवर अवलंबून आहे .त्याकरिता pdf जाहिरातीचे वाचन करा .)
- वयाची मर्यादा – वयाची अट २७ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत
- नोकरी करण्याचे ठिकाण – गोवा , संपूर्ण भारत
- अर्जाची फी –
- ग्रुप ए –
- UR/OBC/ – १०० रुपये .
- इतर /महिला रुपये . ५००/-
- ग्रुप ब –
- UR/OBC / रुपये ५००/-
- इतर /महिला रुपये रुपये २५०/-
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
- अर्ज करायची शेवटची तारीख – २७ एप्रिल २०२५
- अधिकृत वेबसाईट लिंक – https://www.nitgoa.ac.in/
Vacancy Of NIT Goa Bharti 2025
गोवा NIT भरती २०२५ अंतर्गत खाली दिलेल्या रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार असून उमेदवारांनी त्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत .
पदांची नावे | पदांच्या जागा |
सहाय्यक निबंधक , | ०१ जागा |
सहाय्यक ग्रंथपाल | ०१ जागा |
क्रीडा अधिकारी | ०१ जागा |
कार्यकारी अभियंता | ०१ जागा |
तांत्रिक सहाय्यक | ०४ जागा |
अधीक्षक | ०१ जागा |
कनिष्ठ अभियंता , | ०२ जागा |
,तंत्रज्ञ | ०३ जागा |
वरिष्ठ तंत्रज्ञ | ०४ जागा |
वरिष्ठ सहाय्यक | ०१ जागा |
कार्यालयीन परिचर | ०२ जागा |
Education Qualification For NIT Goa Bharti 2025
या भरतीचे अंतगर्त सहभागी होणाऱ्या उमेदवारांना खालील दिलेली शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे .
पदांची नावे | पदांच्या जागा |
सहाय्यक निबंधक , | या पदासाठी उमेदवारांनी मास्टर डिग्री घेतली असावी अनुभवासोबत |
सहाय्यक ग्रंथपाल | या पदासाठी उमेदवारांनी मास्टर डिग्री घेतली असावी लायब्ररी सायन्स मध्ये अनुभव असणे आवश्यक आहे . |
क्रीडा अधिकारी | या पदासाठी उमेदवारांनी मास्टर डिग्री घेतली असावी अनुभवासोबत |
कार्यकारी अभियंता | या पदाकरिता उमेदवाराने डिप्लोमा बी .ई .टेक केले असावे . |
तांत्रिक सहाय्यक | या पदाकरिता उमेदवाराने डिप्लोमा बी .ई .टेक केले असावे . |
अधीक्षक | या पदासाठी उमेदवाराने पदवीधर असणे आवश्यक आहे .. ६० % गुण घेऊन पास असणे |
कनिष्ठ अभियंता , | या पदाकरिता उमेदवाराने डिप्लोमा बी .ई .टेक केले असावे . |
,तंत्रज्ञ | या पदासाठी १२ वी पास असणे आवश्यक आहे सायन्स मध्ये |
वरिष्ठ तंत्रज्ञ | या पदासाठी १२ वी पास असणे आवश्यक आहे सायन्स मध्ये |
वरिष्ठ सहाय्यक | या पदाकरिता उमेदवाराने १२ वी पसा असणे आणि टायपिंग मध्ये अनुभव असणे गरजचे आहे . |
कार्यालयीन परिचर | या पदासाठी १२ वी पास असणे आवश्यक आहे |
Salary Details For NIT Notification 2025
या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील दिल्या प्रमाणे वेतनश्रेणी दिली जाईल . (अधिक माहितीसाठी pdf जाहिरात पहा )
1 . सहाय्यक निबंधक – वेतन स्तर – १० PB ३ व GP रुपये ५४००/-
2. सहाय्यक ग्रंथपाल – वेतन स्तर – १० १० PB ३ व GP रुपये . ५४०० /-
3. क्रीडा अधिकारी – वेतन स्तर – १० १० PB ३ व GP रुपये . ५४०० /-
4. कार्यकारी अभियंता – वेतन स्तर – १० १० PB ३ व GP रुपये . ५४०० /-
5. तांत्रिक सहाय्यक – वेतन स्तर – ६ PB- २ GP रुपये .४२००/-
6. अधीक्षक – वेतन स्तर – ६ PB २ GP रुपये .४२००/-
7. कनिष्ठ अभियंत – वेतन स्तर – ६ PB २ GP रुपये .४२००/-
८. तंत्रज्ञ – वेतन स्तर –०३ PB -१ व GP – २०००/-
९. वरिष्ठ तंत्रज्ञ- वेतन स्तर – ०४ PB -१ व GP-२ रुपये . २४००/-
१०. वरिष्ठ सहाय्यक – वेतन स्तर -०४ PB -१ व GP-२ रुपये . २४००/-
११. ऑफीस अतेन्डेंत – वेतन स्तर – PB -१ व गप- १ रुपये . १८००/-
Age Limit For NIT Goa Application 2025
वरील NIT गोवा भरती २०२५ या भरतीसाठी सुरु झालेल्या भरती प्रक्रीये मध्ये भाग घेण्यासाठी उमेदवारांचे कमीत कमी वय हे २७ वर्षे असणे आणि जास्तीत जास्त ३५ वर्षे असणे आवश्यक आहे . उमेदवारांनी अधिसुचनेमध्ये दिलेल्या सुचनेनुसार वयाची मर्यादा तपासून अर्ज करावा .
- कमींत कमी वय – २७ वर्षे
- जास्तीत जास्त -३५ वर्षे
Application Fee Of NIT Goa Recruitment 2025
गोवा NIT भरती अंतर्गत अर्ज करताना उमेदवारांना अर्जाची किती फी भरावी लागणार आहे ते खालीलप्रमाणे पहा
वर्ग | ग्रुप ए | ग्रुप ब |
जनरल /ओबीसी | रुपये .१०००/- | रुपये . ५००/- |
अनुसूचित जाती जमाती /महिला | रुपये .५००/- | रुपये .२५०/- |
या भरतीसाठी एका पेक्षा जास्त अर्ज करत असताना प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज फी भरावी लागणार आहे . तसेच अर्ज फी हि ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे .अर्ज फी भरल्यानंतर त्याची भरल्याची पावती दिनांक हि अर्जामध्ये नमूद करावी लागेल .
Selection Process For NIT Goa online Application 2025
वरील भरती मध्ये अर्ज केलेल्या उमेद्वारंची निवड प्रक्रिया हि उमेदवारांची संवाद कौशल्य , लेखी परीक्षा , कागदपत्रांची पडताळणी , आणि मुलाखत यावर आधारित असेल . यामध्ये उमेद्वारंची परीक्षा घेतली जाईल ,कागदपत्रांची पडताळणी केली जाईल , आणि शेवटची मुलाखत घेतली जाईल . या सर्व बाबीमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेद्वारची निवड प्रक्रियेसाठी विचार केला जाईल . मुलाखतीला जाताना उमेदवारांनी सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट आउट काढून सोबत न्यावी . तसेच मूळ आयडी क्रमांक सोबत मूळ ( आधार कार्ड , मतदान कार्ड , पासपोर्ट ,ड्रायविंग लायसन्स )
- संवाद कौशल्य
- लेखी परीक्षा
- मुलाखत
- कागदपत्रांची पडताळणी
Important Dates For NIT Goa Recruitment 2025
NIT गोवा भरती २०२५ अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना आवश्यक असलेल्या महत्वच्या तारखा पुढीलप्रमाणे पहा .
इवेंट | तारखा |
भरतीची अधिसूचना जाहीर झालेली तारीख | २८ मार्च २०२५ |
NIT गोवा भरती चे अर्ज सुरु होण्याची तारीख | २८ मार्च २०२५ |
NIT गोवा भरती चे अर्ज करण्याची शेवटची तारीख | २७ एप्रिल २०२५ |
अर्जाची हार्ड कॉपी मिळवण्याची शेवटची तारीख | ०५ मे २०२५ |
परीक्षा तारीख | कळवली जाईल . |
How To Apply For NIT Goa Recruitment 2025
या भरती साठी अर्ज करताना उमेदवारांनी अर्ज कसा करावा त्याबद्दलची माहिती खालीलप्रमाणे बघा .
- वर दिलेल्या भरतीचे अर्ज करताना ऑनलाईन पद्धतीने करावे .
- अर्ज करताना खाली दिलेल्या संबधित लिंकचा वापर करावा .
- अर्ज करण्याच्या सर्व सूचना अधिसुचनेमध्ये दिल्या आहेत .
- अर्ज करताना अर्जामध्ये सर्व माहिती भरावी . अपूर्ण अर्ज नाकारले जातील .
- अर्जासोबत अधिसुचनेमध्ये दिलेल्या कागदपत्रांची प्रति जोडाव्या .
- या भरतीचे अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ एप्रिल २०२५ आहे .
- भरतीची सर्व माहिती pdf जाहिरातीमध्ये दिली आहे .
अर्ज करण्याच्या स्टेप बाय स्टेप पायऱ्या
- अर्ज करताना https://www.nitgoa.ac.in/ या लिंकवर जा .
- नंतर अर्जाच्या लिंकवर जाऊन महत्वच्या लिंक्स मध्ये ऑनलाईन अर्ज करा यावर क्लिक करा .
- यामध्ये नोंदणी करून login करा .नवीन खाते तयार करा .
- नंतर अर्ज ओपन झाल्यावर अर्ज्मध्ये सर्व दिलेली माहिती नीट भरा .
- त्यामध्ये संगीतालेली कागदपत्रे अपलोड करा .
- अर्ज सबमिट करण्याआधी अर्जाची फी भरा . नाहीतर अर्ज सबमिट होणार नाही .
- शेवटी अर्ज चेक करून सबमिट करा .
- अर्जाची प्रिंट आउट काढून घ्या . भविष्याच्या कामासाठी .
Important Links For Goa NIT Bharti 2025
वरील गोवा भरती २०२५ अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना आवश्यक असलेल्या महत्वच्या लिंक्स पहा .
- ऑनलाईन अर्ज करा . – https://shorturl.at/0HaoF
- अधिकृत वेबसाईट लिंक – https://www.nitgoa.ac.in/
- PDF जहिरात – https://shorturl.at/EGZ4s