NIEPMD Bharti 2025
NIEPMD Bharti 2025: नॅशनल इंस्तीत्युत फॉर एम्पावरमेंट ऑफ पर्सनल विथ मल्टीपल डीसएबीलीटीज मध्ये नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे . त्यासाठी या विभागाच्या पद भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत . यामध्ये सहाय्यक प्राध्यापक ,व्य्ख्याता ,क्लिनिकल असिस्तंत ,प्रोस्थेसटीस्टव अर्थोटिस्त -प्रात्यक्षिक ,विशेष शिक्षक ” हि पदे भरली जाणार असून या दिलेल्या पदाकरिता जे उमेदवार शैक्षणिक रित्या पात्र असतील त्यांनी लवकर आपले अर्ज दिलेल्या वेबसाईट लिंकवर जाऊन करायचे आहेत .या भरती मध्ये एकूण १८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत . तसेच अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत . आणि अर्ज हे २० फेब्रुवारी २०२५ या तारखेच्या आधी करायचे आहेत कारण हि अर्ज करायची शेवटची तारीख आहे . तसेच या भरतीच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी या भरतीची मूळ जाहिरात वाचावी . त्यामधून भरतीची संपूर्ण माहिती मिळेल.

NIEPMD Bharti 2025
नॅशनल इंस्तीत्युत फॉर एम्पावरमेंट ऑफ पर्सनल विथ मल्टीपल डीसएबीलीटीज मध्ये विविध पदांच्या रिक्त जगाकरिता भरती निघाली असून वरील भरतीचा अर्ज करताना उमेदवारांनी अर्ज हा व्यवस्थित भरायचा आहे आणि मगच दिलेल्या संकेतस्थळावर पाठून द्यायचा आहे . त्यासाठी उमेदवारांना उमेदवारांची वयाची अट ,शैक्षणिक पात्रता , अर्जाचे शुल्क , वेबसाईट लिंक ,नोकरीचे ठिकाण ,PDF जाहिरात याबद्दलची सर्व माहिती खालीलप्रमाणे दिली आहे . ती पहा . या भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली असून या भरतीचे अर्ज करण्यास सुरवात झाली आहे . त्यामुळे जे उमेदवार या भरतीचे अर्ज करण्यास उत्सुक आहेत त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज करून घ्यावे .अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२५ दिली आहे . या ताखेच्या आधीच अर्ज करायचे आहेत आणि २१ दिवसांच्या आत अर्ज करायचे आहेत . .कारण उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .
- पदांच्या रिक्त जागा – १८ जागा
- पदांची नावे – सहाय्यक प्राध्यापक ,व्य्ख्याता ,क्लिनिकल असिस्तंत ,प्रोस्थेसटीस्टव अर्थोटिस्त -प्रात्यक्षिक ,विशेष शिक्षक
- शैक्षणिक पात्रता – ( शैक्षणिक पात्रता हि प्रत्येक पदाच्या पात्रतेवर अवलंबून आहे .)
- वयाची अट – ५६ वर्षे
- अर्जाची फी – रुपये . ५९०/-
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
- अर्ज करायची शेवटची तारीख – २० फेब्रुवारी २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://niepmd.tn.nic.in/
Vacancy Of NIEPMD Bharti 2025
NIEPMD २०२५ च्या या भरतीसाठी खाली दिलेल्या पदाच्या रिक्त जागा भरण्यात येतील . अधिक माहिती वाचण्यासाठी भरतीची मूळ जाहिरात वाचा .
पदांच्या रिक्त जागा | पदांची नावे |
०४ जागा | सहाय्यक प्राध्यापक |
०५ जागा | व्य्ख्याता |
०२ जागा | क्लिनिकल असिस्तंत |
०६ जागा | प्रोस्थेसटीस्टव अर्थोटिस्त -प्रात्यक्षिक |
०१ जागा | विशेष शिक्षक |
Salary Details For NIEPMD Notification Bharti 2025
या NIEPMD २०२५ मधील भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खाली दिलेल्याप्रमाणे पगार दिला जाईल .
वेतनश्रेणी /पगार | पदांची नावे |
रुपये .७५,००० /- | सहाय्यक प्राध्यापक |
रुपये .६०,०००/- | व्य्ख्याता |
रुपये . ५०,०००/- | क्लिनिकल असिस्तंत |
रुपये .५०,०००/- | प्रोस्थेसटीस्टव अर्थोटिस्त -प्रात्यक्षिक |
रुपये . ४५,०००/- | विशेष शिक्षक |
Education Qualification For NIEPMD Online Recruitment 2025
NIEPMD २०२५ च्या भरतीचा अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना किती शैक्षणिक पात्रता असायला हवी आणि कामाचा किती अनुभव असायला हवा ते पुढीलपैकी पहा .
- सहाय्यक प्राध्यापक : या पदाकरिता उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेकडून व्यवसायिक थेरीपी संस्था कडून पदव्युत्तर पदवी मिळवली असावी . पूर्ण वेळ अभ्यासक्रम मध्ये आणि संबधित क्षेत्रामध्ये ५ वर्षे अध्यापनाचा अनुभव असायला हवा .
- व्याख्याता – या पदासाठी एम .फील .क्लिनिकल सायकोलोजी मध्ये पूर्ण वेळेचा कोर्स केला असावा . तसेच मान्यताप्राप्त आरसी आय कडून वैध अशी आरसी आय नोंदणी असणे आवश्यक आहे . तसेच संबधित कामात शिक्षण /संशोधन /क्लिनिकल मध्ये ३ वर्षे अनुभव असावा . आणि अपंग व्यक्तीस कामाचा अनुभव असणे .
- क्लिनिकल असिस्तंत : या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेकडून बी ,एड स्पेशल मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असावी . आणि आरसी आय मध्ये नोंदणी केली असावी . कमीत कमी २ वर्षाचा संबधित कामाचा अनुभव असावा . तसेच अपंग व्यक्तीस कामचा अनुभव असणे आवश्यक आहे .
- प्रोस्थेसटीस्टव अर्थोटिस्त -प्रात्यक्षिक : या पदासाठी प्रोस्थेसटीस्टव मास्टर व अर्थोटिस्त किवा बॅचलर प्रोस्थेसटीस्टव अर्थोटिस्त संबधित क्षेत्रात कामाचा ०२ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे . तसेच वैध्य आरसी आय मध्ये नोंदणी असणे
- विशेष शिक्षक : या पदाकरिता उमेदवाराने बी .एड /पीजी /डिप्लोमा in स्पेशल शिक्षण (एमडी /डीबी /सी पी /एएसडी /आयडी मध्ये संबधित कामामध्ये कमीत कमी २ वर्षे कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे . तसेच वैध आरसी आय मध्ये नोंदणी असणे आवश्यक आहे . किवा एम .एड .विशेष शिक्षणामध्ये अपंग असलेल्या व्यक्तींना कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे .
नियम व अटी
वरील भरतीसाठी : नॅशनल इंस्तीत्युत फॉर एम्पावरमेंट ऑफ पर्सनल विथ मल्टीपल डीसएबीलीटी या संस्थेकडून काही महत्वाच्या अटी व नियम देण्यात आले आहेत . ते पुढीलप्रमाणे पहा .
१. वर देण्यात आलेल्या भरतीची पदे हि पूर्णपणे कंत्राटी पद्धतीची आहेत .
२. या भरतीसाठी प्रतिबद्ध नियम आणि अटी व कायदे यांची अंबलबजावणी केली जाईल .
३. तसेच या भरतीमध्ये उमेदवारांना एक निश्चित स्वरूपाचे मासिक वेतन दिले जाईल तसेच या संस्थेच्या अति नुसार वेतन /मोबदला नियंत्रित केला जाऊ शकतो . उमेदवार इतर कोणतेही भत्ते स्वीकारू शकत नाही किवा त्याला दिले जाऊ शकत नाही .
४. तसेच या भरतीच्या करारच्या कालावधीत वार्षिक रित्या ३% वाढ मंजूर करण्यात येईल .
५. तसेच पूर्ण झालेल्या महिन्याच्या कामासाठी १.५ अशी दिवसांच्या पगारी रजा दिली जाऊ शकते .
६. त्याचप्रमाणे नियुक्त करण्याच्या सुरवातीच्या काळात ३ वर्षापेक्षा जास्त नसले . ते जास्तीत जास्त ५ वर्ष वाढवता येईल .
७. गट अ पदाच्या बाबतीत कामगिरी हि मुल्यान्कांच्या आधारावर कराराचे एकूण ३ वर्षापर्यंत नूतनीकरण करता येईल . ते संबधित राष्ट्रीय संस्थेच्या संचालकांनी सुरु करावे . व संयुक्त सचिवानी त्याचे पुनरावलोकन करावे . आणि अध्यक्ष साठी संस्थेचे कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष असतील .
८ यामध्ये गट ब , पदासाठी कामगिरी मुल्यांकानावर संचालकाची स्थापना केलेल्या समितीकडून राष्ट्रीय संस्थेच्या संचालकाकडून एकूण ३ वर्षापर्यंत कराराचे नूतनीकरण केले जाऊ शकते .
९. हि पद भरती पूर्णपणे कंत्राटी पद्धतीची असल्याने उमेदवारांना कोणतेही पद स्वीकारण्याची परवानगी दिली जाणार नाही .
१०. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना चेन्नई आणि तिची उपकेंद्रे (आउट रिच ) केंद्रावर नियुक्त केले जाऊ शकते .
११.. या कंत्राटी कर्मचार्यांची नियुक्ती सक्षम असलेल्या प्रधीकार्याकडून कोणत्याही वेळी संपवली जाऊ शकते . किवा ३० दिवसामध्ये सूचना देऊन किवा उमेदवाराचे कोणतेही कारण देऊन किवा उमेदवार राजीनामा देण्यास इच्हुख असल्यास तो /ती ३० दिवसांची आगाऊ सूचना देऊन किवा मोबदला देऊन राजीनामा देऊ शकतो/शकते.
१२. तसेच या भरती अंतर्गत कोण्याही प्रकारचा राजकीय दबाव /हस्तक्षेप .प्रचार ,प्रभाव इत्यादी प्रकार अधल्य्यास त्या उमेद्वारची उमेदवारी अपात्र ठरली जाईल .किवा त्यावर कार्व्वाई केली जाईल .
१३. या भरती मध्ये सर्व उमेदवारांची जास्तीत जास्त वयाची मर्यादा . हि ५६ वर्षे असेल . अर्ज प्राप्त होण्याच्या शेवटच्या तारखेला वय मोजले जाईल .
१४. अर्ज करताना उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीचा वापर करायचा आहे .इतर कोणतीही पद्धत स्वीकारली जाणार नाही .
१५. तसेच उमेदवाराला एक पेक्षा जास्त पदाकरिता अर्ज करायचा असेल तर त्याने स्वतंत्र अर्ज करावा .
१६. तसेच अर्ज करताना भरलेली फी पुन्हा परत केली जाणार नाही . आणि अर्ज करायची मुदत हि २१ दिवसांच्या आत असेल .
Application Fee For NIEPMD Online Recruitment 2025
- वरील NIEPMD च्या भरती चा अर्ज करत असताना उमेदवारांना अर्जाची फी हि भरायची आहे त्यामध्ये रुपये . ५९०/- हि फी भरावी लागणार आहे अधिक जीएसटी आणि ऑन लाईन पद्धतीने भरावी लागणार आहे आणि पेमेंटसाठी इतर पेमेंटच्या पद्धती स्वीकारल्या जातील . तसेच या भरतीसाठी अनुसूचित जाती /जमाती /महिला /अपंग /त्रांजेस्तर उमेदवार याना अर्ज शुल्क माफ आहे . त्यांना कोणतीही अर्जाची फी भरावी लागणार नाही .
- अर्ज शुल्क – ५९०/- रुपये .
Age Limit For NIEPMD Notification 2025
वरील भरती मध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना वयाची मर्यादा हि जास्तीत जास्त ५६ वर्षे देण्यात आली आहे त्या पेक्षा जास्त वयोमर्यादा उमेदवाराची नसावी . अधिक माहितीकरिता भरतीची मूळ जाहिरात वाचा .
पदांची नावे | वयोमर्यादा |
सहाय्यक प्राध्यापक | जास्तीत जास्त ५६ वर्षे |
व्य्ख्याता | जास्तीत जास्त ५६ वर्षे |
क्लिनिकल असिस्तंत | जास्तीत जास्त ५६ वर्षे |
प्रोस्थेसटीस्टव अर्थोटिस्त -प्रात्यक्षिक | जास्तीत जास्त ५६ वर्षे |
विशेष शिक्षक | जास्तीत जास्त ५६ वर्षे |
.
How To Apply For NIEPMD Recruitment 2025
या भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज कसा करावा त्याबद्दल खालीलप्रमाणे ,माहिती पहा .
- या भरतीचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे .
- अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात एकदा नीट वाचा .
- अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा .
- अर्ज हा व्यवस्थित भरावा . अर्ज करताना कोणतही चूक करू नये .
- अर्ज करण्यासाठी दिलेल्या संबधित लिंकचा वापर करावा .
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२५ आहे .
- या भरतीची अधिक माहिती वाचण्यासाठी PDF जाहिरात पहा .
Important Links For NIEPMD Bharti 2025
उमेदवाराना अर्ज करताना आवश्यक असलेल्या महत्वाच्या लिंक्स पुढीलप्रमाणे बघा .
- अधिकृत वेबसाईट लिंक – https://niepmd.tn.nic.in/
- ऑनलाईन अर्ज करा – https://shorturl.at/CHs7K
- PDF जाहिरात वाचा – https://shorturl.at/dvbYT