NIA Rcruitment 2024
NIA Rcruitment 2024 : रष्ट्रीय तपास संस्था मध्ये होणार आहे वेगवेगळ्या पदाकरिता भरती या या मध्ये निरीक्षक ,उपनिरीक्षक ,सहाय्यक उपनिरीक्षक ,हेड कोन्स्तेबल ” हि पदे भरली जाणर आहे त्यामुळे जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी या भरती करिता ऑफ लाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत . अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे . म्हणून या संस्थेने पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे . या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख ४५ दिवस (२५ डिसेंबर २०२४ ) अशी दिली आहे उमेदवारांनी या तारखेच्या आधीच आपले अर्ज संकेतस्थळावर पाठून द्यायचे आहेत . अर्ज करण्यास जास्त उशीर करू नये कारण उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही .
NIA Rcruitment 2024
रष्ट्रीय तपास संस्था (NIA) मध्ये काम काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी व या भरतीस शैक्षणिक रित्या पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज करायचे आहेत . तसेच नोकरीचे ठिकाण पुणे दिले आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख (२५ डिसेंबर २०२४ दिली आहे . भरतीचा अर्ज करण्याचा पत्ता खाली दिला आहे त्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत . तसेच या भरतीचे अर्ज करताना आवश्यक असलेली सर्व माहिती खाली दिली आहे ती नीट वाचा यामध्ये उमेदवारांचे वय ,शैक्षणिक पात्रता , अर्जाची फी , नोकरी करण्याचे ठिकाण तसेच PDF जाहिरात , अधिकृत वेबसाईट या सर्ब बाबींची माहिती खाली सविस्तरपणे दिली आहे . तसेच अर्ज हे व्यवस्थित भरायचे आहेत कसलीही चूक अर्ज करताना करू नये नाहीतर अश्या अर्जांचा विचार केला जाणार नाही हे लक्षात घ्यावे .
राष्ट्रीय तपास संस्था – या संस्थेची स्थापना हि भारतच्या राष्ट्रीय तपास स संस्था अधिनियम २००८ अन्वे मध्ये अस्तीतावामध्ये आली आहे . याकरिता भारताच्या संसदेने वरचा अधिनियम ३१ डिसेंबर २००८ ला पारित केला आहे . तसेच राष्ट्रीय तपास संस्था राष्ट्रीय अन्वेष अभिकरण (इ,ए न आय ) हि भारतामधील अतेरेकी व फुटीरांच्या विरोधामध्ये कारवाई करण्याकरिता त्यावर प्रतिबंध घालण्याकरिता भारत सरकारने स्थापित केली असलेली एक संस्था आहे . हि संस्था भारतामधील राज्यात ,राज्य सरकारची विशेष अशी परवानगी घेतल्याशिवाय .अतिरेक्यांची संबधित गुन्हे हात्ल्ण्याचे अधिकार या संस्थेला दिले आहेत . हि संस्था अतिरेकी -विरोधी कायदा अंबलबजावणी संस्था म्हणून काम करते . अश्या संस्थेची गरज जेव्हा मुंबई सारख्या दहशतवादी हल्ला झाला या पार्श्वभूमीवर गरज भासू लागली . त्यामुळे लगेच या संस्थेची स्थापना केली गेली . या संस्थेचे संचालक हे राधा विनोद राज हे होते . यांनी या संस्थेमध्ये ३१ जानेवारी २०१० पर्यंत काम केले आहे . त्यानंतर शरद चंद्र सिन्हा यांनी या संस्थेचे काम सांभाळले .
- पदांच्या रिक्त जागा – १६४ जागा
- पदांची नावे – निरीक्षक ,उपनिरीक्षक ,सहाय्यक उपनिरीक्षक ,हेड कोन्स्तेबल
- निकारीचे ठिकाण – भारत
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता हि प्रत्येक पदानुसार दिली आहे त्याकरिता खाली दिली आहे ती PDF जाहिरात बघा .
- अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – SP (Adm ),NIA HQ ,CGO कॉम्प्लेक्स समोर ,लोथी रोड नवी दिल्ली -११०००३
- अधिकृत वेबसाईट – https://www.nia.gov.in/
- अर्ज करायची शेवटची तारीख – ४५ दिवस २५ डिसेंबर २०२४
Vacancy Of NIA Rcruitment 2024
या भरती अंतर्गत पुढीलपैकी जागा भरल्या जाणार आहेत .
पदांची नावे | पदांच्या रिक्त जागा |
निरीक्षक | ५५ जागा |
उपनिरीक्षक | ६४ जागा |
सहाय्यक उपनिरीक्षक | ४० जागा |
हेड कोन्स्तेबल | ०५ जागा |
Education Qualification Of NIA Bharti 2024
वर दिलेल्या भरतीमध्ये उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता किती असावी ते पुढीलप्रमाणे बघा .
पदांची नावे | शैक्षणिक अहर्ता |
इन्स्पेक्टर | पदांची जागा – ५५ क्लासिफिकेशन ऑफ द पोस्ट- सामान्य सेवा गट ब मधील अराजपत्रित अ मंत्रालय वेतन श्रेणी – पे मॅट्रिक्स मधील स्तर – ७ (मध्ये ४४,९००-१,४२,४००) DA-HRT,TPT व इतर भत्ते – केंद्र सरकारच्या आदेशाप्रमानेवेळोवेळी स्वीकृती . विशेष सुरक्षा हि २०% मूळ पगार भत्ता शैक्षणिक अहर्ता – केंद्र सरकारद्वारे किवा राज्य सरकार किवा केंद्र्शाशित प्रदेश ,प्रतिनियुक्ती करिता किवा पालक संवर्ग किवा विभागामध्ये नियामितचे समान पद धारण करणे आवश्यक आहे .किवा पालक संवर्ग विभागामध्ये वेतन – पे मॅट्रिक्स मध्ये लेव्हल ६ मधील नियमित स्वरूपामध्ये नियुक्ती झाल्या नंतर दिलेल्या ग्रेडमध्ये ५ वर्षाच्या सेवेसोबत काही शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असणे आवश्यक आहे . मान्यताप्राप्त विद्यापीठामधून कुठल्याही शाकेमधून बॅचलर पदवी मिळवणे गरजेचे आहे . किवा उमेदवारास गुन्हेगारी प्रकरणाच्या तपासामधील प्रकरणे हाताळण्याचा २ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे . किवा गुप्तचर कां किवा ऑपरेशन किवा माहिती तंत्रज्ञान [प्रकरण तसेच दहशतवादी विरोधी प्रशिक्षण किवा गुप्तचर संस्थामध्ये दक्षता संकलनाचे [प्रशिक्षण /विशेष गुप्तचर यंत्रणा याबद्दलचा अनुभव व माहिती असणे आवश्यक आहे . |
सब इन्स्पेक्टर | पदांची संख्या – ६४ जागा वेतनश्रेणी – मॅट्रिक्स लेव्हल -६ (रुपये . ३५,४०० /- ते रुपये . १,१२,४००/- व – PB-२ (रुपये. ९३००-३४८००/- ) ग्रेड पे रुपये .४२००/- सोबत . DA-HRT,TPT व इतर भत्ते – केंद्र सरकारच्या आदेशाप्रमानेवेळोवेळी स्वीकृती . विशेष सुरक्षा हि २०% मूळ पगार भत्ता शैक्षणिक अहर्ता – केंद्र सरकारद्वारे किवा राज्य सरकार किवा केंद्र्शाशित प्रदेश ,प्रतिनियुक्ती करिता किवा पालक संवर्ग किवा विभागामध्ये नियामितचे समान पद धारण करणे किवा पालक संवर्ग विभागामध्ये २८००/- च्या ग्रेड वेतनानुसार रुपये. ५२००- २०२०० च्या वेतन ब्रंड -१ मध्ये नियमितच्या नियुक्ती सोबत ६ वर्षाच्या सेवेसोबत पुढील शैक्षणिक पात्रता व अनुभव असणे आवश्यक आहे . तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठामधून कुठल्याही शाकेमधून बॅचलर पदवी मिळवणे गरजेचे आहे . किवा उमेदवारास गुन्हेगारी प्रकरणाच्या तपासामधील प्रकरणे हाताळण्याचा २ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे . किवा गुप्तचर कां किवा ऑपरेशन किवा माहिती तंत्रज्ञान [प्रकरण तसेच दहशतवादी विरोधी प्रशिक्षण किवा गुप्तचर संस्थामध्ये दक्षता संकलनाचे [प्रशिक्षण /विशेष गुप्तचर यंत्रणा याबद्दलचा अनुभव व माहिती असणे आवश्यक आहे. |
सहाय्यक उपनिरीक्षक | पदांची संख्या – ४० जागा वेतनश्रेणी – पे मॅट्रिक्स लेव्हल स्तर -५ रुपये. .२९,२००/- ते रुपये.९२,३००/- पोस्ट- ४० जागा DA-HRT,TPT व इतर भत्ते – केंद्र सरकारच्या आदेशाप्रमानेवेळोवेळी स्वीकृती . DA-HRT,TPT व इतर भत्ते – केंद्र सरकारच्या आदेशाप्रमानेवेळोवेळी स्वीकृती . शैक्षणिक अहर्ता – केंद्र सरकारद्वारे किवा राज्य सरकार किवा केंद्र्शाशित प्रदेश ,प्रतिनियुक्ती करिता किवा पालक संवर्ग किवा विभागामध्ये नियामितचे समान पद धारण करणे कि हेड कोन्स्तेबल स्तर -४ रुपये. २५५००-८११००/- वेतन मॅट्रिक्स मध्ये वर्षाच्या सोबत खाली देण्यात आलेलली शैक्षणिक पात्रता व अनुभव असणे आवश्यक आहे . तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठामधून कुठल्याही शाकेमधून बॅचलर पदवी मिळवणे गरजेचे आहे . किवा उमेदवारास गुन्हेगारी प्रकरणाच्या तपासामधील प्रकरणे हाताळण्याचा २ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे . |
हेड कोन्स्तेबल | हेड कोन्स्तेबल पद संख्या – ०५ जागा ) वेतनश्रेणी – पे मॅट्रिक्स लेव्हल स्तर रुपये. -,२५५००-८१,७०० PB- १ रुपये. ५२००-२०२२ रुपये. च्या ग्रेड सोबत . DA-HRT,TPT व इतर भत्ते – केंद्र सरकारच्या आदेशाप्रमानेवेळोवेळी स्वीकृती . विशेष सुरक्षा हि २०% मूळ पगार भत्ता. शैक्षणिक अहर्ता – केंद्र सरकारद्वारे किवा राज्य सरकार किवा केंद्र्शाशित प्रदेश ,प्रतिनियुक्ती करिता किवा पालक संवर्ग किवा विभागामध्ये नियामितचे समान पद धारण करणे. किवा मान्यताप्राप्त विद्यापीठामधून १२ वी पास असणे किवा त्याच्या समतुल्य पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे . |
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत होणार्या भती भरती अंतर्गत उमेदवारांना वेतन किती दिले जाईल ते पहा.
Salary Details For NIA Rcruitment 2024
पदांची नावे | वेतनश्रेणी |
निरीक्षक | रुपये.४४,९००/- ते रुपये. १,४२,४००/- |
उपनिरीक्षक | रुपये.३५,४०० ते रुपये.१,१२,४००/- |
सहाय्यक उपनिरीक्षक | रुपये.२९,२०० ते रुपये ९२ ,३००/- |
हेड कोन्स्तेबल | रुपये. २५,५००/- ते रुपये.८१ ,७००/- |
Education Qualification Of NIA Application2024
- वरील भरती मध्ये उमेदवारांना या भरतीचा अर्ज करण्याकरिता उमेद्वारःचे वय हे ५६ वर्षे इतके दिले आहे .
Important Dates Of NIA Notification 2024
- वर दिलेल्या भरतीची जाहिरात प्रकशित होण्याची तारीख – ११ नोव्हेंबर २०२४
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – (२५ डिसेंबर २०२४ ) ४५ दिवस
How To Apply For NIA Application2024
वर देण्यात आलेल्या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज कसा करावा ते पहा .
- वरील भरती प्रक्रीये मध्ये उमेदवार अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करू शकतात .
- अर्ज करण्या आधी भरतीची नोटिफिकेशन एकदा नीट वाचा .
- अर्जामध्ये सर्व माहिती भरा. अर्ज अपूर्ण किवा चुकीची माहिती असलेला नसावा .
- अर्ज पाठविण्याचा पता खाली दिला आहे त्यावर अर्ज पाठून द्यावा .
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ४५ दिवस २५ डिसेंबर २०२४ दिली आहे .
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – SP (Adm ),NIA HQ ,CGO कॉम्प्लेक्स समोर ,लोथी रोड नवी दिल्ली -११०००३
- अर्ज हे दिलेल्या तारखे आधी आणि वेळेत दिलेल्या पत्यावर पोहचले पाहिजे .
- या भरतीची संपूर्ण माहिती वाचण्यासाठी PDF जहिरात बघा .
Important Links For NIA Rcruitment 2024
वरील भरतीच्या महत्वच्या लिंक्स खालीलप्रमाणे बघा .
- अधिकृत वेबसाईट – https://nia.gov.in/
- PDF जहिरात – https://tinyurl.com/bddy2wjn
अर्ज कसा करावा
- वर दिलेल्या भरतीचा अर्ज करताना सर्वात आधी (NIA ) @nia.gov.in या वेबसाई ला भेट द्या .
- नंतर भर्ती व प्रक्षिक्षण पानावर जा .
- नंतर भर्तीव पर्शिक्षण वेबपानावर भरती यावर क्लिक करा .
- नंतर भरतची सूचना निवडा
- नंतर PDF डाउनलोड वर क्लिक करून परिपत्रक डाउनलोड करा .
- नंतर अर्जाचा फोर्मवर जा आणि अर्ज भरा .
- अर्जाबरोबर इतर महत्वाची कागदपत्रे / शैक्षणिक प्रमाणपत्रे,फोटो जोडा .
- आणि नंतर अर्ज सबमिट करा. व अर्जाची प्रिंट घ्या .