NHM ठाणे मध्ये १० वी पास आणि पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी ! भरली जाणार ३२७ पदे ! येथे पहा सर्व माहिती !

NHM Thane Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे येथे काही रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार असून त्यासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन किवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत . त्यामुळे अर्ज मागवले आहेत . या भरती मध्ये विशेषज्ञ अधिकारी ,वैदकीय अधिकारी ,सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक ,दंत वैद्य ,कनिष्ठ अभियंता -सिव्हील ,स्टाफ नर्स ,पर्यवेक्षक व अनेक वेगवेगळी पदे भरली जाणार आहेत . या पदांच्या एकूण रिक्त जागा ह्या ३२७ इतक्या भरण्यात येणार आहेत . त्यामुळे जे उमेदवार या भरती साठी इच्हुख आहेत त्यांनी लवकर अर्ज करावे . या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर २०२४ हि देण्यात आली आहे . त्यामुळे या शेवटच्या तारखे आधी आपले अर्ज करावे . यासाठी उमेदवार हे १० वी पास किवा पदवीधर असला तरी अर्ज करू शकणार आहे . तसेच या भरतीची अर्ज नोकरी करण्याचे ठिकाण हे ठाणे दिले आहे . तसेच या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी शेवटी दिलेली PDF जाहिरात वाचावी .

वरील भरतीमध्ये उमेदवारांना भाग घ्यायचा असेल तर त्याकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता , वयोमर्यादा , नोकरीचे ठिकाण , अर्ज करण्याच्या पद्धती , तसेच अर्ज शुल्क , PDF जाहिरात , वेबसाईट लिंक या सर्व माहितीचा तपशील हा खाली दिला आहे तो पहा. तसेच अर्ज करताना आदिसुच्नेमध्ये दिलेल्या सर्व माहिती व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा आणि भरा . तसेच अर्जासोबत सर्व आवश्यक असलेली कागद पात्रांच्या प्रती जोडा . आणि अर्ज हा दिलेल्या संबधित पत्यावर पाठून द्या . त्यासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता हा PDF जाहिराती मध्ये दिला आहे . तसेच अर्ज करताना कोणतीही चूक करू नका , किवा खोटी माहिती लिहली जाणार नाही याची काळजी घ्या कारण असे अर्ज नाकारले जातील हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे .

Most Read

  • पदांची नावे – विशेषज्ञ अधिकारी ,वैदकीय अधिकारी ,सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक ,दंत वैद्य ,कनिष्ठ अभियंता -सिव्हील ,स्टाफ नर्स ,पर्यवेक्षक
  • पदांच्या रिकम्या जागा – ३२७ रिक्त जागा
  • नोकरीचे ठिकाण – ठाणे
  • शैक्षणिक अहर्ता – शैक्षणिक पात्रता हि प्रत्येक पदाच्या पात्रतेवर अवलंबून आहे . त्याकरिता मूळ जाहिरात वाचा .
  • वयाची अट –
    • खुला वर्गाकरिता – ३८ वर्षे
    • राखीव वर्गाकरिता – ४३ वर्षे
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाईन
  • अर्ज शुल्क –
    • अर्ज शुल्क हे खुल्या वर्गासाठी रुपये -३००/-
    • अर्ज शुल्क राखीव वर्गासाठी – रुपये -२००/-
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय ,जिल्हापरिषद ठाणे ,तळमजला ,रोदन .२२, जी एस टी भवन समोर , स्टेट बँकेजवळ ,वागळे इस्टेट ठाणे (पश्चिम -४००६०४ )
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ ऑक्टोबर २०२४
  • वेबसाईट लिंक – https://thane.nic.in/

  • हृदय रोग तज्ञ – डीएम कार्डीओलॉजी
  • नेफ्रोलोजीस्त (सुपर विशेष तज्ञ ) – डीएमनेफ्रोलोजी
  • रेडीओलॉजि विशेषतज्ञ – एम डी रेडीओलॉजिडीएमआर
  • नेत्ररोगतज्ञ – एमएस नेत्ररोगतज्ञ
  • स्त्रीरोगतज्ज्ञ विशेष तज्ञ – MBBS-MD/MS-Gyn/DGO/DNB
  • बालरोगतज्ञ विशेतज्ञ – MDPaed/DCH/DNB
  • बालरोगतज्ञ विशेतज्ञ SNCU – MDPaed/DCH/DNB
  • सर्जन (विशेतज्ञ ) SNCU – एमएस जनरल सर्जरी
  • भूलतज्ञ (विशेषतज्ञ ) – एमडीएने स्थेसिया
  • फिजिशियन ( (विशेषतज्ञ – MDMedicine/DNB
  • फिजिशियन ( (विशेषतज्ञ – MDMedicine/DNB
  • आर्थोपेडीक (विशेषतज्ञ ) – एमडीआर्थो
  • ENT (विशेषतज्ञ ) – एमएसENT
  • सूक्ष्मजीवशास्त्र- पीजी सोबत वैदकीय पदवीधर पदवी /पदविका असलेल्या न प्राधान्य दिले जाईल . आणि सूक्ष्मजीवशास्त्र , विषाणू शास्त्र , पॅथॉलॉजी ,लॅब सायन्स मध्ये पदवी मिळवली असावी . आणि २ वर्षाचा वैदकीय पदवीधर असल्याचा अनुभव असावा . प्रयोगशाळा विज्ञान किवा मेडिकल मध्ये आणि १ वर्षाचा मायक्रो बायोलॉजी क्लिनिकल चा अनुभव असावा .
  • स्त्रीरोगतज्ज्ञ – दूर संचारासाठी – MBBS-MD/MS-Gyn/DGO/DNB
  • बालरोगतज्ञ – दूर संचारासाठी – MD Paed/ DCH/DNB
  • वैद्य दूर संचारासाठी – MD Paed/ DCH/DNB
  • वैदकीय अधिकारी – MBBS –
  • कीटक शास्त्रज्ञ – MSC प्राणी शास्त्र बरोबर ५ वर्षाचा अनुभव
  • सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक – वैदकीय पदवीधर ( MBBS/B.D.S/B.A.M.S/B.H.M.S/B.U.M.S सोबत MPH/MHA/MBA असलेल्या उमेदवारास आधी प्राधान्य देण्यात येईल .
  • सार्वजनिक आरोग्य तज्ञ – वैदकीय पदवीधर ( MBBS/B.D.S/B.A.M.S/B.H.M.S/B.U.M.S सोबत MPH/MHA/MBA असलेल्या उमेदवारास आधी प्राधान्य देण्यात येईल .
  • एपीडेँमीयेळॉजीसट – वैदकीय पदवीधर असावा .
  • दंत चिकित्सक – MDS/ BDS करिता २ वर्षाचा अनुभव असावा .
  • वैदकीय अधिकारी आयुष PG-१ – BAMC PG-१
  • MOआयुष UG -१ – BUMS
  • आर बी एस वैदकीय अधिकारी – एम बी बी एस /बी एएम एस /BUMS
  • ओडीओलोजीस्त – ओडीओलोजीस्त अंतर्गत पदवी मिळवली असावी आणि २ वर्षाचा अनुभव असावा .
  • कनिष्ठ अभियंता सिव्हील -BE सिव्हील
  • समूउपदेशक – MSW
  • आहार तज्ञ – बी एस सी न्यूत्रेशन ,होम सायन्स , व पोषण आणि २ वर्षाचा अनुभव असावा .
  • फिजीओथेरपिस्ट – फिजीओथेरपिस्ट मध्ये २ वर्षाचा अनुभव असावा .
  • एस टी एस (वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक -बॅचलर पदवी मिळवली असावो किवा मान्यताप्राप्त सॅनेतरी निरीक्षक अभ्यासक्रम मध्ये प्रमाणपत्र मिळवले असावे . टू व्हीलर चालवण्याचा परवाना असावा आणि सक्षम असावा .
  • STLS (वरिष्ठ उपचार प्रयोग शाळा पर्यवेक्षक )- उमेदवार पदवीधर असावा . आणि मान्यताप्राप्त संस्था किवा सरकारकडून डिप्लोमा प्रयोग शाळा तंत्रज्ञान यामध्ये आणि संगणक कोर्स सर्टिफिकेट प्राप्त केले असावे . वाहन चालवण्याचा परवाना आणि सक्षम असावा .
  • अधिपरिचारिका महिला ,अधिपरिचारिका पुरुष ,स्टाफ नर्स (महिला ) ,HBT,स्टाफ नर्स (महिला ) UHWC, स्टाफ नर्स( पुरुष ) UHWC,, – GNM B.S.c नर्सिंग
  • पर्यवेक्षक टी,बी कार्य कर्म – पदवीधर उमेदवार असावा .आणि अनुभव असावा कामाचा .
  • स्तस्तीकाल इन्वीगेस्टर- कोणतही पदवी मिळवली असावी आणि एम एस सी आय टी व मराठी टायपिंग मध्ये ३० आणी इंग्रजी टायपिंग मध्ये ४०
  • mpw पुरुष एच बी टी -mpw पुरुष , एच बी टी,mpw uhwc – विभागातील आरोग्य कल्याण आणि कुटुंब कल्याण ,पर्शिक्षण केंद्र किवा सार्वजनिक आरोग्य केंद्र संस्था नागपूर यांच्याद्वारे आरोग्य कर्मचारी या पदाकरिता नेमून दिलेला वैदकीय किवा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून मान्यता दिलेल्या स्वच्ता निरीक्षक किवा सॅनेतरी इन्स्पेक्टर किवा महारष्ट्र शाश्नाकडून मान्यता दिलेल्या स्वचता इन्स्पेक्टरकिवा त्याच्या समान अभ्यासक्रम पूर्ण करून उत्तीर्ण असावा .
  • डाय लीसिसी तंत्रज्ञ ,दंत आरोग्य तज्ञ ,कोल्ड चेन तंत्रज्ञ ,BSU तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ – १२ वी सायन्स मध्ये उत्तीर्ण असावा आणि डिप्लोमा किवा डायलीसीस मध्ये प्रमाणपत्र मिळवले असावे . दंत आरोग्य पदाकरिता -१२ वी सायन्स आणि डिप्लोमा केला असावा देतल क्ल्निक्ल कोर्स ,,कोल्ड चेन तंत्रज्ञ या पदाकरिता – १० वी [पास आणि ITI उतीर्ण असावा आणि गाडी चालविणे परवाना आणि लायसंस असावे .BSU तंत्रज्ञ, – वैदकीय प्रयोग शाळा तंत्रज्ञान .
  • टेलीमेडी सीन सुविधा व्यवस्थापक – MCA/B.Tech किवा त्याच्या समान
  • MTS मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक -बायो लोजिकल मध्ये पदवी मिळवली असावी .
  • क्षयरोग आरोग्य अभ्गत – १२ वी सायन्स मध्ये उत्तीर्ण आणि पदवीधर क्षयरोग आरोग्य अभाय्स्सात उच्च अभ्यास आणि कार्यरत असलेले प्रमाणपत्र असावे .








राष्ट्रीत आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत निघालेल्या या भरतीमध्ये अर्ज करताना उमेदवारांना आवश्यक असलेल्या कागदपत्रे /प्रमाणपत्रे पुढीलप्रमाणे पहा .

  • पदवी /पदविका प्रमाणपत्र ( सगळ्या वर्षांचे पार,प्रमाणपत्र
  • वयाचा पुरावा –
  • गुणपत्रिका
  • शासकीय आणि निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभवाचे प्रमाणपत्र
  • कौन्शील रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र /वैधता प्रमाणपत्रे

उमेदवारांना अर्ज करताना वयोमर्यादा किती असावी हे खाली पहा .

  • खुला प्रवर्ग साठी – वयोमर्यादा – ३८ वर्षे
  • मागासवर्गीय वर्गासाठी वयोमर्यादा – ४३ वर्षे
  • इतर -६० वर्षे

वर दिलेल्या भरती मध्ये उमेदवारांची निवड पर्क्रिया हि खालीलप्रमाणे होईल .

यामध्ये सर्वात आधी उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल . नंतर मुलाखत होईल तसेच उमेदवारांच्या कागदपत्रांची देखील छाननी केली जाईल . या सर्व पराक्रीयेमध्ये पात्र ठरणारे उमेदवार यांची निवड केली जाईल . या यामध्ये फक्त शासकीय निमशास किय आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान या मध्ये असलेलेया अनुभवाचा फक्त विचार केला जाईल . तसेच खाजगी स्वयंसेवी ,बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेल्या अनुभवाचा यामध्ये विचार केला जाणार नाही .समकक्ष असलेल्या कामांचा विचार केला जाईल .

वरील भरतीचा अर्ज करताना कसा करावा ते पहा .

  • वर देण्यात आलेल्या भरतीची मूळ जाहिरात आधी उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचा .
  • वरील भरतीचा अर्ज हा उमेदवारांना ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे .
  • अर्ज करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी .
  • अर्ज हा पूर्ण माहितीने भरावा अपूर्ण अर्ज नाकारले जातील .
  • तसेच अर्ज हे दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आधी संकेत स्थळावर पाठून द्यावे .
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय ,जिल्हापरिषद ठाणे ,तळमजला ,रोदन .२२, जी एस टी भवन समोर , स्टेट बँकेजवळ ,वागळे इस्टेट ठाणे (पश्चिम -४००६०४ )
  • वरील भरती करिता मुलाखती आयोजित केल्या आहेत त्यामुळे दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या पत्यावर उमेद्वारणी हजर राहायचे आहे .
  • मुलाखतीला येताना उमेदवारांनी स्व: खर्चाने यायचे आहे .
  • तसेच अधिक पदासाठी अर्ज करताना प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र अर्ज करावा .
  • तसेच उमेदवाराने सध्या चालू असलेला मोबाइल नंबर आणि ई- मेल आयडी अर्जावर नोंदवायचा आहे . आणि भरतीची प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत चालू राहतील याची काळजी घ्यावी .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ ऑक्टोबर २०२४ अशी दिली आहे .
  • अधिक माहितीसाठी भरतीची मूळ PDF जाहिरात वाचा .

वरील राष्ट्रीत आरोग्य अभियान ठाणे २०२४ च्या भरतीच्या संबधित लिंक खालीलप्रमाणे पहा .