NHM सिंधुदुर्ग अंतगर्त नवीन जाहिरात प्रसिद्ध ! भरल्या जाणार एकूण १९० + रिक पदांच्या जागा इच्हुख उमेदवारांनी बघा अर्जाची संपूर्ण माहिती !

NHM Sindhudurg Recruitment 2024 : राष्ट्रीय अभियान ,आरोग्य विभाग ,जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मध्ये नवीन जाहिरात सुरु झाली आहे . त्यामध्ये एकूण १९०+ रिक्त जागा भरण्यात येणार असून पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत , या भरती मध्ये वैदकीय अधिकारी , स्पेयर स्पेशालीस्ट ,विशेषतद्न्य ,प्रोग्राम मॅनेजर , स्टाफ नर्स ,डेटा एन्त्री , ऑप्रेतर , प्रोग्राम असिस्तंत ,पॅरामेडीकल वर्कर ,लॅब टेकनिशियन , सुविधा व्यवस्थापक ,आरोग्य सेविका , व आणखी इतर काही पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत . यासाठी उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत . या पदांच्या १९५ इतक्या रिक्त जागा राष्ट्रीय अभियान ,आरोग्य विभाग ,जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत निघाल्या आहेत . या भरती साठी जे उमेदवार पदवीधर आहेत किवा दिलेल्या शैक्षणिक अह्र्तेनुसार पात्र ठरत आहेत ते या भरती करिता अर्ज करू शकतात . त्यांनी १० जानेवारी २०२५ या तारखेच्या आधीच आपला अर्ज भरून दिलेल्या पत्यावर पाठून द्यायचा आहे. तसेच या भरतीची संपर्ण माहिती पाहण्यासठी PDF जाहिरात नक्की वाचा ती या पोस्टच्या खाली दिली आहे .

राष्ट्रीय अभियान ,आरोग्य विभाग ,जिल्हा परिषद सिंधुदुर्गअंतगर्त हि भरतीची जाहिरात नुकतीच निघाली असून यामध्ये अनेक विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत त्यासठी उमेदवारांनी ऑफ लाईन स्वरूपामध्ये अर्ज करायचा आहे . या भरतीची संपूर्ण माहितीचा तपशील वाचण्यासाठी pdf जाहिरात बघा तसेच या भरतीचा अर्ज करताना आवश्यक शैक्षणिक पात्रता , उमेद्वारचे वय , अर्जाची फी , निवड प्रक्रिया , नोकरीचे ठिकाण , अधिकृत वेबसाईट हि संपूर्ण माहिती खाली दिलेल्या तपशिलामध्येबघा . तसेच या या भरतीचा अर्ज हा दिलेल्या संबधित पत्यावर पाठून द्यायचा आहे . संबधित पत्ता हा खाली पहा . तसेच अर्ज करताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची चूक करू नये . असे अर्ज आढळून आल्यास उमेदवार हा भरतीस पात्र ठरला जाणार नाही याची उमेदवाराने अर्ज करताना काळजी घ्यावी .

Most Read

  • रिक्त जागा -१९५ पदांच्या रिक्त जागा –
  • पदांची नावे – वैदकीय अधिकारी , स्पेयर स्पेशालीस्ट ,विशेषतद्न्य ,प्रोग्राम मॅनेजर , स्टाफ नर्स ,डेटा एन्त्री , ऑप्रेतर , प्रोग्राम असिस्तंत ,पॅरामेडीकल वर्कर ,लॅब टेकनिशियन , सुविधा व्यवस्थापक ,आरोग्य सेविका ,
  • शैक्षणिक अहर्ता -( शैक्षणिक पात्रता हि प्रत्येक पदासाठी वेगवेगळी दिली आहे अधिक माहिती पाहण्यासाठी PDF जाहिरात पहा .)
  • वयाची मर्यादा –
    • राखीव वर्गामधील उमेदवारांना – ३८ वर्षे
    • अराखीव वर्गामधील उमेदवारांना – ४३ वर्षे
  • नोकरीचे ठिकाण – सिंधुदुर्ग महाराष्ट्र
  • अर्जाची फी – रुपये . १५०/-
  • अर्जा करण्याची पद्धत – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष ,आरोग्य विभाग ,मुख्य प्रशासकीय इमारत तळमजला जिल्हा परिषद सिंधुदुर्ग ,सिंधुदुर्गनगरी मु.पो.ओरास तालुका कुडाळ ,जिल्हा सिंधुदुर्ग येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी ,जिल्हा परिषद ,सिंधुदुर्ग
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जानेवारी २०२५
  • अधिकृत वेबसाईट – sindhudurg.nic.in

पदांची नावे शैक्षणिक पात्रता
वैदकीय अधिकारीयुनानी (पीजी )Medical Council Registration Ayush with 2 Year Expiriance Ayush Hospital
वैदकीय अधिकारी (एमबीबीएस Medical Council Registration
अति विषेतज्ञ DM NEPHROLOGY
स्पेशालीस्ट – OBGY / GYNAAECOLGISTS- 3 पदे
PAEDIATRICIANS- १० पदे
ANAESTHETISTS- ५ पदे
SURGEON- ३ पदे
RADIOLOGSIT- २१ पदे –
PHYSICIAN/CONSULANTNT-MEDECINE-७ पदे
PSYCHIATRIST२ पदे
ORTHOPAEDICS- २ पदे
MD/MSGYN/DGO/DNB
MD/PAED/DCH/DNB
MD/ANAESTHESIA//DA/DNB
MS/GNREAL SRJORY/DNB
MD/MEDECINE/DNB
MBBS/विथ MD/PSYCHIATRY /DPM/DNB
MS/ORTHOPA/D/ ORTHO
कार्यक्रम व्यवस्थापक इतर कोणतही वैदकीय पदवी प्राप्त केली असावी .
कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य इतर कोणतही वैदकीय पदवी प्राप्त केली असावी . MPH/MHA/MBA in HALTH
सामजिक कार्यकर्ता सोशल वर्क अंतगर्त पदव्युत्तर पदवी मिळवली असावी आणि २ वर्षाचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मिळालेला मानसोपचार सामजिक कार्याम्धील तत्वज्ञान ची पदव्युत्तर पदवी मिळवली असावी .
नर्सिंग प्रशिक्षक B.S.c नर्सिंग कोर्स केला असावा महारष्ट्र कौन्सिल नोंदणी असावी .
सायकोलोजीस्तMA. Psychology
ऑडीओलोजीस्त ऑडीओलोजीस्त मध्ये पदवी मिळवली असावी आणि २ वर्षाचा अनुभव असावा .
स्टाफ नर्स GMN/BSC Nursing नर्सिंग कोर्स केला असावा महारष्ट्र कौन्सिल नोंदणी असावी .
ओप्तो मेत्रिस्त ओप्तो मेत्रिस्त मध्ये बॅचलर पदवी मिळवली असावी .१ वर्षाचा अनुभव असावा .
समु उपदेशक MSW .१ वर्षाचा अनुभव असावा
डाटा एन्त्री ऑपरेटर पदवीची डिग्री मिळवली असावी GCC टायपिंग स्पीड ४० W.P.M इंग्रजी आणि ३० W.P.M मराठी मध्ये असावे .
फिजिओथेरी पिस्त फिजिओथेरी पिस्त मध्ये बॅचलर पदवी मिळवली असावी
कार्यक्रम सहाय्यक सांखिकी गाणी व संगणक मध्ये पदवी केली असावी टंकलेखन ज्ञान असणे आवश्क
निम वैदकीय कुष्ठरोग१२ वी पास असणे + PMW सर्टिफिकेटअसणे
डायलेसीस तंत्रज्ञ १२ वी पास असणे आणि विज्ञान डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स असणे आवश्यक डायलेसीस टेक्नोलॉजी १ वर्षच्या अनुभवासोबत
प्रयोगशाळा तंत्रज्ञB.s.c DMLT एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक
फॅसिलीती मॅनेजर विज्ञान किवा B.Sc IT कम्प्युटर सायन्स किवा डिप्लोमा इलेक्ट्रोनिक्स टॅली कम्युनिकेशन /IT कम्प्युटर सायन्स १ वर्षाचा अनुभव आणि कौन्सिल नोंदणी आवश्यक
आरोग्य सेविका १८ महिन्याचा कोर्स केला असावा आणि कौन्सिल नोंदणी आवश्यकव २ वर्षाचा अनुभव असावा .

पदांची नावे वेतनश्रेणी
वैदकीय अधिकारीरुपये .३००००/-
वैदकीय अधिकारी (एमबीबीएस रुपये . ६००००/-
अति विषेतज्ञ रुपये .१२५०००/-
स्पेशालीस्ट – OBGY / GYNAAECOLGISTS- 3 पदे
PAEDIATRICIANS- १० पदे
ANAESTHETISTS- ५ पदे
SURGEON- ३ पदे
RADIOLOGSIT- २१ पदे –
PHYSICIAN/CONSULANTNT-MEDECINE-७ पदे
PSYCHIATRIST२ पदे
ORTHOPAEDICS- २ पदे
रुपये . ७५,०००/-
कार्यक्रम व्यवस्थापक रुपये . ३५,०००/-
कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य रुपये . ३५,०००/-
सामजिक कार्यकर्ता रुपये . २८,०००/-
नर्सिंग प्रशिक्षक रुपये . २५,०००/-
सायकोलोजीस्तरुपये . ३०,०००/-
ऑडीओलोजीस्त रुपये . २५,०००/-
स्टाफ नर्स रुपये . २०,०००/-
ओप्तो मेत्रिस्त रुपये . २०,०००/-
समु उपदेशक रुपये . २०,०००/-
डाटा एन्त्री ऑपरेटर रुपये . १८,०००/-
फिजिओथेरी पिस्त रुपये . २०,०००/-
कार्यक्रम सहाय्यक सांखिकी रुपये . १८ ,०००/-
निम वैदकीय कुष्ठरोगरुपये .१७,०००/-
डायलेसीस तंत्रज्ञ रुपये .१७,०००/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञरुपये .१७,०००/-
फॅसिलीती मॅनेजर रुपये .१७,०००/-
आरोग्य सेविका रुपये .१८,०००/-

वरील भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किती असावे ते पहा .

  • वैदकीय अधिकारी – वायोमार्यदा -६१ वर्षे आणि सेवा संपण्याची ७० वर्षे
  • स्टाफ नर्स ,डेटा एन्त्री , ऑप्रेतर , प्रोग्राम असिस्तंत ,पॅरामेडीकल वर्कर ,लॅब टेकनिशियन , सुविधा व्यवस्थापक ,आरोग्य सेविका ऑडीओलोजीस्त ,फिजिओथेरी पिस्त या पदांसाठी पद भरती करताना वयोमर्यादा हि ५९ वर्ष आणि सेवा संपण्याची ६५ वर्षे असेल .
  • राहिलेल्या सर्व अराखीव वर्गातील उमेदवारांना ३८ वर्षे आणि व राखीव वर्गातील उमेदवारांना ४३ वर्षे असेल .
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील सहभाग घेणाऱ्या उमेदवारांची ५ वर्षपर्यंत कमाल वयोमर्यादा शिथिल करण्यात येणार आहे .

निवड प्रक्रिया

  • वरील राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती अंतगर्त उमेदवारांची निवड प्रक्रिया करताना वैदकीय अधिकारी ,/स्पेशालीस्ट आणि सुपर स्पेशालीस्ट यांची थेट मुलाखत ठेवली आहे .१०/०१/२०२५ दुपारी १.०० वाजता . तय्साठी उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहायचे आहे आणि संबधित दुसर्या पदांची मुलाखत हि दर सोमवारी घेतली जाईल .उमेदवारांचा कामाचा अनुभव ,शैक्षणिक पात्रता , शाररीक पात्रता कौशल्य चाचणी यामध्ये पात्र ठरणारा उमेदवार आणि आणि उमेदवारांची अंतिम यादी मधून उमेदवारांची निवड करण्यात येईल .

उमेदवारांना या भरतीचा अर्ज करण्यासाठी भरावी लागणारी फी बघा

  • वर देण्यात आलेली राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्जाची फी रुपये १५०/- इतकी भरावी लागणार आहे . अर्ज फी हि ऑन लाईन किवा डी .डी पद्धतीने करता येईल . (त्यासाठी फोन पे,/जीपे /इंटरनेट /यु पीआय /मोबाईल बँकिंग / बँकिंग द्वारे करू शकता .
  • तसेच भरलेली फे नापरतावा असेल .

  • शाळा सोडल्याचा दाखला
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
  • जन्माचा दाखला
  • कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र
  • १२ वी चे मार्क्लीस्त
  • जातीचा दाखला/प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • उच्च शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र

अर्ज करताना महत्वाच्या तारखा पहा

  • राष्ट्रीय आरोग्य अभियान २०२५ भरती अर्ज सुरु होण्याची तारीख – ०१/०१ २०२५
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान २०२५ भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख – १०/०१/२०२५

अर्ज कसा करायचा ते बघा

  • वर देण्यात आलेल्या NHM सिंदुदुर्ग भरती साठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत .
  • अर्ज करण्याची सर्व संपूर्ण माहिती अधिसुचनेमध्ये दिली आहे .
  • अर्ज करताना अर्जामध्ये सर्व माहिती स्वच्छ अक्षरामध्ये आणि नीट भरावी .
  • अर्जासोबत अधिसूचने मध्ये उल्लेख केलेली कागदपत्रे जोडायची आहेत .
  • अर्ज अपूर्ण किवा खोटी माहिती असलेला आढळून आल्यास अर्ज नाकारला जाईल .
  • या भरती करिता उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत उमेदवारांनी वेळेत आणि दिलेल्या पत्यावर हजर राहावे .
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष ,आरोग्य विभाग ,मुख्य प्रशासकीय इमारत तळमजला जिल्हा परिषद सिंधुदुर्ग ,सिंधुदुर्गनगरी मु.पो.ओरास तालुका कुडाळ ,जिल्हा सिंधुदुर्ग येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी ,जिल्हा परिषद ,सिंधुदुर्ग ..
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख -१०/०१/२०२५ आहे
  • अधिक माहितीसाठी PDF जाहिरातीचे वाचन करा .

येथे पहा महत्वच्या लिंक्स