राष्ट्रीय आरोग्य अभियान ,धुळे अंतर्गत भरतीची नवीन जाहिरात प्रकशित झाली आहे . उमेदवारांना नोकरी मिळवण्याची उत्तम संधी करा ऑफ लाईन स्वरूपात अर्ज !

NHM Dhule Bharti 2025 : राष्ट्रीय अभियान धुळे मध्ये नवीन जाहिरात सुरु झाली असून त्याकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे . यामध्ये भरण्यात येणाऱ्या पदांची संख्या हि १६ आहे या भरती मध्ये दंत श्यक्य्चीकीत्सक ,कार्यक्रम व्यवस्थापक -सार्वजनिक आरोग्य ,वैदकीय अधिकारी (आरबीएसके महिला ) , जीएनएम महिला ) ,कार्यकम सहाय्यक ( साक्री ) आणि फार्मासिस्ट ” हि रिक्त पदे भरण्यात येणार असून या भरती करिता उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीनेअर्ज करता येणार आहे . उमेदवारांनी या भरतीचा अर्ज करण्यासठी उशीर न करता लवकरात लवकर आपले अर्ज करायचे आहेत . आणि दिलेल्या संबधित पत्यावर पाठवायचे आहे . तसेच नोकरी करण्याचे ठिकाण धुळे दिले आहे . त्यामुळे धुळे जिल्ह्यातील पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या भरतीचा अर्ज कुठलाही विलंब न करता लगेच करून घ्यावा . या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मार्च २०२५ अशो देण्यात आली आहे . तसेच या भरती संधर्भातील अधिक माहिती जाणून घेण्याकरिता या भरतीची मूळ जाहिरात वाचा . जी भरतीच्या शेवटी दिली आहे .

या भरती अंतर्गत १६ रिक्त पदांच्या जागा भरल्या जाणार असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत . या भरतीचे अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता , अर्जाची फी , उमेदवारांची वयाची अट , नोकरी करण्याचे ठिकाण , या सर्व माहितीचा तपशील खाली दिला आहे . तसेच उमेदवारांनी या भरतीचे अर्ज करताना अर्ज नीट करायचा आहे . अर्जामध्ये सर्व आवश्यक असलेली माहिती भरायची आहे . अर्ज हे देण्यात येणाऱ्या शेवटच्या तारखेच्या आत दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत . . अर्जामध्ये कोणत्याही पराक्रची चूक करू नये नाहीतर अर्ज स्वीकारले जाणार नाही तसेच अर्ज हे संपूर्ण माहिती भरलेले असावे अपूर्ण माहितीचे अर्ज रद्द केले जातील . या सर्व गोस्ठींची दक्षता अर्ज करताना उमेदवारांनी घ्यायची आहे .तसेच अर्ज पाठविण्याचा पत्ता खाली दिला आहे त्या पत्यावर आपले अर्ज घेऊन उमेदवारांनी मुलाखतीस हजर राहायचे आहे .

  • पदांच्या रिक्त जागा – १६ रिक्त जागा
  • पदांची नावे — दंत श्यक्य्चीकीत्सक ,कार्यक्रम व्यवस्थापक -सार्वजनिक आरोग्य ,वैदकीय अधिकारी (आरबीएसके महिला ) , जीएनएम महिला ) ,कार्यकम सहाय्यक ( साक्री ) आणि फार्मासिस्ट
  • नोकरीचे ठिकाण – धुळे
  • शैक्षणिक अहर्ता – ( या भरती करिता आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता हि दिलेल्या पदांच्या पात्रतेवर अवलंबून आहे त्यासाठी pdf जाहिरात पहा .)
  • नोकरी करण्याचे ठिकाण – धुळे महारष्ट्र
  • अर्ज फी –
    • खुल्या वर्गातील उमेदवार रुपये .१५०/- आहे .
    • राखीव वर्गातील उमेदवार रुपये .१००/- आहे .
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा रुग्णालय परिसर ,साक्री रोड ,धुळे .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ मार्च २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://dhule.gov.in/

या भरतीच्या प्रक्रियेमध्ये एकूण रिक्त पदापैकी १६ रिक्त पदे भरली जाणार आहेत ते पुढीलपैकी पहा .

पदांची नावे पदांच्या जागा
दंत श्यक्य्चीकीत्सक०३ जागा
कार्यक्रम व्यवस्थापक -सार्वजनिक आरोग्य
०२ जागा
वैदकीय अधिकारी (आरबीएसके पुरुष )
०२ जागा
वैदकीय अधिकारी (आरबीएसके महिला )०१ जागा
जीएनएम महिला ) ०६ जागा
कार्यकम सहाय्यक ( साक्री ) ०१जागा
फार्मासिस्ट
०१जागा

वरील भरती अंतर्गत भाग घेणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेली शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे गरजेचे आहे . ते खालील तक्त्यात पहा .

पदांची नावे पदांच्या जागा
दंत श्यक्य्चीकीत्सकया पदासाठी MDS/व BDS असणे आवश्यक आहे आणि अनुभव असणे गरजेचे आहे .
कार्यक्रम व्यवस्थापक -सार्वजनिक आरोग्य या पदाकरिता MPH/MPH,व MBA आणि हेल्थ केअर असलेले कोतेही वैदकीय पदवी धरण केली असावी पोग्रामेतिक अनुभवासोबत ,
वैदकीय अधिकारी (आरबीएसके पुरुष )या पदाकरिता BAMS असणे आवश्यक आहे .
वैदकीय अधिकारी (आरबीएसके महिला )या पदाकरिता BAMS असणे आवश्यक आहे .
जीएनएम महिला ) GNM/B,Sc नर्सिंग केले असणे गरजेचे आहे .
कार्यकम सहाय्यक ( साक्री ) या पदासाठी एम आयसिटी बरोबर टायपिंग मध्ये उमेदवाराचे कौशल्य असणे आवश्यक आहे .यामध्ये मराठी प्रती मिनिट ३० शब्द आणि इंग्रजी प्रती मिनिट ४० शब्द वेग असणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर उमेदवाराने पदवी प्राप्त केली असावी .
फार्मासिस्टया पदासाठी उमेदवाराने B. फार्मा पूर्ण केले असावे .

वर देण्यात आलेलेया धुळे NMH भरतीसाठी उमेदवारांचे वय हे अधिसुचनेमध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे असणे आवश्यक आहे यामध्ये खुल्या वर्गाकरिता जास्तीत जास्त ३८ वर्षे वयाची अट दिले आहे तर मागासवर्गीय साठी ४३ वर्षे वयाची अट दिली आहे .

  • मागासवर्गीय वयोमर्यादा – जास्तीत जास्त -४३ वर्षे
  • खुल्यावर्गासाठी वयोमर्यादा – जास्तीत जास्त – ३८ वर्षे

वरील राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे अंतर्गत सुरु झालेल्या या भरती मध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारांना अर्जाचे शुल्क अधिसुचनेमध्ये सांगितल्याप्रमाणे भरावे लागणार आहे . यामध्ये खुल्या वर्गातील उमेदवार रुपये .१५०/- ,राखीव वर्गातील उमेदवार रुपये .१००/- भरावे लागणार आहे .

  • खुल्या वर्गातील उमेदवार रुपये .१५०/-
  • राखीव वर्गातील उमेदवार रुपये .१००/-
  • वर देण्यात आलेलेया धुळे NMH भरती मध्ये उमेदवारांची निवड हि मुलाखती मधून करण्यात येईल . यामाध्ये उमेदवारांची अनुभव ,कौशल्य , आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल . आणि गुनानुक्रमांक याद्वारे उमेदवारांची निवड निश्चित केली जाईल . त्यासाठी पात्र उमेदवारांनी या भरतीच्या मुलाखतीला दिलेल्या पत्यावर दिलेल्या तारखेला वेळेत हजर राहायचे आहे .
  • अनुभव
  • कागदपत्रांची पडताळणी
  • गुनानुक्रमांक
  • कौशल्य

या भरतीच्या प्रक्रीये मध्ये उमेदवारांना अर्जासोबत काही कागदपत्रांच्या प्रती जोडणे आवश्यक आहे . ते पुढीलप्रमाणे पहा .

  • शैक्षणिक पात्रता बद्दलची प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका
  • शाळा सोडल्याचा दाखला /जन्म प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईजचे २ फोटो
  • शाशकीय अनुभव असलेले आणि प्रमाणित केले असलेले अनुभव प्रमाणपत्र
  • पोलीस कार्यालयामध्ये चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र
  • लहन कुटुंबाचे प्रमाणपत्र

उमेदवारांनी या भरती अंतर्गत सहभागी होण्यासाठी अर्ज कसा करावा ते खालीलप्रमाणे बघा .

  • वरील भरतीचा अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा .
  • अर्ज करण्याच्या आधी भरतीचे नोटिफिकेशन एकदा नीट वाचून घ्या .
  • या भरतीच्या मुलाखती ठेवल्या आहेत उमेदवारांनी मुलाखतीस वेळेत आणि दिलेल्या संबधित पत्यावर हजर राहावे .
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मार्च २०२५ अशी दिली आहे .
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा रुग्णालय परिसर ,साक्री रोड ,धुळे .या पत्यावर अर्ज पटवायचे आहे .
  • या भरतीच्या अधिक माहिती करिता कृपया या भरतीची PDF जाहिरात नक्की वाचा .

अटी आणि शर्ती

राष्ट्रीय आरोग्यअभियान धुळे भरती अंतगर्त होणाऱ्या कंत्राटी स्वरूपाच्या भरती मध्ये काही शर्ती आणि अटी दिल्या आहेत त्या खालीलप्रमाणे पहा .

  • वर देण्यात आलेली भरती हि कंत्राटी स्वरुपाची असून तात्पुरत्या स्वरुपाची असून ती फक्त ११ महिने २९ दिवस काळापर्यंत असेल त्यानंतर शासनाने सादर पदे नामंजूर केली तर भरती रद्द केली जाईल .
  • वर देण्यात आलेली भरती हि कंत्राटी स्वरुपाची असून त्यामध्ये कायमचा हक्क राहणार नाही किवा शासनाचे नियन अति लागू होणार नाहीत तसेच शासनाचे कोणतेही सेवा संरक्षण लागू होणार नाही किवा शाशकीय सेवेत सामाऊन गेतले जाणार नाही .
  • या कंत्राटी भरतीसाठी उमेदवारांना दर महिना एकत्रित मानधन दिले जाईल ,
  • या हरती साठी उमेदवार हा मानसिक आणि शाररीक रित्या सक्षम असणे आवश्यक आहे . आणि उमेदवार विरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसावा .
  • तसेच या भरतीसाठी अनुभवी आणि उच्च शिक्षित असलेल्या उमेदवाराला आधी प्राधान्य दिले जाईल .
  • उमेदवार हा सेवानिवृउत किवा विशेतज्ञ असेल तर त्यास राज्य स्तर्वरून प्राप्त विहित मार्गदर्शक सूचनानुसार मोजमाप करून मानधन दिले जाईल .तसेच या भरतीच्या जाहिरातीमध्ये बदल होऊ शकतो किवा रिक्त ठिकाण यामध्ये बदल होऊ शकतो .
  • या भरतीसाठी एका पदापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करायचा असेल तर तो स्वतंत्र अर्ज करावा .
  • निवड यादीमधील गुणानुक्रमनुसार उमेदवारांची निवड केली जाईल यामध्ये उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर त्याची निवड रद्द करण्यात येईल .
  • या भरतीच्या जाहिरातीच्या दिवशी राखीव वर्गाकरिता वयोमर्यादा ३८ असेल आणि मागासवर्गीयसाठी ४३ वर्ष असणे आवश्यक आहे .
  • तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कंत्राटी कालावधीच्या सोईप्रमाणे ठिकाण बदलून मिळणार नाही .
  • भरतीची प्रक्रिया रद्द करणे , स्थगित करणे पद भरतीमध्ये बदल करणे याबद्दलचे सर्व अधिकार हे मा . अधिकारी आणि अधिकारी यांच्याकडे असतील .
  • उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज आणि कागदपत्रांच्या प्रती घेऊन दिलेल्या पत्यावर राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा रुग्णालय परिसर ,साक्री रोड ,धुळे या ठिकाणी हजर राहयचे आहे .
  • तसेच या भरतीच्या मुलाखतीसाठी उमेदवारांना कोणताही भत्ता दिला जाणार नाही .
  • उमेदवारांना या भरतीसाठी आवश्यक काही कागदपत्रांच्या प्रती जोडायच्या आहेत . शैक्षणिक पात्रता बद्दलची प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका
  • शाळा सोडल्याचा दाखला /जन्म प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईजचे २ फोटो
  • शाशकीय अनुभव असलेले आणि प्रमाणित केले असलेले अनुभव प्रमाणपत्र
  • पोलीस कार्यालयामध्ये चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र
  • लहन कुटुंबाचे प्रमाणपत्र

या भरतीच्या महत्वच्या लिंक्स ह्या खालीलप्रमाणे दिल्या आहेत .

More Read