---Advertisement---

न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी मध्ये नवीन जाहिरात प्रकशित ! भरली जाणार एकूण ५०० रिक्त पदे ! करा ऑनलाईन अर्ज !

By dhanashribagad6

Updated On:

New India Assurance Recruitment 2024
---Advertisement---

New India Assurance Recruitment 2024: न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड मध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून या भरती मध्ये एकूण ५०० रिक्त पदांवर होणार आहे भरती . यामध्ये सहय्यक या पदांच्या भरती होणार असून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत . या भरतीची अर्ज करण्याची सुरवात हि २४ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु होत आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख हि ११ नोव्हेंबर २०२४ अशी दिली आहे . त्यामुळे दिलेल्या शेवटच्या ताखेच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज संबधित वेबसाईट लिंक वर जाऊन भरावे . तसेच अर्ज करताना काही अडचण आल्यास खाली देण्यात आली असलेली PDF जाहिरात वाचा त्यामध्ये भरतीची सविस्तर माहिती दिली आहे . जे उमेदवार दिलेलेया पदास पात्र ठरत आहेत आणि जे ह्या भरती मध्ये सहभागी होण्यास इचुख आहेत त्यांनी कसलाही विचार न करता त्वरित आपले अर्ज भरावे .

न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड मध्ये हि भरतीची प्रक्रिया नुकतीच निघाली असून या भरती अंतर्गत अनेक पदांच्या रिक्त असलेलेया जागा भरण्यात येणार आहेत . त्यामुळे या भरतीची सर्व माहिती शैक्षणिक अहर्ता ,वयाची मर्यादा , अर्जाची फी , अर्ज करण्याचा पता , हि सर्व माहिती खाली सविस्तरपणे दिली आहे . ती पहा. या भरतीला नुकतीच सुरवात झाली असून अर्ज करण्यास सुरवात झाली आहे त्यामुळे उमेद्वारणी कसलाही विलंब न करता लवकरात लवकर आपले अर्ज संबधित वेबसाईट लिंक वर जाऊन करायचे आहेत . तसेच अर्ज करताना अर्जामध्ये सर्व महिती व्यवस्थित भरावी . कुठलीही चूक करू नये आणि अर्ज हे दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या पत्यावर पाठवावे . कारण उशिरा गेलेले अर्ज नाकारले जाऊ शकतात .

  • पदांची नावे – सहाय्यक
  • पदांच्या संख्या – ५०० जागा
  • वयाची मर्यादा – २१ वर्षे ते ३० वर्षे
  • शैक्षणिक अट- शैक्षणिक अहर्ता हि प्रत्येक पदाच्या पात्रतेवर अवलंबून आहे . त्याकरिता उमेदवारांनी PDF जाहिरात वाचा
  • अर्जाची फी –
    • SC/ST/PwBD /EXS- रुपये . १००/-
    • SC/ST/PwBD / यांना सोडून इतर दुसऱ्या उमेदवारांना रुपये . ८५०/- रुपये आहे
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २४ ऑक्टोबर २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ नोव्हेंबर २०२४
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
  • वेबसाईट लिंक – https://nationalinsurance.nic.in/

Most Read

राज्याची नावे SCSTOBCEWSURएकूण पदे
आंध्र प्रदेश १० २१
अरुणाचल प्रदेश
आसाम२२
बिहार १०
छत्तीस गढ१५
गोवा
गुजरात १२ ३०
हरियाना
हिमाचल प्रदेश


झारखंड १४
कर्नाटका १२ २० ४०
केरळ ११ १९ ३५
मध्य प्रदेश १६
महाराष्ट १२ २६ ५२
मणिपूर



मेघालय



मिजोरम



नागलंद



ओडीसा १०
पंजाब

१०
राजस्थान २१ ३५
सिक्कीम



तामिळनाडू २३ ३५
तेलंगाना १२
तीर्पुरा



उत्तर प्रदेश १० १६
उत्तराखंड १२
वेस्ट बंगाल १५ १३ २४ ५८
अंदमान निकोबार



चंदिगढ


दिल्ली १७ २८
जम्मू काश्मीर


लादाख



पोन्डिचेरी



  • उमेवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयाकडून किवा विद्यापीठाकडून कुठल्याही शाखेची पदवी मिळवली असावी किवा , त्याच्या समकक्ष पात्रता असलेली पदवी प्राप्त केली असावी .
  • उमेदवार ज्या राज्यासाठी अर्ज करू इच्छित आहे त्या राज्याची केंद्राशाशित प्रदेशाची भाषा , वाचन , लेखन आणि बोलणे त्याला यायला हवे . त्यासाठी राज्य / केंद्राशाशित प्रदेश यांच्या भाषेशी उमेद्वारची ओळख आहे कि नाही हे पाहण्यासाठी शेवटच्या परीक्षेआधी त्यांची प्रादेशिक भाषेची परीक्षा घेण्यात येणार आहे .

वर देण्यात आलेल्या न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरती मध्ये उमेदवारांचे वय हे कमीत कमी २१ वर्षे दिले आहे तर जास्तीत जास्त ३० वर्षे देण्यात आले आहे त्यापेक्षा जास्त वयोमर्यादा असल्यास त्या उमेदवाराचा अर्ज नाकारला जाईल त्याच प्रमाणे काही श्रेणीतील उमेदवारांना वयामध्ये सवलत दिली आहे ती खालील प्रमाणे पाहू .

.

श्रेणी वयात सवलत
अनुसूचित जाती /जमाती ५ वर्षे सूट
इतर मागास वर्ग नॉन क्रिमी लेयर ३ वर्षे
बेंचमार्क अपंग व्यक्ती १० वर्षे
माजी सैनिक /अपंग माजी सैनिक ३ वर्षे
विधवा ,घतस्पोतीत /नवऱ्यापासून वेगळ्या झालेल्या महिला /ज्यांनी पुनर्विवाह केला नाही वयाच्या ३५ वर्ष पर्यंत सवलत EWS करिता वायच्या ३८ वर्षापर्यंत सवलत ,OBC आणि ST/SC साठी वायच्या ४० वर्षापर्यंत सवलत
कंपनीचे विद्यमान असलेले कर्मचारी यांना ५ वर्षापर्यंत सवलत

वरील भरती अंतर्गत उमेदवारांना किती वेतन देण्यात येईल ते पहा .

पदंचिनावेवेतन
सहय्यकरुपये.२२४०५/-ते६२२६५. दरमहा.

वरील भरतीचा अर्ज करताना उमेदवारांना अर्जाची फी भरावी लागणार आहे ती पुढीलप्रमाणे पाहू .

  • SC/ST/PwBD /EXS- रुपये . १००/-
  • SC/ST/PwBD / यांना सोडून इतर दुसऱ्या उमेदवारांना रुपये . ८५०/- रुपये आहे

Preliminary Exam

या भरती मध्ये हि परीक्षा प्रथम घेतली जाते . ती ऑन लाईन पद्धतीने होईल . यामध्ये वस्तू निष्ठ स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात . ह्या परीक्षेमध्ये ६० गुणाची परीक्षा होईल . आणि यामध्ये पास होणारे उमेदवार हे अंतिम परीक्षेसाठी पात्र ठरतील .

चाचणीचे नाव चाचणीचा प्रकार प्रश्न क्रजास्तीचे गुण वेळ Version
इंग्रजी भाषांऑबजेक्टीव३० ३० २० मिनिट इंग्रजी
तर्क ऑबजेक्टीव३० ३० २० मिनिटइंग्रजी /हिंदी
परी नाताम्क योग्यता ऑबजेक्टीव३५ ३५ २० मिनिटइंग्रजी /हिंदी
एकूण १०० १०० ६० मिनिट

Main Exam

हि परीक्षा शेवटची आणि मुख्य परीक्षा असते . यामध्ये पहिल्या परीक्षेमध्ये पास झालेले उमेदवार यांची २०० मार्कांची वस्तू निष्ठ स्वरूपावर आधारित प्रश्न विचारले जातील . आणि या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणारे उमेदवार हे निवडीसाठी पात्र ठरतील .

चाचणीचे नाव चाचणीचा प्रकार प्रश्न क्रजास्तीचे गुण मिडीयम परीक्षा चाचणीचा वेळ
तर्क चाचणी ऑबजेक्टीव40 40 इंग्रजी /हिंदी ३० मिनिट
इंग्रजी चाचणी ऑबजेक्टीव40 40 इंग्रजी ३० मिनिट
संख्यात्मक संख्येची चाचणी ऑबजेक्टीव40 40 इंग्रजी /हिंदी ३० मिनिट
सामान्य ऑबजेक्टीव40 40 इंग्रजी /हिंदी १५ मिनिट
संगणक ज्ञान ऑबजेक्टीव४० 40 इंग्रजी /हिंदी १५ मिनिट
एकूण २०० २०० १२० मिनिट

या भरती साठी आवश्यक असलेल्या महत्वाच्या तारखा पहा .

  • न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड २०२४ भरती करिता अर्ज सुरु होण्याची तारीख २४ ऑक्टोबर २०२४ आहे
  • न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड २०२४ भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२४ आहे .
  • अर्जाची फी भरण्याची तारीख २४ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर पर्यंत अर्ज फी भरणे
  • ओं लीन परीक्षेचा पहिला टप्पा – ३० नोव्हेंबर २०२४
  • ओं लीन परीक्षेचा दुसरा टप्पा – २८ डिसेंबर २०२४

उमेदवारांनी वर देण्यात आलेल्या भरती करिता अर्ज कसा करावा ते पुढीलप्रमाणे पहा .

वरील भरती अंतर्गत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे .

अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्ज व्यवस्थित भरावा . अर्ज करत असताना अर्जामध्ये कसलीही चूक होणार नाही याकडे लक्ष द्यावे .

अर्दाराने अर्ज बरोबर अधिसूचने मध्ये सांगितल्या प्रमाणे सर्व कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या .

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२४ दिली आहे

अर्ज हा दिलेलेया तारखेच्या आधी वेळेत पोहचला पाहिजे अश्या बेताने लवकर पाठवावा . कारण उशिरा आलेले अर्ज नाकारले जाऊ शकतात .

अर्ज हा संबधित लिंक वरूनच पाठवा. त्याच प्रमाणे अर्जदाराने वरील भरतीच्या अधिक माहिती करिता या भरतीची मूळ जाहिरात खाली दिलीआहे ती काळजीपूर्वक वाचावी

वरील भरतीच्या महत्वाच्या लिंक पहा .

---Advertisement---

Related Post