National Comany Law Tribunal Bharti 2024
National Comany Law Tribunal Bharti 2024 : राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधीकरण मध्ये नवीन भरती प्रक्रिया सुरु झाली आहे . ह्या भरती अंतर्गत एकूण ९८ जागा रिकाम्या असून त्या भरण्यासाठी जे उमेदवार पात्र असतील त्यांच्याद्वारे अर्ज मागविले आहेत . या भरतीमध्ये पुढीलप्रमाणे पदे भरली जाणार आहेत . न्यायालय अधिकारी ,खाजगी सचिव , वरिष्ठ विधी सहाय्यक , सहाय्यक , लघुलेखक ग्रेड -II , वयक्तिक सहाय्यक , रोखपाल , रेकोर्ड असिस्टंट, कर्मचारी कार चालक “ हि पदे भरली जाणार आहेत . तसेच ह्या भरतीचा अर्ज हा ऑनलाईन नसून ऑफलाईन भरायचा आहे . या भरतीची अर्ज करण्याची लास्ट तारीख हि ६० दिवस ( २३ नोव्हेंबर २०२४) अशी दिली गेली आहे . उमेदवारांनी ह्या तारखेच्या आधी आपला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा . अर्ज पाठविण्यास जास्त उशीर करू नये . नाहीतर अर्ज फेटाळण्यात येतील . तसेच ह्या भरतीच्या अधिक माहितीसाठी ह्या भरतीची PDF जाहिरात खाली दिली आहे . ती पहा . आणि आपला अर्ज लवकरात लवकर करून घ्या .
National Comany Law Tribunal Bharti 2024
राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधीकरण ह्या कंपनी अंतर्गत निघालेल्या ह्या भरतीमध्ये वर दिल्या प्रमाणे विविध पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत . त्यामुळे जे उमेव्द्वार ह्या भरतीसाठी इच्हुख आहेत . आणि पदानुसार पात्र ठरत आहेत त्यानी त्वरित अर्ज करायचा आहे . ह्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक अहर्ता ,उमेदवाराचे वय , नोकरी करण्याचे ठिकाण , अर्ज शुल्क , तसेच PDF जाहिरात , तसेच अर्ज करण्याचा पत्ता , ह सर्व माहिती खाली दिली आहे . ती पहावी . तसेच अर्ज भरताना अर्ज व्यवस्थित भरावा , अर्जामध्ये सर्व माहिती बरोबर लिहावी . आणि अर्ज हा शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या पत्त्यावर पाठून द्यावा .
- पदाचे नाव –न्यायालय अधिकारी ,खाजगी सचिव , वरिष्ठ विधी सहाय्यक , सहाय्यक , लघुलेखक ग्रेड -II , वयक्तिक सहाय्यक , रोखपाल , रेकोर्ड असिस्टंट, कर्मचारी कार चालक “
- पद संख्या – ९८ जागा
- नोकरीचे ठिकाण – मुंबई आणि नवी दिल्ली
- वयाची अट- वयोमर्यादा ५६ वर्ष
- अर्ज शुल्क –
- अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६० दिवस ( २३ नोव्हेंबर २०२४ )
- अर्ज करण्याचा पत्ता – सचिव NCLT राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधीकरण ,६ व मजला , ब्लॉक क्रमांक ३,C.G.O कॉम्प्लेक्स ,लोधी रोड , नवी दिल्ली -११०००३
Vacancy Of National Comany Law Tribunal Bharti 2024
पदाची नावे | पदांची संख्या |
. न्यायालय अधिकारी | १७ जागा |
खाजगी सचिव | २६ जागा |
, वरिष्ठ विधी सहाय्यक | २३ जागा |
सहाय्यक | १४ जागा |
लघुलेखक ग्रेड -II | ७ जागा |
, वयक्तिक सहाय्यक | ७ जागा |
रोखपाल | १ जागा |
रेकोर्ड असिस्टंट | ९ जागा |
कर्मचारी कार चालक | १ जागा |
Salary Details Of National Comany Law Tribunal Recruitment 2024
पदाची नावे | पगार /वेतनश्रेणी |
. न्यायालय अधिकारी | रुपये . ४७,६००-ते १,५१,१००/- |
खाजगी सचिव | रुपये .४४,९००/- ते १,४२,४००/- |
, वरिष्ठ विधी सहाय्यक | रुपये . ३५,४००/- ते १,१२,४००/- |
सहाय्यक | रुपये . ३५,४००/- ते १,१२,४००/- |
लघुलेखक ग्रेड -II | रुपये . ३५,४००/- ते १,१२,४००/- |
, वयक्तिक सहाय्यक | रुपये . ३५,४००/- ते १,१२,४००/- |
रोखपाल | रुपये , २५,५००-ते ८१,१००/- |
रेकोर्ड असिस्टंट | रुपये , २५,५००-ते ८१,१००/- |
कर्मचारी कार चालक | रुपये . १९.९००-ते ६३,२००/- |
Education Qualification For National Comany Law Tribunal Bharti 2024
- कोर्ट ऑफिसर : केंद्र सरकार किवा राज्य सरकार किवा केंद्राशासीत प्रदेश न्यायालये किवा न्यायालयीन न्यायाधीकरण मध्ये काम करणारे अधिकारी असणे किवा उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून कायद्याची पदवी मिळवली असावी . यामध्ये १. नेहमी समान पद मिळवणे . २. किवा सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रिक्स मध्ये स्तर ७ मधले किवा दोन वर्षाच्या श्रेणीमधील नियमितच्या सेवेबरोबर समान पद मिळवणे किवा ३) ७ व्या केंद्राच्या वेतन आयोगामधल्या वेतन मॅट्रिक्स मध्ये लेव्हल मध्ये किवा ग्रेडमध्ये ६ वर्षच्या नियमितच्या सेवेबरोबर तसेच प्रशासन किवा अस्थापना न्यायालयीन प्रकरणाचा अनुभवअसणे
- १. फिडर श्रेणीमध्ये विभागाचे अधिकारी असतील जे पदोन्नतीच्या थेट रेषेत आहेत ते प्रतिनियुक्तीवर नेमण्यासाठी पात्र नसतील किवा तसेच प्रतिनियुक्ती करणारे पद्दोनित्तीसाठी नेमण्यास पात्र नसतील .
- तसेच प्रतिनियुक्ती चा वेळ हा या नेमणुकीच्या आधी त्वरित जाह्लेल्या दुसर्या असलेल्या माजी संव्र्गीय पदावरच काळ हा ३ वर्षापेक्षा जास्त नसला पाहिजे .
- तसेच प्रतिनियुक्ती कडून नेमनुकीकरिता जास्तीत जास्त वयोमर्यादा हि अर्ज मिळाल्यानंतर शेवटच्या तारखे पर्यंत ५६ वर्षापेक्षा जास्त नसले पाहिजे .
प्रायवेत सेक्रेटरी : केंद्र सरकार किवा राज्य सरकार किवा केंद्राशासीत प्रदेश न्यायालये किवा न्यायालयीन न्यायाधीकरण मध्ये काम करणारे अधिकारी
१. नेहमी समान पद मिळवणे .किवा
२ किवा सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रिक्स मध्ये स्तर ७ मधले किवा दोन वर्षाच्या श्रेणीमधील नियमितच्या सेवेबरोबर समान पद मिळवणे तसेच ग्रेडमध्ये २ वर्षाची सेवा केली असावी .किवा .
३ ७ व्या केंद्राच्या वेतन आयोगामधल्या वेतन मॅट्रिक्स मध्ये लेव्हल मध्ये किवा ग्रेडमध्ये ६ वर्षच्या नियमितच्या सेवेबरोबर तसेच प्रशासन किवा अस्थापना न्यायालयीन प्रकरणाचा अनुभवअसणे
४. तसेच प्रतिनियुक्ती चा वेळ हा या नेमणुकीच्या आधी त्वरित जाह्लेल्या दुसर्या असलेल्या माजी संव्र्गीय पदावरच काळ हा ३ वर्षापेक्षा जास्त नसला पाहिजे
५. तसेच प्रतिनियुक्ती कडून नेमनुकीकरिता जास्तीत जास्त वयोमर्यादा हि अर्ज मिळाल्यानंतर शेवटच्या तारखे पर्यंत ५६ वर्षापेक्षा जास्त नसले पाहिजे .
सिनियर लीगल असिस्तंत : केंद्र सरकार किवा राज्य सरकार किवा केंद्राशासीत प्रदेश न्यायालये किवा न्यायालयीन न्यायाधीकरण मध्ये काम करणारे अधिकारी असणे किवा कायद्याची पदवी मिळवलेली सहाय्यक आणि न्यायाधीकरन असले पाहिजे .
१. नेहमी समान पद मिळवणे .किवा
२. किवा सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रिक्स मध्ये स्तर ७ मधले किवा ५ वर्षाच्या श्रेणीमधील नियमितच्या सेवेबरोबर समान पद मिळवणे तसेच ग्रेडमध्ये१ वर्षाची सेवा केली असावी .किवा .
३. किवा सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रिक्स मध्ये स्तर ५ मधले किवा दोन वर्षाच्या श्रेणीमधील नियमितच्या सेवेबरोबर समान पद मिळवणे तसेच ग्रेडमध्ये ८ वर्षाची सेवा केली असावी .किवा .
४. त्याचप्रमाणे फिडर श्रेणीमध्ये विभागाचे अधिकारी असतील जे पदोन्नतीच्या थेट रेषेत आहेत ते प्रतिनियुक्तीवर नेमण्यासाठी पात्र नसतील किवा तसेच प्रतिनियुक्ती करणारे पद्दोनित्तीसाठी नेमण्यास पात्र नसतील
५. तसेच प्रतिनियुक्ती चा वेळ हा या नेमणुकीच्या आधी त्वरित जाह्लेल्या दुसर्या असलेल्या माजी संव्र्गीय पदावरच काळ हा ३ वर्षापेक्षा जास्त नसायला पाहिजे .
६ . तसेच प्रतिनियुक्ती कडून नेमनुकीकरिता जास्तीत जास्त वयोमर्यादा हि अर्ज मिळाल्यानंतर शेवटच्या तारखे पर्यंत ५० वर्षापेक्षा जास्त नसले पाहिजे . शेवटच्या तारखे प्रमाणे ६ वर्ष
असिस्तंत : : केंद्र सरकार किवा राज्य सरकार किवा केंद्राशासीत प्रदेश न्यायालये किवा न्यायालयीन न्यायाधीकरण मध्ये काम करणारे अधिकारी असणे किवा कायद्याची पदवी मिळवलेली सहाय्यक आणि न्यायाधीकरन असले पाहिजे .
१. नेहमी समान पद मिळवणे .किवा
२. किवा सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रिक्स मध्ये स्तर ७ मधले किवा ५ वर्षाच्या श्रेणीमधील नियमितच्या सेवेबरोबर समान पद मिळवणे तसेच ग्रेडमध्ये१ वर्षाची सेवा केली असावी .किवा .
३. किवा सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रिक्स मध्ये स्तर ५ मधले किवा दोन वर्षाच्या श्रेणीमधील नियमितच्या सेवेबरोबर समान पद मिळवणे तसेच ग्रेडमध्ये १० वर्षाची सेवा केली असावी .किवा .
संगणकाचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक .
४. त्याचप्रमाणे फिडर श्रेणीमध्ये विभागाचे अधिकारी असतील जे पदोन्नतीच्या थेट रेषेत आहेत ते प्रतिनियुक्तीवर नेमण्यासाठी पात्र नसतील किवा तसेच प्रतिनियुक्ती करणारे पद्दोनित्तीसाठी नेमण्यास पात्र नसतील
५. तसेच प्रतिनियुक्ती चा वेळ हा या नेमणुकीच्या आधी त्वरित जाह्लेल्या दुसर्या असलेल्या माजी संव्र्गीय पदावरच काळ हा ३ वर्षापेक्षा जास्त नसायला पाहिजे .
६ . तसेच प्रतिनियुक्ती कडून नेमनुकीकरिता जास्तीत जास्त वयोमर्यादा हि अर्ज मिळाल्यानंतर शेवटच्या तारखे पर्यंत ५० वर्षापेक्षा जास्त नसले पाहिजे .
स्टेनोग्राफर ग्रेड -II पर्सनल असिस्तंत : केंद्र किवा राज्यातील लघुलेखक किवा वयक्तिक सहाय्यक म्हणून काम करणारे अधिकारी असावे . यामध्ये स्टेनोग्राफर सरकार किवा केंद्र्शाशित प्रदेश किवा न्यायालये .
नेहमी समान पद मिळवणे .किवा
२. किवा सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रिक्स मध्ये स्तर ७ मधले किवा ५ वर्षाच्या श्रेणीमधील नियमितच्या सेवेबरोबर समान पद मिळवणे तसेच ग्रेडमध्ये१ वर्षाची सेवा केली असावी .किवा .
३. किवा सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रिक्स मध्ये स्तर ५ मधले किवा दोन वर्षाच्या श्रेणीमधील नियमितच्या सेवेबरोबर समान पद मिळवणे तसेच ग्रेडमध्ये १० वर्षाची सेवा केली असावी .किवा .
संगणकाचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक .
४. त्याचप्रमाणे फिडर श्रेणीमध्ये विभागाचे अधिकारी असतील जे पदोन्नतीच्या थेट रेषेत आहेत ते प्रतिनियुक्तीवर नेमण्यासाठी पात्र नसतील किवा तसेच प्रतिनियुक्ती करणारे पद्दोनित्तीसाठी नेमण्यास पात्र नसतील
How To Apply Of National Comany Law Tribunal Notification 2024
- : राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधीकरण या कंपनीच्या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज हे ऑफ लाईन स्वरुपात करायचे आहेत .
- अर्ज करण्याच्या आधी ह्या भरतीची संपूर्ण माहिती जाहिरातीमध्ये दिली आहे ती नित वाचावी .
- अर्ज करताना अर्जासोबत जाहिरातीमध्ये सांगितल्या नुसार आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात .
- अर्ज हा दिलेल्या पत्य्यावर दिलेल्या तारखेच्या आत वेळेत पाठवावा .
- अर्ज हा संपूर्ण भरावा अपूर्ण अर्ज स्वीकारला जाणार नाही याची उमेदवारांनी काळजी घ्यावी .
- अर्ज हा ६० दिवस ( २३ नोव्हेंबर २०२४) या तारखेच्या आधी पाठवायचा आहे .
- अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF जाहिरात व्यवस्थित वाचा .
Important Links For National Comany Law Tribunal Application 2024
- PDF जाहिरात : https://shorturl.at/SKPzO
- वेबसाईट लिंक : https://ncit.gov.in/