मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था विभागामध्ये सुरु झाली भरती ! भरली जाणार रिक्त पदे ! उमेदवारांनी पहा भरतीची संपूर्ण माहिती !

Mumbai District Tuberculosis Control Society Bharti 2025 : मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था या विभाग मध्ये विविध रिक्त पदांवर भरती सुरू झाली असून यामध्ये वैदकीय अधिकारी ,वरिष्ठ वैदकीय अधिकरी ,(SRMO ) ,सूक्ष्मजीव शास्त्र , साथीचे रोग विषेतज्ञ /एपीडेमियो लोजीस्त (सहाय्यक कार्यक्रम अधिकारी ) , वरिष्ठ डॉत्स प्लस क्षय -एच आयव्ही पर्यवेक्षक (SDPS ) ,सांखिकी सहाय्यक , टी .बी .हेल्थ व्हिजिटर .ओषध निर्माता ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ ,पी .पी .एम ,समन्वयक ,भंडारा सहाय्यक ,वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक ,वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ (SR.LT ) इत्यादी पदे भरली जाणार असून त्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे . या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे असून इच्छुक उमेदवारांनी २५ एप्रिल २०२५ या तारखेच्या आधीच आपले अर्ज हे दिलेल्या संबधित पत्यावर भरून पाठवायचे आहेत . तसेच या पदांच्या एकूण रिक्त असलेल्या पदांपैकी ५१ पदे भरली जाणार आहेत . तसेच या भरती बद्दलची अधिक माहिती हवी असल्यास या भरतीच्या मूळ जाहिरातीचे वाचन करा .

वरील भरतीचा अर्ज करत असताना उमेदवारांना आवश्यक असलेली सर्व महत्वाची माहिती जसे कि भरतीसाठी उमेदवाराचे आवश्यक असलेले वय ,शिक्षण, अर्ज करण्याची पद्धत , नोकरीसाठी ठिकाण , अर्ज फी , अर्ज पाठविण्याचा पत्ता , अधिकृत वेबसाईट ,PDF जाहिरात इत्यादी सर्व माहिती खाली देण्यात आली आहे . तसेच उमेदवारांना अर्ज कसा करावा ,अर्जामध्ये माहिती कशी भरावी याबाबतची सर्व माहिती खाली देण्यात आलेलेया pdf जाहिरात मध्ये दिली आहे टी वाचावी . जे उमेदवार या विभागामध्ये कामकरण्यास इच्छुक असतील त्यांनी वेळ वाया न घालवता लवकर अर्ज करावे . आणि दिलेल्या संबधित पत्यावर वेळेत पाठून द्यावेत ,. तसेच अर्ज करताना जास्त उशीर करू नये नाहीतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी .

  • पदांची नावे – वैदकीय अधिकारी ,वरिष्ठ वैदकीय अधिकरी ,(SRMO ) ,सूक्ष्मजीव शास्त्र , साथीचे रोग विषेतज्ञ /एपीडेमियो लोजीस्त (सहाय्यक कार्यक्रम अधिकारी ) , वरिष्ठ डॉत्स प्लस क्षय -एच आयव्ही पर्यवेक्षक (SDPS ) ,सांखिकी सहाय्यक , टी .बी .हेल्थ व्हिजिटर .ओषध निर्माता ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ ,पी .पी .एम ,समन्वयक ,भंडारा सहाय्यक ,वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक ,वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ (SR.LT )
  • पदांच्या जागा – ५१ जागा
  • शिक्षण पात्रता – (शैक्षणिक अहर्ता हि दिलेल्या पदांच्या पात्रतेवर अवलंबून आहे त्यासाठी भरतीची मूळ जहिरात वाचां )
  • वयाची मर्यादा – ७० वर्षे वय
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई
  • अर्ज अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
  • अर्ज फी –
    • खुल्या प्रवर्गामधील उमेदवार – रुपये . १५०/-
    • राखीव प्रवार्गामधील उमेदवार रुपये . १००/-
  • अर्ज पाठविण्याचा पता – मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था ,उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (टीबी ) यांचे कार्यालय ,पहिला माळा , बावालवाडी म्युन्सिपल कार्यालय व्होल्तस हाउस समोर ,डॉ .बी . आबेडकर रोड चिंचपोकली (पु ) मुंबई -४०००१२ .
  • अर्ज करायची शेवटची तारीख – २५ एप्रिल २०२५
  • अधिकृत वेबसाईट लिंक – https://arogya.maharashtra.

रिक्त पदांच्या जागा पदांची नावे
वैदकीय अधिकारी०८ जागा
वरिष्ठ वैदकीय अधिकरी (SRMO )०४ जागा
सूक्ष्मजीव शास्त्र ०१ जागा
साथीचे रोग विषेतज्ञ /एपीडेमियो लोजीस्त (सहाय्यक कार्यक्रम अधिकारी ) ०१ जागा
वरिष्ठ डॉत्स प्लस क्षय -एच आयव्ही पर्यवेक्षक (SDPS )०२ जागा
,सांखिकी सहाय्यक०१ जागा
टी .बी .हेल्थ व्हिजिटर .ओषध निर्माता१६ जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ ,पी .पी .एम०२ जागा
भंडारा सहाय्यक०१ जागा
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक ०५ जागा
वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ (SR.LT ०८ जागा

रिक्त पदांच्या जागा शैक्षणिक अहर्ता
वैदकीय अधिकारी या पदासाठी उमेदवाराने एमबीबीएस किवा त्याच्या समान पदवी धारण केली असावी . अनिवार्य रोतेतरी इंटरशिप पूर्ण केली असावी . तसेच (डिप्लोमा /एमडी ,पब्लिक हेल्थ /पीएसएम /कम्युनिटी मेडिसिन /सीएचए /क्षयरोग व छातीचे आजार ,संगणक ज्ञान +अनुभव ) असणे आवश्यक आहे .
वरिष्ठ वैदकीय अधिकरी (SRMO )
या पदाकरिता उमेदवाराने या पदासाठी उमेदवाराने एमबीबीएस किवा त्याच्या समान पदवी धारण केली असावी . अनिवार्य रोतेतरी इंटरशिप पूर्ण केली असावी . तसेच (डिप्लोमा /एमडी ,पब्लिक हेल्थ /पीएसएम /कम्युनिटी मेडिसिन /सीएचए /क्षयरोग व छातीचे आजार ,संगणक ज्ञान +अनुभव ) असणे आवश्यक आहे .
सूक्ष्मजीव शास्त्र या पदासाठी उमेदवारांनी एमडी माय्क्रोबायोलोजी /पीएचडी मेडिकल मायक्रोबायोलोजी + अनुभव असणे आवश्यक आहे . याना सर्वात आधी प्राधान्य दिले जाईल .
साथीचे रोग विषेतज्ञ /एपीडेमियो लोजीस्त (सहाय्यक कार्यक्रम अधिकारी ) या पदासाठी उमेदवाराने एमबीबीएस किवा त्याच्या समान पदवी धारण केली असावी . अनिवार्य रोतेतरी इंटरशिप पूर्ण केली असावी . तसेच (डिप्लोमा /एमडी ,पब्लिक हेल्थ /पीएसएम /कम्युनिटी मेडिसिन /सीएचए /क्षयरोग व छातीचे आजार ,संगणक ज्ञान +अनुभव ) असणे आवश्यक आहे .
वरिष्ठ डॉत्स प्लस क्षय -एच आयव्ही पर्यवेक्षक (SDPS )या पदाकरिता उमेदवाराने पदवीधर असणे आवश्यक आहे तसेच मान्यताप्राप्त असलेल्या स्व्चाता निरीक्षक तसेच अभ्यासक्रम व संगणक ऑपरेशन मध्ये प्रमाणपत्रे मिळवणे असणे व कायमस्वरूपीचा दुचाकी वाहन परवाना व दुचाकी चालवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे .
,सांखिकी सहाय्यकया पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्था कडून तांत्रिक शिक्षण परिषद /डीईओ कडून संगणक अनुप्रयोग्मध्ये डिप्लोमा मिळवणे आवश्यक आहे किवा त्याच्या समान पदवी मिळवणे आवश्यक आहे . तसेच इंग्रजी व स्थानिक भाषा मध्ये टायपिंग स्पीड असणे व संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे .
टी .बी .हेल्थ व्हिजिटर .ओषध निर्माताया पदाकरिता उमेदवाराने विज्ञान शाकेमध्ये पदवी मिळवली असावी .किवा विज्ञान शाखेमध्ये इंटरमिजीयट (१०+२) व एमपीड ब्ल्यू /एलएचव्ही /एएनएम /आरोग्य कर्मचारी म्हणून काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे . तसेच अनुभव प्रमाणपत्र किवा आरोग्य शिक्षण /समुपदेसन ,क्षयरोग आरोग्य अभ्य्साचा मान्यताप्राप्त अभ्यसक्रम ( तसेच एमपीडब्ल्यू करिता प्रशिक्षण अभ्यासक्रम किवा मान्यताप्राप्त स्वच्ता निरीक्षकअभ्यासक्रम ) उमेदवारास प्राधान्य दिले जाईल .
या पदाकरिता उमेदवाराने फार्मसी मध्ये डिप्लोमा केला असावा . व कामाचा अनुभव असावा .त्यास प्राधान्य दिले जाईल .
प्रयोगशाळा तंत्रज्ञ ,पी .पी .एमया पदासाठी उमेदवाराने पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असावी आणि ACSM ,सार्वजनिक -खाजगी भागीदारी / आरोग्य प्रकल्प व कायमस्वरूपी दुचाकी वाहन चालविण्याचा परवाना असणे व दुचाकीवाहन चालविण्यास सक्षम असणे आवश्यक आहे .
भंडारा सहाय्यकया पदाकरिता उमेदवाराने इंटरमिजीयट व १२ वी पास केली असावी त्यास प्राधान्य देण्यात येईल . तसेच फार्मसीमध्ये डिप्लोमा केला असावा . तसेच संगणक मध्ये एमएस वर्ड ,एक्सेल व सिम्पल स्ॅट टीकल येणे आवश्यक
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक या पदासाठी उमेदवाराने बॅचलर पदवी धारण केली असावी व मान्यताप्राप्त संस्थेकडून स्व्चाता निरीक्षक हा कोर्स केला असावा आणि संगणक ऑपरेशन मध्ये प्रमाणपत्र मिळवले असावे . (कमीत कमी २ महिने )
वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ (SR.LT या पदासाठी उमेदवाराने एम.एससी मेडिकल मायक्रोबायोलॉजी /अप्लाय्ड माय्क्रोबायोलोजी /जनरल मायक्रोबायोलोजी /बायोकेमिस्ट्री डीएमएल टीसोबत किवा त्यशिवाय पदवी प्राप्त व उमेदवारास टीबी बॅकटेलॉंजी मध्ये ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे . तसेच टीबी बॅकटेलॉंजी मध्ये ५ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे .

मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था सुरु झालेल्या भरती अंतगर्त उमेदवारांचे वय हे जास्तीत जास्त ७० वर्षे देण्यात आले आहे . ७० वर्षे वयोमर्यादा असलेला अनुभवी व पात्र उमेदवार या भरती करिता अर्ज करू शकतात .

  • वयोमर्यादा – ७० वर्षे

सदर भरतीची निवड प्रक्रिया करत असताना उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल . तसेच उमेदवारांचा कामाचा अनुभव , शैक्षणिक अहर्ता , गुणाकन ,लेखी परीक्षा व परीक्षेमध्ये मिळाले अंतिम गुण या पद्धतीचा वापर करून निवड प्रक्रिया केली जाईल .

  • लेखी परीक्षा
  • मुलाखत
  • अनुभव
  • शैक्षणिक पात्रता
  • गुनानकण पद्धत
  • अंतिम गुण

उमेदवारांना या भरतीचा अर्ज करताना खाली दिलेली प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे .

  • संपूर्ण माहिती भरलेला फॉर्मची प्रिंट
  • पदवी /पदवीचे प्रमाणपत्र
  • गुणपत्रिका
  • शासकिय व निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे प्रमाणपत्र
  • महारष्ट्र राज्यचे अधिवास प्रमाणपत्र
  • आधारकार्ड
  • पॅनकार्ड
  • सध्याचा काढलेला फोटो
  • वाहन चालविण्याचा परवाना
  • जात वैधता प्रमाणपत्र
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
  • कौन्शील रजिस्ट्रेशन
  • वयाचा पुरावा
  • अर्जदार विवाहित असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र व नाव बदल केले असल्यास त्याचे राजपत्र
  • या भरतीचे अर्ज करताना ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत .
  • अर्ज करण्याच्या सर्व महत्वाच्या सूचना अधिसुचनेमध्ये दिल्या आहेत .
  • अर्ज हा दिलेल्या तारखेच्या आत दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे .
  • अर्ज हा संपूर्ण माहितीने भरावा अपूर्ण अर्ज स्वीकारला जाणार नाही याची दक्षता घ्यावी .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२५ अशी आहे .
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता -मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था ,उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (टीबी ) यांचे कार्यालय ,पहिला माळा , बावालवाडी म्युन्सिपल कार्यालय व्होल्तस हाउस समोर ,डॉ .बी . आबेडकर रोड चिंचपोकली (पु ) मुंबई -४०००१२ . या पत्यावर अर्ज पाठवावा .
  • अधिक माहितीकरिता भरतीची मूळ जाहिरात पहा .

पहा भरतीचा अर्ज करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या महत्वाच्या लिंक्स

More Read