MUCBF Rcruitment 2024
MUCBF Rcruitment 2024 : महाराष्ट्र अर्बन को- ऑपरेतीव्ह बँक फेडरेशन ली . मध्ये भरतीची जाहिरात निघाली असून यामध्ये विविध पदांची भरती होणार आहे . या बँक दरम्यान शाखा व्यवस्थापक ,आय टी. व्यवस्थापक ,लेखाधिकारी ,वरिष्ठ अधिकारी ,अधिकारी ,आय .टी. अधिकारी आणि कनिष्ठ लिपिक ” या पदांच्या भरती होणार आहेत . या पदांच्या एकूण ३५ रिक्त जागा भरल्या जाणार असून त्याकरिता पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून या बँकेने अर्ज मागविले आहेत . अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत . त्यामुळे जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी लवकर आपले अर्ज बँकेच्या संबधित असलेल्या वेबसाईट लिंक वर जाऊन करायचे आहेत या भरतीची अर्ज करण्यास सुरवात हि १२ नोव्हेंबर २०२४ पासून होत आहे तर .या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ नोव्हेंबर २०२४ हि देण्यात आली आहे त्यामुळे या तारखेच्या आधीच आपले अर्ज उमेदवारांनी पाठून द्यायचे आहेत . अर्ज करण्यास जास्त उशीर करू नका . कारण उशिरा आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही हे लक्षात घ्यावे .
MUCBF Rcruitment 2024
वरील महाराष्ट्र अर्बन को- ऑपरेतीव्ह बँक फेडरेशन ली मध्ये अनके पदांच्या जागा भरल्या जाणार असून त्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन स्वरूपामध्ये अर्ज करायचे आहेत . जे उमेदवार नोकरी मिळवण्याच्या शोधात आहेत किवा ज्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा आहे त्यांच्या साठी हि चांगली संधी आली आहे . अशी संधी गमावू नका . या संधीचा फायदा घ्या . त्यासाठी त्वरित अर्ज करा . तसेच या भरतीच्या अर्ज करण्या साठी उमेदवारांना लागणारी आवश्यक माहिती खाली दिली आहे ती वाचा . यामध्ये उमेदवाराचे वय , शैक्षणिक पात्रता , अर्जाची फी , तसेच नोकरीचे ठिकाण , वेतन श्रेणी , अर्ज करण्याची लिंक , PDF जहिरात हि सगळी माहिती खालीलप्रमाणे पहा तसेच या भरती मध्ये परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर मुलाखत होणार आहे त्यामुळे उमेदवारांनी परीक्षा आणि मुलाखती साठी वेळेत हजर राहायचे आहे . . तसेच या भरती बद्दलची आणखी माहिती प्राप्त करण्याकरिता कृपया पोस्ट च्या खाली PDF जहिरात दिली आहे टी वाचा . त्यामधून तुम्हाला भरतीची सविस्तर माहिती मिळेल .
- पदांच्या संख्या – ३५ जागा
- पदांची नावे – शाखा व्यवस्थापक ,आय टी. व्यवस्थापक ,लेखाधिकारी ,वरिष्ठ अधिकारी ,अधिकारी ,आय .टी. अधिकारी आणि कनिष्ठ लिपिक
- नोकरी करण्याचे ठिकाण – बृम्न्मुंबई ,पुणे
- वयाची मर्यादा – ३५ वर्षे ते ४० वर्षे
- परीक्षेचे शुल्क –
- अर्ज फी – कनिष्ठ लिपिक पदाकरिता = ९५०/- अधिक JST मिळून रुपये १,१२१/-
- शाखा व्यवस्थापक ,आय टी. व्यवस्थापक ,लेखाधिकारी ,वरिष्ठ अधिकारी ,अधिकारी ,आय .टी. अधिकारी या पदाकरिता अर्ज फी = रुपये . ५००/- अधिक १८ % GST मिळून ५९० रुपये ./-
- शिक्षणाची मर्यादा – शैक्षणिक पात्रता हि प्रत्येक पदासाठी त्याच्या पदानुसार दिली आहे
- अर्ज करण्यची पद्धत -ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख -१२ नोव्हेंबर २०२४
- अर्ज करायची शेवटची तारीख – २८ नोव्हेंबर २०२४
- अधिकृत वेबसाईट – https://www.mucbf.in/
Vacancy Of Maharashtra Urban Co – Op Bank Bharti 2024
पदांची नावे | पदांच्या रिकाम्या जागा |
शाखा व्यवस्थापक | ०५ जागा |
आय टी. व्यवस्थापक | ०१ जागा |
लेखाधिकारी | ०१ जागा |
वरिष्ठ अधिकारी | ०७ जागा |
अधिकारी | ०८ जागा |
आय .टी. अधिकारी | ०१ जागा |
कनिष्ठ लिपिक | १२ जागा |
Education Qualification Of Maharashtra Urban Co – Op Bank Bharti 2024
या बँक भरती अंतर्गत उमेदवारांची शैक्षणिक अहर्ता किती असावी ते पहा .
पदांची नावे | पदांच्या रिकाम्या जागा | वयोमर्यादा |
शाखा व्यवस्थापक | या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदवी प्राप्त केली असावी किवा संगणकाचा कोर्स प्रमाणपत्र प्राप्त केले आसवे किवा MS-CIT कोर्स केला असावा तसेच JAIIB, CAIIB डिप्लोमा केला असावा आणि डिप्लोमा इन बँकिंग आणि डिप्लोमा इन फायनान्स इन को ओप्रेतीव्ह बँक मॅनेजमेंट DCBM/GDC&A मध्ये पास असावे . | कमीत कमी ३० वर्षे आणि जास्तीत जास्त ४० वर्षे |
आय टी. व्यवस्थापक | या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदवी प्राप्त केली असावी किवा संगणकाचा कोर्स प्रमाणपत्र प्राप्त केले आसवे किवा MS-CIT कोर्स केला असावा तसेच MCSA/MCP/CCNA/CCNPकिवा H/W चे प्रमाणपत्र प्राप्त केले असावे .व N/W चा कोर्स केला असावा. | कमीत कमी ३० वर्षे आणि जास्तीत जास्त ४० वर्षे |
लेखाधिकारी | या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदवी प्राप्त केली असावी किवा संगणकाचा कोर्स प्रमाणपत्र प्राप्त केले आसवे किवा MS-CIT कोर्स केला असावा तसेच JAIIB, CAIIB डिप्लोमा केला असावा आणि डिप्लोमा इन बँकिंग आणि डिप्लोमा इन फायनान्स इन को ओप्रेतीव्ह बँक मॅनेजमेंट DCBM/GDC&A मध्ये पास असावे . | कमीत कमी ३० वर्षे आणि जास्तीत जास्त ४० वर्षे |
वरिष्ठ अधिकारी | या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदवी प्राप्त केली असावी किवा संगणकाचा कोर्स प्रमाणपत्र प्राप्त केले आसवे किवा MS-CIT कोर्स केला असावा तसेच JAIIB, CAIIB डिप्लोमा केला असावा आणि डिप्लोमा इन बँकिंग आणि डिप्लोमा इन फायनान्स इन को ओप्रेतीव्ह बँक मॅनेजमेंट DCBM/GDC&A मध्ये पास असावे . | कमीत कमी ३० वर्षे आणि जास्तीत जास्त ३५ वर्षे |
अधिकारी | या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदवी प्राप्त केली असावी किवा संगणकाचा कोर्स प्रमाणपत्र प्राप्त केले आसवे किवा MS-CIT कोर्स केला असावा तसेच JAIIB, CAIIB डिप्लोमा केला असावा आणि डिप्लोमा इन बँकिंग आणि डिप्लोमा इन फायनान्स इन को ओप्रेतीव्ह बँक मॅनेजमेंट DCBM/GDC&A मध्ये पास असावे . | कमीत कमी २५ वर्षे आणि जास्तीत जास्त ३५ वर्षे |
आय .टी. अधिकारी | या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदवी प्राप्त केली असावी किवा संगणकाचा कोर्स प्रमाणपत्र प्राप्त केले आसवे किवा MS-CIT कोर्स केला असावा तसेच H/W चे प्रमाणपत्र प्राप्त केले असावे .व N/W चा कोर्स केला असावा. | कमीत कमी ३० वर्षे आणि जास्तीत जास्त ३५ वर्षे |
कनिष्ठ लिपिक | या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदवी प्राप्त केली असावी किवा संगणकाचा कोर्स प्रमाणपत्र प्राप्त केले आसवे किवा MS-CIT कोर्स केला असावा . | कमीत कमी २ २ वर्षे आणि जास्तीत जास्त ३५ वर्षे |
Salary Details Of Maharashtra Urban Co – Op Bank Bharti 2024
महाराष्ट्र अर्बन को- ऑपरेतीव्ह बँक भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना किती वेतन दिले जाईल ते पहा .
- शाखा व्यवस्थापक : ६६०-४५-८८५-५०-११३५-६०-१४३५-७५-१८२०-९०-२२६०-११०-२८१०-१३५-३४८५-१५०-४२३५
- आय टी. व्यवस्थापक : ६६०-४५-८८५-५०-११३५-६०-१४३५-७५-१८२०-९०-२२६०-११०-२८१०-१३५-३४८५-१५०-४२३५
- लेखाधिकारी : ६६०-४५-८८५-५०-११३५-६०-१४३५-७५-१८२०-९०-२२६०-११०-२८१०-१३५-३४८५-१५०-४२३५
- वरिष्ठ अधिकारी : ५८५-४०-७८५-४५-१०१०-५५-१२८५-६५-१६१०-८५-२०३५-९५-२५१०-१२५-३१३५-१३५-३८१०
- अधिकारी : ४९० -३५ -६६५-४०-८६५-४५-१०९०-६०-१३९०-७०-१७४०-८५-२१६५-११०-२७१५-१२५-३३४०
- आय .टी. अधिकारी : ४९०-३५-६६५-४०-८६५-४५-१०९०-६०-१३९०-६०-१३९०-७०-१७४०-८५-२१६५-११०-१२५-३३४०
- कनिष्ठ लिपिक : ३५०-२५-४५०-३०-६००-३५-७७५-४०-९७५-५०-१२२५-६५-१५५०-७५-१९२५-८५-२३५०
Application Fee For MUCBF Rcruitment 2024
वरील अर्बन बँक भरती करिता उमेदवारांना परीक्षा फी देण्यात आली आहे . ते पाहू .
- कनिष्ठ लिपिक या पदासाठी परीक्षा शुल्क हे -रुपये ९५०/- आणि gst धरून ११२१ रुपये इतके आहे .
- शाखा व्यवस्थापक ,आय टी. व्यवस्थापक ,लेखाधिकारी ,वरिष्ठ अधिकारी ,अधिकारी ,आय .टी. अधिकारी या पदांसाठी परीक्षा फी हि रुपये ५००/- आणि १८% gst धरून ५९०/- रुपये इतकी आहे .
- तसेच एकदा परीक्षा फी भरल्यानंतर टी परत केली जाणार नाही .
उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेला बसता येणार नाही म्हणून परीक्षा शुल्क भरणे गरजेचे आहे .
Selection Process of Maharashtra Urban Co – Op Bank Notification 2024
उमेदवारांची निवड कशी केली जाईल त्याबद्दलची माहिती पहा .
महाराष्ट्र अर्बन को- ऑपरेतीव्ह बँक अंतर्गत होणाऱ्या भरती प्रकारीये दरम्यान उमेद्वारंची निवड प्रक्रिया हि सर्वात आधी उमेदवारांची ऑनलाईन स्वरूपात परीक्षा होईल . नंतर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखती बँके कडून घेतल्या जातील तसेच कागदपत्रे पडताळणी होईल . या सर्व प्रकरीयेमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची निवड केली जाईल . तसेच मुलाखती साठी उमेदवारांनी स्व :खर्चाने उपस्थित राहायचे आहे .
Important Dates For Maharashtra Urban Co – Op Bank Application 2024
महाराष्ट्र अर्बन को- ऑपरेतीव्ह बँक भरती २०२४ मध्ये उमेदवारांनी अर्ज करण्याकरिता आवश्यक असलेल्या तारखा खालीलप्रमाणे पाहू .
इवेंट | तारखा |
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि वेळ | १२/११/२०४ सकाळी ११.०० पासून ते रात्री २६/११/२०२४ ११.५९ पर्यंत |
परीक्षा शुल्क किवा अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याची तारीख व वेळ | २६/११/२०२४ ११.५९ पर्यंत |
परीक्षेची तारीख व वेळ (कनिष्ठलिपिक ) | कळविण्यात येईल . |
परीक्षा प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची तारीख (कनिष्ठलिपिक ) | कळविण्यात येईल . |
मुलाखतीची तारीख | कळविण्यात येईल . |
How To Apply For Maharashtra Urban Co – Op Bank Application 2024
वर देण्यात आलेल्या बँक भरतीचा अर्ज कसा करावा ते पाहू .
- वर देण्यात आलेल्या बँक भरती करिता उमेदवारांना ऑ न लाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे .
- अर्ज करण्याच्या आधी भरतीचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा .
- अर्ज हा दिलेल्या संबधित लिंक द्वारेच करावा .
- अर्जामध्ये सर्व माहिती बरोबर लिहावी चुकीची किवा अपूर्ण माहिती लिहू नये कारण अश्या अर्जाचा विचार केला जाणार नाही .
- अर्ज शुल्क भरायचे आहे त्याशिवाय अर्ज करता येणार नाही .
- अर्जासोबत शैक्षणिक कागद पात्रांची प्रमाणपत्रे जोडायची आहेत .
- अर्ज करण्याची शेवटची तारीख -२८ नोव्हेंबर २०२४ दिली आहे .
- अधिक महिर्ती साठी PDF जाहिरात वाचा .
Important Links For MUCBF Rcruitment 2024
वरील भरती करिता अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स पुढीलप्रमाणे पहा .
- ऑनलाईन अर्ज करा – https:shorturl.at/jpvxT
- अधिकृत वेबसाईट – https:www.mucbf.in/
- PDF जाहिरात – https:shorturl.at/KEST