---Advertisement---

MTDC रिसोर्ट टुरिस्ट गाईडअंतर्गत भरतीची जाहिरात प्रकाशित ! १० वी १२ वी पास उमेदवारांनी करा लगेच अर्ज !

By dhanashribagad6

Updated On:

MTDC Bharti 2024
---Advertisement---

MTDC Bharti 2024 : MTDC ( महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल ( एमटीडीसी ) पर्यटक कार्यक्रम २०२४ मध्ये भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे त्यामध्ये रिक्त असलेल्या जागा भरण्याकरिता मंडळाकडून ऑनलाईन ,ऑफलाईन (ई -मेल ) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत . या भरतीचे नोकरीचे स्थान मुंबई देण्यात आले आहे . या भरती अंतर्गत पर्यटक या पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत . त्यामुळे पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या पत्यावर पाठून द्यायचे आहेत . अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर२०२४ आहे . महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल (एमटीडीसी ) कडून एम टीडीसी ) रिसोर्ट डेस्टिनेशन टूरिस्ट गाईड (MTDC Resort Destination Tourist Guide ) हा कार्यक्रम २०२४ -०२५ पासून चालू करण्यात येत आहे तरी जे उमेदवार या करिता इच्हुख आहेत त्यांनी त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे आणि स्वताचा पासपोर्ट साईजचा फोटो घेऊन उपस्थित राहायचे आहे त्यासाठी १५ नोव्हेंबर २०२४ हि तारीख दिली आहे आणि या भरतीचे अर्ज करण्यास १२ ऑक्टोबर २०२४ पासून सुरवात झाली आहे

. उमेदवारांनी लकारात लवकर आपले फोटो आणि कागदपत्रे घेऊन आपली नोंदणी करू घ्यावी आणि ते अर्ज .resortguide@maharashtratourism.gove.in या ई- मेल पत्त्यावर पाठून द्यायचे आहेत . तसेच एम टीडीसी यामध्ये येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या प्रकारे सोयी सुविधा ,आणि चांगला अनुभव मिळावा आणि त्याठीकानी राहत असलेल्या लोकांना /तरुणांना चांगला रोजगार उपलब्ध व्हावा आणि तरुणानामध्ये चांगली कलाकौशल्य विकसित व्हावी हा यामागचा उद्देश आहे . तसेच महारष्ट्र पर्यटन विकास महामंडल ने काढलेल्या या उपक्रमाचा लाभ हा महराष्ट मधल्या सर्व तरुण वर्गाना होणार आहे त्यामुळे जे कोणी उमेदवार या भरती करिता इच्छुक आहेत त्यांनी त्वरित आपल्या नावची नोंदणी करायची आहे . या प्रकारचे महाराष्ट्र विकास महामंडल याचे प्रादेशिक व्यवस्थापक असलेले दीपक हरणे यांच्याकडून सांगण्यात आले आहे . तसेच या भरती बद्दलची अधिक माहिती हि या भरतीची अधिकृत वेबसाईट यावर मिळेल ती उमेदवारांनी पहावी .

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल ( Maharahtra Tourism Development Corporation ) हि महाराष्ट्र मधील एक सरकारी संस्था आहे . या संस्थेची स्थापना हि १९५६ मधील कंपनी कायदा यामध्ये केली गेली आहे . हि संस्था महाराष्ट्र राज्यातील पर्यटन उद्योगाचा विकास करण्याचे कार्य करण्याचे काम करते . तसेच तिचे भाग भांडवल हे २५ कोटी रुपये इतके निश्चित केले आहे . तसेच या महामंडल च्या सानिध्यामधून सरकारकडून महाराष्ट्र मधील पर्यटन विकासाकरिता अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत . सरकारकडून . विदर्भ , कोकण , मराठवाडा या भागातील पर्यटन विकासासाठी सुद्धा गुंतवणूक करण्यात आली आहे .

वरील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल भरती मध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता किती असावी तसेच वायोमार्यदा किती असावी . किवा उमेदवारास या भरती अंतर्गत सहभागी होण्यासाठी कोणत्या भाषा येणे आवश्यक आहे . ते आपण पुढीलप्रमाणे पाहून घेऊ . महारष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले कि महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी पर्यटन स्थळे आहेत . जी पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे काम करतात . आणि हा जो उपक्रम राबवण्यात येणार आहे त्यामुळे पर्यटकांना त्यांचा प्रवास हा सुखकर आणि आनंदामध्ये करता येईल . आणि यामुळे स्थानिक लोकांना रोजगाराच्या नवीन संधी हि निर्माण होणार आहे . तसेच या भरती मध्ये भाग घेणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण हे कमीत कमी ८ वी पास असणे आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त १० वी पास किवा १२ वी पास असणे गरजेचे आहे . तसेच उमेदवारांचे वय हे किमान २१ वर्षे किवा ३५ वर्षे इतके असले पाहिजे . आणि त्याच बरोबर या भरती अंतर्गत भाग घेण्याकरिता उमेदवारास इंग्रजी ,हिंदी ,मराठी आणि कुठलीही परदेशी भाषा बोलता येणे आणि लिहता येणे आवश्क आहे . आणि तो उमेदवार हा त्या ठिकाणचा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे . तसेच या भरती चे उमेद्वारला प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि ते पूर्ण झाल्यावर त्याचे एमटीडीसी कडून ओळखपत्र आणि प्रमाणपत्र दिले जाईल .

एमटीडीसी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल हे पर्यटनाचा विस्तार अधिक करण्यासाठी आहे . या महामंडळ ने महारष्ट्र राज्यामध्ये अनेक रिसोर्ट आणि रेस्टॉरंट आपल्या कार्यक्षमतेने सुस्थापित करण्याचे काम केले आहे . ते पर्यटकांना अनेक ऑफर देऊन देऊन पर्यटन स्तले आणि त्यांचा आनंद घेण्याच्या संधी देते . यामध्ये मनोरंजक टूर पॅकेज ,जलीय खेळ , हेरीटेज वॉक ,साहसी क्रीयाकल्प यांचा समावेश होतो . तसेच महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक वारसा सांभाळून या मध्ये दिले जाणारे रिसोर्ट खास दृश्या बरोबर आरमदायिक रूम देण्यासाठी प्रसिद्ध आहेत . त्याच प्रमाणे हि रिसोर्ट विविध प्रकारचे त्या त्या ठिकाणचे खाद्य पदार्थ तयार करण्यामध्ये अग्रेसर आहेत आणि विविध सेवा देण्यात सुद्धा आहेत . तसेच पर्यावरणाचे रक्षण होईल आणि आणि त्या त्या ठिकाणच्या स्थानिकांना रोजगार प्राप्त होईल आणि प्रत्येक ग्राहकाला आनंद मिळेल ह्या सर्व गोष्टीचा विचार करून असा ह्या मंडळाचा एक प्रयत्न असतो . तसेच यामध्ये पर्यटकांना शांत समुद किनारे तसेच पर्वतांच्या शांततेचा आनंद घेण्याकरिता आणि तीर्थ क्षेत्रामध्ये शांतता प्राप्त करण्यासाठी किवा जंगलामध्ये साहस करण्यासाठी यांच्याकडून पर्यटकांना आमंत्रण दिले जाते .

आणखी वाचा

  • पदांची नावे – पर्यटक
  • पदांच्या जागा –
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई -मेल , ऑफलाईन
  • शैक्षणिक अट- शैक्षणिक अहर्ता हि प्रत्येक दिलेल्या पदाच्या पात्रतेवर अवलंबून आहे त्यासाठी उमेदवारांनी PDF जाहिरात वाचा .)
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र )
  • ई- मेल चा पता – resortguid@maharashtratourism.gov.in
  • वयाची मर्यादा – वयाची अट २१ वर्षे ते ३५ वर्षे
  • अर्ज शुल्क – नाही
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक ,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल मफ तलाल हाउस ,१ मजला ,एस टी पारीख मार्ग ,१६१ बॅकबे रिक्लेमेशन ,चर्चगेट ,मुंबई ४००२०
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १२ ऑक्टोबर २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ नोव्हेंबर २०२४
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mtdc.co/

पदाची नावे पदांच्या जागा
पर्यटक PDF जाहिरात पहा

वरील भरती साठी उमेदवारांना किती शैक्षणिक पात्रता असली पाहिजे ते खालील प्रमाणे पाहू शकता .,

पदाची नावे शैक्षणिक अहर्ता
पर्यटक या भरती साठी उमेदवार हा ८ वी पास १० वी पास किवा १२ वी पास असणे गरजेचे आहे . आणि मराठी ,हिन्दी ,व इंग्रजी भाषा बोलता व लिहता येन आवश्यक आहे .

वरील भरती अंतगर्त सहभागी होण्यासाठी उमेदवारांना वयोमर्यादा हि कमीत कमी २१ वर्षे आणि उमेदवाराचे वय जास्तीत जास्त ३५ वर्षे असले पाहिजे त्यापेक्षा जास्त नसावे . तसेच या भरतीची अधिक माहिती प्राप्त करण्याकरिता या भरतीची मूळ जाहिरात खाली दिली आहे ती नित वाचा त्यामध्ये सर्व माहिती सविस्तरपणे मिळेल .

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल (एमटीडीसी ) करिता उमेदवारांची निवड कशी करण्यात येईल त्याबद्दलची माहिती पहा .

वर दिलेल्या भरती साठी उमेदवारांना निवड करण्याची हि मुलाखतीद्वारे केली जाईल . उमेदवारांना मुलाखती साठी दिलेल्या पत्यावर आणि दिलेल्या वेळेमध्ये उपस्थित राहायचे आहे . मुलाखती साठी उमेदवारांना स्व : खर्चाने उपस्थित राहायचे आहे . त्यासाठी मंडळाकडून कोणताही खर्च दिला जाणार नाही . तसेच मुलाखती साठी जाताना उमेदवारांनी सोबत संबधित असलेली कागदपत्रे , मार्कशीट ची मूळ प्रत , ओळखीचा पुरावा , त्यांच्या निवस्थानाचे अधिवास इत्यादी . तसेच निवड केल्या नंतर प्रशिक्षण्चा कालावधी आणि ठिकाण हे कळवले जाईल . त्याच बरोबर निवड झालेल्या उमेदवाराला सोबत वैदकीय फिटनेस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे आणि निवड झालेल्या उमेदवाराची पोलीस चौकशी करण्यात येईल . तसेच उमेदवारास एमटीडीसी कडून कोणतेही मानधन दिले जाणार नाही याची दक्षता घ्यावी . आणि उमेदवारांना मुलाखतीची तारीख व वेळ हि ई – मेल करून किवा कॉल करून कळविण्यात येईल .

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल (एमटीडीसी ) करिता सहभागी होण्यासाठी महत्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे पहा .

  • अर्ज नोंदणी सुरु होण्याची तारीख – १२ ऑक्टोबर २०२४
  • अर्ज नोंदणी बंद होण्याची तारीख – १५ नोव्हेंबर २०२४

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल (एमटीडीसी ) साठी उमेदवारांनी कसा अर्ज करायचा तो पहा.

  • वरील भरतीचा अर्ज करताना या भरतीची मूळ जाहिरात वाचून घ्या .
  • या भरतीचा अर्ज हा उमेदवारांना ऑन लाईन /ऑफ लाईन /ई – मेल पद्धतीने करता येणार आहे .
  • या भरती अंतर्गत मुलाखती होणार असून मुलाखतीला जाताना सोबत संबधित कागदपत्रे घेऊन जावे .
  • या भरतीचे अर्ज हे दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आधी संबधित पत्यावर पोचतील असे पाठून द्यावे . कारण उशिरा गेलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही .
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक ,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल मफ तलाल हाउस ,१ मजला ,एस टी पारीख मार्ग ,१६१ बॅकबे रिक्लेमेशन ,चर्चगेट ,मुंबई ४००२०
  • या भरतीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी PDF जहिरात बघा .

वर दिलेल्या भरती साठी आवश्यक असलेल्या महत्वाच्या लिंक्स पुढीलप्रमाणे पहा .

---Advertisement---

Related Post