---Advertisement---

मुंबई मेट्रो रेल कोर्पोरेशन मध्ये काही रिक्त पदांची होणार भरती! उमेदवारांनी त्वरित ऑनलाईन अर्ज करा!

By dhanashribagad6

Updated On:

MMRCL Bharti 2024
---Advertisement---

MMRCL Bharti 2024 : मुंबई मेट्रो रेल कोर्पोरेशन लिमिटेड (Mmbai Rail Corporation Limited ) अंतर्गत भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली असून या भरती मध्ये एकूण रीत जागा ह्या ०७ इतक्या भरल्या जाणार आहे . त्यामुळे मुंबई मेट्रो रेल कोर्पोरेशन लिमिटेड कडून जे या भरतीस पात्र आहेत व जे इच्हुख उमेदवार आहेत त्यांच्याकडून अर्ज मागवत आहे . या भरतीचे अर्ज हे ऑन लाईन पद्धतीने करायचे आहेत . तसेच या भरती मध्ये सहाय्यक महाव्यवस्थापक (स्थापत्य ) ,उपअभियंता (स्थापत्य ) व कनिष्ठ अभियंता -II ( स्थापत्य ) ” हि पदे भरली जाणार आहेत . या भरतीचे अर्ज हे २७ नोव्हेंबर २०२४ ला सकाळी १०.०० वाजता सुरु होतील . तसेच या भरतीचे अर्ज करण्याची लास्ट तारीख २८ डिसेंबर २०२४ देण्यात आली आहे . जर तुम्ही या भरतीस अर्ज करण्यास दिलेल्या पदानुसार शैक्षणिक रित्या पात्र ठरत असतील त्यांनी त्वरित आपले अर्ज करायचे आहेत . या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे ३५ वर्षे असणे आवश्यक आहे . तसेच नोकरी करण्याचे ठिकाण हे मुंबई दिले आहे . त्यामुळे जे पदवीधर उमेदवार आहेत त्यांच्या करिता नोकरीची उत्तम संधी आहे . त्याचप्रमाणे या भरतीचा अधिक तपशील जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी पोस्ट च्या खाली दिलेली PDF जहिरात काळजीपूर्वक वाचा . जाहिरातीमधून भरतीची सविस्तर माहिती मिळण्यास मदत होईल .

मुंबई मेट्रो रेल कोर्पोरेशन लिमिटेड (Mmbai Rail Corporation Limited मध्ये नुकत्याच सुरु झालेल्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यास मुंबई मेट्रो रेल कोर्पोरेशन लिमिटेड (Mmbai Rail Corporation Limited कडून अर्ज मागविण्यात आले आहे . त्यामुळे या भरतीची सर्व माहिती शैक्षणिक पात्रता , अर्ज शुल्क , नोकरीचे ठिकाण , अधिकृत वेबसाईट , उमेदवाराचे वय तसेच PDF जहिरात हि सर्व माहिती खालील तक्त्यात दिली आहे ती पहावी . तसेच अर्ज करताना उमेदवारांनी अर्ज नीट भरावा . अर्जामध्ये सर्व माहिती भरावी . अर्ज हा दिलेल्या संबधित वेबसाईट लिंक वरूनच करावा . आणि अर्ज हे वेळेत दिलेल्या पत्यावर पाठून द्यावे . उशिरा गेलेले अर्ज नाकारले जातील . अर्जामध्ये खोटी किवा अपूर्ण माहिती आढळून आल्यास असे अर्ज रद्द केले जातील याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी .

  • पदांच्या रिक्त जागा – ०७ जागा
  • पदांची नावे – सहाय्यक महाव्यवस्थापक (स्थापत्य ) ,उपअभियंता (स्थापत्य ) व कनिष्ठ अभियंता -II ( स्थापत्य )
  • वयाची अट – ३५ जागा
  • शैक्षणिक पत्राता – शैक्षणिक पात्रता हि प्रत्येक पदाकरिता वेगवेगळी दिली आहे त्याकरिता उमेदवारांनी PDF जाहिरात नीट वाचा )
  • नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र )
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची सुरवातीची तारीख – २७ नोव्हेंबर २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ डिसेंबर २०२४
  • अधिकृत वेबसाईट – www.mmrcl.com

More Read

उमेदवारांच्या श्रेणी नुसार पदांच्या जागा पहा

पदांची नावे पदांच्या रिक्त जागा कॅटेगरी
सहाय्यक महाव्यवस्थापक (स्थापत्य ) ०१जागा OBC- १ जागा
उपअभियंता (स्थापत्य )०५ जागा UR-१ जागा
OBC – २ जागा
SC – १ जागा
ST – १ जागा
कनिष्ठ अभियंता -II ( स्थापत्य )०१ जागा OBC- १ जागा

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना किती वेतन देण्यात येईल ते बघा .

पदांची नावे वेतनश्रेणी /पगार
सहाय्यक महाव्यवस्थापक (स्थापत्य ) रुपये .७००००/ ते रुपये. २ ,०००००/-
उपअभियंता (स्थापत्य )रुपये . ५०,००० ते रुपये . १, ६०,०००/-
कनिष्ठ अभियंता -II ( स्थापत्य )रुपये .३५,२०० ते रुपये . ६७,९२०/-

 Mumbai Metro Rail Corporation Limited Arj 

वर दिलेल्या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांची शैक्षणिक अहर्ता किती असली पाहिजे आणि अनुभव काय असावा ते खाली दिलेल्या माहिती मधून वाचा .

  • सहाय्यक महाव्यवस्थापक (स्थापत्य ) : या पदाकरिता उमेदवाराने नामांकित विद्यापीठाकडून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पूर वेलची पदवी प्राप्त केली असावी .
  • अनुभव – या भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कामाचा अनुभव असावा त्यामध्ये सिव्हील बांधकाम , व देखभाल आणि रेल्वे /मेट्रो मधली ट्रक संरचना . तसेच स्थानकांच्या प्रकल्पावर काम करण्याचा अनुभव असणे शहरी रेल्वे / बोगदे व पूल /बालास -लेस ट्रकची कामे येणे तसेचउमेदवाराला त्या ठिकाणची बोली भाषा येणे आवश्यक आहे .
  • उपअभियंता (स्थापत्य ) : या पदासाठी उमेदवाराने नामांकित विद्यापीठाकडून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पूर वेलची पदवी प्राप्त केली असावी .
  • अनुभव –या भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कामाचा अनुभव असावा त्यामध्ये सिव्हील बांधकाम , व देखभाल आणि रेल्वे /मेट्रो मधली ट्रक संरचना . तसेच स्थानकांच्या प्रकल्पावर काम करण्याचा अनुभव असणे शहरी रेल्वे / बोगदे व पूल /बालास -लेस ट्रकची कामे येणे तसेचउमेदवाराला त्या ठिकाणची बोली भाषा येणे आवश्यक आहे .
  • कनिष्ठ अभियंता -II ( स्थापत्य ) : या पदासाठी उमेदवाराने नामंकित विद्यापीठामधून /कॉलेज मधून सिव्हील मध्ये डिप्लोमा केला असावा पूर्ण वेलची अभियांत्रिकी पदवी मिळवली असावी .
  • अनुभव – यासाठी उमेदवाराला भूमिगत असलेले स्टेशन /बोगदे / शहरी रेल्वे तसेच इतर कामे मार्ग्वाहक ‘व भूमिगत असलेली कामे पूल /ब्लास्ट -लेस ट्रकची कामे तसेच उमेदवाराला आधुनिक शहरी रेल्वेची काम करणारा असेल तर त्याला सर्वात आधी प्राधान्य देण्यात येईल .

वरील मुंबई मेट्रो रेल कोर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड प्रक्रिया हि पुढीलप्रमाणे होईल .

मुंबई मेट्रो रेल कोर्पोरेशन लिमिटेड मध्ये अर्ज करणाऱ्या उमेद्वारंची निवड प्रक्रिया करतांना सर्वात प्रथम उमेद्वारंची वयक्तिक मुलाखत घेण्यात येईल त्यासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील . उमेदवारांची निवड करताना संबधित क्षेत्रामध्ये असलेली उमेदवारांची पात्रता व अनुभव याच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल . तसेच अधिसुचनेमध्ये सांगितल्या प्रमाणे आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करून त्यांची छाननी करण्यात येईल .

वरील भरती मध्ये उमेदवारांचे वय कमीत कमी ३५ असणे आवश्यक आहे त्यापेक्षा जास्त वय नसावे

वर देण्यात आलेल्या भरती मध्ये अर्ज करणाऱ्या काही श्रेणीमधील उमेदवारांना वयामध्ये सवलती दिल्या जाणार आहे ते पाहू .

अनुसुचीत जाती /अनुसूचित जमाती /ओबीसी(नॉन क्रिमी लेयर ) तसेच इतर मागासवर्गीय , आर्थिक रित्या कुमकुवत असलेले वर्ग यांना वयामध्ये काही प्रमाणात सूट दिली आहे ते खाली दिलेल्या ताक्त्याद्वारे पाहू .

श्रेणी वयात सवलत
अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST ) ०५ वर्ष सवलत
OBC (नॉन क्रिमी लेयर ) आणि इतर मागासवर्गीय ०३ वर्षापर्यंत सूट
PWD अपंग व्यक्ती १ ० वर्षे
SC/ST अपंग व्यक्ती ०८ वर्षे
OBC अपंग व्यक्ती०५ वर्ष
१९८४ मध्ये सापडलेले कुटुंब /मुले /माणसे ०५ वर्षे
माजी सैनिक ०५ वर्ष

या भरतीच्या महत्वच्या तारखा पुढीलपैकी पहा .

अर्ज सुरु होण्याची सुरवातीची तारीख २७ नोव्हेंबर २०२४
अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ डिसेंबर २०२४

उमेदवारांनी अर्ज कसा करावा ते बघा .

  • या भरतीमध्ये उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे .
  • अर्ज करण्याआधी भरतीचे नोटिफिकेशन एकदा नीट वाचून घ्या .
  • अर्ज हा दिलेल्या संबधित लिंकद्वारे करायचा आहे . www.mmrcl.com
  • अर्ज करण्याच्या सर्व सविस्तर सूचना ह्या संकेतस्थळावर सविस्तरपणे दिल्या आहेत त्या नीट वाचवाचाव्या .
  • अर्ज करताना आवश्यक असलेली कागदपत्रे अर्जासोबाय जोडावी .
  • अर्ज हे २७ नोव्हेंबर २०२४ ला सकाळी १०.०० वाजल्यापासून सुरु होतील व २८ डिसेंबर २०२४ ला २३:५९ वाजता अर्ज करणे बंद होईल
  • अर्ज करायची शेवटची तारीख २८ डिसेंबर २०२४ आहे .
  • अर्ज करतना अर्जामध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे .
  • उमेदवाराने ई – मेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे आणि तो चालू असावा .
  • तसेच आवश्यक असलेली कागदपत्रे /शैक्षणिक प्रमाणपत्रे /अनुभव प्रमाणपत्रे , हरकत प्रमाणपत्रे , पासपोर्ट साईजचा फोटो ,इत्यादी अपलोड करावी .
  • तसेच मागच्या ५ वर्षामध्ये ACR/APR च्या प्रती /कोणतेही दक्षता प्रकरण नाही हे सांगणारे प्रमाणपत्र , कोणताही दंड प्रमाणपत्र नाही असे सांगणारे प्रमाणपत्र
  • अर्ज सबमिट करण्याआधी तो एकदा नीट चेक करून मग सबमिट करावा .आणि शेवटी त्याची प्रिंट काढून घ्यावी .
  • या भरतीच्या संपूर्ण माहितीसाठी कृपया PDF जाहिरातीचे वाचन करा .

महत्वाच्या सूचना

  • उमेदवाराने शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत UCG/AICTE कडून मान्यताप्राप्त संस्था च्या एवजी दिलेल्या संस्थेने विशिष्ठ पदवी /डिप्लोमा हे सुद्धा मान्यताप्राप्त पदवीअसणे गरजेचे आहे .
  • या भरतीचा अर्ज करताना त्याने किवा तिने हि शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असल्याची खात्री असलेले तपशील दिले आहेत आणि ते बरोबर आहेत
  • तसेच या भरतीच्या कुठल्याही टप्य्यावर असे दिसून आले कि उमेदवाराने हि पात्रता पूर्ण केली नाही तर किवा त्याने खोटी माहिती /चुकीची माहिती दिली आहे किवा माहिती लपवण्याचा प्रयत्न केला आहे तर त्याची किवा तिची उमेदवारी अर्ज रद्द करण्यात येईल .
  • या भरतीचे सर्व अधिकार हे एमएमआरसीएलकडे आहेत ते पदांची संख्या बदलण्याचा किवा भरती रद्द करण्याचा किवा भरतीमध्ये बदल करण्याचा अधिकार घेऊ शकतात .
  • त्याचप्रमाणे या भरतीचे अर्ज जर दिलेल्या तारखे नंतर आल्यास तर किवा अर्ज अपूर्ण असल्यास ते अर्ज नाकारले जातील . या साठी एमएमआरसीए जबाबदार नसेल .

या भरतीचा अर्ज करताना महत्वाच्या असलेल्या लिंक्स खाली पहा .


---Advertisement---

Related Post