Maha Metro Nagpur Bharti 2025
Maha Metro Nagpur Bharti 2025 : महाराष्ट्र मेट्रो रेल कोर्पोरेशन लिमिटेड नागपूर मध्ये भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित झाली असून या भरती मध्ये विविध पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत . त्यासाठी जे उमेदवार या भरती प्रकरीयेसाठी पात्र आहेत किवा इच्छुक आहेत त्यांनी अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे . त्यामुळे ऑफलाईन स्वरूपात अर्ज करावे . तसेच या भरती अंतर्गत मुख्य प्रकल्प व्यवस्थापक ,महाव्यवस्थापक ,व्यवस्थापक ,सहाय्यक व्यवस्थापक ” या पदांच्या जागा रिक्त जागा भरल्या जाणार असून या जागांच्या रिक्त जागांपैकी ०६ जागा भरण्यात येणार आहे . या भरतीचे अर्ज हे ४ मार्च २०२५ पासून सुरु झाले आहे तसेच या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ एप्रिल २०२५ अशी दिली आहे . त्यामुळे उमेदवारांनी या तारखेच्या आतच आपले अर्ज करून घ्यावे . या भरतीची नोकरीचे ठिकाण हे नागपूर दिले आहे त्यामुळे नगपुर मधील उमेदवारांकरिता नोकरीची हि चांगली संधी आहे . महाराष्ट्र मेट्रो रेल कोर्पोरेशन लिमिटेड नागपूर कडून निघालेल्या या भरती मध्ये भाग घेण्यासाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांनी आधी या भरतीची संपूर्ण जाहिरात वाचावी आणि मग अर्ज करावा . या भरतीची pdf जाहिरात वाचण्यासाठी पोस्टच्या खालच्या बाजूला pdf जाहिरात दिली आहे ती पहावी .

Maha Metro Nagpur Bharti 2025
महाराष्ट्र मेट्रो रेल कोर्पोरेशन लिमिटेड नागपूर अंतर्गत सुरु झालेल्या या भरती मध्ये एकूण ०६ जागा भरल्या जाणार असून उमेदवारांना यासाठी ऑफ लाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत . जे उमेदवार रेल्वे भरती साठी प्रयत्न करत होते त्यांच्याकरिता हि सुवर्ण संधी आहे या अर्ज करण्याबाबतची महत्व्ची माहिती खाली दिल्या प्रमाणे पहा . यामध्ये अर्ज करताना आवश्यक असणारे उमेद्वारचे वय , शिक्षण पात्रता , अर्ज शुल्क , नोकरी करण्याचे ठिकाण , PDF जाहिरात इत्यादी सर्व माहिती खाली सविस्तर दिली आहे . तसेच अधिक माहिती करिता उमेदवारांनी pdf जाहिरातीचे वाचन करावे यामधून भरतीची सविस्तर माहिती मिळण्यास मदत होईल . त्यामळे अर्ज करण्यास कोणतीही अडचण येणार नाही तसेच या भरतीचे अर्ज हे दिलेल्या तारखेच्या आत आणि दिलेल्या संबधित पत्यावर वेळेवर पाठून द्यावे . अर्ज करण्यास जास्त उशीर करू नका नाहीतर अर्ज स्वीकारले जाणार नाही . या भरतीची मुलाखत घेतली जाणार आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या संबधित पत्यावर वेळेवर हजर राहावे . संबधित पत्ता खालील प्रमाणे दिला आहे .
- पदांच्या रिक्त जागा – ०६ जागा
- पदांची नावे – मुख्य प्रकल्प व्यवस्थापक ,महाव्यवस्थापक ,व्यवस्थापक ,सहाय्यक व्यवस्थापक
- वयाची अट – ३५ वर्षे ते ५५ वर्षे
- शैक्षणिक अहर्ता – ( या भरतीसाठी उमेदवारांचे वय हे दिलेल्या पदांवर अवलंबून आहे त्याकरिता मूळ जाहिरात पहा )
- अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
- नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (HR) महारष्ट्र मेट्रो रेल कोर्पोरेशन लिमिटेड ,मेट्रो -भवन VIP रोड ,दीक्षाभूमी जवळ , रामदासपेठ नागपूर -४४००१०
- अर्ज करायची शेवटची तारीख – ०३ एप्रिल २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://www.mahametro.org/
Vacancy Of Maha Metro Nagpur Notification 2025
वरील नागपूर मेट्रो भरती अंतर्गत सुरु झालेल्या भरती मध्ये खाली देण्यात आलेली रिक्त पदे भरली जाणार आहे ती पुढीलप्रमाणे बघा .
पदांची नावे | रिक्त पदे |
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक | ०१ जागा |
महाव्यवस्थापक | ०५ जागा |
व्यवस्थापक | ०१ जागा |
सहाय्यक व्यवस्थापक | ०५ जागा |
Education Qualification For Maha Metro Nagpur Recruitment 2025
या नागपूर मेट्रो भरती दरम्यान भाग घेणाऱ्या उमेदवारांना अधिसुचनेमध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे तेच उमेदवार या भरतीस अर्ज करण्यास पात्र ठरतील . ते खालीलप्रमाणे पहा . (अधिक माहितीसाठी भरतीची मूळ जहिरात वाचा )
पदांची नावे | रिक्त पदे |
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक | या पदाकरिता उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेकडून किवा विद्यापीठातून पूर्णवेळ बी .ई ./सिव्हील इंजीनारिंग मध्ये बी .टेक केले असावे . |
महाव्यवस्थापक | या पदाकरिता उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेकडून किवा विद्यापीठातून मध्ये उमेदवाराने एम बीए (एचआर ) किवा मास्टर्स मध्ये ६० % गुण घेऊन कार्मिक व्यवस्थापन मध्ये पदवी धारण केली असावी . |
व्यवस्थापक | या पदाकरिता उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेकडून किवा विद्यापीठातून मध्ये उमेदवाराने एम बीए (एचआर ) किवा मास्टर्स मध्ये ६० % गुण घेऊन कार्मिक व्यवस्थापन मध्ये पदवी धारण केली असावी . |
सहाय्यक व्यवस्थापक | या पदाकरिता उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेकडून किवा विद्यापीठातून मध्ये उमेदवाराने एम बीए (एचआर ) किवा मास्टर्स मध्ये ६० % गुण घेऊन कार्मिक. व्यवस्थापन मध्ये पदवी धारण केली असावी |
Salary Details For Maha Metro Nagpur Bharti 2025
वरील भरती मध्ये भाग सहभागी झालेले उमेदवार ज्यांची या भरतीसाठी निवड झाली आहे त्यांना पुढील प्रमाणे वेतन /पगार दरमहा दिला जाईल .
पदांची नावे | रिक्त पदे |
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक | रुपये . १,२०००० ते १,८००००/- |
महाव्यवस्थापक | रुपये . . १,२०००० ते १,८००००/- |
व्यवस्थापक | रुपये .६०,००० ते १, ८००००/- |
सहाय्यक व्यवस्थापक | रुपये . .६०,००० ते १, ८००००/- |
Age Limit For Maha Metro Nagpur Bharti 2025
या भरतीसाठी इच्हुख असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अधिसूचने मध्ये दिलेल्या प्रमाणे वयाची पत्रात पूर्ण असणे आवश्यक आहे . या भरतीसाठी उमेदवारांचे कमीत कमी वय हे ३५ वर्षे असणे आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त ५५ वर्षे असणे आवश्यक आहे . यापेक्षा जास्त वय उमेद्वारंचे नसावे .
- कमीत कमी वयोमर्यादा – ३५ वर्षे
- जास्तीत जास्त वयोमर्यादा – ५५ वर्षे
.१. मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – ५५ वर्षे
२. महाव्यवस्थापक – ४० वर्षे
३. व्यवस्थापक – ४० वर्षे
४. सहाय्यक व्यवस्थापक – ३५ वर्षे
Selection Process Of Maha Metro Nagpur Recruitmnet 2025
नागपूर महामेट्रो भरती साठी उमेदवारांची निवड प्रक्रिया हि मुलाखती द्वारे केली जाईल . यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना अधिसुचनेमध्ये दिलेली सर्व कागदपत्रे आणि त्यांच्या मूळ प्रती /प्रशास्त्वेज व अनुभव प्रमाणपत्रे घेऊन दिलेल्या तारखेला दिलेल्या वेळेमध्ये वैयक्तिक मुलाखती करिता दिलेल्या पत्यावर हजर राहायचे आहे . या भरती करिता पात्र ठरत असलेल्या उमेदवारांची मुलाखत हि मेट्रो भवन ,महारष्ट्र मेट्रो रेल कोर्पोरेशन लिमिटेड ,व्ही आयपी रोड ,दीक्षाभूमी जवळ ,रामदासपेठ ,नागपूर – याठिकाणी घेण्यात येईल . व्हिडिओ कॉन्फारंस द्वारे घेण्यात येईल . तसेच उमेदवारांना वयक्तिक अशी पोस्टाने कोणताही स्वतंत्र संदेश पाठविला जाणार नाही तसेच या भरतीच्या मुलाखतीसाठी उमेदवारांना वयक्तिक मुलाखतीसाठी देण्यात येणाऱ्या सूचना ह्या ई -मेल ने पाठविल्या जातील . उमेदवारांनी दिलेल्या सूचनांचे पालन करत कागदपत्रांच्या मूळ प्रतीबरोबर उपस्थित राहावे .
तसेच उमेदवारांची शाररीक क्षमता तपासण्यासाठी उमेदवारांची वैदकीय चाचणी केली जाईल . शाररीक रित्या तंदुरुस्त असलेले उमेदवार या भरतीच्या निवडीस पात्र ठरतील .
- मुलाखत
- कागदपत्रे पडताळणी
- वैदकीय चाचणी
वरील सर्व बाबीमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवाराची या भरतीच्या निवडीकरिता विचार केला जाईल .( तसेच तुम्हाला या भरतीच्या अधिक माहिती करिता भरतीची मूळ जाहिरात पहा )
- ओबीसी उमेदवार असलेल्यानी मुलाखतीच्या वेळी केंद्रसरकारच्या नमुन्यातील नवीनतम ओबीसी जातप्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे .
- तसेच एसी एसटी उमेदवारांना देखील जात प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे .
- तसेच निवड झालेल्या सर्व उमेदवारांना महामेट्रो सेवा बंधपत्र धोरण लागू असेल .
- या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना महामेट्रो मधील सेव दरम्यान ठाणे ,नागपूर किवा महामेट्रो च्या इतर कोणत्याही प्रकल्पामध्ये भारतामध्ये कुठेहि नियुक्त केले जाऊ शकते .
Application Fee For Maha Metro Nagpur Bharti 2025
उमेदवारांना नागपूर महामेट्रो भरती दरम्यान सुरु झालेल्या या भरती अंतर्गत अर्ज करताना फी भरावी लागणार आहे .
वरील मेट्रो भरती अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्जाची फी भरायची आहे त्यामध्ये sc /st व महिला उमेदवार यांना रुपये १०० /- इतकी फी भरावी लागणार आहे तर UR व OBC (माजी सैनिक ) उमेदवारांना नागपूर येथे देय असलेल्या महारष्ट्र मेट्रो रेल कोर्पोरेशन लिमिटेड नावे डिमांड ड्राफच्या स्वरूपात रुपये/-४०० भरावे लागणार आहे . आणि अर्जाची फी भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन पेमेंटद्वारे केली जाऊ शकते . महामेट्रो चे एसबीआय खाते . क्रमांक . ३७०४४३८६३९७ आणि आएएफसी कोड क्रमांक . ०००४३२ आहे . तसेच अर्जाची फी एकदा भरल्यानंतर परत केली जाणार नाही फी नापतारावा असेल .
- SC/ST महिला उमेदवार – १०० रुपये .
- UR/OBC (माजी सैनिक – ४०० रुपये .
Important Dates For Maha Metro Nagpur Application 2025
वरील भरती मध्ये अर्ज करताना आवश्यक असलेल्या महत्वच्या तारखा पुढीलपैकी पहा . उमेदवारांनी दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आत अर्ज करायचे आहेत .
इवेंट | तारखा |
महाराष्ट्र मेट्रो रेल कोर्पोरेशन लिमिटेड नागपूर भरती २०२५ जाहिरात प्रकाशित झालेली तारीख | ०४/मार्च २०२५ |
महाराष्ट्र मेट्रो रेल कोर्पोरेशन लिमिटेड नागपूर भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख | ३ एप्रिल २०२५ |
How To Apply For nagpur mahametro application 2025
नागपूर महा मेट्रो भरती चा अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज कसा करावा याबद्दलची माहिती पहा .
- वरील भरती चे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत .
- अर्ज करण्याच्या आधी भरतीची अधिसूचना एकदा नीट वाचून घ्या .
- अर्ज हे शेवटच्या तारखेच्या आधी करा . उशिरा गेलेले अर्ज नाकारले जातील .
- अर्ज हे संबधित असलेल्या पत्यावर वेळेत पाठवावे .
- अर्जामध्ये सर्व माहिती पूर्ण लिहलेली असावी .अपूर्ण अर्ज स्वीकारला जाणार नाही .
- अर्जकरायची शेवटची तारीख ३ एप्रिल २०२५
- अधिक माहितीसाठी कृपया या भरतीची PDF जाहिरात आवश्य वाचा .
Important Links Of Nagpur metro notification 2025
वरील भरतीचा अर्ज करण्याकरिता महत्वच्या असलेल्या लिंक्स खालीलप्रमाणे दिल्या आहेत त्या पहा .(भरतीची अधिक माहिती pdf जाहिरातीमध्ये पहा .)
- अधिकृत वेबसाईट – https://www.mahametro.org/
- PDF जाहिरात – https://shorturl.at/GWkY8