Kokan Railway Recruitment 2024
Kokan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वे कॉर्परेशन लिमिटेड मध्ये नवीन भरतीची जाहिरात निघाली असून यामध्ये अनेक विविध पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत . या भरतीमध्ये वरिष्ठ विभाग अभियंता (सिव्हील इलेक्त्रीकल ), स्टेशन मास्टर , कर्मशीयल पर्यवेक्षक ,गुड्स ट्रेन मॅनेजर , टेक्निशियन -II (मेकॅनिकल /इलेक्त्रीकल ), ESTM-III (S&T), असिस्टंट लोको पायलट , पॅॅाइंत्स मॅन आणि ट्रक मेंटेनर -IV हि रिक्त पदे भरण्यात येणार आहेत .या रिक्त पदांच्या एकूण १९०इतक्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत . त्यामुळे जे उमेदवार इच्छुक आहेत किवा पदानुसार पात्र ठरत आहेत . त्यांनी त्वरित अर्ज करायचा आहे . ह्या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ ऑक्टोबर २०२४ हि दिली आहे . त्यामुळे उमेदवारांनी अर्ज हे शेवटच्या तारखे आधी भरून घ्यावे . तसेच या भरतीच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी .
Kokan Railway Recruitment 2024
कोकण रेल्वे कॉर्परेशन लिमिटेड च्या प्रकाशित झालेल्या या भरतीमध्ये अर्ज करताना आवश्यक असलेल्या शैक्षणिक पात्रता , अर्जाची फी ,आवश्यक असणारी कागदपत्रे , नोकरी करण्याचे ठिकाण , PDF जाहिरात , तसेच अर्जदाराची आवश्यक वयोमर्यादा या सर्व माहितीचा तपशील हा खालीलप्रमाणे दिला आहे . तो पाहावा . आणि त्याप्रमाणे अर्ज करावा . तसेच अर्ज करताना अर्जामध्ये सर्व माहिती बरोबर लिहावी चुकीची किवा अर्धवट माहिती लिहू नये आणि अर्ज हा दिलेल्या वेबसाईट लिंक वरूनच करावा . आणि शेवटच्या तारखे अगोदर करावा .
कोकण रेल्वे हा भारतीय रेल्वेचा मुंबई आणि मंगळूर ह्या महत्वाच्या प्रमुख बंदरांना जोडणारा महत्वाचा रेल्वे मार्ग आहे . भाग आहे . कोकण रेल्वेचा मार्ग हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामधून मध्य रेल्वे वरच्या रोहो स्थ्नाकावर सुरु होतो आणि कार्नाटकामधील तोकुर मध्ये संपतो . हा मार्ग २६ जानेवारी १९९८ मध्ये करण्यात आला आहे .तसेच त्याची लांबी एकूण ७४१ किमी एवढी आहे . तर कोकण रेल्वे ची एकूण स्थानकांची संख्या हि ५९ आहे. कोकण हे अरबी समुद्राच्या किनार्यावर वसलेलं एक भौगोलिक प्रदेश आहे .तसेच कोकण रेल्वेच्या मार्गाचे विद्युतीकरण देखील करण्यात आले आहे . ४ मार्च २०२१ रोजी पहिली विजेवर धावणारी इंजिन यशस्वी चाचणी केली गेली आणि ती यशस्वी देखील झाली .
- पदांची संख्या – १९० जागा
- पदाचे नाव -वरिष्ठ विभाग अभियंता (सिव्हील इलेक्त्रीकल ), स्टेशन मास्टर , कर्मशीयल पर्यवेक्षक ,गुड्स ट्रेन मॅनेजर , टेक्निशियन -II (मेकॅनिकल /इलेक्त्रीकल ), ESTM-III (S&T), असिस्टंट लोको पायलट , पॅॅाइंत्स मॅन आणि ट्रक मेंटेनर -IV
- नोकरी करण्याचे स्थान – महाराष्ट्र ,गोवा किवा कर्नाटक
- वयाची मर्यादा – १८ वर्षे ते ३६ वर्षे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०६ ऑक्टोबर २०२४
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
- अर्ज शुल्क – रुपये . ५९/- (जोडायची रक्कम रुपये .५०/- + @ १८% )
- अधिकृत वेबसाईट -https://konkanrailway.com/
Kokan Railway Vacancy 2024
पदांची नावे | पदांच्या रिक्त जागा |
वरिष्ठ विभाग अभियंता (सिव्हील इलेक्त्रीकल ) | १० जागा |
स्टेशन मास्टर , | १० जागा |
कर्मशीयल पर्यवेक्षक | ५ जागा |
गुड्स ट्रेन मॅनेजर | ५ जागा |
टेक्निशियन -II | ३५ जागा |
ESTM-III (S&T), | १५ जागा |
असिस्टंट लोको पायलट , | १५ जागा |
, पॅॅाइंत्स मॅन | ६० जागा |
ट्रक मेंटेनर -IV | ३५ जागा |
Education Qualification Of Kokan Railway Bharti 2024
पदांची नावे | शैक्षणिक अहर्ता |
वरिष्ठ विभाग अभियंता (सिव्हील इलेक्त्रीकल ) | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी मिळवली असावी . |
स्टेशन मास्टर , | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी मिळवली असावी . |
कर्मशीयल पर्यवेक्षक | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी मिळवली असावी . |
गुड्स ट्रेन मॅनेजर | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी मिळवली असावी . |
टेक्निशियन -II | १० वी पास असणे आवश्यक आहे |
ESTM-III (S&T), | १० वी पास असणे आवश्यक आहे आणि ITI केले असावे व १२ वी पास असणे |
असिस्टंट लोको पायलट , | १० वी पास असणे आवश्यक आहे |
, पॅॅाइंत्स मॅन | |
ट्रक मेंटेनर -IV | १० वी पास असणे आवश्यक आहे |
Kokan Railway Vacancy 2024
Sr No. | विभाग | पदांची नावे | मेडिकल कॅटेगिरी | UR | EWS | OBC | SC | ST | एकूण | EX .SM | PWBd |
१. | इलेक्ट्रीकल | वरिष्ठ विभाग अभियंता (सिव्हील इलेक्त्रीकल ) | A-३ | ३ | ० | १ | १ | ० | ५ | ० | ० |
टेक्निशियन -II | B-१ | १२ | १ | ० | १ | १ | १५ | १ | १ | ||
असिस्टंट लोको पायलट , | A-१ | ११ | १ | ० | २ | १ | १५ | १ | ० | ||
२. | सिव्हील | सिनियर सेक्शन इंजिनियर | A-३ | २ | १ | १ | ० | १ | ५ | ० | ० |
ट्रक मेंटेनर -IV | A-३ | २३ | ४ | ० | ५ | ३ | ३५ | ७ | ० | ||
३. | मॅकेनिकल | टेक्निशियन -II | B-१ | १० | २ | ४ | ३ | १ | २० | २ | १ |
४. | ऑपरेटिंग | स्टेशन मास्टर | A-२ | ६ | १ | ० | २ | १ | १० | १ | ० |
गुड्स ट्रेन मॅनेजर | A-२ | ३ | ० | ० | १ | १ | ५ | ० | ० | ||
, पॅॅाइंत्स मॅन | A-२ | ३१ | ६ | ५ | १२ | ६ | ६० | १२ | ० | ||
५. | सिंगल आणि तेलीकम्युनिकेशन | ESTM – III | B-१ | ८ | १ | ३ | २ | १ | १५ | १ | ० |
कर्मशीयल | कर्मशीयल पर्यवेक्षक | C-१ | ४ | ० | १ | ० | ० | ५ | ० | ० |
Salary Details For Kokan Railway Recruitment 2024
वरील कोकण रेल्वे भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना किती वेतन दिले जाईल ते पाहू .
पदांची नावे | Pay Leval स्तर in 7 CPC | वेतनश्रेणी /पगार |
वरिष्ठ विभाग अभियंता (सिव्हील इलेक्त्रीकल ) | लेव्हल स्तर -७ | रुपये .४४९००/- |
स्टेशन मास्टर , | लेव्हल स्तर -७ | रुपये .३५४००/- |
कर्मशीयल पर्यवेक्षक | लेव्हल स्तर -६ | रुपये . ३५४००/- |
गुड्स ट्रेन मॅनेजर | लेव्हल स्तर -६ | रुपये . २९२००/- |
टेक्निशियन -II | लेव्हल स्तर – ५ | रुपये. १९९००/- |
ESTM-III (S&T), | लेव्हल स्तर -२ | रुपये . १९९००/- |
असिस्टंट लोको पायलट , | लेव्हल स्तर -२ | रुपये. १९९००/- |
, पॅॅाइंत्स मॅन | लेव्हल स्तर -२ | रुपये. १८०००/- |
ट्रक मेंटेनर -IV | लेव्हल स्तर -१ | रुपये. १८०००/- |
Age Limit For Kokan Railway Bharti t 2024
- वर दिलेल्या कोकण रेल्वे भरतीमध्ये उमेदवारांना अर्ज करताना आवश्यक असणारी वयोमर्यादा हि कमीत कमी १८ वर्षे देण्यात आली आहे तर जास्तीत जास्त वयोमर्यादा हि ३६ वर्षे इतकी ठेवली आहे . तसेच या भरतीमध्ये अनुसूचित जाती /जमाती किवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्या प्रवर्गातील उमेद्वार्कारिता वयामध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे ते खालीलप्रमाणे पाहू .
प्रवर्ग | वयामध्ये सूट | जास्तीत जास्त वरची वयोमर्यादा |
अनुसूचित जाती अनुसूचित जमाती | ५ वर्षे | ४१ वर्षे |
OBC नॉनक्रिमी लेयर उमेदवार | ३ वर्षे | ३९ वर्षे |
माजी सैनिक ६ महिने काम केले असलेले | माजी सैनिक (EWS/UR) ३ वर्षे | ३९ वर्षे |
माजी सैनिक (OBक/NCL) ६ वर्षे | ४२ वर्षे | |
माजी सैनिक ( SC/ST) ८ वर्षे | ४४ वर्षे | |
अपंग व्यक्ती बेंचमार्क असलेल्या व्यक्ती | PWBD/UR/EWS १० वर्षे | ४६ वर्षे |
PWBD/OBC/NCL १३ वर्ष | ४९ वर्षे | |
PWBD /SC/ST १५ वर्षे | ५१ वर्षे | |
कोकण रेल्वे सेवेमध्ये कर्मचारी किमान ३ वर्षे सेवा सेवेत असावा आणि त्यामध्ये बंगलो शिपाई कमीत कमी ३ वर्षे सेवेत असलेला. | UR/EWS /OBC/NCL SC/ST | ४० वर्षे ४३ वर्षे ४५ वर्षे |
Importanat Dates Of Kokan Railway Notification 2024
तारीख | |
अधिसूचना प्रकाशित होण्याची तारीख | १६/०८/२०२४ |
अर्ज सुरु होण्याची तारीख | १६/०९/२०२४ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ०६ ऑक्टोबर २०२४ |
अर्जाची ऑनलाईन फी भरण्याची तारीख | ०६ /१० २०२४ |
Application Fee Of Kokan Railway Notification 2024
वरील कोकण भरतीच्या भरतीकरिता अर्ज करताना उमेदवारांना आर फी किती भरावी लागेल ते खालीलप्रमाणे पाहू .
वरील भरतीच्याकरिता अर्ज करताना उमेदवारांनी अर्जाची फी भरणे अनिवार्य आहे . यामध्ये उमेदवारांना परीक्षा फी ८८५/- रुपये भरायची आहे .(लागू शुल्क हे रुपये. ७५०/- +जी एस टी @ १८% म्हणजे रुपये १३५/- ) + प्रत्येक परीक्षेकरिता गेटवे शुल्क भरायचे असेल . तर तसेच अनुसूचित जाती जमाती तसेच माजी सैनिक , महिला ,आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले उमेदवार किवा आपल्स्नख्यांक उमेदवार .मागासवर्गीय (EBC) व PwBD श्रेणी यांची फी परत करण्यात येईल .
How To Apply For Kokan Railway Application 2024
कोकण भरती २०२४ च्या भरतीकरिता उमेदवारांनी खाली दिल्या प्रमाणे अर्ज करावा .
- वरील कोकण रेल्वे भरती करिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे .
- अर्ज करण्याआधी उमेदवारांनी भरतीचे नोटीफीकेशन एकदा नित काळजीपूर्वक वाचून घ्यावे .
- अर्ज हा दिलेल्या संबधित लिंकवरूच भरायचा आहे .
- अर्जामध्ये सर्व माहिती बरोबर आणि व्यवस्थित भरा. अपूर्ण असलेले अर्ज नाकारले जातील .
- अर्ज हा दिलेल्या शेवटच्या तारखेआधी भरा. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी काळजी घ्या .
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ ऑक्टोबर २०२४ हि आहे .
- या भरतीच्या अधिक माहितीकरिता PDF जाहिरात वाचा .
- वरील भरतीकरिता अर्ज करताना https://Konkanrailway.com/ या अधिकृत वेबसाईट वर जा .
- नंतर मुख्य पेज वरच्या कोकण रेल्वे भरतीच्या २०२४ या लिंकवर क्लिक करा .
- त्यांनतर त्यामध्ये आवश्यक सर्व माहिती भरा. शैक्षणिक पात्रता ,कामाचा अनुभव ,
- नंतर आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे सबमिट करा .
- आता अर्ज सबमिट करा .
- आणि भविष्याच्या तरतुदीसाठी अर्जाची प्रिंट काढून व्यवस्थित ठेवा .