IPA Bharti 2024
IPA Bharti 2024 : इंडियन पोर्ट्स असोसीएशन विभाग अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात निघाली असून उमेदवारांनी त्याकरिता लगेच अर्ज करायचा आहे . या भरती मध्ये एकूण रिक्त पदांच्या ३३ रिकाम्या जागा भरण्यात येणार आहेत . यामध्ये स्थापत्य अभी यांत्रिकी शाखे अंतर्गत एक्झीक्युटिव्ह लेव्हल . या पदाची भरती केली जाणार आहे . त्याकरिता उमेदवारांकडून : इंडियन पोर्ट्स असोसीएशन विभागा कडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत . त्यामुळे जे उमेदवार या विभाग अंतर्गत काम करण्यास उत्सुक आहेत ज्यांची इच्छा आहे किवा जे उमेदवार दिलेलेया पदाकरिता शैक्षणिक रित्या पात्र ठरत आहेत त्यांनी लगेच अर्ज करा . त्याच प्रमाणे या भरतीचे अर्ज हे २० नोव्हेंबर २०२४ पासून सुरु होत आहेत . आणि भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ डिसेंबर २०२४ अशी दिली आहे . उमेदवारांनी या तारखेच्या आधीच आपले अर्ज संबधित वेबसाईट लिंक वर जाऊन करायचे आहेत . तसेच या भरतीची अधिकृत वेबसाईट पहा त्यावर भरतीची संपूर्ण माहिती दिली आहे .
IPA Bharti 2024
वरील भरतीची जाहिरात नुकतीच निघाली असून त्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत . जे उमेदवार अर्ज करू इच्छित आहेत त्यांनी उशीर न करता शेवटच्या तारखेच्या आधी अर्ज करायचे आहे जे उमेदवार सागरी क्षेत्रामधील सिव्हील इंजिनियरिंग या क्षेत्रात करियर करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी हि एक उत्तम संधी आहे . त्यांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा . तसेच या भरती साठी शैक्षणिक पात्रता , अर्जाची फी , वयाची अट , PDF जाहिरात , अधिकृत वेबसाईट , या सर्व गोस्ठींची सविस्तर माहिती खाली दिलेल्या प्रमाणे पहा . तसेच अर्ज करताना अर्ज नीट भरावा , अर्जामध्ये कसलीही चूक करू नये नाहीतर अर्ज स्वीकारले जाणार नाही . अर्ज हा शेवटच्या तारखेच्या अगोदर संकेतस्थळवर पाठून द्यावेत .
- पदांच्या रिक्त जागा – ३३ रिक्त जागा
- पदांची नावे – स्थापत्य अभी यांत्रिकी शाखे अंतर्गत एक्झीक्युटिव्ह लेव्हल
- शैक्षणिक अहर्ता – शैक्षणिक पात्रता हि प्रत्येक पदाच्या पात्रतेवर अवलंबून आहे . त्याकरिता भरतीची मूळ जाहिरात वाचा .
- अर्ज फी –
- अनारक्षित (UR) उमेदवार – रु. ४००/-
- इतर मागास वर्गीय (OBC) व आर्थिक रित्या कुकुवत वर्ग (EWS) – रु . ३००/-
- अनुसूचित जाती (SC) अनुसूचित जमाती (ST) व महिला उमेदवार – रु. २००/-
- माजी सैनिक व PwBD- अर्ज शुल्क नाही .
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – २० नोव्हेंबर २०२४
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ डिसेंबर २०२४
- अधिकृत वेबसाईट – https://www.ipa.nic.in/
Vacancy Of IPA Bharti 2024
पदाचे नाव | पदांच्या संख्या |
स्थापत्य अभी यांत्रिकी शाखे अंतर्गत एक्झीक्युटिव्ह लेव्हल | ३३ जागा |
Vacancy Of Indian Ports Association Recruitment 2024
नंबर | प्रमुख बंदर | पदनाम | पोस्ट . नंबर | UR | OBC | SC | ST | EWS | PwBD |
१. | दिन दयाल बंदर | १ | ० | ० | १ | ० | ० | ० | |
२. | मुंबई बंदर प्राधिकरण | ७ | ३ | २ | १ | ० | ० | १-0H | |
३. | मुरगाव बंदर प्राधिकरण | ३ | ३ | ० | ० | ० | ० | ० | |
४. | नवीन मंगलोर बंदर प्राधिकरण | सहायक कार्यकारी अभियंता (सिव्हील ) | १ | ० | १ | ० | ० | ० | ० |
५. | कोचीन बंदर प्राधिकरण | ४ | ३ | १ | ० | ० | ० | ० | |
६. | VO ची दाबर्नाथ बनदार प्राधिकरण | वेतन- रुपये . ५००००-१,६००००/- पूर्व सुधारित ९,१००- १५,१००/- ) | ३ | २ | १ | ० | ० | ० | ० |
७. | चेन्नई बंदर प्राधिकरण | १ | १ | ० | ० | ० | ० | ० | |
८. | विशाखापट्टणम | १ | १ | ० | ० | ० | ० | ० | |
९. | पारादीप बंदर प्राधिकरण | ४ | ३ | १ | ० | ० | ० | ० | |
१० | कामराजार बंदर प्राधिकरण | ज्यूनियर एक्झीक्य टिव्ह (सिव्हील )- वेतनमान :रु. ३००००- १,२००००/- | ८ | ४ | २ | १ | ० | ० | ० |
Education Qualification For Indian Ports Association Recruitment 2024
वरील भरती करिता अर्ज करण्यासाठी शैक्षणिक अहर्ता किती असली पाहिजे ते पुढीलप्रमाणे पाहू .
पदाचे नाव | शिक्षणाची अट | अनुभव |
स्थापत्य अभी यांत्रिकी शाखे अंतर्गत एक्झीक्युटिव्ह लेव्हल सहाय्यक कार्यकारी अभियंता | मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थेकडून सिव्हील मध्ये पदवी किवा त्याच्या समतुल्य पात्रता असलेली पदवी मिळवली असायला हवी . | या पदासाठी उमेदवाराला कार्यकारी संवर्ग मधील २ वर्षे कामाचा अनुभव असावा / बांधकाम / डिझाईन / नियोजन / देखभाल ती पोर्ट मरीन स्त्राक्चार्स मधील आणि ओउदोगिक / व्यवसायिक /शासकीय कामांचा अनुभव असावा . |
कनिष्ठ कार्यकारी सिव्हील | मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थेकडून सिव्हील अंतर्गत इंजिनियरीग मध्ये पूर्ण वेलची B.Tech हे नियमित पणे केले असावे | नाही |
Age Limit For IPA Notification 2024
वर देण्यात आलेल्या भरती अंतर्गत उमेदवारांना अर्ज करण्याकरिता प्रत्येक श्रेणी मधील उमेदवारास वयाची किती अट दिली आहे ते पहा .
- सहाय्यक कार्यकारी अभियंता – या पदासाठी वयाची अट हि जास्तीत जास्त ३० वर्षे दिली आहे आणि उमेद्वारचे वय हे अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखे पर्यंत ३० असले पाहिजे .
- कनिष्ठ कार्यकारी (सिव्हील ) – उ पदाकरिता वयाची मर्यादा हि जास्तीत जास्त ३० वर्षे देण्यात आली आहे . आणि उमेद्वारचे वय हे अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखे पर्यंत ३० असले पाहिजे .
श्रेणी | वयाची सवलत |
अनुसूचित जाती | ५ वर्षे |
अनुसूचित जमाती | ५ वर्षे |
इतर मागास वर्गीय ( नॉन क्रिमी लेयर ) | ३ वर्षे |
बेंचमार्क अपंगत्व आलेल्या व्यक्ती (SC/ST/) | १५ वर्षे |
बेंचमार्क अपंगत्व आलेल्या व्यक्ती (OBC) | १३ वर्षे |
Selection Process Of Indian Ports Association Recruitment 2024
- इंडियन पोर्ट्स असोसीएशन विभाग मध्ये भरती झालेलेया उमेदवारांची निवड प्रक्रिया पुढील प्रमाणे केली जाईल .
- या भरतीमध्ये उमेदवारांची ऑन लाईन पद्धतीने संगणक आधारित चाचणी घेतली जाईल .नंतर उमेदवाराची मुलाखत घेतली जाईल उमेदवाराला मुलाखतीला बोलविण्यात येईल . तसेच कागदपत्रे पडताळणी केली जाईल . अधिसुचनेमध्ये सांगितलेली कागदपत्रे संबधित बंदरांना देणे अनिवार्य आहे . हि कागदपत्रे न दिलेले उमेदवार या भरतीस अपात्र ठरले जातील .
Application Fee For Indian Ports Association Recruitment 2024
या भरतीचा अर्ज करताना काही अर्जाची फी /परीक्षा फी भरावी लागणार आहे . नाहीतर उमेदवार परीक्षेस पात्र ठरणार नाही
- अनारक्षित (UR) उमेदवार – रु. ४००/-
- इतर मागास वर्गीय (OBC) व आर्थिक रित्या कुकुवत वर्ग (EWS) – रु . ३००/-
- अनुसूचित जाती (SC) अनुसूचित जमाती (ST) व महिला उमेदवार – रु. २००/-
- माजी सैनिक व PwBD- अर्ज शुल्क नाही .
Important Documents For IPA Application 2024
वर देण्यात आलेल्या भरती करिता उमेदवारांना खाली देण्यात आलेली कागदपत्रे मुलाखतीच्या वेळी सादर करणे गरजेचे आहे .
- मूळ कागदपत्रे /
- ऑनलाईन अर्जाची प्रिंट
- जातीचा दाखला
- SC/ST/OBC करिता जातीचे प्रमाणपत्र
- जन्माचा पुरावा म्हणून ओळख पत्र (महानगरपालिकाकडून देण्यात आलेले जन्म प्रमाणपत्र किवा DOB बरोबर दहावीचे प्रमाणपत्र ,फोटो
- शैक्षणिक प्रमाणपत्रे /गुणपत्रिका
- अनुभव प्रमाणपत्र
- बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्ती कडून वैध अपंगत्व असलेले प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे .
Examination Of IPA Bharti 2024
इंडियन पोर्ट्स असोसीएशन विभाग अंतर्गत उमेदवारांची ऑनलाईन स्वरुपात घेण्यात येणाऱ्या चाचणीचे स्वरूप कसे असेल ते पहा .
SR.No | संगणक आधारित चाचणी | जास्तीत जास्त गुण | प्रश्न क्रमांक | कालावधी |
१. | सिव्हील इंजिनियरिंग तांत्रिक प्रश्न | १०० | ५० | १२० मिनिट |
२. | तर्क चाचणी | १५ | १५ | १२० मिनिट |
३. | परीमान्त्मक योग्यता | १५ | १५ | १२० मिनिट |
४. | सामान्य प्रश्न | १५ | १५ | १२० मिनिट |
५. | इंग्लिश भाषा | १५ | १५ | १२० मिनिट |
एकूण | १६० | ११० |
१) सामन्य श्रेणी मध्ये ४०% २) OBC करिता ३५% ३) SC/ST/PwBD करिता ३०% गुण मिळवणे आवश्यक आहे .
Important Dates For IPA Bharti 2024
वर देण्यात आलेल्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा पहा .
- इंडियन पोर्ट्स असोसीएशन भरती २०२४ – अर्ज सुरु होण्याची तारीख – २० नोव्हेंबर २०२४
- इंडियन पोर्ट्स असोसीएशन भरती २०२४ – अर्ज करण्याची शेवटची तारीख -११ डिसेंबर २०२४
How To Apply OF IPA Notification 2024
या भरतीचा अर्ज कसा करावा ते खाली पहा .
- वरील भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
- अर्ज करण्याच्या सर्व सूचना ह्या विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर दिल्या आहेत .
- वर देण्यात आलेल्या भरतीचा अर्ज करताना अधिसुचनेमध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरा . अपूर्ण माहितीचा अर्ज किवा चुकीची माहिती असलेला अर्ज नाकारला जाईल .त्यामुळे कोणतीही चूक करू नका .
- अर्ज हा शेवटच्या तारखेच्या आधीच पाठवायचा आहे . नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही .
- अर्ज करण्याची लास्ट तारीख ११ डिसेंबर २०२४ आहे .
- अर्ज हा दिलेल्या संबधित वेबसाईट लिंक वरूनच करावा .
- या भरतीच्या आणखी माहिती साठी कृपया भरतीची मूळ जाहिरात पहा .
Important links of IPA Application 2024
वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी महत्वाच्या असलेल्या लिंक्स बघा .
- ऑनलाईन अर्ज करा – https://shorturl.at/4tjIN
- अधिकृत वेबसाईट – www.ipa.nic..in
- PDF जाहिरात – https://shorturl.at/tuCN4