खुशखबर ! उमेदवारांना पोस्टात नोकरीची सुवर्ण संधी !भरल्या जाणार एकूण २१००० जागा येथे पहा भरतीची संपूर्ण माहिती!

Indian Post GDS Bharti 2025 : भारतीय डाक सेवक (शाखा पोस्ट,मास्टर (BPM )/सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर (ABPM) डाक सेवक
) या पदाच्य भरतीसाठी सुरवात झाली असून त्याकरिता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . या भरतीमध्ये एकूण रिक्त पदे २१४१३ इतकी भरली जाणार आहे . त्यासाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असून उमेदवारांनी त्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत . या भरतीसाठी उमेदवारांनी १० वी पास केली असावी तसेच कोणत्याही मान्यता प्राप्त मंडळ संस्था मधून दहावी उत्तीर्ण केली असावी . आणि त्यात गणित व इंग्रजी यामध्ये चांगले गुण प्राप्त केले असावे तसेच जे उमेदवार १० वी पास आहेत त्यांच्यासाठी नोकरी मिळवण्याची हि उत्तमसंधी आहे . तसेच या भरतीकरिता उमेदवाराचे वय हे कमीत कमी १८ वर्षे आणि जास्तीत जास्त ४० बर्षे असणे आवश्यक आहे . यापेक्षा जास्त वयोमर्यादा असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकत नाही .तसेच अनुसूचित जाती /जमाती याना वयामध्ये काही प्रमाणत सूट दिली आहे . तसेच या भरतीचे अर्ज करण्याची सुरवात १० फेब्रुवारी २०२५ पासून होत आहे . तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०२५ दिली आहे . त्यामुळे उमेदवारांनी आता कुठलाही विचार न करता लवकरात लवकर आपले अर्ज करावेत . तसेच या भरतीसाठी कोणतही परीक्षा घेतली जाणार नाही . त्यामुळे हि उमेदवारांना एक सुवर्ण संधीच आहे . अशी संधी गमाऊ नका आणि लगेच या भरतीच्या वेबसाईट लिंकवर जाऊन अर्ज करा . अर्ज करण्याची लिंक पोस्टच्या शेवटी दिली आहे . तसेच या भरतीची संपूर्ण माहिती वाचण्यासाठी PDF दिली आहे ती सुद्धा एकदा नक्की वाचा .

: भारतीय डाक सेवक भरती २०२५ या भरती अंतर्गत मोठी भरती निघाली असून त्यासाठी उमेदवारांनी ऑन लाईन स्वरूपात अर्ज करायचे आहेत . या भरती मध्ये २१००० पेक्षा जास्त रिक्त पदे भरली जाणार असून पात्र उमेदवार यासठी अर्ज करू शकतात त्यासाठी अर्ज करायची लास्ट तारीख ३ मार्च २०२५ अशी दिली आहे त्यामुळे उमेदवारांनी या ताखेच्या आधी आपले अर्ज करून घ्यावे . तसेच या भरतीसाठी अर्ज करताना आवश्यक उमेदवाराचे वय , शैक्षणिक पात्रता , अर्जा शुल्क , नोकरीचे ठिकाण , तसेच pdf जाहिरात , अधिकृत वेबसाईट याबाबतची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिली आहे . तसेच अर्ज करताना अर्ज नीट भरावे कोणतीही चूक करू नये नाहीतर चुकीची माहिती असलेले किवा अर्जामध्ये काही चूक आढळून आल्यास असे अर्ज बाद केले जातील याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी . या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार हे १० वी पास असणे गरजेचे आहे त्यांना गणित व इंग्रजी मध्ये चांगले गुण प्राप्त हवे आणि स्थानिक भाषेचे ज्ञान असणे ,आणि संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे .

  • पदांच्या रिक्त जागा – २१४१३ जागा
  • पदांची नावे – सहाय्यक
  • नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता हि उमेदवाराने १० वी पास असणे आवश्यक आहे .
  • वयाची मर्यादा – कमींत कमी १८ वर्षे व जास्तीत जास्त ४० वर्षे
  • अर्ज शुक्ल – जनरल आणि ओबीसी साठी रुपये – १००/-
    • इतर प्रवर्गातील उमेदवार /महिला – अर्ज शुक्ल नाही .
  • आर करण्याची पद्धत – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची सुरवातीची तारीख – १० फेब्रुवारी २०२५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ मार्च २०२५
  • अधिकृत वेबसाईट – Indiapost.gov .in
राज्ये जागा
उत्तर प्रदेश ३००४
उत्तराखंड ५६८
बिहार ७८३
छत्तीसगड६३८
दिल्ली ३०
हरियाना ८२
हिमाचल प्रदेश ३३१
जम्मू काश्मीर २५५
झारखंड ८२२
मध्य प्रदेश १३१४
केरळ १३८५
पंजाब ४००
महाराष्ट्र २५
उत्तर प्रदेश १२६०
ओडीसा ११०१
कर्नाटक ११३५
तामिळनाडू २२९२
तेलंगाना ५१९
आसाम१८७०
गुजरात १२०३
वेस्ट बंगाल ९२३
आंध्र प्रदेश १२१५
एकूण २१४१३

  • वरील indian पोस्ट २०२५ च्या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अधिसुचनेमध्ये दिलेली शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असावी ते खाली पहा .

यासाठी उमेवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड /मंडळ कडून १० वी पास असल्याचे प्रमाणपत्र मिळवले असावे . आणि यामध्ये गणित व इंग्रजी यामध्ये चांगले गुण प्राप्त केले असावे तसेच उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे व सायकलिंग येणे आवश्यक आहे तसेच आणि स्थानिक भाषा येणे देखील गरजेचे आहे .

  • १० वी पास असणे
  • संगणकाचे ज्ञान असणे
  • सायकलिंग येणे
  • वरील भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्जाची फी भरावी लागणार आहे यामध्ये जनरलआणि ओबीची प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी रुपये . १०० भरावी लागणार आहे तर इतर प्रवर्गातील उमेदवारांना अर्जाची फी भरावी लागणार नाही . तसेच फी भरताना डेबिट कार्ड /क्रेडीट कार्ड /नेट बँकिंग याचा उपयोग करावा .
श्रेणी अर्ज शुल्क
UR/ओबिसी १००
अनुसूचित जाती /जमाती /महिला नाही

तसेच एकदा भरलेली फी पुन्हा परत केली जाणार नाही . याची उमेदवारांनी नोंद घ्यावी फी भरताना ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे .

वर देण्यात आलेल्या भरतीसाठी उमेदवारांना वयाची मर्यादा हि कमीत कमी १८ वर्षे दिली आहे तर जास्तीत जास्त ४० वर्षे देण्यात आली आहे . यापेक्षा जास्त वय उमेदवाराचे नसावे . तसेच काही प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये सूट दिली आहे . ते खालीलप्रमाणे पहा .

श्रेणी वयामध्ये सूट
अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती ५ वर्ष
ओबीसी ३ वर्ष
पीडब्लूडी १० वर्ष
अपंग व्यक्ती पीडब्लूडी१३ वर्ष
अपंग व्यक्ती sc /st १५ वर्ष
आर्थिक रित्या कुमकुवत असलेले EWSसूट नाही

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे वेतनश्रेणी देण्यात येईल .

  • वरील पोस्ट भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना वेतनश्रेणी हि जीडी एस /असीस्तंत ब्रांच पोस्ट मास्टर साठी रुपये . १००००१/- ते रुपये .२४४७० आहे . आणि ब्रांच पोस्ट मास्टर करिता रुपये . १२०००/- ते रुपये . २९,३८० अशी देण्यात आली आहे . तसेच मूळ वेतानासाबोत उमेदवारांना भत्ते दिले जातील .
  • या भरती मध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारांची निवड हि त्यांची १० पासवर होईल परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांवर त्याच्या गुणवत्ता यादी वर केली जाईल . यामध्ये मान्यताप्राप्त मंडळाकडून १० वी च्या माध्यमिक शाळेत -परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित आहे . संबधित मान्यताप्राप्त बोर्ड च्या नियमानुसार यामध्ये सर्व विषयामध्ये पास होणे आवश्यक आहे . या ज्या उमेदवारांना १० वी च्या परीक्षेत गुण आणि ग्रेड मिळाले आहेत . त्यांचे एकूण गुण काढले जातील . त्यामधून जास्त गुण असलेल्या उमेदवारांची निवड करण्यात येईल . मेरीट लिस्ट च्या आधारे शोर्ट लिस्ट तयार केले जाईल .
  • गुणवत्ता यादी
  • मेरीट लिस्ट

अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा पहा .

Event Dates
: भारतीय डाक सेवक २०२५ भरतीचा अर्ज सुरु होण्याची तारीख १० फेब्रुवारी २०२५
भारतीय डाक सेवक २०२५ भरतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०२५
अर्ज दुरुस्तीची तारीख ६ मार्च ते ८ मार्च

वरील भरती अंतर्गत एकूण देशातील २३ विभागामध्ये जागा भरल्या जाणार आहेत . त्यामध्ये राज्यांची केंद्राशाशित प्रदेशांची संपूर्ण नावांची यादी खाली देण्यात आली आहे . आणि भाषांची यादी

राज्ये पोस्टल सर्कल मध्ये येणाऱ्या केंद्राशाषित राज्ये प्रदेशांची नावे भाषा
उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश हिंदी
उत्तराखंड उत्तराखंडहिंदी
बिहारबिहारहिंदी
छत्तीसगडछत्तीसगडहिंदी
दिल्ली NCT दिल्ली
हिंदी
हरियाना हरियानाहिंदी
हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशहिंदी
जम्मू काश्मीर जम्मू /लडाखउर्दू /हिंदी
केरळ केरळ /लक्षद्वीप मलयालम
पंजाब पंजाब चंडीगडपंजाबी /हिंदी /इंग्लिश
महाराष्ट्र महाराष्ट्रमराठी
राजस्थान राजस्थान हिंदी
ओडीसा ओडीसाओडीओ
कर्नाटक कर्नाटक कन्नड
तामिळनाडू तामिळनाडूतमिळ
आसामआसामआसामी
गुजरात गुजरातगुजरती
वेस्ट बंगाल वेस्ट बंगालबंगाली
आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशतेलगु
एकूण

उमेदवारांनी येथे पहा अर्ज कसा करावा .

  • वर दिलेल्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे .
  • अर्ज करण्याच्या सर्व सूचना अधिसुचनेमध्ये दिल्या आहे .
  • अर्ज करताना उमेदवारांनी अर्ज हा व्यवस्थित भरायचा आहे अर्जामध्ये कोणतीही चूक करू नये .
  • अर्ज हा दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आधीच संकेतस्थळावर पाठून द्यायचा आहे .
  • अधिक माहितीकरिता PDF जाहिरात नक्की वाचा .

पुढील अर्ज भरण्याच्या सर्व पायऱ्या वापरून ऑनलाईन अर्ज करा .

१. सर्वात आधी उमेदवारांनी www.indiapostgdsonline.gov.in या वेबसाईट वर जा .

२. नंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ई- मेल आयडी टाकून GDS पोर्टल वर रजिस्ट्रेशन करून घ्या .

३. रजिस्ट्रेशन झाल्यावर एक नोंदणी केल्याचा क्रमांक व पासवर्ड मिळेल .

४. अर्जाचा फॉर्म ओपन होईल .त्यामध्ये सर्व माहिती भरा .

५. शेवटी अर्जाची फी भरा . फी भरल्याशिवाय अर्ज सबमिट होऊ शकत नाही . sc/st/ओबसी पर्वर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क नाही .

६. शेवटी अर्ज सबमिट करा .आणि अर्जाची प्रिंट काढा .भविष्याच्या संधर्भाकरिता .

अधिकृत वेबसाईट

आणखी वाचा