---Advertisement---

भारतीय नौदल अंतगर्त १५ रिक्त निवीन जागांची होणार भरती ! उमेदवारांनी जाणून घ्या अर्ज करण्याची संपूर्ण माहिती !

By dhanashribagad6

Updated On:

Indian Navy Bharti 2025
---Advertisement---

Indian Navy Bharti 2025 : भारतीय नौदल मध्ये नवीन भरतीची जाहिरात नुकतीच सुरु झाली असून या भरती मध्ये एकूण रिक्त पदांच्या १५ जागा भरल्या जाणार आहेत . त्यासाठी भारतीय नौदल विभागाकडून या पदाकरिता पात्र ठरणारे उमेदवार असतील त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले आहेत . अर्ज करण्याची पद्धत हि ऑनलाईन दिली आहे त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आधी आपले अर्ज भरून दिलेल्या संकेतस्थळावर पाठून द्यायचे आहेत . त्याचप्रमाणे ह्या भरती अंतर्गत अविवाहित असलेले महिला आणि पुरुष हे दोघे हि अर्ज करू शकणार आहेत . या मध्ये शोर्टसर्विस कमिशन , कार्यकारी या भरतीची अर्ज सुरु होण्याची तारीख २९ डिसेंबर २०२४ हि दिली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख हि १० जानेवारी २०२५ अशी दिली आहे त्यामुळे इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरून पाठवून द्यायचे आहेत . तसेच तुम्हाला अर्ज करताना काही अडचण आल्यास या भरतीच्या शेवटी PDF जहिरात दिली आहे टी आवश्य वाचा जेणेकरून भरती संधर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला मिळण्यास मदत होईल .

भारतीय नौदल अंतर्गत निघालेल्या या भरती दरम्यान एकूण रिक्त पदांच्या १५ जागा भरल्या जाणर असून त्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत . त्यामुळे अर्ज करण्यासठी आवश्यक असणारी उमेदवारांची वयाची मर्यादा आणि शैक्षणिक पात्रता , अर्ज शुल्क , नोकरी करण्याचे ठिकाण , अधिकृत वेबसाईट , PDF जाहिरात या सर्व माहितीचा तपशील हा खालील प्रमाणे पहा . ज्या उमेदवारांना आर्मी मध्ये जाण्याची इच्छा आहे त्यांच्या करिता हि चांगली संधी आहे त्यांनी हि संधी गमाउ नका . तसेच अर्ज हा दिलेल्या वेबसाईट लिंक वरूनच करायचा आहे . आणि दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आधी संकेतस्थळावर पोहचेल असा पाठवायचा आहे. अर्ज करण्याआधी या भरतीचे नोटिफिकेशन एकदा नीट वाचून घ्या आणि मग अर्ज करा . अर्ज करायची शेवटची तारीख १० जानेवारी २०२५ हि आहे . कारण उशिरा पोहचलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही त्यामुळे अर्ज हे लवकर पाठवायचे आहेत . अर्ज पाठवायचा पत्ता खालीलप्रमाणेदेण्यात आला आहे. अर्ज करताना सर्व माहिती भरायची आहे अपूर्ण माहितीचा अर्ज किवा खोट्या माहितीचा अर्ज स्वीकारलाजाणार नाही याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी . या भरतीच्या अधिक माहिती करिता PDF जाहिरात्त बघा .अधिकृत वेबसाईट लिंक – https://www.indiannavy.nic.in / ला भेट द्या .

  • पदांची नावे – शोर्टसर्विस कमिशन , कार्यकारी
  • पदांच्या रिक्त जागा – १५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता हि प्रत्येक पदाकरिता पदाच्या पात्रतेनुसार आहे त्याकरिता भरतीचे नोटिफिकेशन वाचा )
  • नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
  • वयाची मर्यादा –. (अधिक माहिती करिता PDF जाहिरात वाचा )
  • अर्ज फी- नाही
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २९ डिसेंबर २०२४
  • अर्ज करायची शेवटची तारीख – १ जानेवारी २०२५
  • अर्ज करण्याची पद्धत – अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
  • अधिकुत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in /
संस्थेचे नाव भारतीय नौदल
पदांची नावे शोर्टसर्विस कमिशन , कार्यकारी
रिकामी पदे १५ जागा
श्रेणी सरकारी नोकरी
ऑनलाईन अर्ज करण्याच्या तारखा २९ डिसेंबर २०२४ ते १० जानेवारी २०२५
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
निवड प्रक्रिया मुलाखत ,वैदकीय पडताळणी ,शोर्ट लिस्टिंग
पदांची नावे पदांच्या जागा
शोर्टसर्विस कमिशन , कार्यकारी १५ रिक्त जागा

भारतीय नौदल भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शिक्षणाची किती मर्यादा आहे ते बघा .

पदांची नावे शिक्षण पात्रता
शोर्टसर्विस कमिशन , कार्यकारी
या भरतीसाठी उमेदवार हा १० वी पास असणे किवा १२ वी पास असणे आवश्यक आहे . आणि त्यामध्ये इंग्रजी विषयात कमीत कमी ६०% गुण मिळवणे आवश्यक आहे तसेच खाली दिलेल्या विषयामध्ये ६० % गुण मिळवणे आवश्यक आहे .एम एसंसी /बीई /बी टेक /एम टेक (संगणक विज्ञान व अभियांत्रिकी संगणक मध्ये किवा माहिती तंत्रज्ञान , अभियांत्रिकी , सोफ्टवेअर प्रणाली /सायबर सुरक्षा /प्रणाली प्रशासन व नेट्वर्किंग /स्नाग्नक प्रणाली व नेट्वर्किंग /डेटा /अन्लातीक्स /आर्तीफिशियाल इंटेलिजन्स , किवा बीसीए /बीए ससी ( संगणक विज्ञान /माहिती तंत्रज्ञान ) बरोबर MCA मध्ये .

या भरती मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना वेतनश्रेणी किती दिली जाईल ते पहा .

पदांची नावे वेतनश्रेणी
शोर्टसर्विस कमिशन , कार्यकारी रुपये . ५६,१००/-

भारतीय नौदल अंतर्गत उमेद्वारंची निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे बघा . (अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघा )

  • वर दिलेल्या भरती मध्ये उमेदवारांची निवडीची प्रक्रिया हि उमेदवारांनी शोर्टलिस्टिंग पात्रता पदवी मध्ये मिळवलेल्या गुणावर अवलंबून आहे त्यासाठी पात्रता पदवी मध्ये मिळालेल्या गुणांचा समावेश आहे . तसेच जे उमेदवार बीई /बी टेक च्या शेवटच्या वर्षामध्ये आहेत त्यांच्याकरिता पाचव्या सेमिस्टर पर्यंत मिळालेल्या गुणांचा SSB शोर्टलिस्टगचा विचार करण्यात येईल . तसेच पदवी , पदव्युत्तर पदवी . किवा .एम एसंसी / एम टेक पूर्ण केलेल्या उमेदवारान करिता सर्व सेमिस्टर मध्ये प्राप्त केलेल्या गुणांचा विचार करण्यात येईल तसेच शेवटच्या वर्षामध्ये असलेल्या विद्यार्थी करिता MSc /MCA/M Tech चा पाठ पुरावा करता असताना प्री फायनल वर्षाप्रयंत प्राप्त केलेल्या गुणांचा विचार करण्यात येईल .
  • तसेच उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलविण्यात येईल .
  • उमेद्वारंची वैदकीय पडताळणी केली जाईल .
  • वरील सर्व बाबीमध्येपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची या भरतीकरिता निवड केली जाईल .तसेच उमेदवारांनी हि सर्व निवडीची प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत आपला मोबाईल नंबर व ई – मेल नंबर आहे तोच ठेवावा त्यामध्ये बदल करू नये .

वरील भारतीय नौदल भरती अंतगर्त होत असलेल्या पद भरती मध्ये SSC एक्झीक्युत आयती भर्ती करिता छोटी भरतीची जाहिरात हि १३ डिसेंबर २०२४ तारखेला मिडिया कडून व शैक्षणिक वेबसाईट द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे . तसेच याची PDF जाहिरात देखील जाहीर करण्यात येईल .खाली १५ जगासाठी होणाऱ्या पद भरतीसाठी आखण्यात आलेल्या कार्यक्रामाचे वेळापत्रक पहा .

इवेंट (कार्यक्रम )तारखा
ऑफिशियली प्रसिद्ध झाली असलेली अधिसूचना १३ डिसेंबर २०२४
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख २९ डिसेंबर २०२४
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२५

उमेदवारांना अर्ज करताना आवश्यक असलेली वयाची मर्यादा पहा . (अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघा )

वर दिलेल्या भरती मध्ये उमेदवारांना वयाची अट हि उमेदवारांचे वय हे ०२/०७/२००० ते ०१/०१/२००६ या तारखेच्या मधले असावे . अधिक माहितीसाठी भरतीची मुख्य जाहिरात वाचा .

भारतीय नौदल भरती अंतगर्त निवड झालेल्या उमेदवारांना पुढीलप्रमाणे प्रशिक्षण देण्यात येईल ते पहा .. (अधिक माहिती करिता PDF जाहिरात वाचा )

  • या भरती मध्ये निवडलेल्या उमेदवारांना सब लेफ्टनंत या पदावर घेण्यात येईल .
  • या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेद्वारला भारतीय नौदल अकादमी ,एझिमाला ६ आठवड्याचे नौदल अभिमुखता चा अभ्यासक्रम घेतला जाईल नंतर नौदल जहाज यावर व्यवसायिक प्रशिक्षण देण्यात येईल .
  • तसेच यामध्ये लग्न न झालेले (अविवाहित )उमेदवारच प्रशिक्षणासाठी पात्र ठरतील . या भरतीच्या प्रशिक्षणामध्ये कोणताही उमेदवार जर विवाहित असल्याचे आढळून आले तर तर त्याला या सेवेतून काढले जाईल . आणि त्यालाच यासाठी जबाबदार ठरविण्यात येईल .
  • तसेच त्याचे वेतन आणि भत्ते व सरकारने केलेला सर्व खर्च हा त्याला परत करावा लागेल .
  • तसेच यामध्ये अधिकारीम हा स्व मर्जीने पर्शिक्षनामधून माघार घेत असेल आणि किवा त्या काळात राजीनामा देत असेल तर त्याला किवा तिला प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च किव अंशत परतावा द्यावा लागणार आहे .

  • SC/ST/UR/OBC सर्व श्रेणी मधील उमेदवारांना अर्ज फी नाही

भारतीय नौदल भरती मध्ये उमेदवारांनी कसा अर्ज करावा ते पुढील प्रमाणे पहा .. (अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघा )

  • वरील भरतीचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा .
  • अर्ज करण्याच्या सर्व सूचना अधिसुचनेमध्ये दिल्या आहेत .
  • अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि बरोबर लिहावी .
  • अर्जामध्ये कोणतीही चूक आढळून आली तर अर्ज रद्द केला जाईल .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२५ आहे
  • वर देण्यात आलेल्या भारतीय नौदल एकझी क्युतीव्ह भरती मध्ये उमेदवारांनी सर्वात आधी https://www.indiannavy.nic.in / च्या अधिकृत वेबसाईट लिंकला भेट द्या .
  • या भरतीचा अर्ज करण्याआधी भरतीची पूर्ण जाहिरात नीट वाचून घ्या .
  • या भरतीचा अर्ज करताना मोबाईल नंबर आणि ई -मेल आयडीचा वापर करा .ऑनलाईन अर्ज करा .
  • वयक्तिक सर्व माहिती भरा शैक्षणिक माहिती भरा .
  • अधिसुचनेमध्ये दिल्या प्रमाणे सर्व कागदपत्रे प्रमाणपत्रे अपलोड करा .
  • फोटो ,स्वाक्षरी ,आयडी पुरावा .पत्ता जोडा ,
  • अर्जाची फी आवश्यकता असल्यास भरा .
  • अर्ज सबमिट करण्याआधी एकदा नीट तपासून घ्या .
  • शेवटी अर्ज सबमिट करा .भविष्याच्या संधर्भाकरिता जपून ठेवा

वर देण्यात आलेल्या भरती करिता आवश्यक असलेल्या सर्व लिंकचा तपशील खालीलप्रमाणे बघा .. (अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघा )

आणखी वाचा

---Advertisement---

Related Post