---Advertisement---

भारतीय तटरक्षक दलाअंतर्गत होणार आहे १४७ रिक्त पदावर भरती ! इच्हुख उमेदवारांनी येथे पहा कसा करावा अर्ज !

By dhanashribagad6

Updated On:

Indian Coast Guard Bharti 2024
---Advertisement---

Indian Coast Guard Bharti 2024 . यामध्ये असिस्तंत कमादंत (जनरल ड्यूटी आणि टेक्निक्ल ) ” हि पदे भरली जाणार आहेत . त्यामुळे जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास शैक्षणिक आणि शाररीक रित्या पात्र ठरत असतील त्यांनी त्वरित आपले अर्ज २४ डीसेंबर २०२४ या शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या संकेत स्थळावरून पाठून द्यायचे आहेत . अर्ज लवकर करावे कारण उशिरा गेलेले अर्ज विचारत घेतले जाणार नाहोत तसेच अर्ज हा व्यवस्थित भरावा अर्जामध्ये सर्व माहिती भरावी .अपूर्ण अर्ज भरू नये नाहीतर अर्ज नाकारले जातील . तसेच अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे त्यामुळे अर्ज ऑनलाईन पद्धतीने पाठवावे . तसेच तुम्हाला जर या भरतीची अधिक महिती वाचायची असेल तर खाली दिलेली PDF जहिरात नक्की वाचा त्यामध्ये भरतीची सर्व माहिती मिळेल .

.

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत अनेक पदे भरली जाणार आहेत त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत . जे उमेदवार भारतीय तटरक्षक दल अंतर्गत नोकरी करण्यास इच्छुक आहेत किवा ज्यांची भारतीय तटरक्षक दल मध्ये काम करण्याची उत्सुकता आहे त्याच्याकरिता हि एक उत्तम संधी आहे . त्यांनी कसलाही विचार न करता लगेच आपला अर्ज भरून घ्यावा . तसेच या भरती बद्दलची सर्व माहिती शैक्षणिक पात्रता , वयाची मर्यादा , नोकरी करण्याचे ठिकाण , अर्ज कसा करावा , तसेच अर्ज फी याबाबतची सर्व माहिती खाली दिली आहे ती उमेदवारांनी वाचावी . आणि आपला अर्ज २४ डिसेंबर २०२४ या तारखेच्या आत करावा

  • पदांची नावे -असिस्तंत कमादंत (जनरल ड्यूटी आणि टेक्निक्ल
  • पदांच्या संख्या – १४७ जागा
  • वयाची मर्यादा – २१ वर्षे ते २५ वर्षे
  • शैक्षणिक अहर्ता – शैक्षणिक पात्रता हि प्रत्येक पदासाठी वेगळी दिली आहे त्यासठी खाली देण्यात आलेली PDF जाहिरात बघा
  • अर्ज फी –
    • Ganaral/OBC/ EWS साठी रुपये – ३००/-
    • SC/ST उमेदवारांना – नाही
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – ०५ डीसेंबर २०२४
  • अर्ज करायची शेवटची तारीख – २४ डीसेंबर २०२४
  • अधिकृत वेबसाईट – https://indiancoastquard.gov.in/.

Most Read

पदांची नावे पदांच्या जागा
जनरल ड्यूटी ११० जागा
टेक्निक्ल ३० जागा

Category Wise Vacancy

श्रेणीनुसार पदांच्या भरती खालीलप्रमाणे पहा .

पदांची नावे जागा SCSTOBCEWSURएकूण
जनरल ड्यूटी ११० १३ १५ ३८ ०४ ४० ११०
टेक्निक्ल ३० ०४ ०२ ०९ १५ ३०
१४० १७ १७ ४७ ०४ ५५ १४०

वर दिलेल्या भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांना किती वेतन देण्यात येईल ते पहा .

पदांची नावे वेतनश्रेणी /पगार
असीस्तंत कमांदंत रुपये . पे लेव्हल (१०) ५६,१००/-
डेपत्यु कमांदंत रुपये . . पे लेव्हल (११) ६७,७००/-
कमांदंत (JG( रुपये . पे लेव्हल( १२) ७८,८००/-
कमांदंत रुपये . पे लेव्हल (१३ ) १,२३,१००/-
उपमहानिरीक्षक (१३)A ) रुपये . १,३१,१००/-
महानिरीक्षक रुपये . पे लेव्हल (१४ ) १,४४,२००/-
अतिरिक्त महासंचालक रुपये . पे लेव्हल (१५) १,८२.२००/-
महासंचालक रुपये . पे लेव्हल (१७) २,२५ ०००/-

भारतीय तटरक्षक दल भरती २०२४ मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण किती असावे ते पुढीलप्रमाणे पहा .

पदांची नावे शैक्षणिक पात्रता
जनरल ड्यूटी या पदाकरिता उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदवी प्राप्त केली असावी . तसेच गणित व भौतिकशास्त्र मध्ये १०+२+ ३ या योजनेची इंटर मिडीएट केली आहे किवा उमेदवाराने १२ वी पास केले आहे किवा त्याच्या समतुल्य शिक्षण घेतले आहे . किवा डिप्लोमा नंतर पदवी पूर्ण केली आहे ते उमेदवार सुद्धा यासाठी अर्ज करू शकतील त्याच्याकडे भौतिकशास्त्र चा डिप्लोमा केलें असावा .
टेक्निक्ल या पदासाठी उमेदवाराने अभियांत्रिकी मध्ये पदवी प्राप्त केली असावी तसेच किवा नेव्हल आर्किटेक्चर मध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा यांत्रिकी किवा सागरी किवा ऑ टो मोठीव्ह किवा मेकेत्रोनिक्स किवा औद्योगिक व उत्पादन किवा धातुशास्त्र मध्ये किवा डीझाईन किवा एरोनॉटीकल किवा एरोस्पेस मध्ये पदवी मिळवली असावी किवा यामधील कोणतीही एक समान पात्रता असलेली पदवी मान्यताप्राप्त संस्थेक कडून किवा शाखेकडून मिळवली असावी .
किवा
अभियांत्रिकी मध्ये पदवी मिळवली असावी किवा इलेक्ट्रीकल /इलेक्ट्रोनिक्स मध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदवी दूरसंचार किवा इंस्तुमेंषण किवा इंस्तुमेषण आणि कंट्रोल किवा इलेक्ट्रोनिक्स आणि कम्युनिकेशन किवा पाॅवर इलेक्ट्रोनिक्स मध्ये पदवी किवा वर दिलेल्या कोणत्याही संबधित मध्ये समतुल्य पात्रता धारण केली असावी . तसेच गणित व भौतिकशास्त्र मध्ये १०+२+ ३ या योजनेची इंटर मिडीएट केली आहे किवा उमेदवाराने १२ वी पास केले आहे किवा त्याच्या समतुल्य शिक्षण घेतले आहे . किवा डिप्लोमा नंतर पदवी पूर्ण केली आहे ते उमेदवार सुद्धा यासाठी अर्ज करू शकतील त्याच्याकडे भौतिकशास्त्र चा डिप्लोमा केलें असावा .

  • भारतीय तट रक्षक भरती २०२४ अंतर्गत निघालेल्या भरती दरम्यान उमेदवारांचे वय हे कमीत कमी २१ वर्षे असावे आणि जास्तीत जास्त २५ वर्षे असणे आवश्यक आहे . वयाची गणना हि १ जुलै २०२५ च्या आधारावर केली जाईल .तसेच काही आरक्षित असलेल्या वर्गातील उमेदवारांना वयात सूट देण्यात आली आहे .

Age Relaxation ( वयामध्ये सूट )

  • OBC उमेद्वारानाकरिता – ३ वर्षे वयात सूट दिली आहे
  • SC,ST उमेदवारांना -५ वर्षे वयात सूट दिली आ
  • वरील भारतीय तट रक्षक भरती मध्ये उमेदवारांची निवड प्रक्रिया हि खालील मुद्यांच्या आधारावर होईल .

या भरती अंतर्गत उमेदवारांची सर्वात [प्रथम संगणक आधारित ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल .हि चाचणी परीक्षा १०० गुंनांची घेतली जाईल .

परीक्षा विषय प्रश्न क्रमांक वेळ
इंग्रजी २५ २ तास
तर्क व संख्यात्मक २५
सामान्य विज्ञान व गणित २५
सामन्य ज्ञान २५

तसेच निवडी करिता उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाईल त्यामध्ये शैक्षणिक प्रमाणपत्रे यांचा समावेश असेल तसेच वैदकीय चाचणी केली जाईल आणि शेवटी उमेदवारांना मुलाखती साठी बोलवण्यात येईल .

  • ऑनलाईन चाचणी
  • कागदपत्रे पडताळणी
  • वैदकीय चाचणी
  • मुलाखत

भारतीय तटरक्षक दल भरती २०२४ अंतर्गत अर्ज करताना खाली देण्यात आलेली कागदपत्रे आवश्यक आहे .

  • उमेद्वारची स्कॅन केली असलेली सही
  • स्कॅन केलेले डाव्या व उजव्या अंघठयाचे ठसे
  • जन्म दाखला
  • १० वी प्रमाणपत्र
  • ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड /पासपोर्ट किवा पॅन कार्ड किवा ड्रायविंग लायसन्स
  • सेवाप्रमाणपत्र /एन ओसी , जर उमेदवार हा ICG कर्मचारी सोबत सेवा देत असेल तर नागरी /शस्त्र दल कर्मचारी /सरकारी कर्मचारी .
  • /सशस्त्र दल कर्मचारी संबधातील सीओने सही केले असलेले दक्षता प्रमाणपत्र
  • अपलोड केलेल्या दस्तए वजचा आकार हा ५० Kb ते १५० Kb मध्ये असावा
  • अपलोड केले असलेले कागदपत्रे हि हिंदी किवा इंग्रीजी भाषेत असावी .

स्टेज II – करिता शोर्टलिस्ट केले असलेले उमेदवारांनी अपलोड करायच्या कागदपत्रांची यादी .

  • १०वि मार्क लिस्ट व प्रमाणपत्र ,
  • ,१२ वी चे मार्कशीट व प्रमाणपत्र /डिप्लोमा (वार्षिक /सेमिस्टर -निहाय /त्रैमासिक -निहाय मार्क शीत व प्रमाणपत्र )
    • पदवी /पद्युतर ((वार्षिक /सेमिस्टर -निहाय /त्रैमासिक -निहाय मार्क शीत व प्रमाणपत्र /प्रमाणपत्रे )
    • पदवी प्रमाणपत्र -कम -अंडर टेकिंग (वेबसाईट वर दिलेल्या फ़ाॅरमॅट प्रमाणे अंतिम सेमिस्टर /वर्ष पदवी परीक्षेची निकालाची वाट पाहणाऱ्या उमेदवारांकरिता )
    • व्यवसायिक पायलट परवाना (लागू असल्यास ) NCCA/B/C प्रमाणपत्र (लागू असल्यास

वर देण्यात आलेल्या भरतीमध्ये उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे आणि SC/ST य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे तर

Ganaral/OBC/ EWS साठी रुपये – ३००/- रुपये अर्ज शुल्क आहे.

अर्जाचे शुल्क हे नेट बँकिंग /Visa/Master/RuPay /क्रेडीट कार्ड /डेबिट कार्ड /UPI याचा वापर करून ऑन लाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरायचा आहे .

वरील भरतीच्या अर्ज करण्याच्या महत्वाच्या तारखा पहा .

  • भारतीय तटरक्षक दल भरती २०२४ अर्ज सुरु होण्याची तारीख – ०५ डी सेंबर २०२४
  • भारतीय तटरक्षक दल भरती २०२४ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ डीसेंबर २०२४

वर दिलेल्या भरतीचा अर्ज पहा कसा करावा .

  • वरील भरती मध्ये उमेदवारांनी ऑन लाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत .
  • अर्ज करण्याआधी भरतीची प्रसिद्ध जाहिरातीचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे .
  • अर्ज हे संबधित लिंक वरूनच करायचे आहेत . आणि संबधित पात्यावरच पाठवायचा आहे .
  • अर्ज करताना अर्जासोबत अधिसूचने मध्ये दिलेली सर्व कागदपत्रे/ शैक्षणिक प्रमाणपत्रे जोडावी .
  • अर्ज संपूर्ण भरून पाठवावा अपूर्ण अर्ज नाकारला जाईल .
  • अर्ज शेवटच्या तारखेच्या आत पाठवावे उशिरा आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही .
  • अर्ज सुरु होण्याची तारीख ०५ डिसेंबर २०२४ आहे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ डिसेंबर २०२४ आहे .

वरील भरतीचा अर्ज करताना आवश्यक असेलेल्या महत्वाच्या लिंक्स खाली पहा .

---Advertisement---

Related Post