भारतीय सैन्य दल अंतर्गत लवकरच होणार आहे पदवीधर व १० वी पास उमेदवारांची भरती ! गट सी पदांच्या भरल्या जाणार ६२५ रिक्त जागा !

Indian Army Group C Recruitment 2025

Indian Army Group C Recruitment 2025 : भारतीय सैन्य दल यामध्ये नवीन भरतीला सुरवात झाली असून या भरती मध्ये एकूण रिक्त पदांच्या ६२५ इतक्या जागा भरल्या जाणार आहेत जे उमेदवार पदवीधर किवा १० वी पास आहेत त्यांच्या साठी नोकरीची उत्तम संधी आहे . या भरतीमध्ये विविध पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत . यासाठी उमेदवारांनी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत . या भरतीचे अर्ज करण्याची शेवटची तारीख हि ०९ जानेवारी २०२५ हि दिली आहे . त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज करून दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत . संबधित पत्ता हा खाली दिलेल्या माहितीमध्ये दिला आहे . तसेच या भरतीची संपूर्ण माहिती वाचण्याकरिता भरतीची जाहिरात नक्की वाचा . त्यामध्ये भरतीची सर्व सविस्तर माहिती मिळेल .

वरील भारतीय सैन्य दल भरती मध्ये रिक्त पदांच्या विविध जागा भरल्या जाणार असून त्यासाठी उमेदवारांना ऑफ लाईन स्वरूपात अर्ज करता येणार आहे . जे उमेदवार भरतीय सैन्य दलामध्ये भरती होऊ इच्छित आहे किवा १० वी पास आहेत त्यांनी या भरतीचा अर्ज करताना आवश्यक असलेली सर्व माहिती म्हणजे उमेदवाराचे याभरतीसाठी लागणारे वय , शैक्षणिक अहर्ता , नोकरीचे ठिकाण , अर्जाची फी, PDF जाहिरात या सर्व माहितीचा तपशील खाली देण्यात आला आहे तो बघा .

  • पदांच्या रिक्त जागा – ६२५ जागा
  • पदांची नावे – इलेक्ट्रीशियन , टेलीकॉम मॅकेनिक , इंजिनियरिंग इक्कीपमेंत मॅकेनिक ,व्हेईकल मॅकेनिक, अपार्टमेंटमॅकेनिक, ड्राफ्ट्समन ग्रेड II, स्तेनोग्रफार, ग्रेड II, माशिनिस्त , फिटर , टीन व कॉपर स्मिथ , अपोल्होस्त्री , मोल्डर, वेल्डर , व्हेईकल मॅकेनिक, स्टोअर कीपर , निम्न श्रेणी लिपिक , फायर इंजिन ड्रायवर , फायरमन , कुक , ट्रेडस्मन मेट , बार्बर , वाॅशर्मन , MTS (द्रेफ्ती ,मेसंजर, शोधकर्ता ,गार्डनर , सफाईवाला , चौकीदार , बुक बाईंडर ,)
  • नोकरीचे ठिकाण –
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता हि १० वी पास उमेदवार १२ वी पास उमेदवार आणि पदवीधर उमेदवार अधिक माहिती साठी भरतीची जाहिरात वाचा
  • वयाची मर्यादा – , १ वर्षे ते ३० वर्षे
  • अर्जाची फी – नाही
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑफ लाईन
  • अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – ०९ जानेवारी २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://www.joinindianarmy.nic.in/

More Read

पदांची नावे रिक्त जागा
इलेक्ट्रीशियन ३२
टेलीकॉम मॅकेनिक०१
इंजिनियरिंग इक्कीपमेंत मॅकेनिक५२
व्हेईकल मॅकेनिक०५
अपार्टमेंटमॅकेनिक९०
ड्राफ्ट्समन ग्रेड II०४
स्तेनोग्रफार, ग्रेड II०१
माशिनिस्त १३
फिटर२७
टीन व कॉपर स्मिथ२२
अपोल्होस्त्री०१
मोल्डर,०१
वेल्डर १२
व्हेईकल मॅकेनिक१५
स्टोअर कीपर०९
निम्न श्रेणी लिपिक५६
फायर इंजिन ड्रायवर०१
फायरमन२८
कुक०५
ट्रेडस्मन मेट२२८
बार्बर०४
वाॅशर्मन०३

उमेदवारांनी येथे पहा या भरतीचा अर्ज करताना आवश्यक शैक्षणिक पातळी किती असावी

पदांची नावे .शैक्षणिक पात्रता
इलेक्ट्रीशियन यासाठी १२ वी पास असणे आवश्यक आहे आणि संबधित असलेल्या क्षेत्रामध्ये मान्यता प्राप्त प्रशिक्षण क्षेत्राकडून प्रमाणपत्र मिळवले असावे .
टेलीकॉम मॅकेनिकयासाठी १२ वी पास असणे आवश्यक आहे आणि संबधित असलेल्या क्षेत्रामध्ये मान्यता प्राप्त प्रशिक्षण क्षेत्राकडून प्रमाणपत्र मिळवले असावे
इंजिनियरिंग इक्कीपमेंत यासाठी १२ वी पास असणे आवश्यक आहे आणि संबधित असलेल्या क्षेत्रामध्ये मान्यता प्राप्त प्रशिक्षण क्षेत्राकडून प्रमाणपत्र मिळवले असावे
व्हेईकल मॅकेनिक१२ वी पास असणे आणि मोटार मॅकेनिक व्यापार मध्ये संबधित असलेल्या क्षेत्रामध्ये मान्यता प्राप्त प्रशिक्षण क्षेत्राकडून प्रमाणपत्र मिळवले असावे.
अपार्टमेंटमॅकेनिक१२ वी पास असणे आणि फिटर ट्रेड मधील मान्यता प्राप्त प्रशिक्षण क्षेत्राकडून प्रमाणपत्र मिळवले असावे.
ड्राफ्ट्समन ग्रेड II१० वी पास असणे आणि मॅकेनिकल इंजीनियार्निग मध्ये ३ वर्षाचा डिप्लोमा मान्यता प्राप्त संस्थेकडून मिळवला असावा .
स्तेनोग्रफार, ग्रेड IIमान्यताप्राप्त बोर्ड किवा संस्थेकून १२ वी पास असणे .
माशिनिस्त माशिनिस्त किवा टर्नर मिलमधीलITI प्रमाणपत्र मिळवले असावे . मान्यताप्राप्त बोर्ड किवा संस्थेकून
फिटर व्यापार आणि संबधित श्रेणी मधील मान्यताप्राप्त ओउदोगिक प्रशिक्षण संस्थेकडून ITI प्रमाणपत्र मिळवले असावे
टीन व कॉपर स्मिथ व्यापार आणि संबधित श्रेणी मधील मान्यताप्राप्त ओउदोगिक प्रशिक्षण संस्थेकडून ITI प्रमाणपत्र मिळवले असावे
अपोल्होस्त्री व्यापार आणि संबधित श्रेणी मधील मान्यताप्राप्त ओउदोगिक प्रशिक्षण संस्थेकडून ITI प्रमाणपत्र मिळवले असावे
मोल्डर, व्यापार आणि संबधित श्रेणी मधील मान्यताप्राप्त ओउदोगिक प्रशिक्षण संस्थेकडून ITI प्रमाणपत्र मिळवले असावे
वेल्डर व्यापार आणि संबधित श्रेणी मधील मान्यताप्राप्त ओउदोगिक प्रशिक्षण संस्थेकडून ITI प्रमाणपत्र मिळवले असावे
व्हेईकल मॅकेनिक व्यापार आणि संबधित श्रेणी मधील मान्यताप्राप्त ओउदोगिक प्रशिक्षण संस्थेकडून ITI प्रमाणपत्र मिळवले असावे
स्टोअर कीपर मान्यताप्राप्त विद्यापीठामधून १२ वी पास असणे आवश्यक
निम्न श्रेणी लिपिक मान्यताप्राप्त विद्यापीठामधून १२ वी पास असणे आवश्यक
फायर इंजिन ड्रायवर१० वी पास असणे आणि जड वाहने चालविण्याचा परवाना असणे गरजेचे आहे .व ३ वर्षाचा अनुभव असणे .
फायरमन१० पास असणे आणि सर्व आग विझ्वणारी यंत्रे , नळ फीटिंगचा वापर , व त्यांची देखभाल अग्निशामक उपकरणे
कुक१० पास असणे आणि भारतीय स्वयंपाक याचे ज्ञान आणि व्यापार यामध्ये प्रविणता असणे आवश्यक
ट्रेडस्मन मेटमान्यताप्राप्त संस्थेकडून १० वी पास असणे
बार्बरमान्यताप्राप्त संस्थेकडून बर्बारच्या ट्रेड जॉब मध्ये प्रविणता असणे आवश्यक आहे .
वाॅशर्मनमान्यताप्राप्त संस्थेकडून १० वी पास असणे लष्करी कपडे धुण्यास सक्षम असणे .

  • भारतीय सैन्य दल भरती अंतगर्त करण्यात येणाऱ्या भरती मध्ये अर्ज करत असलेल्या उमेदवारांचे वय हे अधिसुचनेमध्ये सांगितल्या प्रमाणे वय असणे आवश्यक आहे . यामध्ये उमेदवाराचे वय कमीत कमी १८ वर्षे दिले आहे , फायर इंजिन चालक चे वय हे ३० वर्षे दिले आहे आणि इतर दिलेल्या पोस्ट साठी वयोमर्यादा हि २५ वर्षे आहे .
  • फायर इंजिन चालक वय – ३० वर्षे
  • इतर पोस्ट – २५ वर्षे
  • कमीत कमी वय – १८ वर्षे

तसेच अनुसूचित जाती SC/ST असणाऱ्या उमेदवारांना OBC यांना वयाच्या बाबतीत सवलत दिली आहे ती पाहू .

श्रेणी सवलत
अनुसूचित जाती /जमाती (SC/ST ) ५ वर्षे
OBC (नॉन- क्रिमी लेयर ) ३ वर्षे
अपंगत्व आलेले (बेंचमार्क असलेले व्यक्ती )१० वर्षे
अपंगत्व आलेले (बेंचमार्क असलेले व्यक्ती ) (SC/ST )१५ वर्षे
अपंगत्व आलेले (बेंचमार्क असलेले व्यक्ती ) ( OBC)१३ वर्षे
विभागीय उमेदवार केंद्र सरकारमध्ये ३ वर्षे सेवा करत असलेल्या उमेदवाराला ४० वर्षे सूट
विभागीय उमेदवार केंद्र सरकारमध्ये ३ वर्षे सेवा करत असलेल्या उमेदवाराला (SC/ST )४५ वर्षाची सूट

भारतीय सैन्य दलाच्या या भरतीमध्ये उमेदवाराने खाली दिलेल्या प्रमाणपत्रांच्या प्रती जोडाव्या मूळ प्रती जोडू नका .

  • जन्म दाखला प्रमाणपत्र /वयाचा पुरावा
  • अधिवास प्रमाणपत्र /निवासी प्रमाणपत्र
  • शैक्षणिक प्रमाणपत्र //व्यवसायिक प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • अनुभव प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला
  • फोटो
  • इतर आवश्यक असलेली कागदपत्रे
  • वर दिलेल्या भरती मध्ये उमेदवारांची निवड मध्ये उमेदवारांची सर्वात आधी लेखी परीक्षा घेण्यात येईल नंतर कौशल्य चाचणी उमेदवारांची शाररीक चाचणी केली जाईल तसेच उमेदवारांचे वैदकीय चाचणी केली जाईल आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल . या सर्व अटी व नियमाची पूर्तता पूर्ण करत असलेल्या उमेदवार निवडीस पात्र ठरेल .
  • लेखी परीक्षा
  • कागदपत्रे पडताळणी
  • कौशल्य चाचणी /शाररीक चाचणी
  • वैदकीय चाचणी

खालील दिलेली प्रश्नपत्रिका हि स्टोअर कीपर ,लोअर डिव्हिजन क्लार्क , स्टेनोग्राफर ग्रेड ई या पदासाठी आहे .

विषयाचे नाव प्रश्न गुण
सामान्य बुद्धिमत्ता व तर्क २५
२५
सामान्य जागरूकता २५
२५
सामान्य इंग्लिश
५०


५०
संख्यात्मक योग्यता ५०

५०
एकूण १५० १५०

खाली दिलेली प्रश्नपत्रिका हि कुक , बार्बर , वॅाशरमन , मल्टीतस्किंग स्टाफ व ट्रेडस्मन मॅट या पदांकरिता आहे .

विषयाचे नाव प्रश्न गुण
सामान्य बुद्धिमत्ता व तर्क ५०
५०
सामान्य जागरूकता ५०
५०
सामान्य इंग्लिश
२५


२५
संख्यात्मक योग्यता २५

२५
एकूण १५० १५०

खालीलदिलेली प्रश्नपत्रिका हि राहिलेल्या पदाकरिता आहे .

विषयाचे नाव प्रश्न गुण
सामान्य बुद्धिमत्ता व तर्क २५
२५
सामान्य जागरूकता २५
२५
सामान्य इंग्लिश
२५


२५
व्यापार विशिष्ट ५०

५०
एकूण १५० ५०

उमेदवारांनी पहा कसा करायचा अर्ज

  • वरील भरती मध्ये उमेदवारांना ऑफ लाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे .
  • भरतीच्या सर्व सूचना व आटी अधिसूचने मध्ये दिल्या आहेत .
  • अर्ज करण्याआधी भरतीचे नोटिफिकेशन एकदा नीट वाचून घ्या .मग अर्ज करा .
  • अर्ज करताना सर्व माहिती बरोबर भरा. अपूर्ण माहितीचा अर्ज स्वीकारला जाणार नाही .
  • अर्जासोबत सर्व आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या प्रती जोडा.
  • अर्ज हा शेवटच्या तारखेच्या आत संकेतस्थळावर पाठून द्या .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०९ जानेवारी २०२५ आहे .
  • भरतीची जहिरात वाचा .

वरील देण्यात आलेल्या भरती करिता महत्वाच्या लिंक्स