FDA Maharashtar Bharti 2024
FDA Maharashtar Bharti 2024 : अन्न आणि औषध प्रशासन विभाग FDA Maharashtra अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे . जे उमेदवार नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नांत आहेत त्यांच्याकरिता हि नोकरीची उत्तम संधी आहे . या भरतीमध्ये वेगवेगळ्या पदांवर भरती होणार असून उमेदवारांनी लगेच आपले अर्ज भरून दिलेल्या वेबसाईट लिंकवरून पाठ्वावावे . या अन्न आणि औषध प्रशासन विभाग FDA Maharashtra मध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ ” हि पदे भरली जाणार आहेत . त्यामुळे या पदांच्या भरतीची अर्ज करण्याची लास्ट तारीख हि २२ ऑक्टोबर २०२४ दिली आहे .इच्छुक आणि पदानुसार पात्र ठरत असणाऱ्या उमेदवारांनी कसलाही विचार न करता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर आपले अर्ज भरून घ्यावे . तसेच या भरतीमध्ये एकूण रिक्त पदांच्या ५६ इतक्या जागा भरल्या जाणार आहेत . तसेच तुम्हाला या भरतीच्या संदर्भातील अधिक माहिती मिळविण्यासाठी खाली PDF जाहिरात दिली आहे . ती वाचा . PDF जाहिरातीद्वारे तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल .
FDA Maharashtar Bharti 2024
अन्न आणि औषध प्रशासन विभाग FDA Maharashtra अंतर्गत निघालेल्या ह्या भरतीमध्ये वर दिल्या प्रमाणे विविध पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत . त्यामुळे जे उमेव्द्वार ह्या भरतीसाठी इच्हुख आहेत . आणि पदानुसार पात्र ठरत आहेत त्यानी त्वरित अर्ज करायचा आहे . हि एक सरकारी नोकरी आहे . त्यामुळे ह्या संधीचा फायदा घ्या .तसेच ह्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक अहर्ता ,उमेदवाराचे वय , नोकरी करण्याचे ठिकाण , अर्ज शुल्क , तसेच PDF जाहिरात , तसेच अर्ज करण्याचा पत्ता , ह सर्व माहिती खाली दिली आहे . ती पहावी . तसेच अर्ज भरताना अर्ज व्यवस्थित भरावा , अर्जामध्ये सर्व माहिती बरोबर लिहावी . आणि अर्ज हा शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या वेबसाईट लिंकद्वारे पाठून द्यावा . उशिरा आलेले अर्ज नाकारले जातील त्यामुळे अर्ज वेळेतच पाठवायचे आहेत . अर्ज करण्याची लास्ट तारीख २२ ऑक्टोबर २०२४ आहे .
अन्न आणि ओषध प्रशासन ( Food and Drug Administration ) हि संस्था महाराष्ट्र मधील एक सरकारी संस्था आहे . तिची स्थापना हि १९७० साली महाराष्ट्र मधील लोकांचे भेसळयुक्त अन्न पदार्थ आणि अयोग्य अन्नपदार्थ व औशधा पासून नागरिकांचे संरक्षण करण्याकरिता झाली आहे . आतच्या स्थितीमध्ये सर्वच अन्न पदार्थ आणि औशधे यामध्ये सर्रास भेसळ केलेली आपल्याला दिसून येते . पण असे अन्न पदार्थ आणि ओषधे माणसाच्या शरीरासाठी किती घातक आहेत . आणि ह्याच अश्या भेसळयुक्त खाद्य पदार्थ नागरिकांना वापरण्यासाठी किती सुरक्षित आहेत ह्याची खबरदारी घेण्याचे काम या संस्थेचे असते . त्यामुळेच महाराष्ट्र राज्यातील लोकांचे भेसळयुक्त पदार्थ आणि ओषधे यापासून संरक्षण करण्याकरिता १९७० साली स्थापना करण्यात आली आहे .
- पदांच्या जागा – ५६ रिक्त जागा
- पदांची नावे – वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ
- नोकरीचे ठिकाण –
- शैक्षणिक पात्रता – शिक्षणाची अट हि प्रत्येक पदाच्या पात्रतेनुसार आहे . त्याकरिता खाली देण्यात आली असलेली PDF जाहिरात वाचा .
वयाची अट- १८ वर्षे ते ३८ वर्षे - अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन पद्धत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ ऑक्टोबर २०२४
- वेबसाईट लिंक – https://fdmfg.maharashtra.gov.in/iogin.aspx
Vacancy Details For FDA Maharashtar Bharti 2024
पदांची नावे | पदांच्या रिक्त जागा |
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक | ३७ जागा |
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ | १९ जागा |
Education Qualification Of FDA Maharashtar Online Application 2024
वरील भरतीकरिता उमेदवारांना आवश्यक असलेली शैक्षणिक अहर्ता खाली दिली आहे ती पहा .
पदांची नावे | शैक्षणिक अहर्ता |
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक | वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदाकरिता Have a second class ccience Degree of a recognized university or ( यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी मिळवली असावी किवा ii) Hold a Dregree in pharmacy ( ओषध निर्माण शास्त्र पदवीधारक उमेदवार ) pot post -Graduate Degree in Chemistry or Bio-chemistry of recognized unversity ( यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून विज्ञान शाखेची रसायन किवा पदवी .शास्त्र ( chemiistry ) पद्वूय्त्त्र पदवी . मिळवली असावी किवा (मास्टर डिग्री ) मिळवली असावी . Or |
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ | विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ या पदाकरिता possess Degree in science in Second class of any recognized unversity and have Experience Gained after obtaining such degree in the analytical of drugs for not less than eighteen Months किवा ( मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी मिळवली असावी . तसेच पदवी मिळविल्यानंतर ओषध द्रव्य विश्लेषणाचा कमीत कमी १८ महिन्यांचा अनुभव असणे गरजेचे आहे . |
Salary Details Of FDA Maharashtar Rcruitment 2024
वर दिलेल्या भरती करिता उमेदवाराना किती वेतन आणि भत्ते दिले जाईल ते खाली दिलेल्या तक्त्यात पाहू .
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक | S-१४ रुपये ३८,६००/- ते १,२२८००/- महगाई भत्ता आणि इतर भत्ते लागू असतील |
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ | S-१३ रुपये .३५,४००/- ते १,१२,४००/- महगाई भत्ता आणि इतर भत्ते लागू असतील . |
Age Limit For FDA Maharashtar Bharti 2024
उमेदवारांना भरतीचा अर्ज करण्यासाठी वयाची मर्यादा काय आहे आणि कोणत्या श्रेणीती उमेदवारांना वयात सवलती दिल्या आहेत ते खालीलप्रमाणे पाहू .
अन्न आणि औषध प्रशासन विभाग FDA Maharashtra मधील भरतीकरिता उमेदवारांचे वय हे कमीत कमी १८ असायला हवे तर जास्तीत जास्त ३८ वर्षे असणे आवश्यक आहे . तसेच या भरतीसाठी काही श्रेणीतीलब वर्गातील उमेदवार यांना वयामध्ये काही प्रमाणंत सूट देण्यात आली आहे ते खालील प्रमाणे पाहू .
श्रेणी | सवलत/सूट |
मागासवर्गीय | ०५ वर्षे |
खेळाडू सामाजिक आणि शैक्षणिक रित्या मागास वर्ग | ०५ वर्षे |
आर्थिकरित्या दुर्बल | ०५ वर्षे |
दिव्यांग व अनाथ उमेदवार | ४५ वर्षे |
पदवीधर व अंशकालीन उमेदवार | ५५ वर्षे |
भूकंप ग्रस्त उमेदवारांकरिता शासन धोरणाप्रमाणे वयाची मर्यादा हि | ४५ वर्षे असेल |
मागास असलेलेल वर्ग , खेळाडू , दिव्यांग या उमेदवारांना वयामध्ये दिलेली सवलत हि फक्त एकाच कारणाकरिता दिलेली असेल . म्हणजे फक्त एका प्रकारची शितीलता दिली जाईल .हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे .
Application Fee Of FDA Maharashtar Recruitment 2024
वरील भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करताना अर्ज शुल्क भरायचा आहे . त्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही .
- खुला वर्ग (अराखीव ) – रुपये .१०००/- आहे
- राखीव प्रवर्ग – रुपये .१००/- आहे
- तसेच परीक्षा शुल्क पेक्षा बँकेचे चार्जेस आणि देय कर( GST वेगळा असेल ) हे जास्त असतील हे लक्षात घ्यावे .
- तसेच माजी सैनिकांना कुठलाही अर्ज शुल्क किवा परीक्षा शुल्क भरावा लागणार नाही . त्यांना अर्ज शुल्क नाही .
Importanat Dates Of FDA Maharashtar Notification 2024
उमेदवारांना अर्ज करताना आवश्यक असणार्या सर्व महत्वाच्या तारखांची यादी खाली दिली आहे ती पहा .
no . | तारीख | |
१. | ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची तारीख | २३ सप्टेंबर २०२४ . सकाळी ११.०० वाजल्यापासून २ ऑक्टोबर २०२४ ला २३:५९ वाजेपर्यंत |
२. | ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख | २३ ऑक्टोबर २०२४ ला २३:५९ वाजेपर्यंत |
३. | प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढण्याची तारीख | लवकरच याबद्दलची सूचना दिली जाईल . |
४. | ऑनलाईन परीक्षेची तारीख | लवकरच याबद्दलची सूचना दिली जाईल |
इतर सूचना :
- वरील भरतीची जाहिरात हि परीक्षेबद्दल्ची संक्षिप्त जाहिरात असून यामध्ये अर्ज करण्याची पद्धत ,शैक्षणिक पात्रता ,वयाची अट,परीक्षा शुल्क ,परीक्षा स्वरूप ,तसेच निवड प्रक्रिया सर्वसाधारण प्रक्रिया या बद्दलची सर्व माहिती १८ सप्टेंबर २०२४ रोजी पासून https://fdmfg.maharashtra.gov.in/iogin.aspx या वेबसाईट लिंकवर उपलब्ध करून दिल्या आहेत . याची उमेदवारांनी नोंद घ्यावी .
- तसेच वरील भरतीअंतर्गत असलेले सर्व कार्यक्रम आणि कार्यक्रमामध्ये झालेले बदल या सर्व गोष्टीची माहिती आणि त्याबद्दलच्या सर्व सूचना ह्या https://fdmfg.maharashtra.gov.in/iogin.aspx या संकेत स्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केल्या जातील .तसेच उमेदवारांशी कुठलाही परस्पर पत्रव्यवहार किवा संपर्क केला जाणार नाही याची दक्षता हि उमेद्वारणी घ्यायची आहे .
- वरील भरतीची परीक्षा रद्द करणे किवा स्थगिती आणणे ,किवा परीक्षांच्या वेळेत बदल करणे ,तसेच पदांच्या संखेमध्ये बदल करणे या बद्दलचे सर्व निर्णय आणि अधिकार हे वैदकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग महारष्ट्र शाषन ,मंत्रालय मुंबई यांच्याकडे असतील त्याचप्रमाणे आयुक्त आणि अन्न व औषध प्रशासन, महारष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे असतील आणि यासंधार्भातील त्यांचा निर्णय हा शेवटचा निर्णय असेल आणि त्याचा कुठलाही दावा करता येणार नाही हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे .
How To Apply For FDA Maharashtar Bharti 2024
उमेदवारांनी येथे पहा अर्ज कसा करावा .
- वर दिलेल्या भरती अंतर्गत उमेदवारांना अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहे .
- अर्ज करण्याच्या आधी भरतीचे नोटिफिकेशन एकदा नीट वाचून घ्या . आणि मग अर्ज करा .
- अर्ज हा दिलेल्या वेबसाईट लिंक वरूनच करावा .
- अर्जामध्ये सर्व माहिती अचूक आणि व्यवस्थित भरावी . आणि अर्ज हे दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आधीच पाठ्वावे .
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोबर २०२४ अशी दिली आहे .
- या भरतीची अधिक माहिती जाणून घेण्याकरिता कृपया खाली दिलेली जाहिरात वाचा .
Important Links Of FDA Maharashtar Application 2024
वरील भरतीच्या सर्व महत्वाच्या लिंक्स ह्या खालीलप्रमाणे पहा .
- PDF जाहिरात – https://shorturl.at/cqRV2
- FDA अभ्यासक्रम – https://shorturl.at/dBFex
- वेबसाईट लिंक – https://fdamfg.maharashtra.gov.in/
- ऑनलाईन अर्ज करा – https://shorturl.at/svePO