दिल्ली पोलीस हाउसिंग कोर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध ! इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई -मेल ) ने लगेच करा अर्ज !

DPHCL Bharti 2025 : दिल्ली पोलीस हाउसिंग कोर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरतीची जाहिरात सुरु झाली असून उमेदवारांकडून ऑन लाईन ( ई – मेल ) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत . या भरतीसाठी एकूण १० रिक्त पदांची आवश्यकता आहे . त्यामुळे जे उमेदवार दिलेल्या पदासाठी पात्र ठरत असतील त्यांनी त्वरित अर्ज करायचे आहेत . दिल्ली पोलीस हाउसिंग कोर्पोरेशन लिमिटेड विभागामध्ये पुढील रिक्त पदाकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत . यामध्ये लेखा अधिकारी ,कनिष्ठ अभियंता ,सहाय्यक ,कनिष्ठ सहाय्यक , संगणक ऑप्रेतर ” हि पदे भरली जाणार आहेत . तसेच या भरतीचा अर्ज करण्याची सुरवात हि ०९ जानेवारी २०२५ पासून सुरु झाली आहे . तर अर्ज करण्याची शेवटची तारीख हि १० फेब्रुवारी २०२५ हि देण्यात आली आहे . त्यामुळे उमेदवारांनी १० फेब्रुवारी च्या आधीच अर्ज करावेत . कारण दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही . जे उमेदवार पोलीस भरती मध्ये भाग घेऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी अर्ज करण्याची हि उत्तम संधी आहे त्यान. तसेच या भरतीच्या संपूर्ण माहिती साठी खाली देण्यात आलेल्या जाहिरातीचे वाचन करा .

दिल्ली पोलीस हाउसिंग कोर्पोरेशन लिमिटेड अंतगर्त होणाऱ्या भरती मध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारांना अर्ज करताना महत्वाची माहिती मध्ये उमेदवाराची वयाची मर्यादा , शैक्षणिक पात्रता , नोकरीचे ठिकाण , वेतनश्रेणी , अर्जाची फी . तसेच अधिकृत वेबसाईट लिंक , PDF जाहिरात इत्यादी सर्व माहिती खालीलप्रमाणे दिली आहे . या भरतीचा अर्ज हा ऑनलाईन तसेच ई- मेल पद्धतीने करता येणार आहे . तसेच अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे देखील जोडायची आहेत . जे उमेदवार पदवीधर आहेत ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत . तसेच नोकरीचे ठिकाण हे दिल्ली देण्यात आले आहे . त्यामुळे पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यास जास्त उशीर न करता लवकरात लवकर आपला अर्ज करून घ्यावा . अर्ज करण्याचा ई – मेल पता खाली दिला आहे . अर्जाची संपूर्ण माहिती अधिसुचनेमध्ये दिली आहे भरतीची अधिसूचना वाचा .

  • पदांची नावे – लेखा अधिकारी ,कनिष्ठ अभियंता ,सहाय्यक ,कनिष्ठ सहाय्यक , संगणक ऑप्रेतर
  • पदांच्या रिक्त जागा – १० रिक्त जागा
  • वयाची मर्यादा – ५३ वर्षे या पेक्षा जास्त वयोमर्यादा नसावी .
  • शैक्षणिक अहर्ता – शैक्षणिक पात्रता हि प्रत्येक पदासाठी वेगवेगळी दिली आहे . त्यसाठी भरतीची मूळ जाहिरात वाचा .)
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई- मेल)
  • ई -मेल पता – dpheltd@yahoo.com
  • अर्ज सुरु होणायची तारीख – ०९ जानेवारी २०२५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० फेब्रुवारी २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https:www.dphcl.com/

वरील भरतीमध्ये एकूण १० रिक्त जागा भरण्यात येणार असून त्या जगामध्ये खाली दिलेली पदे भरली जाणार आहे . या भरतीची अधिक माहिती मिळविण्यासाठी या मूळ जाहिरात वाचा .

पदांची नावे पदांच्या जागा
अकाऊंटन्त ऑफिसर ०१ जागा
ज्युनियर इंजिनियर (सिविल )०४ जागा
ज्युनियर इंजिनियर (इलेक्ट्रीकल )०१ जागा
ज्युनियर इंजिनियर (QS&C)०१ जागा
असिस्तंत ०१ जागा
ज्युनियर असिस्तंत ०१ जागा
कम्प्युटर ऑप्रेतर ०१ जागा

दिल्ली पोलीस हाउसिंग कोर्पोरेशन लिमिटेड मध्ये सुरु झालेल्या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आणि या भरतीच्या निवडीस पात्र ठरणाऱ्या आणि अधिसुचनेमध्ये दिल्या प्रमाणे उमेदवारांना खाली दिलेल्या प्रमाणे वेतनश्रेणी दिली जाईल . भरतीची मूळ जाहिरात पहा .

पदांची नावे वेतनश्रेणी /पगार वयोमर्यादा
अकाऊंटन्त ऑफिसर रुपये .४००००/- ५३ वर्षे
ज्युनियर इंजिनियर (सिविल )रुपये .३५,०००/-
५३ वर्षे
ज्युनियर इंजिनियर (इलेक्ट्रीकल )रुपये .३५,०००/-
५३ वर्षे
ज्युनियर इंजिनियर (QS&C)रुपये .३५,०००/-
५३ वर्षे
असिस्तंत रुपये .३५,०००/-
५३ वर्षे
ज्युनियर असिस्तंत रुपये . २५,०००/-
५३ वर्षे
कम्प्युटर ऑप्रेतर
रुपये . २५,०००/-

५३ वर्षे

दिल्ली पोलीस हाउसिंग कोर्पोरेशन लिमिटेड अंतगर्त सह्भागी होण्यासाठी उमेदवारांनी अधिसुचनेमध्ये प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता दिली आहे ती पात्रता पूर्ण असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येईल . या भरतीची संपूर्ण माहितीसाठी कृपया PDF जाहिरात वाचा . शैक्षणिक पात्रते बद्दलची सर्व माहिती सविस्तर मिळेल.

  • अकाऊंटन्त ऑफिसर : या पदाकरिता उमेदवारांनी एम . बी. ए /एम .कॉम अकाऊंट क्षेत्रामध्ये ५ वर्षाचा अनुभव असावा . तसेच जाहिरात सूचनेचे प्रकाशन झाल्यापासून तारखेनुसार जास्तीत जास्त वायोमार्यदा ५३ वर्षे असणे आवश्यक आहे .
  • ज्युनियर इंजिनियर (सिविल ) : या पदासाठी उमेदवाराने बी .टेक /बीई किवा डिप्लोमा केला असावा तसेच इंजिनियरिंग (इलेक्ट्रीकल ) इमारत बांधकाम डिझाईन व तत्सम क्षेत्रामध्ये कमीत कमी ५ वर्षे अनुभव असला पाहिजे . व जास्तीत जास्त ५३ वर्षे असणे आवश्यक आहे .
  • ज्युनियर इंजिनियर (इलेक्ट्रीकल ) : या पदासाठी उमेदवाराने बी .टेक /बीई किवा डिप्लोमा केला असावा तसेच इंजिनियरिंग (सिव्हील ) व संबधित असलेल्या क्षेत्रामध्ये तसेच जाहिरात सूचनेचे प्रकाशन झाल्यापासून तारखेनुसार जास्तीत जास्त वायोमार्यदा ५३ वर्षे असणे आवश्यक आहे
  • ज्युनियर इंजिनियर (QS&C) : या पदाकरिता उमेदवाराने या पदासाठी उमेदवाराने बी .टेक /बीई किवा डिप्लोमा केला असावा तसेच इंजिनियरिंग (सिव्हील ) व संबधित असलेल्या क्षेत्रामध्ये तसेच जाहिरात सूचनेचे प्रकाशन झाल्यापासून तारखेनुसार जास्तीत जास्त वायोमार्यदा ५३ वर्षे असणे आवश्यक आहे
  • असिस्तंत : या पदाकरिता उमेदवाराने पदवीधर असणे गरजेचे आहे . व ऑफिस अॅडमिनिस्टर मध्ये कमींत कमी ३ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे आणि तसेच जाहिरात सूचनेचे प्रकाशन झाल्यापासून तारखेनुसार जास्तीत जास्त वायोमार्यदा ५३ वर्षे असणे आवश्यक आहे
  • ज्युनियर असिस्तंत : या पदाकरिता उमेदवाराने पदवीधर असणे गरजेचे आहे . व ऑफिस अॅडमिनिस्टर मध्ये कमींत कमी ३ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे आणि तसेच जाहिरात सूचनेचे प्रकाशन झाल्यापासून तारखेनुसार जास्तीत जास्त वायोमार्यदा ५३ वर्षे असणे आवश्यक आहे
  • कम्प्युटर ऑप्रेतर : या पदासाठी उमेदवाराने संगणक अनुप्रयोग मध्ये डिप्लोमा केला असावा . आणि त्या क्षेत्रामध्ये ६ महिन्याचा अनुभव असणे आवश्यक आहे . तसेच जाहिरात सूचनेचे प्रकाशन झाल्यापासून तारखेनुसार जास्तीत जास्त वायोमार्यदा ५३ वर्षे असणे आवश्यक आहे
  • दिल्ली पोलीस हाउसिंग कोर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत लेखा अधिकारी ,कनिष्ठ अभियंता ,सहाय्यक ,कनिष्ठ सहाय्यक , संगणक ऑप्रेत या पदासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक श्रेणीमधील उमेदवारांना कोणतही अर्ज फी भरावी लागणार नाही . अधिक महितीसाठी भरतीची मूळ जाहिरात वाचा .
  • अर्ज शुल्क – नाही
  • वर दिलेल्या लेखा अधिकारी ,कनिष्ठ अभियंता ,सहाय्यक ,कनिष्ठ सहाय्यक , संगणक ऑप्रेत या पदासाठी अर्ज करताना उमेदवारांचे वय हे दिलेल्या प्रत्येक पदासाठी जास्तीत जास्त ५३ वर्षे दिले आहे . अधिक माहिती साठी भरतीची मूळ जाहिरात वाचा .
  • वयोमर्यादा – ५३ वर्षे या पेक्षा जास्त वय नसावे

वरील भरती अंतर्गत लेखा अधिकारी ,कनिष्ठ अभियंता ,सहाय्यक ,कनिष्ठ सहाय्यक , संगणक ऑप्रेत या पदासाठी अर्ज करत असताना उम उमेदवारांनी अर्ज करण्याची सुरवातीची तारीख हि ०९ जानेवारी २०२५ आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२५ हि दिली आहे उमेदवारांनी या महत्वच्या तारखा लक्षात ठेवायच्या आहेत कारण महत्वच्या तारखा मध्ये बदल होण्याची श्यक्यता असते . सविस्तर माहिती करिता भरतीची मूळ जाहिरात पहा .

इवेंत तारखा
अर्ज सुरु होण्याची सुरवातीची तारीख ०९ जानेवरी २०२५
अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२५

PHCL भरती २०२५ करिता अधिसूचने मध्ये दिलेल्या पदाकरिता अर्ज करताना उमेदवारांनी येथे पहा कसा करावा अर्ज .

  • वर दिलेल्या भरतीचा अर्ज हा उमेदवार ऑनलाईन पद्धतीने ई – मेल पद्धतीने करू शकतो .
  • अर्ज हा संबधित वेबसाईट लिंकवरूनच करायचा आहे .
  • अर्ज करण्याच्या सर्व सविस्तर सूचना या अधिसुचनेमध्ये दिल्या आहेत .
  • अर्ज करत असताना अर्जामध्ये उमेदवारांनी दिलेली सर्व माहिती नीट भरावी . कोणतीही चूक न करता .
  • अर्जासोबत अधिसुचनेमध्ये सुचवल्याप्रमाणे आवश्यक असलेली कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या .
  • अर्जामध्ये स्वताचे नाव , आईचे नाव ,वडिलांचे नाव , जन्म तारीख , कायमचा पत्ता , शिक्षण , अनुभव , तसेच , मोबाईल नंबर , ई -मेल आयडी इत्यादी सर्व माहिती बरोबर भरावी .
  • तसेच अर्ज हा दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या पत्यावर पाठून द्यावा .
  • या भरतीची आणखी माहिती वाचण्यासाठी मूळ जाहिरातीचे वाचन करा .

ई- मेल अर्ज करताना पुढीलप्रमाणे पहा कसा अर्ज करावा .

या भरतीचे अर्ज हे सोमवार ते शुक्रवार करता येतील सुट्टी वगळता . अर्ज भरण्याची प्रक्रिया सकाळी १०:०० ते संध्याकाळी ०५.०० वाजेपर्यंत असेल . वहीत अर्ज ई -मेल द्वारे (dpheltd@yahoo.com ) किवा कार्यालयामध्ये किवा नोंदणीकृत पोस्टाने करता येतील . अर्जा सोबत शैक्षणिक अहर्ता असलेले प्रमाणपत्र /अनुभव प्रमाणपत्र /जातीचे प्रमाणपत्र / जोडावे . तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२५ संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे . भरतीची PDF जाहिरात पहा त्यामध्ये सर्व माहिती सविस्तर दिली आहे .

  • PHCL भरती २०२५ ची सुरु झालेल्या भरती च्या महत्वाच्या असलेल्या लिंक्स खालीलप्रमाणे बघा . या भरती मध्ये विविध पदे भरती होणार असून त्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करताना आवश्यक असलेल्या काही महत्वाच्या लिंक्स दिल्या आहेत . अधिक माहिती करिता या भरतीची मूळ जाहिरात नक्की वाचा .

आणखी वाचा