मध्य रेल्वे अंतर्गत एकूण १६ रिकाम्या जगासाठी होणार भरती ! थेट मुलाखती मधून होणार उमेदवारांची निवड ! येथे पहा भरतीची पूर्ण माहिती !

Central Railway Bharti 2025 : मध्य रेल्वे मध्ये भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित झाली असून त्यामध्ये PGT,TGT, व प्राथमिक शिक्षक या पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार असून त्यासाठी उमेदवारांच्या ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे . . या भरती मध्ये एकूण रिक्त पदांच्या १६ जागा भरल्या जाणार आहेत . जे उमेदवार रेल्वे विभाग अंतर्गत करियर घडवू इच्छित आहेत त्या उमेदवारांना हि नोकरीची सुवर्ण संधी आहे अश्या देण्यात आल्या आहेत . तसेच उमेदवारांची वयोमर्यादा हि १८ वर्षे ते ६५ वर्षे अशी देण्यात आली आहे . आणि नोकरीचे ठिकाण मुंबई दिले आहे . त्यामुळे उमेदवारांना मुंबई सारख्या ठिकाणी नोकरी करता येणार आहे . हि एक चांगली संधी आहे . तसेच या भरतीची मुलाखत होणार असून उमेदवारांनी मुलाखतीच्या तारखांना उपस्थित राहावे . या भरतीसाठी मुलाखतीची तारीख . १२ मार्च ,१३ मार्च , व १७ मार्च २०२५ अश्या देण्यात आल्या आहेत इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी या तारखांना दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे . मुलाखतीचा पता खाली दिलेल्या माहिती मध्ये पहा . मुलाखतीच्या पत्यावर उमेदवारांनी वेळेच्या आत उपस्थित राहायचे आहे . उशिरा आल्यास मुलाखती घेतल्या जाणार नाही . याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी . तसेच या भरतीची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी या भरतीची मूळ जहिरात नक्की वाचा . जी पोस्टच्या शेवटी दिली आहे .

वरील दिलेल्या रेल्वे भरती मध्ये उमेदवारांना अर्ज करताना लागणारी शैक्षणिक पात्रता , उमेदवारांची वयोमर्यादा , अर्जाची फी , अधिकृत वेबसाईट , नोकरीचे ठिकाण , मुलाखतीचा पता , pdf जाहिरात ,अर्ज करण्याची शेवटची तारीख हि सर्व महत्वाची माहिती खालील प्रमाणे पहा . तसेच या भरती अंतगर्त अप्रेंटीस पदांच्या एकूण १६ जागा भरण्यात येणार असून त्यासाठी उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल आणि त्यामध्ये भरतीच्या अधिसूचने मध्ये दिल्या प्रमाणे सर्व पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवाराची या भरतीसाठी निवड करण्यात येईल . या भरतीच्या दिलेल्या तारखांना उमेदवारांनी वेळेत दिलेल्या संबधित पत्यावर हजर राहायचे आहे . त्याचप्रमाणे मुलाखतीला जाताना सोबत अधिसुचनेमध्ये सांगितलेली कागदपत्रे देखील घेऊन जायची आहेत . उमेदवारांनी मुलाखतीला वेळेच्या आधीच हजर राहावे .

  • पदांच्या रिक्त जागा – १६ जागा
  • पदांची नावे – PGT,TGT, व प्राथमिक शिक्षक
  • शिक्षण अट – ( शैक्षणिक पात्रता हि दिलेल्या पदाच्या पात्रतेवर अवलंबून आहे त्याकरिता उमेदवारांनी pdf जाहिरात वाचा .)
  • वयाची मर्यादा – १८ वर्षे ते ६५ वर्षे
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई महाराष्ट्र
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पता – ( प्राचार्य सेन्ट्रल रेल्वे सेक (ईएम स्कूल व ज्युनियर कॉलेज ,कल्याण )
  • मुलाखतीच्या तारखा – १२ मार्च ,१३ मार्च आणि १७ मार्च २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/

या भरती मध्ये खाली दिलेल्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत . जे उमेदवार पात्र असतील त्यांनी लवकर आपले अर्ज घेऊन मुलाखतीच्या ठिकाणी हजर राहायचे आहे . या भरती अंतगर्त वेगवेगळ्या विषयासाठी पी .जी .टीचर ची भरती केली जाणार आहे . अधिक माहितीसाठी भरतीची मूळ जहिरात वाचा .

पदांची नावे पदांच्या रिक्त जागा
पी .जी टीचर विषय ( इंग्लिश ) ०१ जागा
पी .जी टीचर विषय ( इकोनोमिक्स )
०१ जागा
पी .जी टीचर विषय ( बिझनेस स्टडी )
०१ जागा
पी .जी टीचर विषय ( अकौंटंट )
०१ जागा
पी .जी टीचर विषय ( केमिस्ट्री )
०१ जागा
पी .जी टीचर विषय ( बायोलॉजी )
०१ जागा
पी .जी टीचर विषय ( हिंदी ) ०१ जागा
पी .जी टीचर विषय ( सोशल सायन्स )
०२ जागा
पी .जी टीचर विषय ( इंग्लिश )
०२ जागा
पी .जी टीचर विषय ( कम्प्युटर सायन्स )०१ जागा
पी .जी टीचर विषय ( मॅठस )
०१ जागा
पी .जी टीचर विषय ( इंग्लिश व गणित विषय )न
०३ जागा

मध्य रेल्वे भरती २०२५ अंतर्गत भाग घेणाऱ्या उमेदवारांना खाली दिलेली शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे अनिवार्य आहे . पुढील शैक्षणिक पात्रता पूर्ण असणारे उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकतात .

पदांची नावे शैक्षणिक अहर्ता
पी .जी टीचर विषय ( इंग्लिश ) एम .ए . ( इंग्रजी साहित्य .मुख्य विषय म्हणून )बी . एड केले असावे .
पी .जी टीचर विषय ( इकोनोमिक्स )
एम .ए ( इकोनोमिक्स ) बी . एड पदवी असावी .
पी .जी टीचर विषय ( बिझनेस स्टडी )

एम.कॉम .) बी . एड पदवी असावी .
पी .जी टीचर विषय ( अकौंटंट ) एम.कॉम .) बी . एड पदवी असणे आवश्यक
पी .जी टीचर विषय ( केमिस्ट्री ) एम .एस .सी ( केमिस्ट्री ) ) बी . एड केले असणे गरजचे
पी .जी टीचर विषय ( बायोलॉजी )
एम .एस .सी ( बायोलॉजी ) बी . एड केले असावे .
पी .जी टीचर विषय ( हिंदी ) बी .ए (हिन्दी विषय पूर्ण ३ वर्षे बी . एड सीटी ई टी ) पूर्ण केले असावे .
पी .जी टीचर विषय ( सोशल सायन्स )
बी .ए ( हिस्ट्री गिओ ग्राफी ,इकोनोमिक्स ,पोलिटिक्स ,सायन्स any २ आणि बी . एड सीटी ई टी असणे आवश्यक आहे .
पी .जी टीचर विषय ( इंग्लिश )बी .ए ( इंग्लिश ) बी . एड सीटी ई टी ) केले असणे गरजेचे आहे .
पी .जी टीचर विषय ( कम्प्युटर सायन्स )बी .ई .बी , टेक ( कॉम्प्युटर सायन्स आय टी ) मान्यताप्राप्त विद्यापीठ ( बी .एस .सी / बी सी .ए / एम .सी .ए /एम .एस. सी पूर्ण करणे
पी .जी टीचर विषय ( मॅठस )बी .एस .सी withपी.सी. एम बी . एड आणि सीटीईटी केली असावी .
पी .जी टीचर विषय ( इंग्लिश व गणित विषय )न १२ वी ५०% गुणासोबत आणि डी.एड (२ वर्षे आणि टीई टी गाईड्स लाईन्स फार्मेड एनसीटीई केले असणे आवश्यक .

पदांची नावे पगार /वेतनश्रेणी
TGTरुपये .२७,५००/- दर महिना
PGTरुपये . २६,२५०/- दर महिना
PRTरुपये .२१,२५०/- दर महिना

वर देण्यात आलेल्या रेल्वे भरतीमध्ये सहभागी होण्याकरिता उमेदवारांचे वय हे अधिसूचने मध्ये दिलेल्या तारखेप्रमाणे म्हणजे . १२.०४.२०२४ (केव्हीएस नियमाप्रमाणे असावी . या भरतीसाठी उमेदवारांचे वय हे कमीत कमी १८ वर्षे आणि जास्तीत जास्त ६५ वर्षे असणे आवश्यक आहे . यापेक्षा वय उमेद्वारचे नसावे . अधिक माहितीसाठी pdf जाहिरात बघा .

  • कमीत कमी वायोमार्यदा – १८ वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा – ६५ वर्षे
  • मध्य रेल्वे भरती च्या प्रक्रियेमध्ये उमेद्वारंची निवड प्रक्रिया हि मुलाखती मधून केली जाईल . या भरतीच्या निवडीसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा घेतली जाणार नाही यामध्ये निवड होण्यासाठी उमेद्वारंची मुलाखती घेतल्या जाणार आहेत . त्यामध्ये उमेद्वाराचे सवांद कौशल्य , कामाचा अनुभव या सर्व गोष्ठीनचा विचार केला जाईल . तसेच उमेदवारांना या भरतीच्या मुलाखती करिता ३ दिवस मुंबई या ठिकाणी राहावे लागणार आहे . तसेच अधिसुचनेमध्ये दिल्या प्रमाणे मुलाखतीच्या तारखामध्ये वाढ होऊ शकते . यामध्ये उमेदवारांना राहण्याची व्यवस्था केली जाणार नाही . तसेच उमेदवाराला प्रत्येक पिजीटी ,टीजीटी ,व पीआरटी संबधित विषयामध्ये कमीत कमी ५०% गुण असणे आवश्यक आहे . तसेच ज्या उमेदवारांची सिटीइटी झाली आहे . त्यांच्या अनुउपस्थित सिटीईटी पात्र नसलेल्या उमेदवारांना केव्ही च्या भरती नियमानुसार पात्र मानण्यात येऊ शकते .

वरील रेल्वे भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मुलाखती ला जाताना खाली दिलेल्या कागदांच्या प्रती सोबत घेऊन जायच्या आहेत . खालील दिलेल्या कागदपत्रांच्या प्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे . त्याशिवाय उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार नाही .

  • जन्माचा दाखला किवा बोर्डाचे प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • मान्यताप्राप्त संस्थेचे बोर्डाकडून मार्कशीट /प्रमाणपत्र
  • वर्तमान नियोक्ती मध्ये एनओसी

या भरती अंतर्गत उमेदवारांच्या मुलाखती ठेवण्यात येणार असून मुलाखतीच्या तारखा खालीलप्रमाणे बघा .

मुलाखत तारीख वेळ मुलाखत -पोस्टचे नाव
१२.०३.२०२५ १०.०० AM ते १३.०० PMपोस्ट ग्र्याजयुत टीचर
(PGT )
१३.०३.२०२५ १०.०० AM ते १३.०० PMट्रेनी ग्र्याजयुत टीचर (TGT )
१७.०३.२०२५ १०.०० AM ते १३.०० PMप्रायमरी टीचर

या भरतीसाठी सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी पुढीलप्रमाणे मुलाखतीसाठी हजर राहावे . या भरती मध्ये ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच मुलाखती द्वारे उमेदवारांची निवड केली जाईल . उमेदवारांनी त्यासाठी दिलेल्या संबधित पत्यावर वेळेत हजर राहावे .

  • या भरती मध्ये उमेदवारांच्या मुलाखती ठेवल्या आहेत .
  • उमेदवारांनी दिलेल्या संबधित पत्यावर आणि दिलेल्या तारखांना मुलाखतीसाठी उपस्थित राहावे .
  • मुलाखतीसाठी १२, मार्च ,१३ मार्च आणि १७ मार्च या तारखा दिल्या आहेत .
  • या भरतीसाठी पात्र आणि इच्हुख असलेल्या उमेदवारांनी वेळेत हजर राहावे .
  • मुलाखतीसाठी उमेदवारांनी स्व :खर्चाने हजर राहावे .
  • उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा TA/DA दिला जाणार नाही .
  • प्राचार्य सेन्ट्रल रेल्वे सेक (ईएम स्कूल व ज्युनियर कॉलेज ,कल्याण ) या पत्यावर हजर राहावे .
  • या भरतीच्या अधिक माहितीकरिता कृपया PDF जहिरात पहा .

वरील रेल्वे भरती अंतर्गत भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आवश्यक असणाऱ्या महत्वाच्या लिंक्स पुढीलप्रमाणे बघा .

आणखी वाचा