---Advertisement---

मुंबई महानगरपलिका अंतर्गत सुरु झाली नवीन भरतीची जाहिरात ! उमेदवारांनी त्वरित अर्ज करा !

By dhanashribagad6

Updated On:

BMC Engineer Rcruitment 2024
---Advertisement---

BMC Engineer Rcruitment 2024 : बृहन्ममुंबई महानगरपलिका मध्ये नवीन भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे . यामध्ये भरली जाणार आहेत एकूण रिक्त पदांच्या ६९०जागा तरी बृहन्ममुंबई महानगरपलिके कडून या भरतीच्या जागा भरण्याकरिता इच्छुक असलेल्या आणि या रिक्त पदाकरिता पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविले आहेत . यामध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य ) , कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकाल आणि इलेक्ट्रीकल ), दुय्यम अभियंता (स्थापत्य ), दुय्यम अभियंता ( यांत्रिकी आणि विद्युत )” ह्या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत तरी जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार असतील त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज करायचे आहे . या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख हि १६ डिसेंबर २०२४ अशी दिली आहे . त्यामुळे या तारखेच्या आतच आपले अर्ज उमेदवारांनी दिलेल्या वेबसाईट लिंकद्वारे करायचे आहेत . तसेच तुम्हाला या भरतीची अधिक माहिती मिळविण्याकरिता या भरतीची मूळ जाहिरात PDF जाहिरात दिली आहे ती वाचा त्यामधून तुम्हाला सर्व माहिती डिटेल मध्ये समजण्यास मदत होईल .

बृहन्ममुंबई महानगरपलिका भरती २०२४ या भरती मध्ये अनेक रिक्त पदांच्याजागा भरल्या जाणर असून उमेदवारांना हि नोकरीची उत्तम संधी आहे . जे उमेदवार नोकरी मिळविण्याच्या शोधात आहेत त्यांनी लगेच आपला अर्ज करून घ्या . तसेच या भरती करिता उमेदवारांचे लागणारे आवश्यक शिक्षण ,वय , नोकरी करण्याचे ठिकाण तसेच अर्ज करताना लागणारी अर्ज फी , भरतीची अधिकृत वेबसाईट हि सर्व माहिती खाली दिली आहे ती वाचा आणि त्याप्रमाणे पात्र ठरत असलेल्या उमेदवारांनी अर्ज करा . त्याचप्रमाणे नोकरीचे ठिकाण हे मुंबई दिले आहे . तसेच अर्ज हा व्यवस्थित भरावा अर्जामध्ये सर्व माहिती बरोबर आणि व्यवस्थित भरावी . चुकीची किवा खोटी माहिती आढळून आल्यास असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीती याची दक्षता उमेदवारांनी अर्ज करताना घ्यावी .

  • पदांची संख्या -६९०० जागा
  • पदांची नावे – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य ) , कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकाल आणि इलेक्ट्रीकल ), दुय्यम अभियंता (स्थापत्य ), दुय्यम अभियंता ( यांत्रिकी आणि विद्युत )
  • वयाची मर्यादा – १८ ते ३८ वर्षे
  • शैक्षणिक अहर्ता – शैक्षणिक पात्रता हि प्रत्येक पदाकरिता वेगवेगळी दिली आहे त्याकरिता कृपया PDF जहिरात बघा .
  • अर्ज फी-
    • खुल्या प्रवार्गामधील उमेदवारांना रुपये १०००/- ( वस्तू आणि सेवा सेवाकारासोबत )
    • मागास वर्गातील उमेदवारांना रुपये.९०००/- ( वस्तू आणि सेवा सेवाकारासोबत )
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र )
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन पद्धत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ डिसेंबर २०२४
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २६ नोव्हेंबर २०२४
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in

Most Read

पदांची नावे पदांच्या जागा
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य ) २५० जागा
कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकाल आणि इलेक्ट्रीकल )१३० जागा
दुय्यम अभियंता (स्थापत्य )२३३ जागा
दुय्यम अभियंता ( यांत्रिकी आणि विद्युत ७७ जागा

नवीनवेळा पत्रकानुसार

महानगरपालिका कडून हि पदांची भरती आचारसहिता चालू असताना जाहिरात प्रसिद्ध केली होती व याचे अर्ज करण्याचे तारीख हि ११ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२४ या काळात ठेवली होती पण १५ ऑक्टोबर २०२४ पासून आचारसंहिता चालू झाली आणि ह्या भरतीच्या भरती प्रक्रीये मध्ये बदल झाला . त्यामुळे आता नवीन वेळा पत्रकानुसार भरतीमध्ये बदल झाल्याचे जाहीर केले आणि आता उमेदवारांना या भरतीचे अर्ज हे २६ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये अर्ज करता येतील .

Users

पदांची नावेवेतनश्रेणी /पगार
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य )रुपये ४१,८०० ते १३२३००/-
कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकाल आणि इलेक्ट्रीकल )रुपये .४१,८०० ते १३२३००/-
दुय्यम अभियंता (स्थापत्य )रुपये .४४९००/- ते १४२४००/-
दुय्यम अभियंता ( यांत्रिकी आणि विद्युतरुपये .४४९००/- ते १४२४००/-

  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य ) : या पदाकरिता उमेदवारांनी १० वी ची परीक्षा पास केली असावी आणि ३ वर्ष स्थापत्य व अभियांत्रिकी मधील कांत्र्क्षण टेक्नोलॉजी मधील किवा पब्लिक हेल्थ मधील इंजीनारिंग मधील पदवी मिळवली असावी .उमेदवार हा मराठी भाषेमधून माध्यमिक शाळेतील प्रमाणपत्र परीक्षा पास असावा आणि १० वी परीक्षा कीव तत्सम परीक्षा (उच्चस्तर /निम्न स्तर ) महारष्ट्र शाशनाच्या महारष्ट्र शाषण माध्यमिक किवा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकषानुसार पास असावा .
  • कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकाल आणि इलेक्ट्रीकल ) : : या पदाकरिता उमेदवार हा १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा किवा त्याच्या समतुल्य शिक्षण घेतले असावे . किवा ३ वर्ष यांत्रिकी विद्युत किवा ओटो मोबाईल्स ,इलेक्ट्रोनिक्स ,प्रोडक्शन इंजिनियरिंग मध्ये पदवी किवा डिप्लोमा in इलेक्ट्रीकल पावर सिस्टीम / डिप्लोमा इन इंडस्ट्रीअल इलेक्ट्रोनिक / किवा डिप्लोमा इन इलेक्ट्रोनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन इंजिनियरिंग हि पदवी प्राप्त केली असावी .
  • दुय्यम अभियंता (स्थापत्य ) : मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा महारष्ट्र शाशनाने पदवी समतुल्य असल्याचे घोषित केले असेल किवा इंस्तीत्युषण ऑफ इंजिनिअर्स (इंडिया ) या संस्थेची स्थापत्य अभियांत्रिकीमधील असोसियात मेंबरशिप एक्झामिनेषण मधील भाग १ आणि २ पास झाले आहेत किवा ज्यांनी असोसियात मेंबरशिप एक्झामिनेषण भाग १ आणि २ ला मान्यता देण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी प्राप्त केली आहे .
  • दुय्यम अभियंता ( यांत्रिकी आणि विद्युत :मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा महारष्ट्र शाशनाने पदवी समतुल्य असल्याचे घोषित केले असेल किवा इंस्तीत्युषण ऑफ इंजिनिअर्स (इंडिया ) या संस्थेची स्थापत्य अभियांत्रिकीमधील असोसियात मेंबरशिप एक्झामिनेषण मधील भाग १ आणि २ पास झाले आहेत किवा ज्यांनी असोसियात मेंबरशिप एक्झामिनेषण भाग १ आणि २ ला मान्यता देण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी प्राप्त केली आहे .
इवेंट तारखा
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख २६ नोव्हेंबर २०२४
अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०२४
अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख २६ नोव्हेंबर २०२४ ते १६ डिसेंबर २०२४
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२४

वर दिलेल्या भरती अंतगर्त उमेद्वारंची वयाची मर्यादा पुढीलप्रमाणे पाहू .

  • अराखीव खुल्या प्रवर्गामधील उमेदवारांकरिता वयाची अट हि कमीत कमी १८ वर्षे आणि जास्तीत जास्त ३८ वर्षे दिली आहे .
  • मागास प्रवर्गामधील उमेदवारांना वयाची अट हि कमीत कमी १८ वर्षे आणि जास्तीत जास्त ४३ वर्षे दिली आहे .

वर देण्यात आलेल्या भरती अंतर्गत उमेदवारांना अर्ज करताना परीक्षा फी किती भरावी लागणार आहे ते पाहू .

  • खुल्या प्रवार्गामधील उमेदवारांना रुपये १०००/- ( वस्तू आणि सेवा सेवाकारासोबत )
  • मागास वर्गातील उमेदवारांना रुपये.९०००/- ( वस्तू आणि सेवा सेवाकारासोबत )

परीक्षा शुल्क हे उमेदवारास नेट बँकिंग ,क्रेडीट कार्ड ,डेबिट कार्ड ,(UPIIMPS ने किवा कॅश कार्ड किवा मोबाईल वोलेत्स ने भरता येईल .

  • वरील दिलेल्या भरती मध्ये उमेदवारांची निवड खाली दिल्या प्रमाणे होईल .
  • ऑनलाईन परीक्षा – या भरती करिता उमेदवारांची ऑ न लाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल त्यामध्ये तांत्रिक ज्ञानाची चाचणी , होईल , तसेच कागदपत्रे पडताळणी केली जाईल या यामध्ये शैक्षणिक पात्रता ,अनुभव व इतर कागदपत्रे पडताळणी होईल .
  • मुलाखत – यामध्ये उमेदवारांची मुलाखत होईल त्यात कौशल्य चाचणी , व्यवहारिक अभियांत्रिकी कौशल्य व योग्य मुल्यांकन केले जाई.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य )
कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकाल आणि .
इलेक्ट्रीकल ) या पदाकरिता घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे पहा.
अ.क्र. परीक्षा प्रश्न क्रमांक गुण वेळ परीक्षा स्वरूप एकूण गुणाची संख्या
१.सामान्य ज्ञान २० २० ९० मिनिटे वस्तुनिष्ठ .
२. बौद्धिक क्षमता २० २०
३. तांत्रिक ज्ञान ६० ६०
४. एकूण १०० १०० कनिष्ठ अभियंता (स्थापत्य )कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकाल आणि .
इलेक्ट्रीकल ) या पदाकरिता उमेदवारांना पात्र ठरण्याकरिता किमान उमेदवाराला ऑनलाईन परीक्षेमध्ये ४५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे

दुय्यम अभियंता (स्थापत्य )दुय्यम अभियंता ( यांत्रिकी आणि विद्युत या पदाकरिता घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे पहा.

अ.क्र. परीक्षा प्रश्न क्रमांक गुण वेळ परीक्षा स्वरूप एकूण गुणाची संख्या
१.सामान्य ज्ञान २० २० ९० मिनिटे वस्तुनिष्ठ .
२. बौद्धिक क्षमता २० २०
३. तांत्रिक ज्ञान ६० ६०
४. एकूण १०० १०० दुय्यम अभियंता (स्थापत्य )दुय्यम अभियंता ( यांत्रिकी आणि विद्युत या पदाकरिता उमेदवारांना पात्र ठरण्याकरिता किमान उमेदवाराला ऑनलाईन परीक्षेमध्ये ४५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करावा ते पुढीलप्रमाणे पहा .

  • वरील भरती करिता उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे .
  • भरतीचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि मग अर्ज करा .
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा .अधिसुचनेमध्ये सांगितल्याप्रमाणे .
  • अर्ज हा सर्व अति आणि पात्रता पूर्ण केल्याचा असावा .
  • अर्ज हा दिलेल्या शेवटच्या तारखे आधी पाठवावा उशिरा आलेल्या अर्जानंचा विचार केला जाणार नाही .
  • अर्ज हा दिलेल्या लिंक वरूनच करायचा आहे .
  • अर्ज करण्यची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०२४ दिली आहे .
  • अधिक माहितीसाठी PDF जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करा .

---Advertisement---

Related Post