Bank Of Baroda Bharti 2025
Bank Of Baroda Bharti 2025 : बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदाकरिता भरतीची सुरवात झाली असून त्यासाठी : बँक ऑफ बडोदा कडून अर्ज मागवण्यात येत आहेत . जे उमेदवार बँक क्षेत्रात करियर करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी हि नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे . या भरतीचा अर्ज हा ऑनलाईन स्वरूपात करायचा आहे . तसेच या भरती मध्ये एकूण रिक्त असलेल्या जागांपैकी ५१८ जागा भरल्या जाणार आहेत . त्यामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक,व्यवस्थापक ,अधिकारी ,मुख्य व्यवस्थापक ” या पदांची भरती केली जाणार आहे . त्यामुळे इच्छुक असणाऱ्या आणि पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकर अर्ज करायचे आहेत . जे उमेदवार या भरतीचा अर्ज करणार आहे त्यांनी ११ मार्च २०२५ या तारखेच्या आधीच अर्ज करावा कारण हि या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख दिली आहे .आणि या तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी . तसेच या भरतीच्या संपूर्ण माहितीकरिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात नक्की वाचा . जाहिरातीमध्ये भरतीची संपूर्ण माहिती मिळेल .

Bank Of Baroda Bharti 2025
बँक ऑफबडोदा २०२५ ची हि भरती नुकतीच सुरु झाली आहे . आणि त्यासाठी बँक ऑफ बडोदा ने उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविले आहेत . त्यामुळे जे उमेदवार पदवीधर आहेत त्यांनी अधिसुच्नेमध्ये दिलेल्या माहिती प्रमाणे आपले अर्ज करायचे आहेत . या भरतीची सर्व माहिती जसे कि शैक्षणिक अहर्ता ,नोकरीचे ठिकाण ,अर्ज करण्याची पद्धती , अर्ज शुल्क , निवड पर्क्रिया , उमेदवारांचे वयोमर्यादा हि सर्ब माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे ती पहावी आणि आपले अर्ज करावेत . अर्ज करताना अर्जामध्ये खोटी किवा अपूर्ण माहिती लिहू नये . तसेच अर्जासोबत अधिसुच्नेमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडावी . या भरती मध्ये ५१८ जागा भरल्या जाणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मार्च २०२५ दिली आहे त्यामुळे पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्यास उशीर न करता लवकरात लवकर आपले अर्ज खाली दिलेल्या संबधित लिंकवर जाऊन करावे .
- पदांच्या संख्या – ५१८ जागा
- पदांची नावे – वरिष्ठ व्यवस्थापक,व्यवस्थापक ,अधिकारी ,मुख्य व्यवस्थापक
- वयाची अट – २४ वर्षे ते ४३ वर्षे
- शैक्षणिक पात्रता – ( शैक्षणिक पात्रता दिलेल्या पदाच्या पात्रतेवर अवलंबून आहे . त्याकरिता pdf जाहिरातीचे वाचन करावे .)
- नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
- अर्ज शुल्क –
- जनरल ,ओबीसी ,ई डब्लू एस उमेदवारांना – रुपये . ६००/-
- एस सी ,एस टी ,पी ,डब्लू डी , उमेदवारांना – रुपये .१००/-
- अर्ज करण्याची सुरवाती तारीख –
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ मार्च २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/
Vacancy Of Bank Of Baroda Bharti 2025
पदांच्या जागा | पदांची नावे |
९४ जागा | वरिष्ठ व्यवस्थापक |
३१९ जागा | व्यवस्थापक |
४०० जागा | अधिकारी |
०५ जागा | मुख्य व्यवस्थापक |
Salary Details For Bank Of Baroda Recruitment 2025
बँक ऑफ बरोडा या भरतीच्या प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खाली दिल्या प्रमाणे वेतन /पगार दिला जाईल . अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा .
वेतन | पदांची नावे |
रुपये . ८५,९२० ते १,०५,२८० /- | वरिष्ठ व्यवस्थापक |
रुपये . ६४ ,८२० ते ९३,९६० /- | व्यवस्थापक |
रुपये . ४८,४८० ते ६७,१६०/- | अधिकारी |
रुपये . १,०२, ३०० ते १,२०,२४०/- | मुख्य व्यवस्थाप |
Age Limit For Bank Of Baroda Application Online 2025
वरील बँक भरती मध्ये ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्याना वयाची अट कमींत कमी २४ वर्षे आणि जास्तीत जास्त ४३ वर्षे अशी देण्यात आली आहे . त्यासठी खाली दिलेली माहिती पहा .
पदांची नावे | वयाची अट |
मॅनेजर- सेल्स | २४ वर्षे ते ३४ वर्षे |
मॅनेजर- क्रेडीट अन्लीस्त | २४ वर्षे ते ३४ वर्षे |
सिनियर मॅनेजर-क्रेडीट अन्लीस्त | २७ वर्षे ते ३७ वर्षे |
सिनियर मॅनेजर- MSME रिलेशनशिप | २८ वर्षे ते ४० वर्षे |
हेड – SME सेल | ३० वर्षे ते ४२ वर्षे |
ऑफिसर – सेक्युरिटी अन्लीस्त | २२ वर्षे ते ३२ वर्षे |
अग्रीकल्चर -मार्केटिंग ऑफिसर | २४ वर्षे ते ३४ वर्षे |
अग्रीकल्चर -मार्केटिंग मॅनेजर | .२६ वर्षे ते ३६ वर्षे |
मॅनेजर -सेक्युरिटी अन्लीस्त | २४ वर्षे ते ३४ वर्षे |
सिनियर मॅनेजर -सेक्युरिटी अन्लीस्त | २७ वर्षे ते ३७ वर्षे |
टेक्निकल ऑफिसर -सिव्हील इंजिनियर | २४ वर्षे ते ३७ वर्षे |
सिनियर डेव्हलपर -फुल स्टोक जावा | २७ वर्षे ते ३७ वर्षे |
क्लावूड इंजिनियर | २४ वर्षे ३४ वर्षे |
सिनियर मॅनेजर- इम्फोरमेशन सेक्युरिटी ऑफिसर | २७ वर्षे ते ३७ वर्षे |
चीफ मॅनेजर- इम्फोरमेशन सेक्युरिटी ऑफिसर | ३० वर्षे ते ४२ वर्षे |
Education Qualification Of Bank of Baroda Notification 2025
पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
मॅनेजर- सेल्स | या पदासाठी उमेदवाराने पदवी प्राप्त केली असावी आणि त्यामध्ये एम .बी .ए .पी .जी डी .म केले असावे त्यांना प्राधान्य दिले जाईल . |
मॅनेजर- क्रेडीट अन्लीस्त | या पदासाठी उमेदवाराने पदवी प्राप्त केली असावी आणि त्यामध्ये सीए /सीएफए /सीएमए /एम बीए फायनान्स यांना प्राधन्य दिले जाईल . |
सिनियर मॅनेजर-क्रेडीट अन्लीस्त | यामध्ये पुढील पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधन्य देण्यात येईल . सीए /सीएफए /सीएमए / फायनान्स एम बीए |
सिनियर मॅनेजर- MSME रिलेशनशिप | या पदाकरिता यामध्ये पुढील पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल .एम बीए,. .पी .जी डी .म फायनान्स मार्केटिंग मध्ये . |
हेड – SME सेल | या साठी उमेदवारांनी पोस्ट ग्रज्यूशन पूर्ण केले असावे . फायनान्स मॅनेजमेंत मार्केटिंग मध्ये |
ऑफिसर – सेक्युरिटी अन्लीस्त | बी .ई . बी .टेक ,एम सीए . एम एस ई मध्ये आय टी , आणि कम्युटर सायन्स अधिक सर्तीफिकेट |
अग्रीकल्चर -मार्केटिंग ऑफिसर | या पदासाठी उमेदवाराने पुढील पदवी मिळवली असावी यामध्ये मार्केटिंग ,कृषी व्यवसाय , ग्रामीण व्यवस्थापन ,वित्त मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असावी . |
अग्रीकल्चर -मार्केटिंग मॅनेजर | या पदासाठी उमेदवाराने पुढील पदवी मिळवली असावी यामध्ये मार्केटिंग ,कृषी व्यवसाय , ग्रामीण व्यवस्थापन ,वित्त मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असावी . |
मॅनेजर -सेक्युरिटी अन्लीस्त | उमेदवारांनी बी .टेक /बी .ई , आयटी , एम सी ए , संगणक विज्ञान एमएस सी मध्ये पदवी धरण केली असावी . |
सिनियर मॅनेजर -सेक्युरिटी अन्लीस्त | उमेदवारांनी बी .टेक /बी .ई , आयटी , एम सी ए , संगणक विज्ञान एमएस सी मध्ये पदवी धरण केली असावी . |
टेक्निकल ऑफिसर -सिव्हील इंजिनियर | बी .ई ,/बी .टेक केले असावे in इंजिनियरिंग मध्ये |
सिनियर डेव्हलपर -फुल स्टोक जावा | बी .ई ,/बी .टेक केले असावे कम्युटर सायन्स मध्ये /IT मध्ये |
क्लावूड इंजिनियर | बी .ई ,/बी .टेक केले असावे कम्युटर सायन्स मध्ये /IT मध्ये |
सिनियर मॅनेजर- इम्फोरमेशन सेक्युरिटी ऑफिसर | बी .ई ,/बी .टेक केले असावे MCA मध्ये इंफोडेक प्रमाणपत्र मिळवले असावे . |
चीफ मॅनेजर- इम्फोरमेशन सेक्युरिटी ऑफिसर | बी .ई ,/बी .टेक केले असावे MCA मध्ये इंफोडेक प्रमाणपत्र मिळवले असावे . |
Application Fee For Bank Of Broda Recruitment 2025
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्जाची फी भरावी लागणार आहे त्यामध्ये जनरल ,ओबीसी ,ई डब्लू एस उमेदवारांना – रुपये . ६००/- आणि एस सी ,एस टी ,पी ,डब्लू डी , उमेदवारांना – रुपये .१००/- देण्यात आली आहे तसेच अर्जाचे शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे नेट बँकिंग ,डेबिट कार्ड , क्रेडीट कार्ड ,यु पीआय चा वापर फी भरण्यासाठी करू शकता .
- जनरल ,ओबीसी ,ई डब्लू एस उमेदवारांना – रुपये . ६००/-
- एस सी ,एस टी ,पी ,डब्लू डी , उमेदवारांना – रुपये .१००/-
Selection Process So Bank Of Baroda Bharti 2025
- बँक ऑफ बडोदा भरती २०२५ भरतीमध्ये उमेदवारांची निवड पर्क्रिया हि मुलाखत ,ऑनलाईन चाचणी , सायक्रोमॅट्रीक चाचणी , गट चर्चा याद्वारे होईल . ह्या सर्व चाचणी आणि टप्यात उमेदवारांना पास होणे आवश्यक आहे .
- ऑनलाईन चाचणी
- सायक्रोमॅट्रीक चाचणी ,
- गट चर्चा
- मुलाखत
Exam Pateeren For Bank Of Broada Bharti 2025
वर दिलेल्या बँक ऑफ बडोदा भरतीसाठी उमेदवारांची ऑनलाईन चाचणी घेतली जाईल त्यामध्ये तर्कशास्त्र ,इंग्रजी , आणि परिणामातमक विषय असतील तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरला ०.२५ गुण असतील . आणि प्रत्येक विभागासाठी किमान पात्रता गुणाची टक्केवारी हि राखीव वर्गासाठी ३५ % आहे आणि आर्थिकदृष्ट्या कुमकुवत असलेल्या उमेदवार वर्गाला ४० % देण्यात आली आहे .
विषय | प्रश्न क्रमांक | गुण | वेळ |
रीसनिंग | २५ | २५ | ७५ मिनिटे |
इंग्लिश | २५ | २५ | ७५ मिनिटे |
कौन्तित्युड अप्तुट्युड | २५ | २५ | ७५ मिनिटे |
सामान्य ज्ञान | ७२ | १५० | ७५ मिनिटे |
एकूण | १५० | २२५ | १५० मिनिटे |
How To Apply For Bank Of Baroda Recruitment 2025
- या भरतीचा अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे
- अर्ज करण्याच्या आधी भरतीची मूळ जाहिरात एकदा नक्की वाचा .
- अर्ज हा दिलेल्या शेवटच्या तारखेच्या अधिच भरून पाठवा .
- अर्ज करण्यासाठी खालील लिंकचा वापर करा .
- अर्ज करत असताना अर्जाची फी भरा . त्याशिवाय अर्ज करता येणार नाही
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मार्च २०२५ दिली आहे .
- अधिक माहिती करिता pdf जाहिरात पहा .
Important Links Of Bank Of Baroda Online Application 2025
वर देण्यात आलेल्या भरतीमध्ये अर्ज करताना आवश्यक असलेल्या महत्वाच्या लिंक पुढीलपैकी पहा .
- ऑनलाईन अर्ज करा – https://shorturl.at/ZYPKT
- अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/
- PDF जाहिरात – https://shorturl.at/IsHsS