बँक ऑफ बडोदा मध्ये सुरु झाली आहे १२६७ रिक्त पदांवर भरती ! इच्छुक उमेदवारांनी पहा येथे भरतीची सर्व माहिती !

Bank of Baroda Bharti 2025 : बँक ऑफ बडोदा मध्ये आताच सुरु झालेल्या या भरती अंतर्गत अनेक विविध पदांवर भरती केली जाणार असून इच्छुक उमेदवार कडून अर्ज मागविण्यात आले आहेत त्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्तीने अर्ज करायचे आहेत . या भरती मध्ये एकूण रिक्त पदांच्या १२६७ इतक्या जागा भरल्या जाणार असून त्यामध्ये हि पदे भरण्यात येणार आहेत . बँक ऑफ बडोदा मध्ये सुरु झालेल्या या भरती अंतगर्त काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नोकरी करण्याची चांगली संधी आहे . यामध्ये कृषी विपणन अधिकारी ,कृषी विपणन व्यवस्थापक , व्यवस्थापक , वरिष्ठ व्यवस्थापक , प्रमुख अधिकारी , तांत्रिक अधिकारी , तांत्रिक व्यवस्थापक , तांत्रिक वरिष्ठ व्यवस्थापक या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून या भरतीचे अर्ज करण्याची सुरवातीची तारीख २८ डिसेंबर २०२४ या तारखेपासून सुरु होत आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जानेवारी २०२५ अशी देण्यात आली आहे . त्यामुळे उमेदवारांनी विलंब न करता लवकर आपले अर्ज करून घ्यावे . तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना अर्ज करण्याच्या सर्व सूचना या भरतीची PDF जाहिरात यामध्ये दिल्या आहेत त्यामुळे जाहिरातीचे वाचन करावे . PDF जाहिरात पोस्टच्या शेवटी दिली आहे .

वरील बँक ऑफ बडोदा भरती अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्जाची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी खाली देण्यात आलेली सर्व माहिती यामध्ये उमेदवाराचे वयोमर्यादा , शिक्षण पात्रता , नोकरीचे ठिकाण , अर्ज शुल्क ,त्याचबरोबर अधिकृत वेबसाईट अर्ज करण्याची पद्धत , हि सर्व माहिती पुढील प्रमाणे दिली आहे ती वाचा बँक ऑफ बडोदा भरती २०२५ अंतगर्त अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या वेबसाईट लिंकवर जाऊन अर्ज करावा . तसेच अर्ज हे दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आधीच संकेतस्थळावर पाठून द्यायचे आहेत . आणि अर्जामध्ये सर्व माहिती अधिसुचनेमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करत भरावी . अर्जात कसलीही चूक करू नये .

.

  • पदांची रिक्त पदे – १२६७ जागा
  • पदांची नावे – कृषी विपणन अधिकारी ,कृषी विपणन व्यवस्थापक , व्यवस्थापक , वरिष्ठ व्यवस्थापक , प्रमुख अधिकारी , तांत्रिक अधिकारी , तांत्रिक व्यवस्थापक , तांत्रिक वरिष्ठ व्यवस्थापक
  • शिक्षण पात्रता – शैक्षणिक अहर्ता हि पदांच्या पात्रतेवर आधारित आहे त्यासाठी उमेदवारांनी PDF जाहिरात बघा .)
  • अर्ज शुल्क –
    • सामान्य – रुपये ६००/- , EWS व OBC – उमेदवारांना – कर + पेमेंट गेटवे शुल्क
    • रुपये १००/- लाऊ कर + SC/ST , PWD व महिलांसाठी पेमेंट गेटवे शुल्क
  • वयोमर्यादा –
    • वयाची मर्यादा कमीत कमी – २४ वर्षे
    • जास्तीत जास्त – ३४ वर्षे
  • नोकरीचे ठिकाण –
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
  • अर्ज करायची सुरवातीची तारीख – २८ डिसेंबर २०२४
  • अर्ज करायची शेवटची तारीख – १७ जानेवारी २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/

पदांची नावे पदांच्या रिक्त जागा
रुरल व अग्री बँकिंग अग्रीकल्चर मार्केटिंग ऑफिसर १५०
अग्रीकल्चर मार्केटिंग मॅनेजर५०
रेटेल लायबिलिटीस मॅनेजर सेल्स ४५०
MSME बँकिंग मॅनेजर- क्रेडीट अनिलेस्त ७८
सिनियर मॅनेजर -क्रेडीट अनिलेस्त ४६
सिनियर मॅनेजर – MSME रिलेशनशिप २०५
हेड -SME सेल १२
इन्फोरमेशन सेक्युरिटी ऑफिसर -सेक्युरिटी अनिलेस्त ०५
मॅनेजर सेक्युरिटी अनिलेस्त ०२
सिनियर मॅनेजर- सेक्युरिटी अनिलेस्त ०२
फॅसिलीटी मॅनेजमेंट टेक्निकल ऑफिसर -सिव्हील इंजिनियर ०६
टेक्निकल मॅनेजर -सिव्हील इंजिनियर ०२
टेक्निकल सिनियर मॅनेजर- सिव्हील इंजिनियर ०४
टेक्निकलऑफिसर – इलेक्ट्रीकल इंजिनियर ०४
टेक्निकल मॅनेजर अर्तीटेक ०२
कॉर्पोरेट आणि इंसतोलातेष्ण क्रेडीट सिनियर डेव्हलपर -फुल स्टोक जावा २६
डेव्हलपर -फुल स्टोक जावा २०
सिनियर डेव्हलपर – मोबाईल ए प्लीकेशन डेव्हलपमेंट१०
क्लाउड इंजिनियर ०६
ETL डेव्हलपर ०७

ETL डेव्हलपर
०५
AL इंजिनियर २०
सिनियरAL इंजिनियर ०४
API डेव्हलपर ०६
सिनियर API डेव्हलपर ०८
नेटवर्क एडमिनिस्टर ०५
सर्वर एडमिनिस्टर १०
सिनियर डाटाबेस एडमिनिस्टर०६
डाटाबेस एडमिनिस्टर०८
सिनियर स्टोरेज एडमिनिस्टर बॅंकअप ०२
स्टोरेज एडमिनिस्टर बॅंकअप ०६
पोस्टग्रेस एडमिनिस्टर ०२
फायनान्सियल डेव्हलपर १०
सिनियर फायनान्सियल डेव्हलपर ०६
सिनियर मॅनेजर- डाटा सायान्तिस्त ०२
चीफ मॅनेजर -डाटा सायान्तिस्त ०१
डाटा वेअर हाउस ऑपरेशन ०३
नेट डेव्हलपर ०२
IT इंजिनियर ०१
DQ अन्लीस्त ०१
डाटा प्रोफायलिंग०१
मॅनेजर -आटोमेशन आणि मेंतनंस रेग्युलेटरी रिटर्न ०३
सिनियर मॅनेजर – इन्फोरमेशन सेक्युरिटी ऑफिसर०१
चीफ मॅनेजर- इन्फोरमेशन सेक्युरिटी ऑफिस०१
सिनियर मॅनेजर- डाटा प्रावेसी कॉम्प्लान ऑफिसर०१
चीफ मॅनेजर -डाटा प्रावेसी कॉम्प्लान ऑफिसर०१
मॅनेजर – मास्तर डाटामॅनेजमेंट आणि मेटा डाटा०२
सिनियर मॅनेजर – मास्तर डाटामॅनेजमेंट आणि मेटा डाटा ०१
चीफ मॅनेजर – मास्तर डाटामॅनेजमेंट आणि मेटा डाटा ०१
मॅनेजर -क्लिक सेन्स डेव्हलपर ०२
सिनियर मॅनेजर – क्लिक सेन्स डेव्हलपर ०१

मॅनेजर सेल्स पदवी प्राप्त केली असावी ( preferred : MBA/PGDM in Marketing /Sales )
मॅनेजर – क्रेडीट अनिलीस्त पदवी प्राप्त केली असावी ( preferred : CA/CFA/CMA/MBA in Finance)
सिनियर मॅनेजर – क्रेडीट अनिलीस्त पदवी प्राप्त केली असावी ( preferred : CA/CFA/CMA/MBA in Finance)
सिनियर मॅनेजर- MSME रिलेशन शिप पदवी प्राप्त केली असावी ( preferred : postgraduate in Managment/Marketing/Finance
हेड – SME सेल
पदवी प्राप्त केली असावी ( BE/B.Tech/MCA/MSc in /Computer Science+ Certification
ऑफिसर — सेक्युरिटी अन्लेस्त पदवी प्राप्त केली असावी ( BE/B.Tech /MCA/MSc in IT/Computer Science+Certification
अग्रीकल्चर मार्केटिंग ऑफिसरपदवी प्राप्त केली असावी ( PG in Marketing /Agri Business/Rural Managment / Finance
अग्रीकल्चर मार्केटिंग मॅनेजरपदवी प्राप्त केली असावी ( PG in Marketing /Agri Business/Rural Managment / Finance
मॅनेजर सेक्युरिटी अन्लेस्तपदवी प्राप्त केली असावी ( BE/B.Tech /MCA/MSc in IT/Computer Science+Certification
सिनियर मॅनेजर- सेक्युरिटी अन्लेस्त
पदवी प्राप्त केली असावी ( ( BE/B.Tech /MCA/MSc in IT/Computer Science+Certification
टेक्निकल ऑफिसर – सिव्हील इंजिनियर

पदवी प्राप्त केली असावी ( ( BE/B.Tech in Civil Engineering मध्ये
सिनियर डेव्हलपर – फुल स्टोक जावा
BE/B.Tech /Mca in Computer Science/IT मध्ये पदवी मिळवली असावी .
क्लाउड इंजिनियर BE/B.Tech in Computer Science/IT केले असावे
सिनियर मॅनेजर- इन्फोरमेशन सेक्युरिटी ऑफिसर

BE/B.Tech /Mca Infodec Certification प्राप्त केले असावे .
चीफ मॅनेजर- इन्फोरमेशन सेक्युरिटी ऑफिसर
BE/B.Tech /Mca Infodec Certification प्राप्त केले असावे

  • मॅनेजर सेल्स – २४ वर्षे ते ३४ वर्षे
  • मॅनेजर – क्रेडीट अनिलीस्त – २४ वर्षे ते ३४ वर्षे
  • सिनियर मॅनेजर – क्रेडीट अनिलीस्त – २७ वर्षे ते ३७ वर्षे
  • सिनियर मॅनेजर- MSM E रिलेशन शिप – २८ वर्षे ते ४० वर्षे
  • हेड – SME सेल – ३२ ते ४२ वर्षे
  • ऑफिसर — सेक्युरिटी अन्लेस्त – २२ वर्षे ते ३२ वर्षे
  • अग्रीकल्चर मार्केटिंग ऑफिसर – २४ वर्षे ते ३४ वर्षे
  • अग्रीकल्चर मार्केटिंग मॅनेजर – २६ वर्षे ते ३६ वर्षे
  • मॅनेजर सेक्युरिटी अन्लेस्त – २४ वर्षे ते ३४ वर्षे
  • सिनियर मॅनेजर- सेक्युरिटी अन्लेस्त – २७ वर्षे ते ३७ वर्षे
  • टेक्निकल ऑफिसर – सिव्हील इंजिनियर – २४ वर्षे ते ३४ वर्षे
  • सिनियर डेव्हलपर – फुल स्टोक जावा – २७ वर्षे ते ३७ वर्षे
  • क्लाउड इंजिनियर – २४ वर्षे ते ३४ वर्षे
  • सिनियर मॅनेजर- इन्फोरमेशन सेक्युरिटी ऑफिसर – २७ वर्षे ते ३७ वर्षे
  • चीफ मॅनेजर- इन्फोरमेशन सेक्युरिटी ऑफिसर – ३० वर्षे ते ४२ वर्षे

  • वरील बँक भरती अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांना खालीलप्रमाणे वेतन दिले जाईल .
Pay Scaleवेतनश्रेणी
Scale I रुपये . ४८४८०/- रुपये . ८५९२०/-
Scale IIरुपये ..६४,८२०/- रुपये .९३,९६०/-
Scale IIIरुपये . ८५,९२०/- रुपये .१०५,२८०/-
Scale IVरुपये .१०२,३००/- रुपये .१२०,९४०/-
Scale Vरुपये .१२०,९४०/- रुपये .१३५,०२०/-

  • बँक ऑफ बडोदा भरती मध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारांची निवड प्रक्रिया हि पुढील प्रमाणे केली जाईल .
  • या भरती मध्ये सर्वात आधी उमेदवारांची ऑनलाईन चाचणी घेतली जाईल . तसेच सायको मात्रिक चाचणी , गट चर्चा व मुलाखत यावर आधारित उमेदवारांनी निवड केली जाईल .
  • ऑनलाईन चाचणी
  • गट चर्चा
  • मुलाखत
  • सायको मात्रिक चाचणी

वरील सर्व बाबीमध्ये पात्र ठरणारे उमेदवार या भरती प्रक्रियेमधून निवडले जातील .

  • वरील Bank of Baroda भरती अंतर्गत सहभागी होणाऱ्या उमेदवारांची ऑनलाईन चाचणी घेण्यात येईल त्यामध्ये मुलाखती साठी पात्र ठरण्यासाठी व्यवसायिक ज्ञान व काही विषयामध्ये मिळालेले गुण व पात्रता गणली जाईल .
  • तसेच प्रत्येक विभाग अंतगर्त किमान पात्रता व गुण किवा गुणांची टक्केवारी हि आर्थिक रित्या कुमकुवत व सामान्य वर्गासाठी हि ४०% व राखीव वर्गासाठी ३५ % दिली आहे .
विषय प्रश्न क्रमांक गुण वेळ
रीसानिंग २५ २५ ७५ मिनिट
इंग्लिश भाषा २५ २५ ७५ मिनिट
कोन्तेतीव्ह अप्तीत्युड २५ २५ ७५ मिनिट
प्रोफेशनल नॉलेज ७५ १५० ७५ मिनिट
एकूण १५० २२५ १५० मिनिटे

  • वर देण्यात आलेल्या बँक भरतीचा अर्ज उमेदवारांना ऑन लाईन पद्धतीने करायचा आहे .
  • अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात एकदा नीट वाचा.
  • अर्जा करण्याच्या सर्व सूचना या अधिसूचने मध्ये सविस्तर दिल्या आहेत .
  • अर्जामध्ये सर्व आवश्यक माहिती नीट भरा .
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा .
  • अर्ज हा संबधित लिंक वरूनच करायचा आहे .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जानेवारी २०२५ आहे .
  • अधिक माहिती खाली दिलेल्या जाहिराती मधून वाचा .

More Read