---Advertisement---

बँक ऑफ बडोदा अंतर्गत होणार एकूण ६०० रिक्त पदांवर भरती ! पदवीधर उमेदवारांनी येथे पहा कसा करावा अर्ज!

By dhanashribagad6

Updated On:

 Bank of Baroda Bharti 2024
---Advertisement---

 Bank of Baroda Bharti 2024 : बँक ऑफ बडोदा या बँक मध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे . बँक भरती मध्ये एकूण रिकाम्या पदांच्या ६०० जगा भरण्यात येणार आहेत . त्यामुळे उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . या भरती अंतर्गत व्यवस्थापक ,एमएसएमई ,प्रमुख ,प्रकल्प व्यवस्थापक ,व्यवसाय व्यवस्थापक या पदांच्या जागा भरायच्या आहेत .जे उमेदवार पदवीधर आहेत . ज्यांची या पदाकरिता पात्रता आहे . त्यांनी लगेच अर्ज करा . अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत .तसेच भरतीचे अर्ज हे २९ नोव्हेंबर २०२४ या तारखेच्या आत भरावे .कारण नंतर आलेले अर्ज हे विचारत घेतले जाणार नाही याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी . तुम्हाला या भरतीची अधिक माहिती मिळविण्यासाठी या भरतीची मूळ जाहिरात वाचा . जी पोस्त च्या सर्वात शेवटी दिली आहे .

बँक ऑफ बडोदा या बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावे . जसे कि या भरतीचा अर्ज करताना उमेदवारांचे वय ,शैक्षणिक अहर्ता ,अर्ज फी , नोकरीचे ठिकाण ,तसेच भरतीची मूळ जाहिरात या सर्व माहितीचा तपशील हा खाली देण्यात आला आहे . तसेच अर्ज भरताना कुठलीही चूक करू नये खोटी माहिती किवा चुकीची माहिती अर्जामध्ये आढळल्यास असे अर्ज नाकारले जाऊ शकतात त्यामुळे अर्ज व्यवस्थित भरावे . आणि लवकरात लवकर दिलेल्या लिंक वरून पाठून द्यावे .उमेदवारांना बँकेमध्ये नोकरी करण्याची हि चांगली संधी आहे .जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या करिता चांगली संधी आहे त्यांनी लगेच अर्ज करा .

More Read

  • पदांच्या संख्या – ५९२ जागा
  • पदांची नावे –व्यवस्थापक ,एमएसएमई ,प्रमुख ,प्रकल्प व्यवस्थापक ,व्यवसाय व्यवस्थापक
  • नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र
  • वयोमर्यादा – २५ वर्ष ४० वर्ष
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या पात्रतेवर अवलंबून आहे . त्यासाठी PDF जाहिरात वाचा .
  • अर्ज करण्याची पद्धत – (ऑनलाईन पद्धत )
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ नोव्हेंबर २०२४
  • अधिकृत वेबसाईट -https://www.bankofbaroda.in/

पदांची नावे पदांच्या रिक्त जागा
व्यवस्थापक१ जागा
एमएसएमई१४० जागा
प्रमुख१३९ जागा
प्रकल्प व्यवस्थापक२०२ जागा
व्यवसाय व्यवस्थापक३९

 

व्यवस्थापक वित्त व्यवसाय CA किवा पूर्ण वेळ एमबीए
एमएसएमई संबंध व्यवस्थापक कोणतीही पदवी मिळवली असावी मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा सरकार किवा संस्थेकडून
एमएसएमई संबंध वरिष्ठ व्यवस्थापक पूर्ण वेळ एमबीए
प्रमुख AI
मान्यताप्राप्त विद्यापीठकिवा संस्थेकडून किवा भारत सरकारकडून B.E./B. टेक कम्प्युटर इन सायन्स मध्ये माहिती तंत्रज्ञान /माहिती /विज्ञान किवा एमसीए मध्ये पदवी
प्रमुख विपणन ऑटोमेशन मान्यताप्राप्त विद्यापीठकिवा संस्थेकडून किवा भारत सरकारकडून कुठल्याही शाखेमधील पदवी मिळवली असावी किवा सरकार द्वारे २ वर्षे एमबीए /पीजी डी एम पदवी प्राप्त केली असावी मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थेकडून
प्रमुख – व्यापारी
व्यवसाय संपादन
कोणतीही शाखेतील पदवी मिळवली असावी मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा सरकार किवा संस्थेकडून
प्रकल्प व्यवस्थापक -प्रमुख मान्यताप्राप्त विद्यापीठकिवा संस्थेकडून किवा भारत सरकारकडून B.E./B. टेक माहिती तंत्रज्ञान ,संगणक विज्ञान ईसीइ .
डिजिटल भागीदारी लीड कोणत्याही शाकेमधून पदवी मिळवली असावी मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा सरकार किवा संस्थेकडून
झोनल लीड मॅनेजर व्यापरी संपादन व्यवसाय

मान्यताप्राप्त विद्यापीठकिवा संस्थेकडून किवा भारत सरकारकडून B.E./B. टेक कम्प्युटर इन सायन्स मध्ये माहिती तंत्रज्ञान /माहिती /विज्ञान किवा एमसीए मध्ये पदवी
ATM/KIOSK व्यवसाय युनिट मॅनेजरकोणत्याही शाकेमधून पदवी मिळवली असावी मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा सरकार किवा संस्थेकडू
व्यवस्थापक एआय अभियंता
मान्यताप्राप्त विद्यापीठकिवा संस्थेकडून संगणक विज्ञान ,व्यवसाय किवा डेटा , माहिती तंत्रज्ञान मध्ये पदवी मिळवली असावी .
व्यापारी संपादन ऑप्स टीम मान्यताप्राप्त विद्यापीठकिवा संस्थेकडून किवा भारत सरकारकडून B.E./B. टेक कम्प्युटर इन सायन्स मध्ये माहिती तंत्रज्ञान /माहिती /विज्ञान किवा एमसीए मध्ये पदवी
नवीन युग मोबाइल बँकिंग अॅ प मान्यताप्राप्त विद्यापीठकिवा संस्थेकडून किवा भारत सरकारकडून B.E./B. टेक कम्प्युटर इन सायन्स मध्ये किवा माहिती तंत्रज्ञान /इलेक्ट्रोनिक्स आणि कम्युनिकेश /इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रोनिक्स मध्ये पदवी प्राप्त केली असावी .
UI/UX विशेतज्ञ मान्यताप्राप्त विद्यापीठकिवा संस्थेकडून किवा भारत सरकारकडून तंत्रज्ञान /संगणक तसेच डिझाईन ,ललित कथा मध्ये पदवी /डिप्लोमा प्राप्त केला असवा .

डिजिटल कर्ज प्रवास विशेतज्ञ (किरकोळ एमएसएइ व कृषी )

कोणत्याही शाकेमधून पदवी मिळवली असावी मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा सरकार किवा संस्थेकडून
व्यवसाय व्यवस्थापक (UPI)

मान्यताप्राप्त विद्यापीठकिवा संस्थेकडून किवा भारत सरकारकडून B.E./B. टेक कम्प्युटर इन सायन्स मध्ये माहिती तंत्रज्ञान /माहिती /विज्ञान किवा एमसीए मध्ये पदवी
डेटा अभियंता मान्यताप्राप्त विद्यापीठकिवा संस्थेकडून किवा भारत सरकारकडून B.E./B. टेक माहिती तंत्रज्ञान ,संगणक विज्ञान ईसीइ .पदवी
डिजिटल फसवणूक प्रतिबंध विशेतज्ञ B.E./B. Tech /MBA/MCA मध्ये
मान्यताप्राप्त विद्यापीठकिवा संस्थेकडून किवा भारत सरकारकडू पदवी प्राप्त केली असावी .

स्टार्ट अप बिझनेस लीड उशिरा स्टेज स्टार्ट अप्स /फिनटेक व्यस्तता
कोणत्याही शाखेमधून पदवी मिळवली असावी . सरकार /किवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थेद्वारे
चाचणी विशेतज्ञ
UPI) व्यापारी उतपादन व्यवस्थापक
व्यवसाय व्यवस्थापक पेमेंट एग्रीगेटर
प्रक्रिया ओटो मेशन आरपीए
प्रकल्प व्यवस्थापक
व्यवसाय व्यवस्थापक (डेबिट कार्ड)
डिजिटल पेमेंट आंतरराष्टीय
मान्यताप्राप्त विद्यापीठकिवा संस्थेकडून किवा भारत सरकारकडून B.E./B. टेक कम्प्युटर इन सायन्स मध्ये किवा माहिती तंत्रज्ञान /इलेक्ट्रोनिक्स आणि कम्युनिकेश /इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रोनिक्स मध्ये पदवी प्राप्त केली असावी
LSP भागीदारी व्यवस्थापक

कोणत्याही शाखेमधून पदवी मिळवली असावी . सरकार /किवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थेद्वारे


व्यवस्थापक वित्त व्यवसाय २२ वर्षे ते २८ वर्षे
एमएसएमई संबंध व्यवस्थापक २४ वर्षे ते ३४ वर्षे
एमएसएमई संबंध वरिष्ठ व्यवस्थापक २६ वर्षे ते ३६ वर्षे
प्रमुख AI३३ वर्षे ४५ वर्षे
प्रमुख विपणन ऑटोमेशन३३ वर्षे ५५ वर्षे
प्रमुख – व्यापारी
व्यवसाय संपादन
३३ वर्षे ४५ वर्षे
प्रकल्प व्यवस्थापक -प्रमुख ३० वर्षे ते ४५ वर्षे
डिजिटल भागीदारी लीड ३३ वर्षे ४५ वर्षे
झोनल लीड मॅनेजर व्यापरी संपादन व्यवसाय

२५ वर्षे ४० वर्षे
ATM/KIOSK व्यवसाय युनिट मॅनेजर२५ वर्षे ४० वर्षे
व्यवस्थापक एआय अभियंता २४ वर्षे ते ४० वर्षे
व्यापारी संपादन ऑप्स टीम २५ वर्षे ते ४० वर्षे
नवीन युग मोबाइल बँकिंग अॅ प
३० वर्षे ते ४० वर्षे
UI/UX विशेतज्ञ २५ वर्षे ते ४० वर्षे

डिजिटल कर्ज प्रवास विशेतज्ञ (किरकोळ एमएसएइ व कृषी )

२८ वर्षे ते ४० वर्षे
व्यवसाय व्यवस्थापक (UPI) २५ वर्षे ते ४० वर्षे
डेटा अभियंता २५ वर्षे ते ३५ वर्षे
डिजिटल फसवणूक प्रतिबंध विशेतज्ञ २४ ते ३५ वर्षे
स्टार्ट अप बिझनेस लीड उशिरा स्टेज स्टार्ट अप्स /फिनटेक व्यस्तता
२८ ते ४५ वर्षे
चाचणी विशेतज्ञ
UPI) व्यापारी उतपादन व्यवस्थापक
व्यवसाय व्यवस्थापक पेमेंट एग्रीगेटर
प्रक्रिया ओटो मेशन आरपीए
प्रकल्प व्यवस्थापक
व्यवसाय व्यवस्थापक (डेबिट कार्ड)
डिजिटल पेमेंट आंतरराष्टीय
२४ ते ३५ वर्षे


२५ वर्षे ते ४० वर्षे

२७ ते ४० वर्षे


२४ ते ३५ वर्षे
LSP भागीदारी व्यवस्थापक ३० ते ४५ वर्षे
श्रेणी वयामध्ये सवलत
अनुसूचित जाती ५ वर्षे
अनुसूचित जमाती ५ वर्षे
इतर मागासवर्गीय (नॉन क्रिमी लेयर ) ३ वर्षे
माजी सैनिक ,इमर्जन्सी कमिशन्ड ऑफिसर ( ईसी ओ) आणि शओर्त सर्विस कमिशन्ड ऑफिसर कमिशन्ड ऑफिसर (SSCOs) यांनी कमीत कमी ५ वर्षे लष्करी खात्यामध्ये काम केले आहे . व असैमेंत पूर्ण झाल्यावर रिलीज होणार आहे किवा दिस्चार्ग किवा कामामध्ये अकार्यक्षमता किवा गैर वर्तणूक किवा शाररीक अपंगत्व आले आहे . SC/ST-१५ वर्षे
ओबीसी – १३ वर्षे
अपंग व्यक्ती /जनरल ईडब्ल्यू एस – १० वर्षे

  • रुपये न. ६००/- +कर +सामान्य ,EWS व OBC उमेदवारांकरिता पेमेंट गेटवे शुल्क
  • रुपये . १००/- +कर +SC,ST,PWD व महिलांकरिता पेमेंट गेटवे शुल्क
  • या भरतीची चाचणी परीक्षा हि ऑ न लाईन स्वरूपात गेण्यात येणार असून उमेदवारांना त्यासाठी परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे .

  • बँक ऑफ बडोदा भरती अंतर्गत उमेदवारांची निवड पर्क्रिया हि उमेदवारांच्या पात्रता आणि अनुभव यावर आधारित होईल यामध्ये शोर्ट लिस्ट आधारित उमेद्वारंची निवड होईल . तसेच उमेदवारांना निवडीकरिता मुलाखती साठी बोलविण्यात येईल .
  • वयक्तिक मुलाखत
  • शोर्ट लिस्ट

वर देण्यात आलेल्या भरती करिता अर्ज करताना आवश्यक असणाऱ्या महत्वाच्या तारखा

इवेंट तारखा
बँक ऑफ बरोदा भरती २०२४ ची अधिसूचना जाहीर होण्याची तारीख ३० ऑक्टोबर २०२४
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर २०२४
ऑनलाईन अर्जाची फी भरण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०२४

  • उमेदवारांनी वर देण्यात आलेल्या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा .
  • अर्जामध्ये सर्व माहिती नीट भरावी .
  • अर्ज करताना अर्ज हा शेवटच्या तारखे आधी पाठवावा .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ नोव्हेंबर २०२४ दिली आहे .
  • या भरतीची पूर्ण माहिती वाचण्याकरिता कृपया PDF जाहिरात वाचा .

---Advertisement---

Related Post