बँक ऑफ बडोदा अंतर्गत भरली जाणार अप्रेंटीस पदांच्या ४००० जागा ! इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने त्वरित अर्ज करा!

Bank Of Baroda Apprentice Bharti 2025 : बँक ऑफ बडोदा या बँक भरती मध्ये अप्रेंटीस पदासाठी भरती निघाली असून त्यामध्ये एकूण पदांच्या ४००० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत . त्यामुळे बँक ऑफ बडोदा कडून इच्छुक असलेल्या उमेदवार कडून अर्ज मागविण्यात येत आहेत . जे उमेदवार दिलेल्या पदासाठी पात्र आहेत त्यांनी दिलेल्या बँक ऑफ बडोदा बँकच्या वेबसाईट लिंकवर जाऊन आपले अर्ज करावेत . या भरतीचे अर्ज करण्याच्या आधी उमेदवारांनी भरतीची प्रसिद्ध जाहिरात एकदा नीट वाचावी त्यासाठी खाली दिलेली PDF जहिरात पहा . या भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा हि २० वर्षे ते २८ वर्षे देण्यात आली आहे तसेच या भरतीसाठी नोकरी करण्याचे ठिकाण मुंबई असणार आहे . तसेच उमेदवारांनी या भरतीचे अर्ज हे ११ मार्च २०२५ या तारखेच्या आतच करायचे आहेत . तसेच या भरतीचे अर्ज हे १९ फेब्रुवारी २०२५ पासून सुरु झाले आहेत . तसेच शेवटच्या तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज करावे . तसेच अधिक माहितीसाठी पोस्टच्या शेवटी दिलेली pdf जहिरात वाचा त्यामधून भरतीची अधिक माहिती मिळण्यास मदत होईल .

वरील बँक ऑफ बडोदा भरती अंतर्गत एकूण रिक्त पदांच्या ४००० जागा भरण्यात येणार असून उमेदवारांनी त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत . अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्जाची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी खाली देण्यात आलेली सर्व माहिती यामध्ये उमेदवाराचे वयोमर्यादा , शिक्षण पात्रता , नोकरीचे ठिकाण , अर्ज शुल्क ,त्याचबरोबर अधिकृत वेबसाईट अर्ज करण्याची पद्धत , हि सर्व माहिती पुढील प्रमाणे दिली आहे ती वाचा बँक ऑफ बडोदा भरती २०२५ अंतगर्त अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या वेबसाईट लिंकवर जाऊन अर्ज करावा . तसेच अर्ज हे दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आधीच संकेतस्थळावर पाठून द्यायचे आहेत . आणि अर्जामध्ये सर्व माहिती अधिसुचनेमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करत भरावी . अर्जात कसलीही चूक करू नये .

  • पदांच्या रिक्त जागा – ४००० जागा
  • पदांची नावे – अप्रेंटीस पदे
  • शिक्षण अट – या पदासाठी शैक्षणिक पात्रता हि दिलेल्या पदाच्या पात्रतेवर अवलंबून आहे . त्याकरिता pdf जाहिरात वाचा )
  • वयाची अट – २० वर्षे ते २८ वर्षे
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन पद्धत
  • अर्जाची फी –
    • SC/ST उमेदवार – रुपये .६००/-
    • OBC,EWS , जनरल उमेदवार – रुपये .८००/-
    • PWBD उमेदवार – रुपये . ४००/-
  • नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र )
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ मार्च २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/
पदांची नावे पदांच्या रिकाम्या जागा
अप्रेंटीस ४००० जागा
राज्यांची नावे पोस्ट SCSTOBCEWSURPwBD
(OC)
PwBD
(HI)
PwBD
(VI)
आंध्र प्रदेश ५९ १५ २६
आसाम ४० १० २०
बिहार १२० १९ ३२ १२ ५६
चंधीगढ४० १० १९
छत्तीसगड७६ २४ ३२
दादर नगर हवेली (UT)
दिल्ली ((UT)१७२ २५ १२ ४६ १७ ७२
गोवा १०
गुजरात ५७३ ४० ८५ १५४ ५७ २३७
हरियाना ७१ १३ १९ ३२
जम्मू काश्मीर ११
झारखंड ३० १४
कर्नाटका५३७ ८५ ३७ १४४ ५३ २१८
केरळ ८९ २४ ४९
मध्यप्रदेश ९४ १४ १८ १४ ३९
महारष्ट्र ३८८ ३८ ३४ १०४ ३८ १७४
मणिपूर
मिझोरम
ओडीसा ५० ११ २०
पुनेदेचेरी १०
पंजाब १३२ ३८ २७ १३ ५४
राजस्थान ३२० ५४ ४१ ६४ ३२ १२९
तामिळनाडू २२३ ४२ ६० २२ ९७
तेलंगना१९३ ३० १३ ५२ १९ ७९
उत्तरप्रदेश ५१८ ११७ १५० ५५ २३१
उत्तरखंड ३० १९
वेस्ट बंगाल १५३ ३५ ३३ ५३ ६३
एकूण ४००० ६०२ ३१४ ९८० ३९१ १७१३ ४६ ४० ३३

वर देण्यात आलेल्या बँक ऑफ बडोदा भरती मध्ये अर्ज करताना उमेदवारांचे वय हे खालीलप्रमाणे देण्यात आले आहे .अधिक माहितीसाठी कृपया PDF जाहिरात बघा .

  • अनुसूचित जाती /जमाती प्रवर्गासाठी वयाची अट – ०५ वर्षे दिली आहे .
  • ओबीसी नॉन क्रिमी लेयर – ०३ वर्षे
  • PwBD UR/EWS- १० वर्षे
  • PwBD OBC – १३ वर्षे
  • PwBD SC/ST – १५ वर्षे

वरील बँक भरती २०२५ चा अर्ज करताना उमेदवारांना अर्जाची फी भरावी लागणार आहे त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती उमेदवार /महिला यांना रुपये .६००/- भरायची आहे तर जनरल /ओबीसी /ई डब्ल्यू एस या उमेदवारांना रुपये .८०० /- भरवी लागणार आहे तर पी डब्ल्यू बिडी या उमेदवारांना रुपये . ४००/- इतकी अर्ज फी भरावी लागणार आहे .

SC/ST Rs. ६०० /-
General/OBC/EWSRs. ८०० /-
PwBDRs ४००/-

वर देण्यात आलेल्या भरती मध्ये ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत त्यांची निवड प्रक्रिया हि उमेदवारांची ऑन लाईन परीक्षा द्वारे यामध्ये इंग्रजी , तर्क , संख्यात्मक , सामान्य जागरूकता तसेच आवश्यक संगणकाचे ज्ञान असणे यावर असेल तसेच उमेदवारांची कागदपत्रे छाननी केली जाईल . आणि उमेदवारांनी ज्या राज्यासाठी अर्ज केला आहे तेथील स्थानिक भाषा उमेदवारास येणे आवश्यक आहे .

  • ऑनलाईन परीक्षा
  • कागदपत्रे पडताळणी
  • संगणक ज्ञान

वरील सर्व घटकांची पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेद्वारची या भरतीकरिता निवड केली जाईल . अधिक माहितीसाठी pdf जाहिरात पहा .

बँक ऑफ बरोदा या भरती मध्ये निवड जालेल्या उमेदवारांना ग्रामीण निम शहरी मधील अप्रेंटीस चा पगार हा दरमहा १२०००/- रुपये इतका असेल तर .महानगर शहरी शाखेतील उमेदवारांना दरमहा पगार रुपये . १५०००/- असेल तसेच या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांचे १२ महिने प्रशिक्षण असेल . आणि अप्रेंटीस चा काल हा १ वर्षाचा आहे .

  • ग्रामीण निम शहरी मधील अप्रेंटीस – वेतन रुपये . १२०००/-
  • .महानगर शहरी शाखा अप्रेंटीस – वेतन रुपये . १५०००/-

उमेदवाराना या भरतीसाठी ऑन लाईन परीक्षा देताना खालील दिलेल्या विषयावर आधारित प्रश्न विचारले जातील . यामध्ये हिंदी ,जनरल आवरनेस, इंग्रजी कौन्तेतीविती ,रीसनिंग अप्त्युत्युड ,कम्प्युटर नॉलेज ,जनरल इंग्रजी इत्यादी . वस्तूनिष्ठ चाचणी करिता कोणतेही निगेटिव मार्क दिले जाणार नाही .तसेच (SC/ST/OBC/PwBD साठी ५% सूट असेल .)

no. चाचणी चे नाव प्रश्न क्रमांक जास्तीत जास्त गुण वेळ परीक्षेचे मध्यम
१. जनरल फायनान्सियल आव्रनेस२५ २५ ६० हिंदी /इंग्रजी
२. हिंदी ,जनरल आवरनेस, इंग्रजी कौन्तेतीविती ,रीसनिंग अप्त्युत्युड२५ २५ ६० हिंदी /इंग्रजी
३. ,कम्प्युटर नॉलेज२५ २५ ६० हिंदी /इंग्रजी
४. जनरल इंग्रजी २५ २५ ६० हिंदी /इंग्रजी

उमेदवारांनी येथे पहा अर्ज कसा करावा .

  • या भरतीचे अर्ज करताना उमेदवारांनी ऑन लाईन पद्धतीचा वापर करावा .
  • अर्जामध्ये सर्व माहिती पूर्ण आणि व्यवस्थित भरा .
  • अर्ज करताना अराजासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडा .
  • अर्जा करण्याकरिता दिलेल्या वेबसाईट लिंकचा वापर करा .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मार्च २०२५ आहे . या तारखेच्या आतच अर्ज करा .
  • या भरतीची संपूर्ण माहिती वाचण्याकरिता PDF जाहिरात बघा .

अर्ज करताना खालील दिलेल्या पायऱ्या पार पाडा.

  • प्रथम बँक ऑफ बरोदा या बँकच्या अधिकृत वेबसाईट लिंकला भेट द्या . – https://www.bankofbaroda.in/
  • त्यानंतर करियर या बटनावर क्लिक करा आणि करंट ओपेन्स यावर क्लिक करा .
  • त्यांनतर अराजामध्ये सर्व माहिती नीट भरा .
  • अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे , ओळखीचा पुरावा हि सर्व कागदपत्रे अपलोड करा .
  • त्यानंतर अर्जाची फी भरा . त्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही .
  • अर्ज सबमिट करण्याच्या आधी एकदा नीट चेक करा .
  • शेवटी अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रिंट आउट काढून घ्या.

बँक ऑफ बरोडा भरती अंतर्गत अर्ज करताना आवश्यक असलेल्या महत्वाच्या लिंक्स पुढीलप्रमाणे दिल्या आहेत .

आणखी वाचा