पदवीधर उमेदवारांना अभ्युदय सहकारी बँक अंतगर्त नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी ! येथे पहा भरतीची संपूर्ण माहिती !
Abhyudaya Co- operative Bank Bharti 2025 Abhyudaya Co- operative Bank Bharti 2025 : अभ्युदय सहकारी बँक मुंबई येथे नवीन भरतीला सुरवात झाली असून या बँक भरती अंतगर्त एकूण रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . या बँक भरती मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी ,महाव्यवस्थापक /उपमहाव्यवस्थापक ,सहाय्यक महाव्यवस्थापक ,मुख्य व्यवस्थापक ,व्यवस्थापक हि रिक्त … Read more