सशस्त्र सेना न्यायाधीकरण मध्ये रिक्त पदांची होणार भरती ! उमेदवारांनी पहा येथे भरतीची संपूर्ण माहिती !

Armed Forces Tribunal Bharti 2025 : सशस्त्र सेना न्यायाधिकरन मध्ये नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून या भरती मध्ये विविध रिक्त पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत . या मध्ये उपनिबंधक ,प्रधान खाजगी सचिव , खाजगी सचिव , विभाग अधिकारी /न्यायाधिकरन अधिकारी , सहाय्यक , न्यायाधीकरन मास्टर /स्तेनोग्रफार ग्रेडे -I, कनिष्ठ लेखा अधिकारी ,कनिष्ठ लेखापाल ,अप्पर डीव्हीजनल लिपिक ,स्तेनोग्राफार ग्रेड II, लेअर डिव्हिजन लिपिक ,डेटा एन्त्री ऑप्रेटर ,स्टाफ कार ड्रायव्हर ,डीसपॅच रायडर ,ग्रंथालय अटेडट ” हि रिक्त पदे भरली जाणार असून जे उमेदवार या भरतीचे अर्ज करण्यास उत्सुक आहेत किवा दिलेल्या पदास पात्र आहेत त्यांनी ३१ जुलै २०२५ या शेवटच्या तारखेच्या आत आपले अर्ज करायचे आहेत . या या पदांच्या एकूण २८ रिकाम्या जागा भरल्या जाणार आहेत . आणि या भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय जास्तीत जास्त ५६ वर्षे दिले आहे . तसेच या भरती करिता अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे . आणि भरतीचे नोकरी करण्याचे ठिकाण मुंबई दिले आहे . तसेच अधिक माहिती साठी या भरतीची मूळ जाहिरात वाचा .

या सशस्त्र सेना न्यायाधिकरन मध्ये २८ पदांच्या जागा भरल्या जाणार असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत . या भरतीचे अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता , अर्जाची फी , उमेदवारांची वयाची अट , नोकरी करण्याचे ठिकाण , अर्ज पाठविण्याचा पत्ता , या सर्व माहितीचा तपशील खाली दिला आहे . तसेच उमेदवारांनी या भरतीचे अर्ज करताना अर्ज नीट करायचा आहे . अर्जामध्ये सर्व आवश्यक असलेली माहिती भरायची आहे . अर्जासोबत दिलेली कागदपत्रे जोडायची आहे . अर्ज हे दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आत दिलेल्या संबधित पत्यावर. भरून पाठवायचे आहे . अर्जामध्ये कोणत्याही प्रकारे चूक करू नये नाहीतर अर्ज स्वीकारले जाणार नाही तसेच अर्ज हे संपूर्ण माहिती भरलेले असावे अपूर्ण माहितीचे अर्ज रद्द केले जातील . या भरतीचे अर्ज करण्यास सुरवात झाली आहे त्यामुळे उमेदवारांनी लवकर आपले अर्ज करून घ्यावे . या सर्व गोस्ठींची दक्षता अर्ज करताना उमेदवारांनी घ्यायची आहे .

  • पदांच्या रिक्त जागा – जागा
  • पदांची नावे – उपनिबंधक ,प्रधान खाजगी सचिव , खाजगी सचिव , विभाग अधिकारी /न्यायाधिकरन अधिकारी , सहाय्यक , न्यायाधीकरन मास्टर /स्तेनोग्रफार ग्रेडे -I, कनिष्ठ लेखा अधिकारी ,कनिष्ठ लेखापाल ,अप्पर डीव्हीजनल लिपिक ,स्तेनोग्राफार ग्रेड II, लेअर डिव्हिजन लिपिक ,डेटा एन्त्री ऑप्रेटर ,स्टाफ कार ड्रायव्हर ,डीसपॅच रायडर ,ग्रंथालय अटेडट
  • शैक्षणिक अहर्ता – ( या भरतीसाठी उमेद्वारंची शैक्षणिक पात्रता हि प्रत्येक पदाच्या पात्रतेनुसार आहे त्याकरिता pdf जाहिरात वाचा .)
  • नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई ( महारष्ट्र )
  • अर्जा करण्याची पद्धत – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा संबधित पत्ता – रजिस्टर ,सशस्त सेना न्याधिकरन प्रादेशिक खंडपीठ ,मुबई ,७ वा मजला ,एमटीएनएल इमारत , ए . जी ,बेल मार्ग मलबार हिल ,मुंबई ४०००० ६.
  • अर्ज करायची शेवटची तारीख – ३१ जुलै २०२५
  • अधिकृत वेबसाईट लिंक – https://aftdelhi.nic.in/

या भरती मध्ये खाली देण्यात आलेली रिक्त पदे भरली जाणार आहेत . . ( अधिक माहितीसाठी भरतीची मूळ जहिरात वाचा )

पदांची नावे पदांच्या संख्या
उपनिबंधक १ जागा
प्रधान खाजगी सचिव
१ जागा
खाजगी सचिव
१ जागा
विभाग अधिकारी /न्यायाधिकरन अधिकारी ०३ जागा
सहाय्यक०१ जागा
न्यायाधीकरन मास्टर /स्तेनोग्रफार ग्रेडे -I०२ जागा
कनिष्ठ लेखा अधिकारी०१ जागा
कनिष्ठ लेखापाल
०१ जागा
अप्पर डीव्हीजनल लिपिक०२ जागा
स्तेनोग्राफार ग्रेड II,०३ जागा
लेअर डिव्हिजन लिपिक०४ जागा
,डेटा एन्त्री ऑप्रेटर०४ जागा
स्टाफ कार ड्रायव्हर०२ जागा
डीसपॅच रायडर०१ जागा
ग्रंथालय अटेडट ०१ जागा

सशस्त्र सेना न्यायाधिकरन भरती २०२५ अंतर्गत भाग घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे गरजेचे आहे . . ( अधिक माहितीसाठी भरतीची मूळ जहिरात वाचा )

पदांची नावे पदांच्या संख्या
उपनिबंधक या पदाकरिता उमेदवारांनी केंद्र सरकार /राज्य सरकार किवा सर्वोच्च न्यायालय किवा उच्च न्यायालय किवा वैधानिक /स्वाय्यात संस्था जिल्हा न्यायालय चे अधिकारी अशे उमेदवार ज्यांना पेन्शनर चे फायदा आहे .
प्रधान खाजगी सचिव
या पदाकरिता उमेदवारांनी केंद्र सरकार /राज्य सरकार किवा सर्वोच्च न्यायालय किवा उच्च न्यायालय किवा वैधानिक /स्वाय्यात संस्था जिल्हा न्यायालय चे अधिकारी अशे उमेदवार ज्यांना पेन्शनर चे फायदा आहे . असे स्तेनोग्राफर
खाजगी सचिव
या पदाकरिता उमेदवारांनी केंद्र सरकार /राज्य सरकार किवा सर्वोच्च न्यायालय किवा उच्च न्यायालय किवा वैधानिक /स्वाय्यात संस्था जिल्हा न्यायालय चे अधिकारी अशे उमेदवार ज्यांना पेन्शनर चे फायदा आहे . असे स्तेनोग्राफर
विभाग अधिकारी /न्यायाधिकरन अधिकारी

या पदाकरिता उमेदवारांनी केंद्र सरकार /राज्य सरकार किवा सर्वोच्च न्यायालय किवा उच्च न्यायालय किवा वैधानिक /स्वाय्यात संस्था जिल्हा न्यायालय चे अधिकारी अशे उमेदवार ज्यांना पेन्शनर चे फायदा आहे . असे स्तेनोग्राफर
सहाय्यक

या पदाकरिता उमेदवारांनी केंद्र सरकार /राज्य सरकार किवा सर्वोच्च न्यायालय किवा उच्च न्यायालय किवा वैधानिक /स्वाय्यात संस्था जिल्हा न्यायालय चे अधिकारी अशे उमेदवार ज्यांना पेन्शनर चे फायदा आहे . असे स्तेनोग्राफर
न्यायाधीकरन मास्टर /स्तेनोग्रफार ग्रेडे -I

या पदाकरिता उमेदवारांनी केंद्र सरकार /राज्य सरकार किवा सर्वोच्च न्यायालय किवा उच्च न्यायालय किवा वैधानिक /स्वाय्यात संस्था जिल्हा न्यायालय चे अधिकारी अशे उमेदवार ज्यांना पेन्शनर चे फायदा आहे . असे स्तेनोगग्राफर
कनिष्ठ लेखा अधिकारीया पदासाठी केंद्र सरकार किवा राज्य सरकार किवा न्याधिकरन किवा आयोग किवा न्यायालयाच्या वैधानिक संस्थंचे अधिकारी असणे
कनिष्ठ लेखापाल
या पदासाठी केंद्र सरकार किवा राज्य सरकार किवा न्याधिकरन किवा आयोग किवा न्यायालयाच्या वैधानिक संस्थंचे अधिकारीअसणे
अप्पर डीव्हीजनल लिपिकया पदासाठी उमेदवार १२ वी पास असणे आवश्यक आहे आणि
स्तेनोग्राफार ग्रेड II,या पदासाठी उमेदवार १२ वी पास असणे आवश्यक आहे आणि टायपिंग मध्ये स्कील असणे आवश्यक आहे .
लेअर डिव्हिजन लिपिक
या पदासाठी उमेदवार १२ वी पास असणे आवश्यक आहे आणि कम्प्युटर मध्ये ट्रेनिंग असणे आवश्यक
,डेटा एन्त्री ऑप्रेटरया पदासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून संस्थेकडून पदवी प्राप्त केली असावी .
स्टाफ कार ड्रायव्हरया पदाकरिता उमेदवार १० वी पास असणे आवश्यक आहे .
डीसपॅच रायडरया पदाकरिता उमेदवार १० वी पास असणे आवश्यक आहे .
ग्रंथालय अटेडट या पदाकरिता उमेदवार १० वी पास असणे आवश्यक आहे .

: सशस्त्र सेना न्यायाधिकरन भरती २०२५ या भरती मध्ये भाग घेतलेल्या उमेदवारांना पुढील प्रमाणे वेतन दिले जाईल . ( अधिक माहितीसाठी भरतीची मूळ जहिरात वाचा )

पदांची नावे पदांच्या संख्या
उपनिबंधक pay matrix Level – 11 रुपये ६७,७०० ते २०८ ७००/-
प्रधान खाजगी सचिवpay matrix Level – 11 रुपये ६७,७०० ते २०८ ७००/-
खाजगी सचिवpay matrix Level – 7 रुपये . ४४,९०० ते १४२४०० /-
विभाग अधिकारी /न्यायाधिकरन अधिकारी pay matrix Level – 7 रुपये . ४४,९०० ते १४२४०० /-
सहाय्यकpay matrix Level – ६ रुपये ,३५४०० ते ११२४०० /-
न्यायाधीकरन मास्टर /स्तेनोग्रफार ग्रेडे -Ipay matrix Level – ६ रुपये . ३५४०० ते ११२४०० /-
कनिष्ठ लेखा अधिकारीpay matrix Level – ६ रुपये .३५४०० ते ११२४०० /-
कनिष्ठ लेखापालpay matrix Level -5 रुपये .२९२०० ते ९२२००/-
अप्पर डीव्हीजनल लिपिकpay matrix Level -४ रुपये .२५५०० ते ८११००/-
स्तेनोग्राफार ग्रेड II,pay matrix Level -४ रुपये . .२५५०० ते ८११००/-
लेअर डिव्हिजन लिपिकpay matrix Level -२ रुपये .१९९०० ते ६३२००/-
,डेटा एन्त्री ऑप्रेटरpay matrix Level -२ रुपये . १९९०० ते ६३२००/-
स्टाफ कार ड्रायव्हरpay matrix Level -२ रुपये .१९९०० ते ६३२००/-
डीसपॅच रायडरpay matrix Level -२ रुपये .१९९०० ते ६३२००/-
ग्रंथालय अटेडट pay matrix Level -२ रुपये .१८००० ते ५६९००/-

या भरतीसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवारांचे वय किती असावे ते खालीलप्रमाणे पहा .

वरील भरती अंतर्गत भाग घेणाऱ्या उमेदवारांचे वय हे जास्तीत जास्त ५६ वर्षे दिले आहे यापेक्षा जास्त वय असलेल्या उमेदवारांना या भरतीचा अर्ज करता येणार नाही .

  • वयोमर्यादा जास्तीत जास्त – ५६ वर्षे

उमेदवारांनी येथे पहा या भरतीचा अर्ज कसा करावा . ( अधिक माहितीसाठी भरतीची मूळ जहिरात वाचा )

  • या भरतीचा अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे . अर्ज ऑफलाईन स्वरूपात करावे .
  • अर्ज करण्याच्या आधी भरतीची जाहिरात वाचावी .
  • अर्ज हे दिलेल्या पत्यावर पाठून द्यावे .
  • अर्जामध्ये सर्व माहिती बरोबर भरावी चुकीची किवा अपूर्ण माहिती असलेले अर्ज नाकारले जातील .
  • अर्जाबरोबर अधिसुचनेमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ हि आहे .
  • अधिक माहितीसाठी भरतीची मूळ जाहिरात वाचा .

वर देण्यात आलेल्या भरतीचा अर्ज करण्यसाठी आवश्यक असलेल्या महत्वाच्या लिंक्स पुढीलप्रमाणे पहा . . ( अधिक माहितीसाठी भरतीची मूळ जहिरात वाचा )

आणखी वाचा