---Advertisement---

सशस्त्र सेना न्यायाधिकरण मध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी ! पहा कसा करावा अर्ज!

By dhanashribagad6

Updated On:

Armed Forces Tribunal Bharti 2024
---Advertisement---

Armed Forces Tribunal Bharti 2024 : सशस्त्र सेना न्यायाधीकरण मध्ये एकूण रिक्त पदांच्या १९ जागा करिता भरती सुरु झाली असून त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत . या भरतीचे अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत . या भरती अंतर्गत प्रधान खाजगी सचिव ,खाजगी सचिव ,सहाय्यक ,न्यायाधीकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड -I , अप्पर डिव्हिजन लिपिक,स्टेनोग्राफर ग्रेड -II निम्र विभाग लिपिक ,डेटा एन्त्री ऑप्रेटर ” हि पदे भरली जाणार आहेत . या भरती साठी जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून दिलेल्या पत्यावर पाठून द्यावेत , अर्ज करण्या आधी उमेदवारांनी या भरतीची मूळ जाहिरात PDF जाहिरात एकदा वाचून घ्यावी यामध्ये भरती बद्दलची सर्व सविस्तर माहिती मिळण्यास मदत होईल . तसेच या भरतीचे अर्ज करण्याची शेवटची तारीख हि ३१ जानेवारी २०२५ हि दिली आहे या तारखेच्या आधी आपले अर्ज उमेदवारांनी पाठून द्यायचे आहेत . अर्ज पाठवण्यास जास्त उशीर करू नका नाहीतर अर्ज नाकारले जाऊ शकतात . याची उमेदवारांनी काळजी घ्यावी . ,

सशस्त्र सेना न्यायाधीकरण मध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या या भरती अंतर्गत एकूण १९ रिक्त भरली जाणार असून उमेदवारांना त्यासाठी ऑफलाईन अर्ज करावे लागणार आहे . पदवीधरांना हि नोकरीची सुवर्ण संधी आहे . त्यामुळे कसलाही उशीर न करता या भरती साठी लगेच आपला अर्ज भरून घ्या . तसेच या भरती साठी उमेदवारांना आवश्यक असलेली वयोमर्यादा , शिक्षणाची अट , अर्जाची फी , अर्ज पाठविण्याचापत्ता , तसेच अधिकृत वेबसाईट , नोकरीचे ठिकाण हा सर्व महत्वाचा तपशील खालीलप्रमाणे दिला आहे तो पाहावा आणि त्याप्रमाणे उमेदवारांनी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करावे . तसेच या भरतीची सविस्तर माहिती वाचण्यासाठी सर्वात शेवटी PDF जाहिरात देण्यात आली आहे ती वाचा . तसेच अर्जासोबत अधिसुचनेमध्ये सांगितल्या प्रमाणे आवश्यक असलेली कागदपत्रे जोडायची आहेत . उमेदवारांनी अर्ज हे दिलेल्या पत्यावर दिलेल्या शेवटच्या तारखेच्या अगोदर लवकर पाठवायचे आहेत .

  • पदांच्या रिक्त जागा – १९ जागा
  • पदांची नावे – प्रधान खाजगी सचिव ,खाजगी सचिव ,सहाय्यक ,न्यायाधीकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड -I , अप्पर डिव्हिजन लिपिक,स्टेनोग्राफर ग्रेड -II ,निम्र विभाग लिपिक ,डेटा एन्त्री ऑप्रेटर
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
  • शैक्षणिक अहर्ता – शैक्षणिक अहर्ता हि प्रत्येक पदाकरिता वेगळी दिली आहे त्यासाठी या भरतीची मूळ जाहिरात वाचा
    )
  • वयाची अट –
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्टर ,सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक खंड्पित , मुंबई ७ व मजला , एमटीएनएल बिल्डींग ,ए .जी . बेल मार्ग , मलबार हिल , मुंबई ४०० ००६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://aftdelhi.nic.in
पदांची नावे पदांच्या रिकाम्या जागा
प्रधान खाजगी सचिव१ जागा
,खाजगी सचिव१ जागा
सहाय्यक२ जागा
,न्यायाधीकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड -I
२ जागा
अप्पर डिव्हिजन लिपिक
२ जागा
स्टेनोग्राफर ग्रेड -II ३ जागा
निम्र विभाग लिपिक४ जागा
डेटा एन्त्री ऑप्रेटर४ जागा

वरील दिलेल्या भरती करिता उमेदवारांना किती वेतन /पगार देण्यात येईल ते पाहू .

पदांची नावे वेतनश्रेणी
आर्थिक सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी १०- वेतन मॅट्रिक स्तर – १३ (रुपये १२३१००- ते २१५९००
लेखा उपनियंत्रक ०१ – वेतन मॅट्रिक स्तर – ११ रुपये .६७७००-२०८७००
उपसंचालक ०१ वेतन मॅट्रिक स्तर -११ रुपये . ६७७०० ते २०८७००
प्रधान खाजगी सचिव ०३ वेतन मॅट्रिक स्तर रुपये . . ६७७०० ते २०८७००
खाजगी सचिव ०२मॅट्रिक स्तर . ७ रुपये . ४४९००- ते १४२४००
सहाय्यक ०३ पे मॅट्रिक स्तर लेवल ६ . रुपये . ३५४००- ते ११२४००
न्यायाधीकरण मास्टर /स्टेनोग्राफर ग्रेड -i ०५ वेतन मॅट्रिक स्तर .६ रुपये . ३५४००- ते ११२४००
लेखा अधिकारी ०२ वेतन मॅट्रिक स्तर ..७ रुपये . ४४९००- ते १४२४००
कनिष्ठ लेखाअधिकारी ०२ – वेतन मॅट्रिक स्तर .६ रुपये . ३५४००- ते ११२४००
अप्पर डिव्हिजन क्लर्क०२ – – वेतन मॅट्रिक स्तर -४ रुपये . २५५००- ते ८११००

आणखी वाचा

वरील भरती अंतर्गत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना शैक्षणिक पात्रता काय असावी ते खालीलप्रमाणे पहा .

.

  • खाजगी मुख्यध्यापक – या पदासाठी राज्य सरकार /केंद्र सरकार किवा सर्वोच्च न्यायालय ,उच्च न्यायालय किवा पेन्शन लाभ असलेल्या वैधानिक /किवा स्वाय्य्त संस्थेमध्ये लघुलेखक म्हणून काम करणे . १) पालक सर्व्र्ग किवा विभागामध्ये नियमित स्वरूपात समान पद धारण केले असावे . किवा २) पे मॅट्रिक लेव्हलच्या लेव्हल ८ मधल्या पोस्ट अंतर्गत कॅडर विभागामध्ये ६ वर्षे काम केले असावे किवा पे मॅट्रिक लेव्हलच्या लेव्हल ७ अंतर्गत पॅरेंट कॅडर विभागामध्ये नियमित पणे ६ वर्षे काम केले असावे .
  • खाजगी सचिव :- या पदासाठी राज्य सरकार /केंद्र सरकार किवा सर्वोच्च न्यायालय ,उच्च न्यायालय किवा पेन्शन लाभ असलेल्या वैधानिक /किवा स्वाय्य्त संस्थेमध्ये लघुलेखक म्हणून काम करणे . १) पालक सर्व्र्ग किवा विभागामध्ये नियमित स्वरूपात समान पद धारण केले असावे किवा वेतन मॅट्रिक (३५४००११२४०० ) च्या स्तर ६ अंतर्गत ५ वर्षे नियमित काम केले असावे .
  • सहाय्यक : या पदासाठी राज्य सरकार /केंद्र सरकार किवा सर्वोच्च न्यायालय ,उच्च न्यायालय किवा पेन्शन लाभ असलेल्या वैधानिक /किवा स्वाय्य्त संस्थेमध्ये लघुलेखक म्हणून काम करणे १) पालक सर्व्र्ग किवा विभागामध्ये नियमित स्वरूपात समान पद धारण केले असावे .आणि राज्य सरकार /केंद्र सरकार किवा सर्वोच्च न्यायालय ,उच्च न्यायालय मध्ये ग्रेड १० वर्षे नियमित सेवा करून वेतन मॅट्रिक स्तर – ४ मध्ये उच्च विभाग लिपिक म्हणून काम केले असावे .
  • न्यायाधीकरण मास्टर /स्टेनोग्राफर ग्रेड -i : या पदाकरिता राज्य सरकार /केंद्र सरकार किवा सर्वोच्च न्यायालय ,उच्च न्यायालय किवा पेन्शन लाभ असलेल्या वैधानिक /किवा स्वाय्य्त संस्थेमध्ये लघुलेखक म्हणून काम केले असावे १) पालक सर्व्र्ग किवा विभागामध्ये नियमित स्वरूपात समान पद धारण केले असावे .आणि राज्य सरकार /केंद्र सरकार किवा सर्वोच्च न्यायालय ,उच्च न्यायालय मध्ये ग्रेड १० वर्षे नियमित सेवा करून वेतन मॅट्रिक स्तर – ४ मध्ये उच्च विभाग लिपिक म्हणून काम केले असावे
  • अप्पर डिव्हिजन लिपिक : या पदासाठी उमेदवार हा राज्य सरकार /केंद्र सरकार किवा सरकारी न्याय्धीकरण किवा आयोगामधील न्यायालयामधील वैधानिक संस्थांचे अधिकारी यांनी नियमित स्वरूपात समान पद धारण केले असावे . ते ८ वर्षे सेवा केली असून रुपये ५२००- ते २०२०० बरोबर अधिक ग्रेड वेतन रुपये . १९००
  • स्टेनोग्राफर : या पदांच्या भरती करिता यामध्ये अनुसूचित जाती किवा अनुसूचित जमाती यांच्या निवड प्रक्रियेमध्ये यांना अनुभवाची पात्रता हि शिथिल केली आहे . असे अध्यक्ष सशस्त्र न्यायाधिकरण सेना यांच्या निर्णयानुसार अध्यक्ष सशस्त्र न्यायाधिकरण यांचे मत आहे . या पदासाठी राखीव जागा भरताना अनुभवी नसलेले उमेदवार उपलब्ध होणार नाही अशी श्यक्यता आहे .
  • कनिष्ठ लेख अधिकारी : उमेदवार हा राज्य सरकार /केंद्र सरकार किवा सरकारी न्याय्धीकरण किवा आयोगामधील न्यायालयामधील वैधानिक संस्थांचे अधिकारी यांनी नियमित स्वरूपात समान पद धारण केले असावे आणि मान्यता प्राप्त बोर्ड किवा विद्यापीठाकडून १२ वी पास असावा तसेच इंग्रजी मध्ये संगणकावर ३५ शब्द प्रती मिनिट टायपिंग स्पीड असावा किवा हिन्दी मध्ये ३० शब्द प्रती मिनिट टायपिंग स्पीड असला पाहिजे आणि संगणक प्रशिक्षण अभ्यासक्रम कमीत कमी ६ महिने असावे .
  • डेटा ऑप्रेटर : यामध्ये उमेदवार हा राज्य सरकार /केंद्र सरकार किवा सरकारी न्याय्धीकरण किवा आयोगामधील न्यायालयामधील वैधानिक संस्थांचे अधिकारी यांनी नियमित स्वरूपात समान पद धारण केले असावे व पे वेतन रुपये ५२०० ते २०२०० अधिक ग्रेड वेरण रु. १९०० ग्रेड अंतर्गत २ वर्षे काम करून पुढील प्रकारची पात्रता असणे आवश्यक .
  • १) उमेदवार हा मान्यता प्राप्त बोर्ड किवा विद्यापीठाकडून १२ वी पास असावा
  • २) तसेच माहिती तंत्रज्ञान व डिप्लोमा हा संगणक क्षेत्र मधला किवा प्रमाणपत्र असणे .
  • ३) डेटा एन्त्री व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
  • सशस्त्र सेना न्यायाधीकरण अंतर्गत भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०२५

उमेदवारांनी अर्ज कसा करायचा ते पुढीलप्रमाणे पहा .

  • वरील भरती मध्ये उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा .
  • अर्ज करण्याच्या सर्व सूचना अधिकृत संकेतस्थलावर उपलब्ध आहे
  • अर्ज करताना अर्जामध्ये सर्व माहिती व्यवस्थित भरावी कुठलीही चूक करू नये .
  • तसेच अर्जासोबत सर्व कागदपत्रांच्या आवश्यक असलेल्या प्रती जोडाव्या .
  • अर्ज हे दिलेल्या तारखेच्या आधी दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत .
  • अर्ज पटविण्याचा पता – रजिस्टर ,सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक खंड्पित , मुंबई ७ व मजला , एमटीएनएल बिल्डींग ,ए .जी . बेल मार्ग , मलबार हिल , मुंबई ४०० ००६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०२५
  • अधिक माहिती करिता कृपया खाली देण्यात आली असलेली PDF जाहिरात आवश्य वाचा .

सशस्त्र सेना न्यायाधीकरण अंतर्गत अर्ज करताना आवश्यक असलेल्या महत्वाच्या लिंक्स पहा .

---Advertisement---

Related Post