---Advertisement---

भारतीय हवाई दल मध्ये होणार आहे एअरफोर्स कॉमन एडमिशन टेस्ट ( AFCAT ) मध्ये ३३६ रिक्त जागांची भरती ! उमेदवारांनी येथे पहा भरतीची संपूर्ण माहिती !

By dhanashribagad6

Published On:

Air Force AFCAT Recruitment 2024
---Advertisement---

Air Force AFCAT Recruitment 2024 : भारतीय हवाई दल मध्ये भरतीची नवीन जाहिरात निघाली असून यामध्ये हवाई दल सामायिक प्रवेश चाचणी (AFCAT -(01/2025) साठी एकूण रिक्त पदांच्या ३३६ रिकाम्या जागा भरल्या जाणार आहेत त्यामुळे जे उमेदवार इच्हुख आहेत त्यांच्या कडून अर्ज मागविण्यात येत आहेत . या भरती अंतर्गत फ्लाईंग शाखा ,ग्राउंड ड्युटी (तांत्रिक),ग्राउंड ड्युटी (नॉन -टेक्निकल ) हि पदे भरली जाणार आहेत . ह्या भरती मध्ये दिलेल्या पदास पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज लगेच करा . त्यासाठी अर्ज हे २ डिसेंबर २०२४ पासून सुरु होण्याची तारीख आहे तर अर्ज ३१ डिसेंबर २०२४ हि अर्जाची शेवटची तारीख आहे . तसेच या भरतीचा अर्ज हा उमेदवारांनी ऑन लाईन पद्धतीने करायचा आहे . आणि अर्ज हे दिलेल्या वेबसाईट लिंक वरूनच करायचे आहेत . उमेदवारांनी लवकर आपले अर्ज करायचे आहेत . आणि भरतीची संपूर्ण माहिती हि खाली देण्यात आलेल्या pdf जाहिरातीमध्ये दिली आहे टी नक्की वाचा .

वरील हवाई दलामध्ये अनेक विविध पदे भरली जाणार असून त्यासाठी उमेदवारांना अर्ज करण्याचे आव्हान भारतीय हवाई दल कडून देण्यात आले आहे . तसेच अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे . तसेच अर्ज करताना उमेदवारांना आवश्यक असलेली शैक्षणिक अह्रेता , वयाची मर्यादा , अर्जाची फी , अधिकृत वेबसाईट , नोकरीचे ठिकाण हि सर्व माहिती खाली दिलेल्या तपासिलामध्ये बघा आणि पात्रता असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या अगोदर दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज पाठून द्या . या भरतीचे अर्ज करताना उमेदवारांनी काळजीपूर्वक सर्व माहिती भरायची आहे . कसलीही चूक करू नये .अपूर्ण माहितीचा अर्ज स्वीकारला जाणार नाही . याची काळजी उमेदवारांनी घ्यावी . वरील भरती हि उमेदवारांना चांगली संधी आहे नोकरीसाठी त्यामुळे जे उमेदवार नोकरी मिळविण्याच्या शोधात आहेत त्यांनी नक्की अर्ज करावेत

  • भरली जाणारी पदांची नावे – फ्लाईंग शाखा ,ग्राउंड ड्युटी (तांत्रिक),ग्राउंड ड्युटी (नॉन -टेक्निकल )
  • पदांच्या रिक्त जागा – ३३६ जागा
  • शिक्षणाची अट – (उमेदवारांचे वय हे प्रत्येक पदास वेगवेगळे देण्यात आले आहे त्या करिता कृपया उमेदवारांनी PDF जाहिरातीचे वाचन करा .)
  • उमेदवाराचे वय – २० वर्षे ते २६ वर्षे
  • अर्ज करताना भरावी लागणारी फी –
    • रुपये . ५५०/- +GST (non-refundable )
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – रुपये . २ डिसेंबर २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ डिसेंबर २०२४
  • अधिकृत वेबसाईट – https ://afcat.cdac.in/

वरील भरती दरम्यान भरण्यात येणारी पदे बघा .

पदांची नावे रिक्त पदांच्या जागा
फ्लाईंग शाखा ३० जागा
ग्राउंड ड्युटी (तांत्रिक)१८९ जागा
ग्राउंड ड्युटी (नॉन -टेक्निकल ) ११७ जागा

आणखी वाचा

वर देण्यात आलेल्या AFCAT च्या भरती करिता दिलेल्या पदांची पात्रता पूर्ण करण्यासाठी देण्यात अधिसुचनेमध्ये देण्यात आलेली शैक्षणिक अहर्ता उमेदवारांनी पूर्ण केली असावी .

  • फ्लाईंग शाखा : या पदासाठी अर्ज करताना उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून १०+२ च्या स्तरवर गणित मध्ये किवा भौतिकशास्त्र मध्ये कमीत कमी ५०% गुण मिळवून पास असणे आवश्यक आहे तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून कमीत कमी ६०% गुणासोबत किवा त्याच्या समतुल्य असलेली कोणत्याही शाकेमधील कमीत कमी ३ वर्षे पदवीचा अभ्यासक्रम किवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून बीई/बी टेक पदवी चा (४ वर्षाचा अभ्यस्क्रम ) केला असावा आणि त्यामध्ये सुद्धा ६० % गुण प्राप्त केले असावे किवा त्याच्या समान पदवी प्राप्त केली असावी .
  • ग्राउंड ड्युटी (तांत्रिक) : या पदासाठी अर्ज करताना उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून १०+२ च्या स्तरवर गणित मध्ये किवा भौतिकशास्त्र मध्ये कमीत कमी ५०% गुण मिळवून पास असणे आवश्यक आहे तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून कमीत कमी ६०% गुणासोबत किवा त्याच्या समतुल्य असलेली कोणत्याही शाकेमधील कमीत कमी ३ वर्षे पदवीचा अभ्यासक्रम किवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून बीई/बी टेक पदवी चा (४ वर्षाचा अभ्यस्क्रम ) केला असावा आणि त्यामध्ये सुद्धा ६० % गुण प्राप्त केले असावे किवा त्याच्या समान पदवी प्राप्त केली असावी
  • ग्राउंड ड्युटी (नॉन -टेक्निकल ) : या पदासाठी अर्ज करताना उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून १०+२ च्या स्तरवर गणित मध्ये किवा भौतिकशास्त्र मध्ये कमीत कमी ५०% गुण मिळवून पास असणे आवश्यक आहे तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून कमीत कमी ६०% गुणासोबत किवा त्याच्या समतुल्य असलेली कोणत्याही शाकेमधील कमीत कमी ३ वर्षे पदवीचा अभ्यासक्रम किवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून बीई/बी टेक पदवी चा (४ वर्षाचा अभ्यस्क्रम ) केला असावा आणि त्यामध्ये सुद्धा ६० % गुण प्राप्त केले असावे किवा त्याच्या समान पदवी प्राप्त केली असावी

भारतीय हवाई दल अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किती असणे आवश्यक आहे ते पाहू .

भारतीय हवाई दल अंतर्गत उमेदवारांना अर्ज करताना कमीत कमी वयाची अट हि २० वर्षे दिली आहे तर जास्तीत जास्त वय हे २६ वर्षे इतके दिले आहे त्यापेक्ष जास्त वय उमेदवाराचे नसावे .

  • कमीत कमी -२० वर्षे
  • जास्तीत जास्त – २६ वर्षे

या हवाई दल भरतीचा अर्ज करताना उमेदवारांना अर्जाची फी भरणे अनिवार्य आहे नाहीतर अर्ज करता येणार नाही ते खालीलप्रमाणे पहा .

  • रुपये . ५५०/- +GST (non-refundable )
  • तसेच एकदा अर्जाची फी भरल्यानंतर ती नापरतावा आहे . अर्जाची फी हि ऑनलाईन डेबिट कार्ड /क्रेडीट कार्ड /नेट बँकिंग /पेमेंट ऑफ गेट वे द्वारे करू शकता .

महत्वाच्या तारखा जाणून घ्या .

  • भारतीय हवाई दल २०२४ भरतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याची तारीख – २१ नोव्हेंबर २०२४
  • भारतीय हवाई दल २०२४ अर्ज सुरु होण्याची तारीख २ डिसेंबर २०२४
  • भारतीय हवाई दल २०२४ अर्ज करण्याची शेवटची तारीख -३१ डिसेंबर २०२४

या भरती मध्ये उमेदवारांची निवड कशी करण्यात येईल ते पहा .

यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांची सर्वात आधी लेखी परीक्षा घेतली जाईल त्यामध्ये परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल .

  • लेखी परीक्षा
  • मुलाखत
  • वैदकीय तपासणी
  • प्रश्न क्रमांक -१००
  • जास्तीत जास्त गुण -३००
  • परीक्षेचे स्वरूप – संगणक आधारित
  • परीक्षेचा वेळ -२ तास
  • तसेच उमेदवार हा अविवाहित असावा तसेच परीक्षेच्या दरम्यान लग्नाला परवानगी दिली जाणार नाही .
  • तसेच उमेदवार हा १९५५ च्या कायद्या अंतर्गत भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे .
  • या परीक्षे मध्ये पास झालेल्या उमेदवारांना मुलाखतीला बोलवण्यात येईल . नंतर उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल .
  • या नंतर उमेदवारांची वैदकीय पडताळणी केली जाईल .

वरील सर्व बाबीची पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवाराची या भरतीसाठी निवड करण्यात येईल .

AFCAT च्या २०२५ च्या परीक्षेचे स्वरूप : AFCAT २०२५ अर्ज फ्लाइंग शाखा व ग्राउंड ड्युटी (गैर -तांत्रिक व तांत्रिक ) शाखा मधील शोर्ट सर्विस कमिशन ( SSC) च्या रिकम्या जागा भरण्याकरिता शैक्षणिक रित्या पात्र ठरणाऱ्या उमेदवारान कडून अर्ज मागविण्यात आले आहे अर्ज हे २ डिसेंबर पासून उपलब्ध होतील . हि परीक्षा राष्ट्रीय स्तरवर वर्षामधून २ वेळा घेतली जाते . ऑगस्त आणि सप्टेंबर या २ महिन्यात भारतीय हवाई दलाचा भाग होऊ इच्छित असलेल्या महिला आणि पुरुष या दोघांसाठी उत्तम संधी आहे लगेच आपले अर्ज संबधित वेबसाई वर जाऊन करा.

Exam Pattern:

परीक्षेचे स्वरूप संगणक आधारित
प्रश्न क्रमांक १००
जास्तीत जास्त गुण ३००
परीक्षेचा वेळ २ तास १२० मिनिटे
पेपरचा विभाग सामान्य प्रश्न ,इंग्रजी शाब्दिक क्षमता ,संख्यात्मक क्षमता तर्कशक्ती ,लष्करी योग्यता परीक्षा
निगेटिव मार्किंग

वरील भरती मध्ये सहभागी होणार्या उमेदवारांना पहा किती वेतन देण्यात येईल.

  • फ्लायिंग ऑफिसर – लेव्हल -१० – रुपये . ५६१०० -१,७७,५०० /-
  • फ्लाईट लयुतांत – लेव्हल -१०- रुपये. ६,१३०० -१,९३,९००/-
  • स्कार्दन लीडर – लेव्हल-११ – रुपये. ६,९४००- २,०७ २००/-
  • विंग कमांडर – लेव्हल- १२ – रुपये १,२१०० ,२००- २,१२,४००/-
  • ग्रुप काप्तन – लेव्हल – १३ रुपये. १,३० ६००- २,१५,९००/-
  • एअर कमांडर – लेव्हल -१३ रुपये . १,३९,६००- २,१७,६००/-
  • एअर वाईस मार्शल – लेव्हल- १४ रुपये. १,४४४,२००- २,१८,२००/-
  • एअर मार्शल हेग स्केल- लेव्हल -१५ .वक्रुसपये . १,८२,२००- २,२४,१००/-
  • हेग स्केल – लेव्हल – १६ रुपये .२,०५,४००- २,२४,४००/-
  • वक्स एअर फोर्स /सी डी आर /एअर मार्शल – लेव्हल -१७. रुपये .२,२५,०००-

उमेदवारांनी येथे पहा अर्ज करायचा कसा ते .

  • भारतीय हवाई दल भरतीचे अर्ज हे ऑनलाईन स्वरूपात करायचे आहेत .
  • भरतीच्या सर्व महत्वाच्या सूचना संकेतस्थळावर दिल्या आहेत त्या पहा .
  • अर्ज हे संबधित वेबसाईट लिंक वरूनच करावे .
  • अर्ज करण्याच्या आधी भरतीची जाहिरात नीट वाचून घ्यावी .
  • अर्ज करताना अर्जाची फी भरणे आवश्यक आहे .
  • २ डिसेंबर २०२४ पासून अर्ज करण्यास सुरवात होईल .
  • अर्ज करायची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२४ आहे .
  • अधिक माहिती साठी PDF जाहिरात वाचून घ्या .

उमेदवारांना भरतीचा अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेलेया लिंक्स पहा .

---Advertisement---

Related Post