---Advertisement---

AIIMS नागपूर येथे निघाली आहे रिक्त पदांवर भरती !इच्छुक उमेदवारांनी पहा कसा करावा अर्ज !

By dhanashribagad6

Updated On:

AIIMS Nagpur Bharti 2024
---Advertisement---

AIIMS Nagpur Bharti 2024 : अखिल भारतीय आयुर विज्ञानसंस्था (AIIMS ) नागपूर मध्ये नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून या भरतीमध्ये विविध पदाकरिता भरती होणार आहे . या संस्थेची प्रदेशीक सुधारणा करण्याच्या हेतूने PMssy मध्ये AIIMS नागपूर ची स्थापना झाली आहे . देशामधील वैदकीय शिक्षणाकरिता सुविधा वाढवणे आणि हे काम संस्थेकडे आहे . ह्या संस्थेने एक दर्जेदार काम करून संस्था अधिक विकसित करण्याचे ठरवले आहे त्यामुळे अधिक चांगले कामकाज आणि होण्यासाठी संस्थेमध्ये भरती सुरु करण्यात आली आहे . त्याकरिता उमेदवारांनी ऑफलाईन आणि ऑनलाईन अश्या दोन्ही पद्धतीने अर्ज करायचे आहेत . त्यामुळे अखिल भारतीय आयुर विज्ञान संस्था (AIIMS ) नागपूर या संस्थेकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . या भरती मध्ये प्राध्यापक ,अतिरिक्त प्राध्यापक ,सहयोगी प्राध्यापक ,सहायक प्राध्यपक ” हि हि पदे भरली जाणार आहेत . आणि या पदांच्जेया एकूण रिकाम्या जागा ६२ इतक्या भरण्यात येणार आहेत . उमेदवार दिलेल्या पदाकरिता पात्र ठरत असतील आणि इच्छुक असतील त्यांनी लगेच आपले अर्ज दिलेल्या संकेतस्थळावर पाठून द्यायचे आहेत . तसेच या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख हि ७ नोव्हेंबर २०२४ अशी दिली आहे . हे लक्षात घ्यावे . आणि या तारखेच्या आधी आपले अर्ज पाठून द्यावे . अर्ज करताना अधिसुच्नेमध्ये दिलेली सर्व माहिती भरावी . आणि या भरतीच्या अधिक माहितीसाठी खाली देण्यात आलेली PDF जाहिरात वाचा .

अखिल भारतीय आयुर विज्ञानसंस्था (AIIMS ) नागपूर येथे निघालेल्या या भरतीमध्ये उमेदवारांनी अर्ज करताना काही बाबींचा विचार करून मग अर्ज करायचा आहे जसे कि या भरतीचा अर्ज करताना आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता , अर्जाची फी , अर्ज पद्धती , उमेदवाराचे वय , तसेच अधिकृत वेबसाईट , नोकरी करण्याचे ठिकाण या सर्व गोष्ठीचा माहितीचा सर्व तपशील माहिती करून घेणे आवश्यक आहे , हि सर्व माहिती खाली देण्यात आली आहे . तसेच ह्या भरतीचा अर्ज करताना जास्त उशीर करू नये नाहीतर उमेदवारांचे अर्ज नाकारले जाण्याची शक्यता आहे . तसेच अर्ज हा वेळे आधी दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे . उशिरा आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही . तसेच अर्जामध्ये सर्व माहिती बरोबर भरावी . अपूर्ण ,खोटी . किवा चुकीची माहिती भरू नये . अश्या अर्जांचा विचार केला जाणार नाही हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे .

More Read

  • पदांची नावे – प्राध्यापक ,अतिरिक्त प्राध्यापक ,सहयोगी प्राध्यापक ,सहायक प्राध्यपक
  • पदांच्या रिक्त जागा – ६२ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता हि दिलेल्या प्रत्येक पदाच्या आवश्यकतेवर अवलंबून आहे . त्याकरिता उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी .
  • अर्जाची फी –
    • सामान्य /ओबीसी/ईडब्ल्यू उमेदवारांकरिता अर्जाची फी हि रुपये २०००/- आहे
    • SC/ST साठी रुपये ५००/-
    • PwD अर्ज शुल्क नाही
  • वयाची अट – वयोमर्यादा ३८ वर्षे
  • नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन /ऑनलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पता – कार्यकारी संचालक ,एम्स नागपूर , प्लॉट नंबर २, सेक्टर -२०, मिहान , नागपूर , महाराष्ट्र ,पिन- ४४११०८
  • अधिकृत वेबसाईट – https://aiimsnagpur,edu.in
पदांची नावे पदांच्या रिकाम्या जागा
प्राध्यापक०३ जागा
,अतिरिक्त प्राध्यापक०४ जागा
,सहयोगी प्राध्यापक१३ जागा
,सहायक प्राध्यपक४२ जागा

वरील भरतीचा अर्ज करताना उमेदवारांना शैक्षणिक पात्रता किती असावी ते खाली पहा .

पदांची नावे पदांच्या रिकाम्या जागा
प्राध्यापक मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थेकडून एमबी बी एस पदवी किंवा त्याच्या समान वैदकीय पात्रता असलेली पदवी मिळवली असावी .किवा हि इंडिया मेडिकल कौन्सिल (IMC ) कायदा , १९५६ नॅशनल मेडिकलकडून भारतामधल्या औषधांच्या सरावासाठी आयोग (NMC) पात्रता पदवी . पदवीधर पात्रता MD किवा MS ( आय एमसी कायदा ) १९५६ किवा NMC कडून मान्यताप्राप्त संस्थेकडून किवा त्याच्या समान म्हणून वैदकीय संस्थेमध्ये शिक्षक म्हणून नोकरीकरिता पदवीच्या विषयामध्ये असणे गरजेचे आहे .

तसेच १४ वर्षाचा अध्यापनाचा अनुभव असावा तसेच NMC कडून मान्यताप्राप्त विभाग किवा पदवी किवा एनएमसीने समान मान्यता देलेला अनुभव असावा .
,अतिरिक्त प्राध्यापकबायो केमिस्ट्री किवा मेडिकल बायो केमिस्ट्री मध्ये पदवीधर उमेदवार असावा . तसेच nmc किवा UGC कडून किवा मान्यताप्राप्त संस्था कडून पदवी मिळवली असावी किवा त्याच्या समान पदवी धरण केली असावी . किवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची डोक्तरेत पदवी मिळवली असावी .
तसेच पदवी मिळवल्यानंतर १० वर्षाचा अनुभव हा अध्यापनाचा असावा . तसेच NMC कडून मान्यताप्राप्त विभाग किवा पदवी किवा एनएमसीने समान मान्यता देलेला अनुभव असावा.

सुपर स्पेशालीस्ट विषयाकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता – पदवीधर पात्रता MD किवा MS ( आय एमसी कायदा ) १९५६ किवा NMC कडून मान्यताप्राप्त संस्थेकडून किवा त्याच्या वैदकीय संस्थेमध्ये शिक्षक म्हणून नोकरीकरिता पात्रता पदवी असणे आवश्यक आहे . फुफुसाच्या औषधा साठी २ किवा डीएम पदवी मिळवली असावी किवा एम डी पदवी मिळवलेले उमेदवार असावे .
,सहयोगी प्राध्यापकमान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थेकडून एमबी बी एस पदवी किंवा त्याच्या समान वैदकीय पात्रता असलेली पदवी मिळवली असावी .किवा हि इंडिया मेडिकल कौन्सिल (IMC ) कायदा , १९५६ नॅशनल मेडिकलकडून भारतामधल्या औषधांच्या सरावासाठी आयोग (NMC) पात्रता पदवी . पदवीधर पात्रता MD किवा MS ( आय एमसी कायदा ) १९५६ किवा NMC कडून मान्यताप्राप्त संस्थेकडून किवा त्याच्या समान म्हणून वैदकीय संस्थेमध्ये शिक्षक म्हणून नोकरीकरिता पदवीच्या विषयामध्ये असणे गरजेचे आहे .
,सहायक प्राध्यपकमान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थेकडून एमबी बी एस पदवी किंवा त्याच्या समान वैदकीय पात्रता असलेली पदवी मिळवली असावी .किवा हि इंडिया मेडिकल कौन्सिल (IMC ) कायदा , १९५६ नॅशनल मेडिकलकडून भारतामधल्या औषधांच्या सरावासाठी आयोग (NMC) पात्रता पदवी . पदवीधर पात्रता MD किवा MS ( आय एमसी कायदा ) १९५६ किवा NMC कडून मान्यताप्राप्त संस्थेकडून किवा त्याच्या समान म्हणून वैदकीय संस्थेमध्ये शिक्षक म्हणून नोकरीकरिता पदवीच्या विषयामध्ये असणे गरजेचे आहे .

वरील नागपूर आयुर विज्ञानसंस्था (AIIMS ) नागपूर २०२४ च्या भरती अंतर्गत उमेदवारांना किती वेतन देण्यात येईल ते पहा .

पदांची नावे वेतनश्रेणी
प्राध्यापकलेव्हल १४ अ (रुपये १६८९०० – २२०४००
,अतिरिक्त प्राध्यापकलेव्हल १३ अ २ (रुपये १४८२०० -२११४००
,सहयोगी प्राध्यापकलेव्हल १३ अ १ (रुपये १३८३०० -२०९२००
,सहायक प्राध्यपकलेव्हल १२ रुपये (१०१५०० -१६७४००

वरील नागपूर आयुर विज्ञानसंस्था (AIIMS ) नागपूर या संस्थेमध्ये सुरु झालेल्या भरती अंतर्गत उमेदवारांचे वय हे ३८ वर्षे एवढे दिले आहे तसेच इतर श्रेणीमधील उमेदवारांना वयाच्या बाबतीत काही प्रमाणात सूट दिली आहे ती खालीलप्रमाणे पाहू .

अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती ५ वर्षे
OBC३ वर्षे
PWD( OPH)५ वर्षे
सरकारी कर्मचारी
५ वर्षे

वर देण्यात आलेल्या भरतीचा अर्ज करताना उमेदवारांना किती अर्ज शुल्क भरावे लागेल ते पाहू .

  • वर देण्यात आलेल्या नागपू AIIMS भरती मध्ये उमेदवारांना अर्ज करताना अर्जाचे शुल्क भरावे लागणार आहे . यामध्ये सामान्य /ओबीसी/ईडब्ल्यू उमेदवारांकरिता अर्जाची फी हि रुपये २०००/- इतकी दिली आहे तर SC/ST साठी रुपये ५००/- दिले आहे . आणि PwD करिता अर्ज शुल्क मध्ये सूट दिली आहे . तसेच एकदा भरलेली फी नापरतावा आहे . तसेच अर्जाची फी हि aiimsnagpur.rdu.in/pages/vacancies या लिंक वरून भरायची आहे . इतर कोणत्याही पद्धतीने भरलेली फी स्वीकारली जाणार नाही .

(AIIMS ) नागपूर २०२४ चा भरतीचा अर्ज करताना उमेदवारांनी खाली देण्यात आलेली सर्व कागदपत्रे सोबत जोडावी .

  • अर्जाची प्रिंट आउट
  • गुणपत्रिका /प्रमाणपत्रे
  • वयाची मर्यादा असलेला पुरावा
  • जातीचे प्रमाणपत्र (ST/SC/OBC ) ( भारत सरकारच्या नियमानुसार )
  • EWS करिता GOI कडून विही केले असलेले उत्पन्न व मालमत्ता प्रमाणपत्र महसूल अधिकार्याकडून जरी केले असलेले
  • अनुभवाचे प्रमाणपत्र
  • तसेच जे उमेदवार सरकारी नोकरी मध्ये आहे त्यांच्याकरिता एन ओसी (न हरकत प्रमाणपत्र संघटना .
  • पासपोर्ट साईजचे २ फोटो
  • आणि इतर दुसरी संबधित असलेली कागदपत्रे .

(AIIMS ) नागपूर 2024 करिता अर्ज करताना उमेदवारांनी कसा करावा अर्ज ते पहा .

  • वरील भरतीच्या प्रक्रीये मध्ये विविध पदे भरली जाणार असून त्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन किवा ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे .
  • अर्ज करण्याच्या आधी भरतीची संपूर्ण जाहिरात वाचा आणि मग अर्ज करा .
  • अर्ज करताना अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडा.
  • अर्ज शुल्क भरा त्याशिवाय अर्ज घेतले जाणार नाही .
  • अर्ज शुल्क हे दिलेल्या संबधित वेबसाईट लिंक वरूनच भरावे . इतर कोणतीही पद्धतीचा वापर केलेला स्वीकारला जाणार नाही .
  • अर्ज करताना अर्जामध्ये सर्व माहिती निट भरा . अर्धवट भरलेला अर्ज नाकारला जाईल .
  • अर्ज हा दिलेल्या संबधित पत्यावर पाठवावा .
  • अर्ज पाठविण्याचा पता – कार्यकारी संचालक ,एम्स नागपूर , प्लॉट नंबर २, सेक्टर -२०, मिहान , नागपूर , महाराष्ट्र ,पिन- ४४११०८
  • या भरतीची अधिक माहिती मिळविण्याकरिता कृपया मुल PDF जाहिरात नीट वाचा ती खाली दिली आहे .

(AIIMS ) नागपूर २०२४ च्या भरतीचा अर्ज करताना आवश्यक असलेल्या वेबसाईट लिंक पुढीलप्रमाणे पहा .

---Advertisement---

Related Post