Agniveer Bharti 2025
Agniveer Bharti 2025 : भारतीय सैन्य मध्ये काही रिक्त जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून या भरती अंतर्गत जनरल ड्युटी ,अग्निवीर लिपिक /स्टोअर कीपर टेक्निकल ,,अग्निवीर (तांत्रिक ) (सर्व शस्त्र ) , अग्निवीर व्यापारी १० वी पास (सर्व शस्त्र ), अग्निवीर व्यापारी ८ वी पास (सर्व शस्त्र ) “ या पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार असून त्याकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . या भरतीचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत . त्यामुळे जे उमेदवार या भरती साठी पात्र असतील त्यांनी लवकरात लावकर आपले अर्ज करायचे आहे . या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकर कळविण्यात येईल . ज्या उमेदवारांना सैन्यामध्ये भरती होण्याचे स्वप्न आहे किवा जे सैन्य दलात भरती होण्यास उत्सुक आहेत त्यांच्याकरिता हि सुवर्ण संधी आहे . या भरतीचे अर्ज करण्याला सुरवात झाली असून या भरतीची शेवटची तारीख १० एप्रिल २०२५ आहे . . तसेच या भरतीची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी या भरतीची मूळ जाहिरात नक्की वाचा .

Agniveer Bharti 2025
या भरती अंतर्गत अग्निवीर पदांच्या जागा भरल्या जाणार असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत . या भरतीचे अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता , अर्जाची फी , उमेदवारांची वयाची अट , नोकरी करण्याचे ठिकाण , या सर्व माहितीचा तपशील खाली दिला आहे . तसेच उमेदवारांनी या भरतीचे अर्ज करताना अर्ज नीट करायचा आहे . अर्जामध्ये सर्व आवश्यक असलेली माहिती भरायची आहे . अर्ज हे देण्यात येणाऱ्या शेवटच्या तारखेच्या आत दिलेल्या वेबसाईट लिंक वरून भरून पाठवायचे आहे . अर्जामध्ये कोणत्याही पराक्रची चूक करू नये नाहीतर अर्ज स्वीकारले जाणार नाही तसेच अर्ज हे संपूर्ण माहिती भरलेले असावे अपूर्ण माहितीचे अर्ज रद्द केले जातील . या सर्व गोस्ठींची दक्षता अर्ज करताना उमेदवारांनी घ्यायची आहे .
- पदांच्या रिक्त जागा – त जनरल ड्युटी ,अग्निवीर लिपिक /स्टोअर कीपर टेक्निकल ,,अग्निवीर (तांत्रिक ) (सर्व शस्त्र ) , अग्निवीर व्यापारी १० वी पास (सर्व शस्त्र ), अग्निवीर व्यापारी ८ वी पास (सर्व शस्त्र ) “
- शैक्षणिक अहर्ता – या भरतीची शैक्षणिक पात्रता हि दिलेल्या पदांच्या पात्रतेवर अवलंबून आहे .)
- वयाची मर्यादा – वयाची अट २१ वर्षे
- नोकरीचे ठिकाण –
- अर्जाची फी – रुपये २५०/- + GST
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
- अर्ज करायची शेवटची तारीख – १० एप्रिल २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://www.joinindianarmy.nic.in/
Education Qualification Of Agniveer Recruitment 2025
या भरतीसाठी उमेदवारांना खालील शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे गरजेचे आहे .
पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
जनरल ड्युटी | या पदासाठी उमेदवाराने १० वी पास असणे आवश्यक आहे . ४५ % गुणाबरोबर तसेच प्रत्येक विषयामध्ये ३३% गुण असणे आवश्यक आहे . |
अग्निवीर लिपिक /स्टोअर कीपर टेक्निकल | या पदासाठी उमेदवाराने १२ मध्ये विज्ञान विषयात गणित ,इंग्रजी ,रसायनशास्त्र ,भौतिकशास्त्र , इंटर मिजीयत हि परीक्षा पास असणे आवश्यक आहे . त्यामध्ये कमीत कमी ५०% गुण असणे आणि प्रत्येक विषयामध्ये ४०% गुण असणे गरजेचे आहे . किवा एनआयएस आणि आयटी आय अभ्यास क्रमाकरिता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून राज्य शिक्षण पदवी किवा केंद्रीय शिक्षण पदवी मधून गणित , इंग्रजी , रसायन शस्त्र , भोतिक शास्त्र विषयांमध्ये १२ वी मध्ये विज्ञान विषयात इंटर मिजीयत परीक्षा पास असणे आवश्यक आहे . कमीत कमी १ वर्षाची एनएसक्यू पातळी ४ किवा त्यापेक्षा जास्त गुनानाबरोबर आयटीआय मध्ये ०२ वर्षाचे तंत्रज्ञान प्रशिक्षन मध्ये ५०% गुनानाबरोबर १० वी पास असणे तसेच इंग्रजी ,गणित ,व विज्ञान मध्ये ४० % गुण आवश्यक आहे .किवा या विषयामध्ये २ किवा ३ वर्षाचा डिप्लोमा केला असावा . . |
,अग्निवीर (तांत्रिक ) (सर्व शस्त्र | या पदाकरिता उमेदवाराने १२ वी पास असणे आणि कला ,विज्ञान आणि वाणिज्य मध्ये इंटरमिजीयत परीक्षा असणे आवश्यक आहे तसेच आणि एकूण ६०% गु घेऊन तसेच प्रत्येक विषयामध्ये ५०% गुण असणे आवश्यक आहे . आणि १० वी मध्ये इंग्रजी ,गणित ,लेखा पुस्तक ठेवणे आणि या विषयामध्ये ५०% गुण असणे आवश्यक आहे . |
अग्निवीर व्यापारी १० वी पास (सर्व शस्त्र ) | या पदाकरिता उमेदवार हा १० वी पास असणे गरजेचे आहे आणि यामध्ये एकूण टक्केवारी किती असावी याची कोणतीही अट नाही पण प्रत्येक विषयामध्ये ३३% गुण मिळणे आवश्यक आहे . |
अग्निवीर व्यापारी ८ वी पास (सर्व शस्त्र ) | या पदाकरिताउमेद्वारची ८ वी झाली असावी यामध्ये टक्केवारी ची कोणतीही अट नाही पण परतेक विषयामध्ये ३३% गुण मिळणे आवश्यकआहे . |
salary Details For Agniveer Bharti 2025
वर देण्यात आलेल्या अग्निवीर सैन्य दलामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील तक्त्यात दिल्या प्रमाणे वेतनश्रेणी देण्यात येईल .
अग्निवीर | पहिल्या वर्षी मासिक वेतन र्रुपये . ३००००/- ते रुपये .२१०००/- (७०%) रोख दिले जातील आणि अग्निवीर कॉर्प्स फंडासाठी रुपये . ९९००/- दुसऱ्या वर्षी मासिक वेतन रुपये . ३३०००/- ते रुपये . २३१००/- रोख रक्कम अग्निवीर कॉर्प्स फंडासाठी रुपये ९९००/- तिसर्या वर्षी मासिक वेतन रुपये . ३६५००/- ते रुपये . २५५०/- रोख रक्कम अग्निवीर कॉर्प्स फंडासाठी रुपये . १०९५०/- चौथ्या वर्षी मासिक वेतन रुपये . ४००००/- ते रुपये . २८०००/- रोख रक्कम व रुपये . अग्निवीर कॉर्प्स फंडासाठी रुपये १२०००/- ४ वर्षानंतर कर्जमाफी : सेवा निधी पकेज म्हणून १०.०४ लाख (व्याजाशिवाय बक्षीस कोणत्याही कराशिवाय ) |
Important Documents For Agniveer Bharti 2025
वर देण्यात आलेल्या भरती मध्ये उमेदवारांना पुढील देण्यात आलेली कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे .
- पासपोर्ट साईजचे रंगीत छायाचित्र
- अधिवास प्रमाणपत्र आणि पूर्वीच्या रॅली मध्ये उपस्थित राहिल्याबद्दल प्रतिज्ञापत्र
- जातीचे प्रमाणपत्र नमूद नसल्यास धर्माचे प्रमाणपत्र
- तहसीलदार /जिल्हा दंडाधिकारी यांनी दिलेले छायाचित्र असलेले जात प्रमाणपत्र गेल्या
- मागच्या ६ महिन्यामध्ये दिलेले अविवाहित प्रमाणपत्र
- एन सी सी व क्रीडा प्रमाणपत्र
- नातेसंबंध प्रमाणपत्र (सैनिक माजी सैनिकाच्या पाल्याक्रिता
- बँक खात्याचा तपशील ,पॅन कार्ड ,आधार कार्ड
- आदिवासी उमेदवारांना टॅटू प्रमाणपत्र
- ६ महिन्यामध्ये दिलेले पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र व रहिवासी पुरावा
- निर्दिस्त नमुन्यानुसार प्रतिज्ञापत्र (बंदी घातलेल्या संगतानामध्ये सहभाग नाही
- सर्व प्रमाणपत्रे हि हिंदी किवा इंग्रजी मध्ये असणे आवश्यक आहे . आणि प्रादेशिक भाषामधील कागदपत्र बरोबर प्रमाणित भाषांतर असणे गरजेचे आहे .
Age Limit For Agniveer Bharti 2025
- वर दिलेल्या अग्निवीर सैन्य भरती मध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांची वयाची अट हि कमीत कमी १६ वर्षे ६ महिने असणे आवश्यक आहे . तर जास्तीत जास्त २१ वर्षे असणे आवश्यक आहे .
- कमीत कमी १६ वर्षे ६ महिने
- जास्तीत जास्त १७ वर्षे
शाररीक चाचणी
या भरती साठी पात्र ठरण्याकरिता उमेद्वारंची शाररीक चाचणी घेतली जाणार आहे त्यामध्ये १६०० मीटर धावण्यासाठी ४ वेगवेगळे पैलू केले आहेत . पण आता याची सीमा वाढविण्यात आली आहे नवीन कॅटेगरि नुसार
- ५ मिनिटे ३० सेकंद धावा पूर्ण करण्यासाठी ६० गुण
- ५ मिनिटे ३१ सेकंद ते ५ मिनिटे ४५ सेकंद धावा पूर्ण करण्यासाठी ४८ गुण
- ५ मिनिटे ४६ सेकंद ते ६ मिनिटे धावा पूर्ण करण्यासाठी ३६ गुण
- ६ मिनिटे १ सेकंद ते ६ मिनिटे १५ सेकंद धावा पूर्ण करण्यासाठी २४ गुण
Selection Process For Agnivieer Recruitmnet 2025
वरील भरती करिता उमेदवारांची निवड करताना त्यांची सर्वात आधी लेखी परीक्षा घेतली जाईल त्यानंतर PET,PST चाचणी होईल . तसेच उमेदवारांचे या भरतीसाठी पात्र ठरण्यासाठी आणि शैक्षणिक पात्रता तपासण्यासाठी कागदपत्रे पडताळणी केली जाईल . आणि शाररीक पात्रता तपासण्यासाठी वैदकीय चाचणी केली जाईल .आणि शेवटी उमेदवारांची निवड केली जाईल .
- लेखी परीक्षा
- PET,PST चाचणी
- वैदकीय चाचणी
- कागदपत्रे पडताळणी
Application Fee Of Agniveer Online Notification 2025
या भरतीकरिता अर्ज करताना उमेदवारांना अधिसुचनेमध्ये सांगितल्याप्रमाणे अर्जाची फी भरावी लागणार आहे त्यासाठी सर्वच श्रेणी मधील उमेदवार वर्गाना २५०/- इतकी फी भरावी लागणार आहे आणि एकदा भरलेली फे हि ना परतावा असणार आहे . फे भरण्यासाठी ऑन लाईन पेमेंट सुविधांचा वापर करू शकता . यु पी आय , नेट बँकिंग ,डेबिट कार्ड ,क्रेडीट कार्ड इत्यादी .
Importanat Dates For Agniveer Bharti 2025
इवेंट | तारखा |
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख | १२ मार्च २०२५ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १० एप्रिल २०२५ |
How To Apply For Agniveer Application 2025
या भरतीचा अर्ज कसा करावा ते पुढीलप्रमाणे बघा .
- अग्निवीर सैन्य भरती चे अर्ज करण्यची पद्धत ऑनलाईन आहे .
- अर्ज करण्याच्या आधी भरतीची अधिसूचना एकदा नीट वाचून घ्या .
- अर्जामध्ये सर्व माहिती पूर्ण भरा .अपूर्ण माहिती भरू नका .
- अर्ज हे दिलेल्या संबधित वेबसाईट लिंक वरून करावे .
- .अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२५
- अधिक माहिती या भरतीची pdf जाहिरात वाचल्यास मिळेल .
अर्ज करण्याच्या पायऱ्या खालीलप्रमाणे पहा .
- सर्वात आधी joinindianrmy.nic.in या वेबसाईट लिंक वर जा .
- नंतर भारतीय सैन्य अग्निवीर फॉर्म ओपन झाल्यावर त्यामध्ये सर्व माहिती व्यवस्थित भरा .
- अर्जासोबत अधिसुचनेमध्ये सूचित केलेली सर्व कागदपत्रे जोडा .
- त्यानंतर अर्ज भरल्यानंतर एकदा नीट चेक करा . सर्व माहिती भरली गेली आहे कि नाही पहा .
- अर्जाची फी सांगितल्याप्रमाणे भरा ,२५०/- रुपये .
- शेवटी अर्ज सबमिट करा . आणि अर्जाची प्रिंट कडून घ्या . भविष्याच्या संधर्भासाठी
Important Links For Agniveer Application 2025
- ऑनलाईन अर्ज करा – https://shorturl.at/Ypo0L
- अधिकृत वेबसाईट – https://www.joinindianarmy.nic.in
- PDF जाहिरात – https://shorturl.at/ggq0F