पदवीधर उमेदवारांना अभ्युदय सहकारी बँक अंतगर्त नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी ! येथे पहा भरतीची संपूर्ण माहिती !

Abhyudaya Co- operative Bank Bharti 2025 : अभ्युदय सहकारी बँक मुंबई येथे नवीन भरतीला सुरवात झाली असून या बँक भरती अंतगर्त एकूण रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . या बँक भरती मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी ,महाव्यवस्थापक /उपमहाव्यवस्थापक ,सहाय्यक महाव्यवस्थापक ,मुख्य व्यवस्थापक ,व्यवस्थापक हि रिक्त पदे भरण्यात येणार आहेत जे उमेदवार पदवीधर आहेत किवा या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांनी त्वरित आपले अर्ज करावेत . या भरतीचे अर्ज हे ४ मार्च २०२५ पासून सुरु होतील तर या भरतीची अर्ज करायची शेवटची तारीख १८ मार्च २०२५ अशी दिली आहे . या तारखेच्या आधीच आपले अर्ज बँकेच्या संकेतस्थळावर पाठून द्यावे . तसेच अर्ज करण्याच्या आधी या भरतीची मूळ जाहिरात नक्की वाचा जेणेकरून भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळण्यास मदत होईल . या भरतीची जाहिरात पोस्टच्या खाली दिली आहे .

वरील अभ्युदय सहकारी बँक मुंबई अंतर्गत एकूण रिक्त पदांच्या १३ जागा भरण्यात येणार असून उमेदवारांनी त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत . अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्जाची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी खाली देण्यात आलेली सर्व माहिती यामध्ये उमेदवाराचे वयोमर्यादा , शिक्षण पात्रता , नोकरीचे ठिकाण , अर्ज शुल्क ,त्याचबरोबर अधिकृत वेबसाईट अर्ज करण्याची पद्धत , हि सर्व माहिती पुढील प्रमाणे दिली आहे ती बघा . अभ्युदय सहकारी बँक मुंबई भरती २०२५ अंतगर्त अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या वेबसाईट लिंकवर जाऊन अर्ज करावा . तसेच अर्ज हे दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आधीच संकेतस्थळावर पाठून द्यायचे आहेत . आणि अर्जामध्ये सर्व माहिती अधिसुचनेमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करत भरावी . अर्जात कसलीही चूक करू नये .अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ मार्च २०२५ दिली आहे या तारखेच्या आत अर्ज करावे . जे जे उमेदवार बँक क्षेत्रात काम करण्यास उत्सुक आहेत त्यांच्य्साठी हि चांगली संधी आहे या संधीचा फायदा घ्या . तसेच या भरतीचे अर्ज करण्यास सुरवात झाली असून पात्र उमेदवारांनी लवकर आपले अर्ज करावेत .वेळ वाया न घालवता तसेच उशिरा आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही .

अभ्युदय बँक बद्दल थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे पहा .

अभ्युदय सहकारी बँक हि एक चांगली बँक असून ती आपल्या ग्राहक पर्यंत विविध उत्पादने व चांगली सेवा पुरवण्याचे काम करते . या बँकेने कोअर बँकिंग सोल्युशन (सीबीएस ) तंत्रज्ञान हे यशसस्वीरित्या कार्यान्वित केले आहे . या तंत्रज्ञानच्या सहाय्याने बँक आपल्या ग्राहकांना कुठल्याही शाखेमधून बँकिंग करण्याची सेवा देते . तसेच हि बँक अभ्युदय मोबाईल बँकिंग सेवा देण्याचे काम सुद्धा करते . त्याद्वारे ग्राहक आपले अंतरशाखीय आणि आयएमपीएस प्रकारचे हस्तांतराचे व्यवहार देखील ती स्व: तच करते . या सेवेमुळे ग्राहक संशिप्त वरून आपली रक्कम तपासू शकतात . तसेच धनादेश पुस्तक मागवू शकतात . व अनेक विविध प्रकारच्या सेवा यानाचा सुद्धा लाभ घेऊ शकतात . तसेच ग्राहक हे कोणत्याही बँकेच्या शाखेमधून पैश्यंची देवाण घेवाण करू शकतात . आणि हस्तांतरण ,समाशोधन ,प्रेषण इत्यादी प्रकरचे व्यवहार करू शकतात . या बँकेने अभ्युदय रूपे डेबिट कार्ड ,अभ्युदय रुपये कार्ड देखील आणले आहे . तसेच तसेच या बँकेने ऑफलाईन एटीम बसवले आहे . त्यामुळे रोख रक्कम काढणे आणि अभ्य्द्नगरी आणि घाटकोपर याठिकाणी बँकने ऑफसाईट एटीएम बसवले आहे . त्याचप्रमाणे मानिग्राम आणि एक्स्प्रेस मानिसारखे परकीय चलन आणि रोख हस्तांतरन व्यवहार करण्याची सेवादेखील हि बँक पुरवते . तसेच हि बँक तेलीबंकिंग आणि इंटरनेट सेवा देण्याचे काम सुद्धा करते . या बँकेने न्यू पनवेल वाशी आणि नेहरू नगर याठिकाणी रोख रक्कम भरण्याची यंत्रे बसवली आहे . आणि पुढच्या काळामध्ये याप्रकारची यंत्रे अन्य शाखामध्ये पण बसवली जातील .

  • पदांच्या रिक्त जागा – १३ जागा
  • पदांची नावे – मुख्य कार्यकारी अधिकारी ,महाव्यवस्थापक /उपमहाव्यवस्थापक ,सहाय्यक महाव्यवस्थापक ,मुख्य व्यवस्थापक ,व्यवस्थापक
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई,पुणे
  • शैक्षणिक पात्रता – या भरती मध्ये उमेदवारांची शैक्षणिक पात्रता हि पदांच्या पात्रतेवर अवलंबून आहे त्यासाठी भरतीची मूळ जाहिरात पहा .)
  • वयाची मर्यादा – ५५ वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची सुरवातीची तारीख – ४ मार्च २०२५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ मार्च २०२५
  • अधिकृत वेबसाईट- https://www.abhuydayabank.co

या बँक भरती अंतगर्त विविध पदांच्या जागा भरण्यात येणार असून त्याबाबतची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे पहा .

पदांची नावे पदांच्या जागा
मुख्य कार्यकारी अधिकारी ०१ जागा
महाव्यवस्थापक /उपमहाव्यवस्थापक (कायदेशीर व वसुली विभाग )०१ जागा
उपमहाव्यवस्थापक (आयटी विभाग ) ०१ जागा
उपमहाव्यवस्थापक /सहाय्यक महाव्यवस्थापक (जोखीम व्यवस्थापन विभाग )०१ जागा
उपमहाव्यवस्थापक /सहाय्यक महाव्यवस्थापक (व्यवसाय विकास विभाग ०३ जागा
उपमहाव्यवस्थापक /सहाय्यक महाव्यवस्थापक (विकास विभाग परिसर आणि इस्टेट ०१ जागा
/सहाय्यक जनरल मॅनेजर /मुख्य / मॅनेजर (कोषागार विभाग )०१ जागा
/सहाय्यक जनरल मॅनेजर /मुख्य / मॅनेजर फॉरेक्स विभाग )०१ जागा
मुख्य व्यवस्थापक /व्यवस्थापक (क्रेडीट अधिकारी )०१ जागा
मुख्य व्यवस्थापक /व्यवस्थापक (लेखा विभाग -सीए )०१ जागा
मुख्य व्यवस्थापक /व्यवस्थापक (कायदेशीर विभाग )०१ जागा

पात्र आणि इच्छुक असलेलेया उमेदवारांची या भरतीकरिता शैक्षणिक पात्रता हि अधिसुचनेमध्ये सांगितल्याप्रमाणे असणे आवश्यक आहे तेच उमेदवार या भरती करिता अर्ज करू शकतात . त्यासाठी भरतीची pdf जाहिरात पहा .

पदांची नावे शैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारी
या पदासाठी उमेदवारांनी सरकारी मान्यता असलेलेया विद्यापीठाकडून बॅचलर पदवी मिळवली असावी .तसेच CAIIB /सहकारी व्यवसाय व्यवस्थापन पदवी प्राप्त केली असावी . किवा चार्टर्ड अकौन्तंत /कॉस्त मॅनेजमेंट अकौन्तंत इत्यादी मध्ये पदवी . मान्यताप्राप्त सरकारी विद्यापीठाकडून कायद्यामध्ये बॅचलर पदवी मिळवली असावी . /मास्टर डिग्री (LLB/LLM )
महाव्यवस्थापक /उपमहाव्यवस्थापक

या पदासाठी उमेदवारांनी सरकारी मान्यता असलेलेया विद्यापीठाकडून बॅचलर पदवी मिळवली असावी. आणि CAIIB आणि . मान्यताप्राप्त सरकारी विद्यापीठाकडून कायद्यामध्येपदवी प्राप्त केली असावी . (LLB ० मध्ये .
सहाय्यक महाव्यवस्थापक
या पदासाठी उमेदवारांनी सरकारी मान्यता असलेलेया विद्यापीठाकडून बॅचलर पदवी मिळवली असावी
मुख्य व्यवस्थापक
या पदासाठी उमेदवारांनी सरकारी मान्यता असलेलेया विद्यापीठाकडून बॅचलर पदवी मिळवली असावी
व्यवस्थापक
या पदासाठी उमेदवारांनी सरकारी मान्यता असलेलेया विद्यापीठाकडून बॅचलर पदवी मिळवली असावी

या पदासाठी उमेदवारांनी सरकारी मान्यता असलेलेया विद्यापीठाकडून बॅचलर पदवी मिळवली असावी

या भरतीसाठी उमेदवारांचे वय किती असणे आवश्यक आहे ते खालील प्रमाणे जाणून घ्या

वरील अभ्युदय बँक भरती मध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारांना वयाची अट हि जास्तीत जास्त ५५ वर्षे दिली आहे . यापेक्षा जास्त वायोमार्यदा उमेदवाराची नसावी . ( अधिक माहितीसाठी या भरतीची मूळ जाहिरात आवश्य वाचा )

  • जास्तीत जास्त वयोमर्यादा – ५५ वर्षे

या भरती अंतर्गत उमेद्वारंची निवड प्रक्रिया हि मुलाखतीच्या आधारे होणार आहे . यामध्ये उमेदवारांचा कामाचा अनुभव , उमेदवारांची पात्रता , व नोकरीच्या आवश्यक संधर्भ मधील प्राथमिक तपासणी / शोर्टलिस्टिंग या प्रकारे उमेदवारांना पात्र असलेल्या उमेदवारांची या भरतीसाठी निवड केली जाईल . तसेच निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या निवडी बद्दल ई- मेल द्वारे कळविण्यात येईल . तसेच उमेदवारांनी दिलेल्या अवैध्य किवा चुकीच्या ई – मेल आयडी मुले किवा इतर कोणत्याही दुसऱ्या कारणामुळे पाठवलेला ई – मेल हरवल्यास त्यासाठी बँक जबाबदार राहणार नाही .

  • मुलाखत
  • अनुभव ,पात्रता
  • शोर्टलिस्टिंग

वरील बँक भरती मध्ये उमेदवारांना वेतनश्रेणी हि त्यांचे कामाचे स्वरूप , पात्रता आणि अनुभव यावर आधारित असेल . त्यासाठी सर्व महत्वच्या सूचना या बँकेच्या वेबसाईटवर ई – मेल ने कळविण्यात येतील . त्यासाठी भरतीची मूळ जाहिरात वाचा .

या भरती मध्ये अर्ज करण्याच्या महत्वाच्या त्तारखा ह्या पुढीलप्रमाणे बघा . (अधिक माहितीसाठी कृपया भरतीची मूळ जाहिरात पहा )

इवेंत तारखा
अभ्युदय सहकारी बँक २०२५ भरती अर्ज करण्याची सुरवातीची तारीख ४ मार्च २०२५
अभ्युदय सहकारी बँक २०२५ भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ मार्च २०२५

  • वर देण्यात आलेल्या बँक बक भरतीसाठी करायचा अर्ज हा ऑन लाईन पद्धतीने करायचा आहे .
  • अर्ज करण्याच्या सर्व सूचना या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत .
  • या भरती साठी अर्ज करताना उमेदवारांनी दिलेल्या वेबसाईट लिंकचा वापर करायचा आहे .
  • अर्ज करताना अर्जामध्ये सर्व आवश्यक माहिती व्यवस्थित लिहावी .
  • या भरतीसाठी मुलाखत घेतली जाणार आहे तेव्हा आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख हि १८ मार्च २०२५ अशी आहे .
  • शेवटच्या तारखेच्या आतच अर्ज हे दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत .
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही .
  • या भरती बद्दलची आणखी माहिती pdf जाहिरातीमधून मिळेल .

या भरतीसाठी जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी अर्ज करताना आवश्यक असलेलेया महतावाच्या लिंक्स पुढीलप्रमाणे पहा .

आणखी वाचा