NUHM KDMC Bharti 2025
NUHM KDMC Bharti 2025 : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM ) कल्याण डोंबिवली महानगरपलिका मध्ये एकूण रिक्त पदांपैकी ४९ जागा पदांच्या भरल्या जाणार असून पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत . या भरती अंतर्गत पूर्णवेळ वैदकीय अधिकारी ,अर्धवेळ वैदकीय अधिकारी , बालरोग तज्ञ ,स्टाफ नर्स (पुरुष ),क्ष किरण तंत्रज्ञान .ओटी सहाय्यक ,सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक ,शहर गुणवतां आश्वासक समन्वयक ” हि पदे भरली जाणार आहेत . या भरती मध्ये उमेदवारांच्या मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत . त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या तारखाना मुलाखतीसाठी उपस्थित राहावे . २४, २५, एप्रिल या तारखा मुलाखतीकरिता ठेवल्या आहेत . त्यामुळे जे उमेदवार इच्हुख असतील त्यांनी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM ) कल्याण डोंबिवली महानगरपलिका करिता लवकरात लवकर आपले अर्ज करावे . या भरतीच्या संपर्ण माहितीसाठी या भरतीची मूळ जाहिरात वाचावी .

NUHM KDMC Bharti 2025
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM ) कल्याण डोंबिवली महानगरपलिका अंतर्गत नुकत्याच सुरु झालेल्या या भरती मध्ये विविध पदासाठी भरती निघाली असून त्यासाठी उमेदवारांच्या मुलाखती आयोजित केल्या आहेत . . जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत आणि दिलेल्या पदासाठी शैक्षणिक रित्या पात्र ठरत आहेत . त्यांनी २४ आणि २५ एप्रिल रोजी मुल्खातीसाठी हजर राहायचे आहे . तसेच या भरती मध्ये विविध पदे भरली जाणार असून इच्हुख उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात . राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM ) कल्याण डोंबिवली महानगरपलिकाअंतर्गत हि उमेदवारांकरिता नोकरीची चांगली संधी आहे . . यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता , वयाची मर्यादा , अर्जाची फी , नोकरीचे ठिकाण , पदांची नावे , पदांच्या जागा , अधिकृत वेबसाईट लिंक तसेच PDF जाहिरात हि सर्व माहिती पुढीलप्रमाणे दिली आहे .
- पदांची नावे – वैदकीय अधिकारी ,अर्धवेळ वैदकीय अधिकारी , बालरोग तज्ञ ,स्टाफ नर्स (पुरुष ),क्ष किरण तंत्रज्ञान .ओटी सहाय्यक ,सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक ,शहर गुणवतां आश्वासक समन्वयक
- पदांच्या जागा – ४९ जागा
- शिक्षण अट – ( शिक्षणाची मर्यादा हीन प्रत्येक पदाच्या पात्रतेवर अवलंबून आहे त्याकरिता PDF जाहिरात वाचा
- वयाची मर्यादा – ७० वर्षे वय
- अर्ज फी –
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- नोकरीचे ठिकाण – कल्याण
- मुलाखतीच्या तारखा – २४ एप्रिल २५ एप्रिल
- मुलाखतीचा पत्ता – आचार्य अत्रे रंगमंदिर ,कॉन्फारंस हॉल , पहिला मजला , कै शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदानजवळ ,शंकरराव चौक , कल्याण (पश्चिम ) ता . कल्याण .जी .ठाणे
- अधिकृत वेबसाईट – https://kdmc.gov.in/kdmc
Vacancy For NUHM KDMC Bharti 2025
रिक्त पदे | रिक्त पदांच्या जागा |
वैदकीय अधिकारी | १८ जागा |
अर्धवेळ वैदकीय अधिकारी | १८ जागा |
बालरोग तज्ञ | ०१ जागा |
स्टाफ नर्स (पुरुष | ०५ जागा |
क्ष किरण तंत्रज्ञान | ०२ जागा |
ओटी सहाय्यक | ०२ जागा |
,सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | ०१ जागा |
शहर गुणवतां आश्वासक समन्वयक | ०१ जागा |
Education Qualification Of NUHM KDMC Bharti 2025
या भरती अंतगर्त अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अधिसुचनेमध्ये प्रत्येक पदासाठी दिलेली शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे गरजेचे आहे तेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे . (अधिक माहितीसाठी कृपया pdf जाहिरात वाचा .)
रिक्त पदे | रिक्त पदांच्या जागा |
वैदकीय अधिकारी | या पदासाठी उमेदवाराने एमबीबीस ,सरकारी किवा खाजगी क्षेत्रामध्ये काम केले असावे आणि या क्षेत्रामध्ये कामाचा अनुभव असावा . व एमएम सी मध्ये नोंदणी केली असावी . |
अर्धवेळ वैदकीय अधिकारी | या पदाकरिता उमेदवाराने एमबीबीएस व स्पेशेलायझेषण (स्त्रीरोगतज्ञ ,फिजिशयन ,बालरोगतज्ञ ) एमएमसीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली असावी आणि /डिप्लोमा केला असावा . |
बालरोग तज्ञ | एम डीपीड /डीसीएच /डीएनबी ,व एमएमसी कडे वैध्य नोंदणी केली असावी . |
स्टाफ नर्स (पुरुष | या पदाकरिता उमेदवाराने १२ वी पास असणे आवश्यक आहे . आणि जीएनम अभ्यासक्रमाचा अनुभव असावा त्यास आधी प्राधान्य देण्यात येईल . आणि एमएनसी मध्ये नोंदणी केली असावी . |
क्ष किरण तंत्रज्ञान | या पदासाठी उमेदवाराने १२ वी पास असणे आणि रेडीओ ग्राफी आणि एक्सरे मध्ये डिप्लोमा केला असावा . |
ओटी सहाय्यक | या पदासाठी उमेदवाराने १२ वी पास असणे आणि ओटी टेकसिशियन मध्ये डिप्लोमा केला असावा . |
,सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | या पदासाठी उमेदवाराने एम .बी .बी एस किवा आरोग्य विज्ञान पदवीधर (बी .डी .एस /बी .एएम एस /बी .एच .एमएस /बी .पी .टीएच /नर्सिंग व बेसिक (पी . बी .बीएसससी /बी .फार्म आणि एमपीएच /एम बीए in हेल्थ केअर अड मिनिस्तरेशन |
शहर गुणवतां आश्वासक समन्वयक | यामध्ये आरोग्य प्रशसन मध्ये MPH/MHA/MBA असलेले कोणतेही वैदकीय अधिकारी (MBBS/BAMS/BUMS/BDS) |
Salary Details For Of NUHM KDMC Notification 2025
वरील भरतीकरिता निवड झालेल्या उमेदवारांना खाली दिलेल्या प्रमाणे वेतन दिले जाईल .
पदांची नावे | वेतनश्रेणी |
वैदकीय अधिकारी | रुपये . ६०,०००/- |
अर्धवेळ वैदकीय अधिकारी | रुपये . २००० ते ३०,०००/- |
बालरोग तज्ञ | रुपये . ७५,०००/- |
स्टाफ नर्स (पुरुष | रुपये . २०,०००/- |
क्ष किरण तंत्रज्ञान | रुपये .१७,०००/- |
ओटी सहाय्यक | रुपये . १७,०००/- |
,सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | रुपये . ३२,०००/- |
शहर गुणवतां आश्वासक समन्वयक | रुपये . ३५,०००/- |
Age Limit For NUHM KDMC Notification 2025
वरील राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM ) कल्याण डोंबिवली महानगरपलिका अंतर्गत अर्जाचा फॉर्म भरताना उमेदवारांचे वय हे अधिसुच्नेमधील दिलेल्या सुचने नुसार असणे आवश्यक आहे .ते खालीलप्रमाणे पहा . या भरतीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत ३१/०१/२०२५ पर्यंत उमेद्वारचे वय हे अधिसुचनेमध्ये विहित केल्या प्रमाणे असणे गरजेचे आहे .
- वैदकीय अधिकारी – वयोमर्यादा – १८ वर्षे ते ७० वर्षे
- अर्धवेळ वैदकीय अधिकारी – १८ वर्षे ते ७० वर्षे
- बालरोग तज्ञ – १८ वर्षे ते ६५ वर्षे
- स्टाफ नर्स (पुरुष – १८ वर्षे ते ६५ वर्षे
- क्ष किरण तंत्रज्ञान – १८ वर्षे ते ६५ वर्षे
- ओटी सहाय्यक – १८ वर्षे ते ६५ वर्षे
- ,सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक – १८ वर्षे ते ३८ वर्षे
- शहर गुणवतां आश्वासक समन्वयक – १८ वर्षे ते ३८ वर्षे
Selection Process For NUHM KDMC Recruitment 2025
वर देण्यात आलेल्या भरती मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड प्रक्रिया हि उमेदवारांची मुलाखत ,गुनानंकण पद्धत ,परीक्षेमधील अंतिम गुण यावर आधरित केली जाईल . सदर निवड प्रक्रिया हि समिती अध्यक्ष यांच्या व अभियान संचालक राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान यांच्या १७/०३/२०२२ च्या पत्राच्या निकषानुसार १:३ व १:५ उमेद्वारंची निवड हि गुनानंकन पद्धतीने केली जाईल .
थेट मुलाखतीसाठी अतिविषेतद्य , वैदकीय अधिकारी ,(MBBS )हि पदे थेट मुलाखतीने घेट असताना खाली दिलेल्या गुनानकण पद्धतीचा अवलंब करून केली जाईल .
विवररण | अधिकतम गुण |
Subject Knowledge | 10 |
Research &Academic Knowledge | 10 |
Leadership10 marks Quality | 10 |
Administratative Abilities | 10 |
Experience | 10 |
For Gov. – Experience | 2 marks for 1 year |
For Privet Experience | 1 marks for 1 year |
Total Experience | 10 marks maximum |
Important Documents For For NUHM KDMC Application 2025
या भरती साठी मुलाखती घेण्यात येणार असून मुलाखतीसाठी जाताना उमेदवारांनी अधिसुचनेमध्ये सांगितलेली कागदपत्रे त्यांच्या प्रती सोबत घेऊन जायच्या आहेत . ते पुढीलप्रमाणे पहा .
- संपूर्ण माहिती भरलेला अर्ज
- गुणपत्रिका
- शैक्षणिक पुरावा असलेली कागदपत्रे
- वयाचा पुरावा
- महारष्ट्र रजिस्ट्रेशन कौन्सिल प्रमाणपत्र (MBBS )
- पदवी /पदवीधर असलेले प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- शाशकीय व निमशासकिय संस्थेत काम केल्याचा पुरावा .
- नॉनक्रिमी लेयर
- अधिवास प्रमाणपत्र
- अधारकार्ड
- पॅन कार्ड
- सध्याचा फोटो
- लहान कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र
- फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमिपत्र
How To Apply For For NUHM KDMC Application 2025
अर्ज भरताना लक्षात घेण्याचा बाबी पुढीलप्रमाणे पहा .
- अर्ज भरताना उमेदवाराने स्वताचे पूर्ण नाव लिहावे तसेच माध्यमिक शाळा आणि प्रमाणपत्रे याची प्रत जोडावी .
- जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिवसापर्यंत उमेदवाराने त्याचे वय (दिवस ,महिने वर्ष )यामध्ये अचूक नोंद करावे .
- माध्यमिक शाळेत प्रमाणपत्र मध्ये असलेली जन्म तारीखच अर्जामध्ये द्यावी .
- अर्जामध्ये उमेद्वारचे लिंग नमूद करावे .
- उमेदवारांनी आपली जात तपशील नीट नमूद करावा
- अर्जामध्ये आताचा पत्ता आणि व कायमस्वरूपी असलेला पत्ता द्यावा .
- उमेदवाराने चालू मोबाईल नंबर ,इमेल आयडी तसेच पर्यायी मोबाईल नंबर आणि पर्यायी ई -मेल आयडी अर्जामध्ये देणे
- अर्जदारावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचा हमीपत्र अर्जात नमूद करावे .
- अर्ज पूर्ण भरलेला असावा अपूर्ण माहितीचा अर्ज स्वीकारला जाणार नाही .
- अर्ज हा स्वत उमेदवाराने जमा करावा अन्य नातेवाईक /व्यक्ती यांच्याकडून अर्ज स्वीकारला जाणार नाही .
मुलाखतीस जाताना महत्वाच्या बाबी पहा .
- या भरतीसाठी उमेद्वारंची निवड करत असताना मुलाखती घेतल्या जाणार आहेत .अर्ज पूर्ण भरलेला असावा अपूर्ण अर्ज स्वीकारला जाणार नाही
- या भरतीच्या मुलाखतीला उमेदवाराणी वेळेत आणि दिलेल्या संबधित पत्यावर हजर राहावे .
- मुलाखतीला जाताना सोबत जाहिर्तैमध्ये सांगितलेली कागदपत्रे घेऊन जायची आहे .
- या या भरतीसाठी मुलाखती या २४ आणि २५ एप्रिल २०२५ रोजी घेतल्या जाणार आहेत .
- या भरतीसाठी मुलाखतीला मुलाखतीचा पत्ता – आचार्य अत्रे रंगमंदिर ,कॉन्फारंस हॉल , पहिला मजला , कै शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदानजवळ ,शंकरराव चौक , कल्याण (पश्चिम ) ता . कल्याण .जी .ठाणे या पत्यावर उपस्थित राहावे .
- या भरतीच्या अधिक माहितीसाठी भरतीची मूळ जाहिरात नक्की वाचा .
Important Links For NUHM KDMC Recruitment 2025
वरील भरतीसाठी अर्ज करत असताना आवश्यक असलेल्या महत्वच्या लिंक्स खालीलप्रमाणे पहा .
- PDF जाहिरात – https://shorturl.at/J2Vnp
- अधिकृत वेबसाईट – https://kdmc.gov.in/kdmc