NCCS Pune Bharti 2025
NCCS Pune Bharti 2025 : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे मध्ये केली जाणार आहे विविध रिक्त पदांवर त्यासाठीनॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे कडून अर्ज मागविण्यात आले आहेत . या भरती अंतर्गत एकूण ०७ रिकाम्या असलेल्या जागा भरल्या जाणार आहेत . यामध्ये अधिकारी ब , अधिकारी अ , कार्यालय सहाय्यक ब , तांत्रिक अधिकारी ” हि पदे भरली जाणार आहेत . तसेच या भरतीचा अर्ज हा ऑन लाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत . जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी हि नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे . त्यामुळे इच्छुक असणारे आणि या भरतीसाठी दिलेल्या पदासाठी शैक्षणिक रित्या पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी या भरतीसाठी त्वरित अर्ज करावेत . अर्ज करण्याची शेवटची तारिख हि या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पुढचे ३० दिवस देण्यात आली आहे . उमेदवारांनी याआधीच अर्ज करावे . . त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज दिलेल्या संबधित वेबसाईट लिंकचा वापर करून करायचे आहेत तसेच या भरतीची संपूर्ण माहिती वाचण्यासाठी भरतीची pdf जाहिरात वाचा .

NCCS Pune Bharti 2025
नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे विभागाकडून सुरु झालेल्या या भरतीच्या प्रक्रियेमध्ये एकूण ०७ जागा भरल्या जाणार असून उमेदवारांना त्यासाठी ऑन लाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे . या भरती मध्ये विविध पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत . जे उमेदवार ह्या भरतीसाठी अर्ज करणार आहेत . त्यांना आवश्यक असलेली भरतीची संपूर्ण माहिती खाली दिली आहे त्यामध्ये उमेदवारांना वयाची किती मर्यादा हवी किवा शैक्षणिक पात्रता , अर्जाची फी , नोकरी करण्याचे ठिकाण , अधिकृत वेबसाईट हि सर्व माहिती खालीलप्रमाणे पहा तसेच उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक असलेली आणि अधिसुचनेमध्ये सांगितल्या प्रमाणे सर्व कागदपत्रांच्या प्रती जोडायच्या आहेत . . तसेच उमेदवार अर्ज करताना अर्ज नीट भरावा आणि दिलेल्या संबधित पत्यावर पाठवावा . अर्जाचा पत्ता खाली दिला आहे . अधिक माहितीसाठी भरतीची मूळ जाहिरात वाचा
- पदांच्या रिक्त जागा – ०७
- पदांची नावे – अधिकारी ब , अधिकारी अ , कार्यालय सहाय्यक ब , तांत्रिक अधिकारी
- नोकरीचे ठिकाण – पुणे
- शैक्षणिक पात्रता – या भरती मध्ये उमेदवारांची शैक्षणिक पात्रता हि पदांच्या पात्रतेवर अवलंबून आहे त्यासाठी भरतीची मूळ जाहिरात पहा .)
- वयाची मर्यादा – कमींत कमी १८ वर्षे व जास्तीत जास्त ४० वर्षे
- अर्ज शुक्ल –
- आर करण्याची पद्धत – ऑनलाईन
- अर्ज करण्याची सुरवातीची तारीख – फेब्रुवारी २०२५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 दिवस
- अधिकृत वेबसाईट – https ://nccs.res.in/
Vacancy Of NCCS Pune 2025
पदांची नवे | पदांच्या जागा |
अधिकारी ब | ०१ जागा |
अधिकारी अ | ०१ जागा |
कार्यालय सहाय्यक ब | ०१ जागा |
तांत्रिक अधिकारी | ०४ जागा |
Salary Details For NCCS Pune Online Recruitment 2025
पदांची नवे | वेतनश्रेणी /पगार |
अधिकारी ब | रुपये . १,१३ ,६७९/- |
अधिकारी अ | रुपये . ८७, ६७५ /- |
कार्यालय सहाय्यक ब | रुपये . ७०,२९०/- |
तांत्रिक अधिकारी | रुपये . ५८,९४४ – ते रुपये १,१३ ,६७९/- |
Education Qualification Of NCCS Pune Bharti 2025
पदांची नवे | पदांच्या जागा |
अधिकारी ब | या पदासाठी उमेदवारांनी केंद्र सरकार /राज्य सरकार ,राज्य विद्यापीठ ,स्वय्यात संस्था , कडून मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदव्युत्तर पदवी मिळवली असावी . किवा पालक संवर्ग मध्ये नियमितपणे समान पद मिळवणे किवा भरतीसाठी पात्रता व अनुभव असणे आवश्यक आहे . |
अधिकारी अ | या पदाकरिता उमेदवाराने कोणत्याही शाखेमधून पदवी मिळवली असावी आणि वेतन मॅट्रिक्स लेव्हल क्रमांक ६ मध्ये कमीत कमी ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे किवा लेव्हल क्रमांक ४ मध्ये कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असणे गरजेचे आहे . तसेच उमेदवारास वित्त ,प्रशासन ,लेखापरीक्षन व स्टोअर्स आणि खरेदीचे ज्ञान असणे व संगणक वर काम करण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे . तसेच माहिती व संवाद कौशल्य तंत्रज्ञानाची ओळख असणे गरजेचे आहे . |
कार्यालय सहाय्यक ब | यामध्ये उमेदवाराने वेतन मॅट्रिक्स मध्ये लेवःल ४ मध्ये कमीत कमी ५ वर्षे किवा लेव्हल क्रमांक २ मध्ये कमीत कमी ८ वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे तसेच उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठाकडून पदवी मिळवली असावी . तसेच त्यास माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाची माहिती असणे गरजेचे आहे . |
तांत्रिक अधिकारी | या पदाकरिता उमेदवाराने एएम आयसी /बी .ई ./ बी .टेक . इंजीनारिंग केली असावी किवा एम .एससी . (इंस्तुमेंशन /इलेक्ट्रोनिक्स /फिजिक्स ) तसेच याच्या संबधित असलेल्या क्षेत्रामध्ये कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव असणे किवा एम .टेक /एम .ई . पात्रता असणाऱ्या परीक्षेमध्ये उमेदवारांना ६० % गुण मिळणे गरजेचे आहे . |
Application Fee For NCCS Pune Bharti 2025
वर देण्यात आलेल्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती /अपंग व्यक्ती यांना अर्जाची फी भरावी लागणार नाही तर इतर उमेदवारांना विहीत नमुन्यात लागू असलेले शुल्क भरावे लागणार आहे . तसेच BRIC-NCCS कर्मचार्यांना शुल्क भरावे लागणार आहे .तसेच उमेदवारांना जर सर्व पदासाठी अर्ज करायचा असेल तर प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र अर्ज करावा .लागणार आहे . आणि अर्जाची फी भरताना ऑन लाईन पद्धतीने भरायचा आहे . त्यामध्ये डेबिट कार्ड /क्रेडीट कार्ड /नेट बँकिंग /गेट वेद्वारे ऑनलाईन पेमेंट करावे . तसेच एकदा भरलेले अर्ज शुल्क न परतावा असेल .आणि ते परत केले जाणार नाही .
Age Limit Of NCCS Pune Online Application 2025
वर देण्यात आलेल्या भरती मध्ये अर्ज करत असताना उमेदवारांचे कमीत कमीत वयोमर्यादा १८ असणे आणि जास्तीत जास्त ४० वर्षे असणे आवश्यक आहे यापेक्षा जास्त वयोमर्यादा असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकत नाही .तसेच काही श्रेणीतील उमेदवारांना वयामध्ये काही प्रमाणात सवलत दिली आहे तसेच अनारक्षित असलेल्या ST,SC,व OBC उमेदवारांना वयात कुठलिही सवलत दिली जाणार नाही . पुढीलप्रमाणे पहा .
श्रेणी | सवलत | ग्रुप C पोस्ट करिता |
अनुसूचित जाती /जमाती | ५ वर्षे | |
OBC | ३ वर्षे | |
PwBD | १० वर्षे | |
PwBD – OBC | १३ वर्षे | |
PwBD – SC/ST | १५ वर्षे | |
१} केंद्र सरकारी कर्मचारी – भारत सरकारच्या डी ओ .पी ने विहित केलेल्या सर्व अति पूर्ण करणारे आणि २७.०३.२०१२ रोजीचे संस्थान डी सामान्य /अनारक्षित ) ज्याणी अर्ज प्राप्त करण्याच्या शेवटच्या तारखेला कमीत कमी ३ वर्षे सेवा दिली आहे असे . | A,व B पोस्टसाठी ५ वर्षे | ४० वर्षापर्यंत |
२} केंद्र सरकारचे नागरी कर्मचारी ( ओबीसी ) ज्या उमेदवारांनी अर्ज मिळवण्याच्या शेवटच्या तारखेला कमीत कमी ३ वर्षे नियमित ची आणि सतत ची सेवा दिली आहे . | ८(५+३) वर्षे | ४३ वर्षापर्यंत |
३} केंद्र सरकारचे नागरी कर्मचारी ज्या उमेदवारांनी अर्ज मिळवण्याच्या शेवटच्या तारखेला कमीत कमी ३ वर्षे नियमित ची आणि सतत ची सेवा दिली आहे अनुसूचित जाती ,जमाती ) ) | १०{ ५+५} वर्षे | ४५ वर्षापर्यंत |
माजी सैनिक | लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर शेवटच्या तारखे पर्यंत ३ वर्षे | |
अपंग संरक्षण सेवेमधील कर्मचारी ( जे कर्मचारी संघाच्या सशस्त्र दलामध्ये सेवा करत असताना शत्रू बरोबर लढताना अपंग आले होते .) | ३ वर्षे (आणि SC/ST साठी ८ वर्षे ) जाहिरातीमध्ये दिलेल्या अति प्रमाणे सामान्य उमेदवारास परवानगी असलेल्या जास्तीत जास्त संधीपेक्षा यापेक्षा जास्त संधी दिली जाणार नाही . |
Selection Process For NCCS Pune Recruitment 2025
वरील NCCS पुणे भरती अंतगर्त सुरु झालेल्या या भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड प्रक्रिया हि उमेदवारांची घेण्यात येणारी लेखी परीक्षा ,कौशल्य गुण ,कागदपत्रांची पडताळणी ,मुलाखत यावर आधारित आहे . त्यासाठी उमेदवारांना या सर्व टप्य्यामध्ये पास होणे आवश्यक आहे . आणि अधिसूचने मध्ये दिलेल्या सर्व अति व नियमांच्या पूर्ततेचीपात्रता पूर्ण करणारा उमेदवार या भरतीस पात्र ठरेल
- लेखी परीक्षा
- कोशल्य गुण
- मुलाखत
- कागदपत्रांची पडताळणी
Important Documents For NCCS Pune Notification 2025
या भरती करिता उमेदवारांची निवड होण्यासाठी घेण्यात आलेली लेखी परीक्षा आणि कौशल्य यानंतर उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी साठी बोलवण्यात येईल . त्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे सोबत आणावी लागतील .
- शैक्षणिक पात्रता असलेली कागदपत्रे
- माध्यमिक प्रमाणपत्रे
- अर्जाची प्रिंट आउट
- ऑन लाईन अर्जाच्या फॉर्म मध्ये दिलेल्या पोस्ट कॅतेगीरीच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक प्रमाणपत्रे
- आदेश पत्र
How To Apply For NCCS Pune Notification 2025
- NCCS पुणे या भरतीचा अर्ज ऑन लाईन पद्धतीने करावा .
- अर्ज करण्याच्या आधी भरतीची संपूर्ण जाहिरात वाचा .
- अर्ज हा नीट भरावा त्यामध्ये सर्व माहिती भरावी .
- अपूर्ण माहितीची अर्ज किवा उशिरा आलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही .
- अर्ज हा दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आधीच पाठवावा .
- अर्जामध्ये वैध्य ई -मेल आयडी व मोबाईल नंबर द्यावा .
- या भरतीची अधिक माहिती वाचण्यासाठी PDF जाहिरात पहा .
१. सर्वात आधी उमेदवारांनी https ://nccs.res.in/ या वेबसाईट वर जा .
२. नंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ई- मेल आयडी टाक पोर्टल वर रजिस्ट्रेशन करून घ्या .
३ अर्जाचा फॉर्म ओपन होईल .त्यामध्ये सर्व माहिती भरा .
४. त्यामध्ये जन्म तारीख ,आधार क्रमांक ,लिंग , ई -मेल आयडी ,मोबाईल नंबर याची आवश्यकता नोंदणी करिता असेल .
५. शैक्षणिक प्रमाणपत्रे ,अनुभव प्रमाणपत्रे ,जातीचे प्रमाणपत्र , ओळख पत्र, इत्यादी अपलोड करणे .
६ . अर्जामध्ये सर्व माहिती भरली गेली आहे कि नाही एकदा चेक करा .
७ . शेवटी अर्जाची फी भरा . फी भरल्याशिवाय अर्ज सबमिट होऊ शकत नाही . sc/st/ओबसी पर्वर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क नाही .
८ . शेवटी अर्ज सबमिट करा .आणि अर्जाची प्रिंट काढा .भविष्याच्या संधर्भाकरिता .
Links For NCCS Pune Bhati 2025
- ऑनलाईन अर्ज करा – https://shorturl.at/kjVUQ
- PDF जाहिरात – https://shorturl.at/JDGEE
- अधिकृत वेबसाईट – https://nccs.res.in/