भारतीय मर्चंट नेव्ही मध्ये होणार १८०० पदांची भरती ! उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी लगेच करा ऑनलाईन अर्ज !

Indian Merchant Navy Bharti 2025 : भारतीय व्यापार नौदल मध्ये उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी आली असून त्यासाठी भारतीय व्यापार नौदल कडून अर्ज मागविण्यात आले आहेत . या भरती अंतर्गत एकूण १८०० रिकाम्या असलेल्या जागा भरल्या जाणार आहेत . यामध्ये डेक रेटिंग ,इंजिन रेटिंग ,सीमन ,इलेक्ट्रीशियन ,वेल्डर /हेल्पर ,मेस बॉय ,कुक ” हि पदे भरली जाणार आहेत . तसेच या भरतीचा अर्ज हा ऑन लाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत . जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी हि नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे . त्यामुळे इच्छुक असणारे आणि या भरतीसाठी दिलेल्या पदासाठी शैक्षणिक रित्या पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी या भरतीसाठी त्वरित अर्ज करावेत . अर्ज हे ६ जानेवारी २०२५ पासून सुरु होतील तर अर्ज करण्याची शेवटची तारिख १० फेब्रुवारी २०२५ दिली आहे . त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज दिलेल्या संबधित वेबसाईट लिंकचा वापर करून करायचे आहेत तसेच या भरतीची संपूर्ण माहिती वाचण्यासाठी भरतीची pdf जाहिरात वाचा .

: भारतीय व्यापार नौदल विभागामध्ये हि भरती सुरु झाली असून यामध्ये अनेक विविध पदे भरली जाणार आहेत . यामध्ये एकूण १८०० जागा भरल्या जाणार आहेत . त्यासाठी आवश्यक असलेली उमेदवारांची वयाची मर्यादा , शैक्षणिक पात्रता , अर्जाची फी , अधिकृत वेबसाईट लिंक , PDF जाहिरात , हि सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे जे उमेदवार दिलेल्या पदाकरिता आणि या भरतीसाठी पात्र असतील त्यांनी आपले अर्ज लवकर करावेत . अर्ज हे दिलेल्या मुदतीच्या आत दिलेल्या पत्यावर पटवायचे आहेत . अर्ज करण्यास जास्त उशीर करू नये . उशिरा पोचलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही . तसेच या भरतीची जर अधिक माहिती मिळवायची असेल तर या भरतीची PDF जाहिरात देण्यात आली आहे ती बघा

  • पदांच्या रिक्त जागा –
  • पदांची नावे – १८०० जागा
  • वयाची अट – १८ वर्षे ते २७ वर्षे
  • शैक्षणिक अहर्ता – ( शैक्षणिक पात्रता हि प्रत्येक पदाच्या पात्रतेवर अवलंबून आहे .)
  • अर्ज करण्याची पद्धत – ( ऑनलाईन पद्धत )
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० फेब्रुवारी २०२५
  • अधिकृत वेबसाईट – indianmerchantnavy.com
पदाच्या रिक्त जागा पदांची नावे
३९९ जागा डेक रेटिंग
२०१ जागा इंजिन रेटिंग
१९६ जागा सीमन
२९० जागा इलेक्ट्रीशियन
६० जागा वेल्डर /हेल्पर
१८८ जागा मेस बॉय
४६६ जागा कुक

या भरतीमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारांना १० किवा १२ वी पास असणे आवश्यक आहे . तेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील अधिक माहितीसाठी कृपया PDF जाहिरात वाचा .

शैक्षणिक पात्रता पदांची नावे
या पदासाठी उमेदवारांनी १० वी पास असणे आवश्यक आहे . १० वी पास असणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात डेक रेटिंग
या पदासाठी उमेदवारांनी १० वी पास असणे आवश्यक आहे . १० वी पास असणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात इंजिन रेटिंग
या पदाकरिता उमेदवाराची १२ पास असणे गरजेचे आहे १२ वी पास उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात .सीमन
या पदासाठी उमेदवारांनी १० वी पास असणे आवश्यक तसेच उमेद्वारणे ITI केली असावी .आणि इलेक्ट्रीशयन केले असावे .इलेक्ट्रीशियन
या पदासाठी उमेदवारांनी १० वी पास असणे आवश्यक तसेच उमेद्वारणे ITI केली असावीवेल्डर /हेल्पर
या पदासाठी उमेदवारांनी १० वी पास असणे आवश्यक आहे . १० वी पास असणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात मेस बॉय
या पदासाठी उमेदवारांनी १० वी पास असणे आवश्यक आहे . १० वी पास असणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात कुक

पदाच्या रिक्त जागा पदांची नावे वेतनश्रेणी /पगार
३९९ जागा डेक रेटिंगरुपये .५०००० ते ८५०००/-
२०१ जागा इंजिन रेटिंगरुपये .४००००ते ६००००/-
१९६ जागा सीमनरुपये .३८,००० ते ५५००० /-
२९० जागा इलेक्ट्रीशियन रुपये .६०००० ते ९०००० /-
६० जागा वेल्डर /हेल्पररुपये .५०००० ते ८५०००/-
१८८ जागा मेस बॉयरुपये .४०००० ते ६०००० /-
४६६ जागा कुकरुपये .४०००० ते ६०००० /-

भारतीय व्यापार नौदल मध्ये भरती सुरु झाली असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेद्वारचे वय हे अधिसूचने मध्ये दिलेल्या वयोमर्यादा प्रमाणे असणे गरजेचे आहे . त्यासाठी उमेद्वारंचे डेक रेटिंग, इंजिन रेटिंग , सीमन या पदाकरिता वायोमार्यदा २५ वर्षे देण्यात आली आहे तर इलेक्ट्रीशियन ,वेल्डर /हेल्पर, मेस बॉय,कुक या पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेद्वारंची वायोमार्यदा हि २७ वर्षे देण्यात आली आहे .

  • डेक रेटिंग – या पदासाठी उमेद्वारचे वय २५ वर्षे आवश्यक आहे . या पेक्षा जास्त नसावे .
  • इंजिन रेटिंग – या पदासाठी उमेद्वारचे वय २५ वर्षे आवश्यक आहे . या पेक्षा जास्त नसावे
  • सीमन – या पदासाठी उमेद्वारचे वय २५ वर्षे आवश्यक आहे . या पेक्षा जास्त नसावे
  • इलेक्ट्रीशियन – या पदाकरिता उमेदवाराचेवय २७ वर्षे आवश्यक आहे यापेक्षा उमेद्वारचे वय नसावे .
  • वेल्डर /हेल्पर -या पदाकरिता उमेदवाराचेवय २७ वर्षे आवश्यक आहे यापेक्षा उमेद्वारचे वय नसावे .
  • मेस बॉय -या पदाकरिता उमेदवाराचेवय २७ वर्षे आवश्यक आहे यापेक्षा उमेद्वारचे वय नसावे .
  • कुक – या पदाकरिता उमेदवाराचेवय २७ वर्षे आवश्यक आहे यापेक्षा उमेद्वारचे वय नसावे .

वरील Merchant Navy २०२५ या भरतीसाठी उमेद्वारंची निवड प्रक्रिया हि उमेद्वारंची यासाठी सर्वात आधी लेखी परीक्षा घेतली जाईल नंतर लेखी परीक्षेमध्ये पास झालेल्या उमेद्वारंची वयक्तिक मुलाखत घेण्यात येईल आणि नंतर वैदकीय चाचणी केली जाईल अश्या पद्धतीने पात्र असणारे उमेदवार या भरती साठी निवडले जातील .

  • लेखी परीक्षा
  • वयक्तिक मुलाखत
  • वैदकीय चाचणी

वर देण्यात आलेल्या या भरती मध्ये पुढीलप्रमाणे परीक्षेचे स्वरूप असेल .

विषय वेळ गुण
जनरल आवरनेस २ तास (१२० मिनिट )१०० गुण
विज्ञान ज्ञान
२ तास (१२० मिनिट )
१०० गुण
इंगजी ज्ञान
२ तास (१२० मिनिट )
१०० गुण
अप्प्त्युत्युड आणि रीसनिंग
२ तास (१२० मिनिट )
१०० गुण

परीक्षेबद्दलची महत्वाची माहिती पुढील प्रमाणे पहा .

वरील भरती करिता उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल त्यासाठी १०० प्रश्न विचारले जातील . परतेक प्रश्नास १ गुण असेल . आणि परीक्षेचा वेळ २ तास दिला जाईल . या साठी उमेदवारांनी १० वी किवा १२ वी पास असणे गरजेचे आहे . तेच यासाठी बसू शकतील . तसेच परीक्षेचे माध्यम हिन्दी आणि इंग्रजी असेल . तसेच अर्ज करताना उमेदवारांनी योग्य परीक्षा केंद निवडावे . एकदा निवडलेले परीक्षा केंद्र नंतर बदलता येणार नाही . त्यामुळे उमेदवार सोयीनुसार आणि काळजीपूर्वक केंद्र निवडावे .

खालील तक्त्यात राज्यानुसार परीक्षेचे केंद्र दिले आहे .

no. राज्ये परीक्षा केंद्र
१. बिहार ,उत्तर प्रदेश ,हरियाना आग्रा ,गोरखपूर ,कानपूर ,लखनौ ,पटना ,दरभंगा ,फरीदाबाद
२. झारखंड ,उडीसा ,वेस्ट बंगाल रांची ,भुवनेश्वर ,कोलकाता, सिलीगुरी
३. कर्नाटक ,केरळ बंगलोर ,महिसुर ,इरानाकुलाम ,कन्नूर ,तीराव्नातापुराम
४. छत्तीसगड, मध्यप्रदेश भोपाल ,इंदोर ,जबलपूर ,इलसापूर,रायपुर
५. आसाम , मणिपूर गुवाहाटी, इम्पाल ,दिबृघर
६. दिल्ली ,राजस्थान , उत्तराखंड डेहराडून , निऊ दिल्ली ,जयपूर ,जोधपुर ,उदयपुर
७. हिमाचल प्रदेश ,जम्मू व काश्मीर ,पंजाब शिमला , जम्मू ,श्रीनगर ,अमृतसर ,जालनाधर
८. आंध्र प्रदेश ,तामिळनाडू ,तेलंगाना ,चेन्नई ,विशाखापट्टणम , मदुराई ,हैद्राबाद
९. महाराष्ट्र ,गुजरात पुणे ,नागपूर ,मुंबई ,वडोदरा ,राजकोट ,अहमदाबाद

  • भारतीय व्यापार नौदल मध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना अर्ज करत असताना अर्जाची फी भरावी लागणार आहे . यासाठी अर्ज फी हि १००/- देण्यात आली आहे . तसेच हि फी नापारातावा आहे .एकदा भरलेली फी परत केली जाणार नाही याची उमेद्वारणी दक्षता घ्यावी .
  • अर्ज शुल्क रुपये . १००/-

या भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिसुचनेमध्ये सांगितल्याप्रमाणे अर्ज कसा करावा या बाबतची माहिती खालीलप्रमाणे बघा .

  • वरील भरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे .
  • अर्ज करण्याच्या आधी उमेदवारांनी भरतीची नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावी .
  • अर्जामध्ये सर्व माहिती व्यवस्थित भरावी .अपूर्ण माहितीचा अर्ज स्वीकारला जाणार नाही .
  • अर्ज हा दिलेल्या तारखेच्या आधीच संकेतस्थळावर पाठून द्यावा .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२५ आहे .
  • अर्ज हे ६ जानेवारी २०२५ पासून सकाळी १२ वाजल्यापासून सुरु होतील .
  • या भरतीच्या अधिक माहिती करिता PDF जाहिरात आवश्य वाचा .
  • सर्वात आधी उमेदवारांनी indianmerchantnavy.com या वेबसाईट लिंकवर जावे .
  • नंतर अर्जाचा फॉर्म ओपन झाल्यावर त्यामध्ये सर्व माहिती नीट भरा .
  • वैध्य मोबाईल नबर ,ई – मेल आयडी ,फोटो , अपलोड करा .
  • अर्ज भरून झाल्यानंतर एकदा नीट चेक करा . सबमिट करण्याआधी
  • अर्जाची फी भरा .
  • शेवटी अर्ज सबमिट करून अर्जाची प्रिंट आउट घ्या . भविष्याच्या संधर्भासाठी .

वरील भरतीचा अर्ज करण्याकरिता महत्वच्या लिंक्स खालीलप्रमाणे पहा .

More Read