---Advertisement---

RRB मंत्रालयीन आणि पृथक श्रेणी मध्ये सुरु झाली आहे मोठी भरती ! भरल्या जाणार आहेत एकूण १०३६ पदांच्या रिक्त जागा ! पहा कसा करावा अर्ज !

By dhanashribagad6

Updated On:

RRB Miniaterial & Isolated Categories Bharti 2025
---Advertisement---

RRB Miniaterial & Isolated Categories Bharti 2025 : RRB मध्ये नवीन भरतीची जाहिरात सुरु झाली असून त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत . यामध्ये पदव्युत्तर शिक्षक (PGT ) , वैज्ञानिक पर्यवेक्षक ,प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT ), मुख्य कायदा सहाय्यक ,सरकारी वकील .शाररीक प्रशिक्षण प्रशिक्षक , वैज्ञानिक सहाय्यक , /प्रशिक्षण ,कनिष्ठ अनुवादक (हिंदी ), वरिष्ठ प्रचार निरीक्षक , कर्मचारी व कल्याण निरीक्षक ,ग्रंथपाल ,संगीत शिक्षक (महिला ) , प्राथमिक रेल्वे शिक्षक (PRT ), सहाय्यक शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक शाळा ,प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड III “ हि ह्या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत या पदांच्या एकूण रिक्त जागा ह्या १०३६ एवढ्या भरण्यात येणार आहेत .तसेच भरतीचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे . जे उमेदवार नोकरी मिळविण्याच्या शोधात आहेत त्यांच्या करिता नोकरीची सुवर्ण संधी आहे त्यांनी लगेच आपले संबधित वेबसाईट वर जाऊन करावे . तसेच या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत मध्ये आहे . या भरतीचे अर्ज हे ०७ जानेवारी २०२४ पासून सुरु होतील तर ०६ फेब्रुवारी २०२४ हि अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज करायचे आहेत . कसलाही उशीर न करता . संधीचा फायदा घ्या . या भरतीच्या संपूर्ण माहितीसाठी कृपया PDF जहिरात नक्की वाचा .

वर देण्यात आलेल्या भरती मध्ये अनेक विविध पदांच्या जगाकरिता भरतीची प्रक्रिया सुरु झाली असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत . या भरतीच्या अर्ज करायच्या सर्व सूचना आणि सविस्तर माहिती हि खाली देण्यात आलेल्या PDF जाहिरातीमध्ये दिली आहे त्यासठी उमेदवारांनी या जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे .तसेच या भरतीच्या अर्ज भरताना आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील हा खालीलप्रमाणे बघू . यामध्ये उमेद्वारचे वय , शैक्षणिक अट , नोकरीचे ठिकाण , अधिकृत वेबसाईट , अर्ज फी , हि सर्व माहिती खाली दिली आहे . तसेच वरील भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवाराने अर्ज नीट भरावे अर्जामध्ये सर्व माहिती भरावी . आणि अर्ज शेवटच्या तारखेच्या अगोदर संकेतस्थळावर पाठून द्यावेत . अर्ज करण्याची शेवटची तारिख ६ फेब्रुवारी २०२४ दिली आहे .

  • पदांची नावे – पदव्युत्तर शिक्षक (PGT ) , वैज्ञानिक पर्यवेक्षक ,प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT ), मुख्य कायदा सहाय्यक ,सरकारी वकील .शाररीक प्रशिक्षण प्रशिक्षक , वैज्ञानिक सहाय्यक , /प्रशिक्षण ,कनिष्ठ अनुवादक (हिंदी ), वरिष्ठ प्रचार निरीक्षक , कर्मचारी व कल्याण निरीक्षक ,ग्रंथपाल ,संगीत शिक्षक (महिला ) , प्राथमिक रेल्वे शिक्षक (PRT ), सहाय्यक शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक शाळा ,प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड III
  • रिक्त पदांच्या जागा – १०३६ पदे
  • नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
  • शैक्षणिक अहर्ता – शैक्षणिक अहर्ता हि पदांच्या पात्रतेवर अवलंबून आहे . त्याकरिता PDF जाहिरातीचे वाचन करा .
  • वयाची अट – १८ वर्षे ते ४८ वर्षे
  • अर्ज फी –
    • सर्व उमेदवारांकरिता रुपये – ५०० /-
    • SC/ST/ PWED,महिला ,कर्मचारी – रुपये .२५०/-
  • निवड प्रक्रिया – संगणकावर आधारित परीक्षा
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – ०७ जानेवारी २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०६ फेब्रुवारी २०२४
  • अधिकृत वेबसाईट – https: //rrbmumbai.gov.in/

वरील भरती अंतर्गत भरली जाणारी पदे आणि त्यांची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे पहा .

पदे रिक्त जागा वयोमर्यादा
पदव्युत्तर शिक्षक (PGT १८७ जागा १८ – ४८
, वैज्ञानिक पर्यवेक्षक३ जागा १८ -३८
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT )३३८ जागा १८ – ४८
मुख्य कायदा सहाय्यक ५४ जागा १८-४३
सरकारी वकील२० जागा १८-३५
शाररीक प्रशिक्षण प्रशिक्षक १८ जागा १८ – ४८
वैज्ञानिक सहाय्यक ०२ जागा १८- ३८
/प्रशिक्षण ,कनिष्ठ अनुवादक (हिंदी )१३० जागा १८ -३६
वरिष्ठ प्रचार निरीक्षक०३ जागा १८ -३६
कर्मचारी व कल्याण निरीक्षक५९ जागा १८-३६
ग्रंथपाल ,संगीत शिक्षक (महिला )१० जागा १८- ४८
प्राथमिक रेल्वे शिक्षक (PRT १८८ जागा जागा १८- ४८
सहाय्यक शिक्षक२ जागा १८ -४८
प्रयोगशाळा सहाय्यक शाळा ,७ जागा १८- ४८
प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड III १२ जागा १८- ३३

या भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांना देण्यात येणारी वेतनश्रेणी बघा .

पदे ७ व्या वेतन स्तरनुसार CPCवेतन /पगार
पदव्युत्तर शिक्षक (PGT ४७६०० रुपये
, वैज्ञानिक पर्यवेक्षक४४९००
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT )४४९००
मुख्य कायदा सहाय्यक ४४९००
सरकारी वकील४४९००
शाररीक प्रशिक्षण प्रशिक्षक ४४९००
वैज्ञानिक सहाय्यक ३५४००
प्रशिक्षण ,कनिष्ठ अनुवादक (हिंदी )३५४००
वरिष्ठ प्रचार निरीक्षक३५४००
कर्मचारी व कल्याण निरीक्षक
३५४००
ग्रंथपाल ,संगीत शिक्षक (महिला )३५४००
प्राथमिक रेल्वे शिक्षक (PRT
३५४००
सहाय्यक शिक्षक३५४००
प्रयोगशाळा सहाय्यक शाळा ,२५५००
प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड III १९९००

उमेदवारांनी वर दिलेल्या भरतीचा अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता किती असावी ते पहा .

  • पदव्युत्तर शिक्षक (PGT : पदव्युत्तर पदवी प्राप्त केले असावे आणि बी .एड पदवी किवा त्याच्या समतुल्य पदवी मिळवली असावी .
  • , वैज्ञानिक पर्यवेक्षक : या पदासाठी उमेदवाराने अभियांत्रिकी /विज्ञान /तंत्रज्ञान यामध्ये पदवी प्राप्त केली असावी आणि अर्गोनोमिक्स किवा त्याच्या संबधित क्षेत्रामध्ये विशेष मिळवले असावे .
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT : यामध्ये उमेदवारांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केले असावे आणि बी .एड पदवी किवा त्याच्या समतुल्य पदवी मिळवली असावी .
  • मुख्य कायदा सहाय्यक : विद्यापीठाकडून कायद्यामधील पदवी प्राप्त केली असावी आणि बार मध्ये वकील म्हणून ३ वर्षे सराव केला असावा.
  • सरकारी वकील : कायद्यामधील पदवी मिळवली असावी आणि फौजदारी कायदा व खटल्यात अनुभव असावा .
  • शाररीक प्रशिक्षण प्रशिक्षक : शाररीक शिक्षण मध्ये व B. P. Ed मध्ये पदवी प्राप्त केली असावी .
  • वैज्ञानिक सहाय्यक : या पदासाठी उमेदवाराने अभियांत्रिकी /विज्ञान मध्ये पदवी पदविका धारण केली असावी .
  • प्रशिक्षण ,कनिष्ठ अनुवादक (हिंदी ) : या पदाकरिता उमेदवाराने हिंदी व इंग्रजी मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असावी .
  • वरिष्ठ प्रचार निरीक्षक : यासाठी ग्रज्युएशन केले असावे आणि जनसंपर्क /पत्रकारिता /जाहिरात /जनसंवाद मध्ये डिप्लोमा केला असावा .
  • कर्मचारी व कल्याण निरीक्षक : यासाठी उमेदवाराने डिप्लोमा हा समाज कल्याण , कामगार LLB/PG/MB मध्ये
  • ग्रंथपाल ,संगीत शिक्षक (महिला ) : संगीत किवा त्याच्या समतुल्य असलेल्या विषयामध्ये पदवी प्राप्त केली असावी .
  • प्राथमिक रेल्वे शिक्षक (PRT : यामध्ये B.E.d मध्ये बॅचलर पदवी मिळवली असावी आणि ते ५०% गुणासोबत प्राप्त केली असावी .
  • सहाय्यक शिक्षक : शिक्षणामधील पदवी किवा त्याच्या समतुल्य पदवी मिळवली असावी .
  • प्रयोगशाळा सहाय्यक शाळा : विज्ञान सोबत १२ वी पास असणे आवश्यक आहे तसेच १ वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे .
  • प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड III : विज्ञान व DMA T ( वैदकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान डिप्लोमा )व १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
  • सर्व उमेदवारासाठी अर्ज शुल्क – रुपये .५००/-
  • SC/ST/ PWED,महिला ,कर्मचारी – रुपये .२५०/-

वरील भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्जाची फी भरणे आवश्यक आहे फी डेबिट कार्ड,क्रेडीट कार्ड , नेट बँकिंग चा वापर करून किवा ऑफलाईन सुद्धा भरली जाऊ शकते .

अर्ज करण्यासाठी महत्वाच्या असलेल्या तारखा बघा .

कार्यक्रम तारखा
RRB मंत्रालयीन व पृथक श्रेणी भर्ती २०२५ अधिसूचना जाहीर होण्याची तारीख १६ डिसेंबर २०२४
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख –७ जानेवारी २०२५
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –६ फेब्रुवारी २०२५
CBT परीक्षाची तारीख २०२५ कळविण्यात येईल .

  • वर देण्यात आलेल्या भरती अंतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड प्रक्रिया हि खालीलप्रमाणे केली जाईल .
  • सिंगल स्टेज कम्प्युटर बेस्ट टेस्ट (सीबीटी ),स्टेनोग्राफी स्कील टेस्ट ,(एसएस टी /ट्रान्सलेशन टेस्ट (टी टी )पार्फोर्मंस टेस्ट ,(पिटी ) ,टीचिंग स्कील टेस्ट ,(टीएस टी ) ह्या टेस्ट तसेच मेडिकल परीक्षा , कागदपत्रे पडताळणी केली जाईल

  • या भरती मध्ये अर्ज करताना उमेदवारांची वयाची मर्यादा किती असावी ते पाहू .
  • यासाठी उमेदवारांचे वय हे कमीत कमी १८ असावे आणि जास्तीत जास्त ४८ वर्षे असणे आवश्यक आहे .

अर्ज कसा करायचा ते पहा .

  • वरील भरतीचा अर्ज हा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे .
  • अर्ज करण्याच्या आधी उमेदवारांनी प्रसिद्ध भरतीचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे .
  • अर्ज हा दिलेल्या वेबसवेबसाईट लिंक वर जाऊनच करावा .
  • अर्जा करण्याच्या सर्व सर्व सूचना अधिसूचने मध्ये देण्यात आल्या आहेत . त्या नीट वाचून घ्या .
  • अर्जामध्ये कोणतीही चुकीची माहिती किवा अपूर्ण माहिती किवा खोटी माहिती लिहू नये .
  • अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे जोडावी .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ फेब्रुवारी २०२४ आहे .
  • अधिक माहिती करिता Pdf जाहिरातीचे वाचन करा .

अर्ज करताना आवश्यक असलेल्या महत्वाच्या लिंक्स पहा .

आणखी वाचा

---Advertisement---

Related Post