RCFL Mumbai Bharti 2025
RCFL Mumbai Bharti 2025 : राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्तीलायझार्स लिमिटेड ( RFCFL) मुंबई अंतगर्त नवीन भरतीची जाहिरात सुरु झाली असून उमेदवारांनी त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे . या भरतीमध्ये ग्रज्युएट अप्रेन्तीस , तंत्रज्ञ शिकाऊ ,ट्रेंड अप्रेन्तीस ” हि पदे भरली जाणर असून त्यासाठी राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्तीलायझार्स लिमिटेड ( RFCFL) मुंबई कडून अर्ज मागविण्यात येत आहेत . या भरती मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख हि २४ डिसेंबर २०२४ अशी दिली आहे . त्यामुळे जे उमेदवार १२ वी प[पास आहेत किवा पदवीधर आहेत त्यांनी लगेच आपले अर्ज करावेत . या भरती अंतर्गत एकूण रिक्त जागांपैकी ३७८ इतक्या जागा भरण्यात येणार आहेत त्यामुळे अर्ज करण्यास कसलाही उशीर न करता इच्हुख असलेल्या उमेदवारांनी व दिलेल्या पदास पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आधी आपले अर्ज करून घ्यावेत .
RCFL Mumbai Bharti 2025
राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्तीलायझार्स लिमिटेड ( RFCFL) मुंबई या कंपनी मध्ये अनेक पदे भरण्यात येणार असून त्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . या भरती करिता आवश्यक असलेली उमेदवारांची शैक्षणिक अहर्ता , व वयाची मर्यादा , तसेच अर्ज शुल्क , नोकरीचे ठिकाण , अर्ज पाठविण्याचा पत्ता , तसेच PDF जाहिरात या सर्व माहितीचा तपशील हा खालीलप्रमाणे दिला आहे उमेदवारांनी टो वाचून त्याप्रमाणे अर्ज करायचे आहेत . तसेच अर्ज करताना कसलीही चूक होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे . आणि अर्जव्यवस्थित भरून पाठवायचे आहेत . या भरती करिता १२ वी पास आणि पदवीधर असलेले दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात त्याचप्रमाणे या भरतीची अधिक माहिती मिळविण्याकरिता PDF जहिरात एकदा वाचून घ्या त्यामध्ये भरतीची सर्व डिटेल दिली आहे .
- पदांच्या रिक्त जागा – ३७८
- पदांची नावे – ग्रज्युएट अप्रेन्तीस , तंत्रज्ञ शिकाऊ ,ट्रेंड अप्रेन्तीस
- नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र )
- वयाची मर्यादा – २५ वर्षे
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
- शैक्षणिक अह्रता – शैक्षणिक पात्रता हि प्रत्येक पदाकरिता वेगळी आहे त्यासाठी उमेदवारांनी कृपया पोस्टच्या शेवटी दिलेली PDF जाहिरात वाचावी )
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ डिसेंबर २०२४
- अधिकृत वेबसाईट – https://www.rcfltd.com/
Vacancy Of RCFL Mumbai Bharti 2025
पदांची नावे | पदांच्या रिक्त जागा |
ग्रज्युएट अप्रेन्तीस | १८२ जागा |
तंत्रज्ञ शिकाऊ | ९० जागा |
,ट्रेंड अप्रेन्तीस | १०६ जागा |
Education Qualification For RCFL Mumbai Bharti 2025
ग्रज्युएट अप्रेन्तीस | शिक्षण | वयोमर्यादा |
खाती कार्यकारी | बी .कॉम,बीबी ए /ग्रज्युएशन तसेच अर्थशास्त्र ,मुलभूत इंग्रजी व संगणक ऑप्रेशन याचे ज्ञान असणे गरजेचे आहे . | २५ |
सचीवीय सहाय्यक | कोणत्याही शाखेतून पदवीधर असावे आणि इंग्रजी व संगणक याचे ज्ञान असणे आवश्यक आहे . | २५ |
कार्यकारी भरती (HR) | कोणत्याही शाखेतून पदवीधर असावे आणि इंग्रजी व संगणक याचे ज्ञान असणे आवश्यक आहे . | २५ |
तंत्रज्ञ शिकाऊ | शिक्षण | वयोमर्यादा |
डिप्लोमा रासायनिक | या पदासाठी उमेदवाराने रासायनिक अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा केला असावा , | २५ |
डिप्लोमा सिव्हील | या पदाकरिता सिव्हील मध्ये डिप्लोमा केला असावा . | २५ |
डिप्लोमा संगणक | या पदासाठी उमेदवाराने संगणक अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा केला असावा . | २५ |
डिप्लोमा विद्युत | . या पदाकरिता उमेदवाराने विद्युत अभियांत्रिकीमध्ये मध्ये डिप्लोमा केला असावा . | २५ |
डिप्लोमा इंस्तुयमेंतेशन | या पदासाठी इंस्तुमेंतेशन अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा केला असावा . | २५ |
डिप्लोमा यांत्रिक | यामध्ये यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा केला असावा . | २५ |
ट्रेंड अप्रेन्तीस | वयोमर्यादा | |
परिचर ऑपरेटर (रासायनिक वनस्पती ) | B.Sc उत्तीर्ण. सह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितीय (रसायनशास्त्र आसा) प्रमुख विषय). | २५ |
बॉयलर परिचर | यामध्ये १२ वी पास असणे तसेच विज्ञान मध्ये १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . | २५ |
इलेक्ट्रीशियन | यासाठी १२ वी उत्तीर्ण असणे व सायन्स मध्ये १२ वी परीक्षा पास असणे आवश्यक आहे . | २५ |
फ्लोउत्पादन सहाय्यक | यासाठी १२ वी उत्तीर्ण असणे किवा त्याच्या समतुल्य शिक्षण असणे आवश्यक आहे . | २५ |
मॅकेनिक साधन (रासयनिक वनस्पती) | B.Sc पास असणे गरजेचे आहे आणि भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र व गणित मध्ये व रसायनशास्त्र हा प्रमुख विषय असणे आवश्यक आहे . | २५ |
प्रयोगशाळा सहाय्यक ( रासायनिक वनस्पती ) | B.Sc पास असणे गरजेचे आहे आणि भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र व गणित मध्ये व रसायनशास्त्र हा प्रमुख विषय असणे आवश्यक आहे . | २५ |
वैदकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ | यासाठी १२ वी उत्तीर्ण असणे व सायन्स मध्ये १२ वी परीक्षा पास असणे आवश्यक आहे . | २५ |
Salary Details Of RCFL Recruitment 2024
पदांची नावे | पगार /वेतन |
ग्रज्युएट अप्रेन्तीस | रुपये .९०००/- दरमहा |
तंत्रज्ञ शिकाऊ | रुपये .८०००/- दरमहा |
,ट्रेंड अप्रेन्तीस | रुपये .७०००/- दरमहा |
Apprentices all Categories
- SC – ५६ जागा
- ST- २८ जागा
- OBC – १०१ जागा
- NCL- १५६ जागा
- EWS- ३७८ जागा
वरील भरती अंतर्गत काही श्रेणीमध्ये सवलत दिली आहे ते खालीलप्रमाणे पाहू .
- SC/ST/OBC (नॉन क्रिमी लेयर ) EWS या उमेदवारांसाठीआरक्षण हे पदानुसार असेल .(सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार असेल )
- SC/ST/EWS करिता शेवटच्या निवडीसाठी ५% गुणांची सवलत दिली आहे .
- SC/ST या उमेदवारांसाठी वयामध्ये ५ वर्षाची सूट दिली आहे
- OBCगटातील उमेदवारांना वयात ३ वर्षाची सूट दिली आहे .
- PWBD उमेदवारांना वयात १० वर्षाची सूट दिली आहे .
- तसेच १९८४ च्या दंगलीमध्ये सापडलेल्या मुले/व पिडीत कुटुंब यातील उमेदवारांना वयात ५ वर्षे सूट दिली आहे …..
Selection Process Of RCFL Mumbai Recruitment 2025
उमेदवारांची या भरतीसाठी निवड कशी केली जाईल ते बघू .
वर दिलेल्या भरती मध्ये उमेदवारांची निवड प्रक्रिया हि शैक्षणिक पात्रतेच्या आधारे केली जाईल यामध्ये गुणवत्ता यादी लक्षात घेऊन उमेदवारांची निवड करण्यात येईल . तसेच याकरिता कुठलीही लेखी स्वरूपातील परीक्षा घेतली जाणार नाही . शेवटची निवड प्रक्रिया हि उपलब्ध असलेल्या पदांवर केली जाईल .
Application Fee For RCFL Mumbai Notification 2025
- सामान्य /EWS/OBC करिता रुपये . १००
- SC/ST/PWD व माजी सैनिक यासाठी कुठलिही फी नाही .
वरील भरतीसाठी अर्जाची फी हि डेबिट कार्ड क्रेडीट कार्ड /किवा नेट बँकिंग ऑनलाईन पेमेंट करू शकता .
Important Dates For RCFL Mumbai Notification 2025
वर देण्यात आलेल्या RCFL भरती अंतर्गत महत्वाच्या असलेल्या तारखा पहा .
इवेंट | तारीख |
अर्ज सुरु होण्याची तारीख | १५ डिसेंबर २०४ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ५ जानेवारी २०२५ |
प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख | कळवली जाईल |
पर्शिक्षण सुरु करण्याची तारीख | कळविण्यात येईल . |
Important Documents For RCFL Mumbai Application 2025
वरील RCFL भरती साठी आवश्यक असलेली कागदपत्रे पुढीलप्रमाणे पहा .
- शैक्षणिक कागदपत्रे (पर्शिक्षण पदाच्या संबधित असलेली )
- ओळखीचा पुरावा म्हणून – आधार कार्ड किवा पॅन कार्ड
- वयाचा पुरावा म्हणून – जन्माचा दाखला किवा जन्म तारीख दाखवणारे कोणतेही कागदपत्रे .
- पासपोर्ट साईजचा एक फोटो सध्याचा काढलेला .
- उमेदवाराकडे त्याच्या नावाबरोबर स्वयंचलित असलेले प्राथमिक बँकेचे खाते असले पाहिजे . तसेच त्यामध्ये छापलेले असलेले स्टायपेंड हे फक्त फक्त त्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल .
- सहाय्यक कागदपत्रे म्हणून पात्रता परीक्षेमधील गुणपत्रिका व उत्तीर्ण प्रमाणपत्रे असावीत .
महत्वाच्या सूचना
- वरील भरती अंतर्गत उमेदवारांनी काही सूचना दिल्या आहेत त्या पाळणे आवश्यक आहे ते खालीलप्रमाणे पाहू .
- उमेदवाराने अर्जामध्ये दिलेला मोबाईल नंबर व ईमेलचा पता हा वैध असावा आणि चालू असावा .
- निवड झालेल्या उमेदवाराचे आधार कार्ड लिक केलेले आणि सीडेड असणे गरजेचे आहे . तसेच स्व ताच्या नावावर बँक खाते असणे (इंटरनेट बँकिंग असलेली आणि राष्ट्रीय कृत असलेली बँक )
- आधार कार्ड किवा पॅन कार्ड असणे आवश्यक आहे आधार कार्ड वरचे नाव हे समान असणे आवश्यक आहे .
- वरील भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवार म्हणून निवडण्यात आलेले उमेदवार याकडे खाली देण्यात आलेली कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- यामध्ये नवीन पासपोर्ट साईजचे फोटो ,
- वयाचा पुरावा मध्ये – १२ वी पास असलेले प्रमाणपत्र , जन्माचा दाखला , शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक पात्रता यामध्ये पुढीलपैकी कागदपत्रे असणे आवश्यक आहे .- सगळ्या गुणपत्रिका सर्वांची प्रमाणपत्रे सेमिस्टर किवा वर्षाप्रमाणे )
- नोंदणी असलेले वैदकीय अधिकारी /व व्यवसायी यांचे वैदकीय फिटनेस प्रमाणपत्रे
- सरकारी असलेले व संपुर नाव ,पत्ता सांगणारे महापलिका रुग्णालय व वैदकीय प्राधिकरण संख्या
- sc /st उमेदवारांना जातीचे प्रमाणपत्रे
- OBC (NCL) वर्गातील उमेदवारांना OBC (NCL) प्रमाणपत्र
- व EWS श्रेणीमधील उमेदवारांना EWS चे प्रमाणपत्रे
How To Apply For RCFL Mumbai Apprentice Application 2025
उमेदवारांनी येथे पहा ऑनलाईन अर्ज कसा करावा .
- सर्वात प्रथम उमेदवारांनी RCFL च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या . https://www.rcfltd.com/
- अप्रेंटीसभरतीचा फॉर्म या लिंकवर क्लिक करा . फॉर्म ओपन झाल्यावर सर्व माहिती वाचून घ्या .
- नंतर त्यात सांगितल्याप्रमाणे स्वतःची सर्व माहिती भरा . वयक्तिक माहिती ,शैक्षणिक माहिती , मोबाईल नंबर , ई – मेल आयडी इत्यादी सर्व
- भरती मध्ये सांगितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा .
- नंतर अर्जाची फी भरा अर्ज फे भरणे आवश्यक आहे .
- अर्ज सबमिट करण्याआधी एकदा नीट चेक करा . काही बदल करायचा असल्यास करून घ्या .
- नंतर अर्ज सबमिट करा . व शेवटची अर्जाची प्रिंट काढून घ्या .
Important LInks For RCFL Mumbai Notification 2025
वरील भरतीसाठी महत्वाच्या असलेल्या लिंक्स पहा .
- ऑनलाईन अर्ज करा (ट्रेंड अप्रेंटीस ) – https://shorturl.at/ej507
- ऑनलाईन अर्ज करा ( ग्रज्युतट अप्रेंटीस ,तंत्रज्ञ अप्रेंटीस ) – https://shorturl.at/UnVOw
- PDF जाहिरात – https://shorturl.at/OMSOC
- अधिकृत वेबसाईट – https://www.rcfitd.com/