SBI Bharti 2024
SBI Bharti 2024 : उमेदवारांना स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध झाली असून त्यासाठी स्टेट ऑफ बँक कडून ऑन लाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे या भरतीची जाहिरात नुकतीच निघाली असून जे उमेदवार या भरतीस पात्र आहेत किवा जे इच्हुख आहेत त्यांनी आपले अर्ज लवकर दिलेल्या संकेत स्थळावरून पाठून द्यायचे आहेत या भरती मध्ये रिक्त जागा ह्या २५ इतक्या भरल्या जाणार आहेत आणि यामध्ये प्रमुख झोनल हेड ,रिजनल हेड ,रिलेशनशिप मॅनेजर -टीम लीड ,सेन्ट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड ) हि पदे भरली जाणर आहेत . तसेच ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी १७ डिसेंबर २०२४ ह्या तारखेच्या आत आपले अर्ज करावे कारण अर्ज करण्याची हि शेवटची तारीख दिली आहे . तसेच ह्या भरतीच्या अधिक माहिती वाचण्याकरिता कृपया उमेदवारांनी पोस्ट च्या शेवटी PDF जाहिरात दिली आहे टी वाचावी . जेणेकरून भरतीची सविस्तर माहिती मिळेल .
SBI Bharti 2024
वरील स्टेट बँक ऑफ इंडिया या भरतीच्या प्रकरीयेसाठी उमेदवारांना आवश्यक असलेली सर्व माहिती हि खाली दिली आहे यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेद्वारचे वय ,शिक्षण ,अर्ज करण्याची पद्धत ,अर्ज फी , अधिकृत वेबसाईट , भरण्यात येणारी पदे . पदांच्याजागा हि सर्व माहिती पहा . तसेच या भरतीस जे उमेदवार इच्छुक असतील त्यांच्या करिता हि उत्तम संधी आहे त्यांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा . तसेच अर्ज करताना अर्जामध्ये सर्व माहिती बरोबर आणि व्यवस्थित भरायची आहे . नाहीतर अर्ज नाकारले जातील . तसेच अर्ज हे शेवटच्या तारखेच्या आधीच पाठवावे अर्ज पाठविण्यास जास्त उशीर करू नये उशिरा आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही .
- पदांच्या जागा – २५ जागा
- पदांची नावे – प्रमुख झोनल हेड ,रिजनल हेड ,रिलेशनशिप मॅनेजर -टीम लीड ,सेन्ट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड )
- वयाची मर्यादा – २८ वर्षे ते ५० वर्षे
- शिक्षण – शैक्षणिक अह्रता हि पदांच्या पात्रतेवर अवलंबून आहे . त्याकरिता PDF जाहिरात बघा .
- अर्जाची फी –
- Genaral/EWS उमेदवार – रुपये -७५० /-
- SC/ST/PwBD उमेदवार -रुपये . नाही
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ डिसेंबर २०२४
- अधिकृत वेबसाईट -https://sbi.co.in/
Vacancy Of SBI Bank Of India 2024
पदांची नावे | पदांच्या जागा |
प्रमुख | १६९ जागा |
झोनल हेड | ०१ जागा |
रिजनल हेड | ०१ जागा |
रिलेशनशिप मॅनेजरटीम लीड | ०१ जागा |
सेन्ट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड ) | ०१ जागा |
Education Qualification Of Sbi Bank Online Application 2024
पदांची नावे | पदांच्या जागा |
प्रमुख | या पदाकरिता उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्था किवा नामंकित महाविद्यालयामधून पदवी मिळवली असावी किवा पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असावी तसेच मार्केट अॅ नालीतीक्स मधील ज्ञान असणे आवश्यक आहे आणि अनुभव तसेच अर्थशास्त्रातील संशोधांची आवड तसेच पोस्ट ग्रए ज्यूएशन मध्ये वित्तीय सेवा ,आर्थिक उत्पादन विकास ,गुंतवणूक यामधील संबधित कामाचा कमीत कमी १२ वर्षाचा अनुभव असावा सल्लागार म्हणून खाजगी बँक मध्ये २) वेल्थ मॅनेजमेंट मध्ये कमीत कमी ८ वर्षाचा अनुभव असावा ३) तसेच इक्कीती उत्पादने ,पीएमएस ,म्युच्युअल फंड यांचे उत्तम ज्ञान असणे गरजेचे आहे . ४)तसेच खाजगी संपत्ती क्लायांसाठी उत्पादन विकास व संरचना याचा अनुभव असावा .५)तसेच आघाडीच्या असलेल्या बँक /वित्तीय सह राष्ट्रीय स्तरावर गुंतवणूक सल्लगार व्यवस्थापित करण्याचा अनुभव असावा . |
झोनल हेड | या पदाकरिता उमेदवाराने शासन मान्य किवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थेकडून पदवी मिळवली असावी . आणि वेल्थ मॅनेजमेंट /किरकोळ बँकिंग /गुंतवणुकी मध्ये विक्री व्यवस्थापित करण्याचा कमीत कमी १५ वर्षाचा अनुभव असावा . तसेच वित्तीय सेवा उद्योग /मालमत्ता व्यवस्थापण कंपनी (AMC) २) तसेच रिलेशनशिप मॅनेजर व टीम लीडच्या मोठ्या संघाचे नेतृत्व करण्याचा कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव असावा आणि तो वेल्थ मॅनेजमेंट मध्ये असावा . |
रिजनल हेड | या पदाकरिता उमेदवाराने शासन मान्य किवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थेकडून पदवी मिळवली असावी यामध्ये उमेदवाराला संबध व्यवस्थापनामध्ये कमीत कमी १२ वर्षाचा अनुभव असावा . आणि वेल्थ मॅनेजमेंट /किरकोळ /आघाडीच्या सार्वजनिक/विदेशी बँका/फर्म/ /गुंतवणुकी मध्ये विक्री व्यवस्थापित करण्याचा कमीत कमी १५ वर्षाचा अनुभव असावा . तसेच वित्तीय सेवा उद्योग /मालमत्ता व्यवस्थापण कंपनी (AMC) २) तसेच रिलेशनशिप मॅनेजर व टीम लीडच्या मोठ्या संघाचे नेतृत्व करण्याचा कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव असावा आणि तो वेल्थ मॅनेजमेंट मध्ये असावा . |
रिलेशनशिप मॅनेजरटीम लीड | या पदाकरिता उमेदवाराने शासन मान्य किवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थेकडून पदवी मिळवली असावी आणि ) तसेच रिलेशनशिप मॅनेजमेंट मध्ये कमीत कमी ८ वर्षाचा अनुभव असावा . तसेच सार्वजनिक /खाजगी /विदेशी बँक /सुरक्षा फर्म /मालमत्ता व्यवस्थापन मध्ये टीम लीड म्हणून काम केल्याचा अनुभव असावा. |
सेन्ट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड ) | शासन मान्य किवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थेकडून /CA/CFA/ कडून अर्थशास्त्र /वित्त लेख /वाणिज्य /व्यवसाय व्यवस्थापन /सांखिकी /मध्ये पदवी शिक्षण घेतले असावे . आणि NISM गुंतवणूक सल्लगार /संशोधन विश्लेषक प्रमाणपत्र /CFP/NISM २१ A किवा २१ B मध्ये इक्कीती रिसर्च मध्ये कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव असावा .इक्कीती /फिक्स्ड इन्कम रिसर्च /एमएफ रिसर्च अॅनालीतीक्स मध्ये कमीत कमी ८ वर्षाचा अनुभव असावा . |
Salary Details For Sbi Bank Of India Recruitment 2024
वरील SBI च्या भरती मध्ये अनेक पदे भरण्यात येणार असून प्रत्येक पदाकरिता वेतन हे कंत्राटी कर्मचारीकरिता सीटीसी निश्चित आणि परिवर्तनीय वेतनाकरिता व ८०:२० च्या प्रमाणामध्ये ठरवले आहे
पदांची नावे | वेतनश्रेणी /पगार |
प्रमुख | रुपये . १.३५ लाख पर्यंत |
झोनल हेड | रुपये . ८८. १० लाख पर्यंत |
रिजनल हेड | रुपये. ६६.४० लाख पर्यंत |
रिलेशनशिप मॅनेजरटीम लीड | रुपये . ५१.८० लाख पर्यंत |
सेन्ट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड ) | रुपये. ६१. २० लाख पर्यंत |
Age Limit For SBI Bank Bharti 2024
प्रमुख : या पदाकरिता उमेदवाराचे वय कमीत कमी ३५ वर्षे आणि जास्तीत जास्त ५० वर्षे असणे असावे .
झोनल हेड : या पदाकरिता उमेदवाराचे वय कमीत कमी ३५ वर्षे आणि जास्तीत जास्त ५० वर्षे असणे असावे .
रिजनल हेड : या पदासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी ३५ वर्षे आणि जास्तीत जास्त ५० वर्षे असणे असावे .
रिलेशनशिप मॅनेजरटीम लीड : या पदासाठी उमेदवाराचे वय हे कमीत कमी २८ वर्षे आणिजास्तीत जास्त ४२ वर्ष असावे .
सेन्ट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड ) : या पदाकरिता उमेदवाराचे वय कमीत कमी ३० वर्षे व जास्तीत जास्त ४५ वर्षे असणे आवश्यक आहे .
Imporatnt Dates For SBI Bank Notification 2024
इवेंट | तारखा |
sbi so २०२४ अधिसूचना जाहीर होण्याची तारीख | २७ नोव्हेंबर २०२४ |
sbi so २०२४ अर्ज सुरु होण्याची तारीख | २७ नोव्हेंबर २०२४ |
sbi so २०२४ अर्ज करण्याची शेवटची तारीख | १७ डीसेंबर २०२४ |
sbi so २०२४ मुलाखतीची तारीख | जाहीर करण्यात येईल . |
Applicaation Fee Of SBI Bank Notification 2024
sbi बँक भरती २०२४ च्या या भरतीचा अर्ज करताना उमेदवारांना अर्जाची फी भरावी लागणार आहे तर SC /ST /PwBD उमेदवारांना अर्ज फी माफ आहे .
- Genaral/EWS उमेदवार – रुपये -७५० /-
- SC/ST/PwBD उमेदवार -रुपये . नाही
Selection Process Of SBI Bank Recruitment 2024
वर देण्यात आलेल्या sbi बँक भरती अंतर्गत उमेद्वारंची निवड पर्क्रिया साठी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल . यामध्ये उमेद्वारंचा संवाद कौशल्य ,अनुभव व कागदपत्रांची पडताळणी यामध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची निवड केली जाईल .निवड प्रक्रिया हि पदानुसार ठरवली जाईल . काही पोस्ट करिता उमेदवारांची परीक्षा आणि मुलाखत यामधून निवड केली जाईल अधिक माहिती साठी PDF जाहिरात बघा .
How To Apply For Sbi Bank Application 2024
उमेदवारांनी या भरतीचा अर्ज करताना अर्ज कसा करावा ते खालीलप्रमाणे बघा .
- वर देण्यात आलेल्या भरती अंतर्गत उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे
- अर्ज करताना अधिसूचना नीट वाचून घ्या .
- अर्ज हा sbi च्या अधिकृत वेबसाईट वरून करावा .
- अर्जामध्ये सर्व माहिती भरावी . अर्ज अपूर्ण ठेऊ नका .
- अर्ज हे शेवटच्या तारखे अगोदर पाठवा .
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०२४
१. सर्वात आधी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या
२. नंतर sbi ची अधिसूचना शोधा .
३. अधिसूचनेची PDF ओपन झाल्यावर ऑन लाईन अर्ज करा यावर क्लिक करा .
४. नंतर एक नवीन पेज ओपन होईल त्यावर नवीन नोंदणी साठी येथे क्लिक करा या या बटनावर कलिक करून नोंदणी चालू करावी
५. मग त्यामध्ये अर्जदाराने सर्व माहिती भरावी . यामध्ये शैक्षणिक माहिती , अनुभव तसेच कागदपत्रे इत्यादी सर्व माहिती नीट भरा .
६. नंतर अर्जाची फी भरा . त्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही .
७. नंतर एकदा अर्ज नीट चेक करून घ्या काही बदल करायचा असल्यास करून घ्या .
१०. शेवटी अर्ज अर्ज सबमिट करा आणि अर्जाची प्रिंट काढून घ्या . टी पुढील भविष्याच्या सोयीसाठी .
Important Links For Sbi Online Application 2024
sbi बँक भरती २०२४ चा अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेल्या लिंक्स पहा .
- ऑन लाईन अर्ज करा – https://shorturl.at/41I4s
- अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/
- PDF जाहिरात – https://shorturl.at/n2IUT