Bank of Baroda Bharti 2024
Bank of Baroda Bharti 2024 : बँक ऑफ बडोदा या बँक मध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे . बँक भरती मध्ये एकूण रिकाम्या पदांच्या ६०० जगा भरण्यात येणार आहेत . त्यामुळे उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . या भरती अंतर्गत व्यवस्थापक ,एमएसएमई ,प्रमुख ,प्रकल्प व्यवस्थापक ,व्यवसाय व्यवस्थापक या पदांच्या जागा भरायच्या आहेत .जे उमेदवार पदवीधर आहेत . ज्यांची या पदाकरिता पात्रता आहे . त्यांनी लगेच अर्ज करा . अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत .तसेच भरतीचे अर्ज हे २९ नोव्हेंबर २०२४ या तारखेच्या आत भरावे .कारण नंतर आलेले अर्ज हे विचारत घेतले जाणार नाही याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी . तुम्हाला या भरतीची अधिक माहिती मिळविण्यासाठी या भरतीची मूळ जाहिरात वाचा . जी पोस्त च्या सर्वात शेवटी दिली आहे .
Bank of Baroda Bharti 2024
बँक ऑफ बडोदा या बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावे . जसे कि या भरतीचा अर्ज करताना उमेदवारांचे वय ,शैक्षणिक अहर्ता ,अर्ज फी , नोकरीचे ठिकाण ,तसेच भरतीची मूळ जाहिरात या सर्व माहितीचा तपशील हा खाली देण्यात आला आहे . तसेच अर्ज भरताना कुठलीही चूक करू नये खोटी माहिती किवा चुकीची माहिती अर्जामध्ये आढळल्यास असे अर्ज नाकारले जाऊ शकतात त्यामुळे अर्ज व्यवस्थित भरावे . आणि लवकरात लवकर दिलेल्या लिंक वरून पाठून द्यावे .उमेदवारांना बँकेमध्ये नोकरी करण्याची हि चांगली संधी आहे .जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या करिता चांगली संधी आहे त्यांनी लगेच अर्ज करा .
- पदांच्या संख्या – ५९२ जागा
- पदांची नावे –व्यवस्थापक ,एमएसएमई ,प्रमुख ,प्रकल्प व्यवस्थापक ,व्यवसाय व्यवस्थापक
- नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र
- वयोमर्यादा – २५ वर्ष ४० वर्ष
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या पात्रतेवर अवलंबून आहे . त्यासाठी PDF जाहिरात वाचा .
- अर्ज करण्याची पद्धत – (ऑनलाईन पद्धत )
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ नोव्हेंबर २०२४
- अधिकृत वेबसाईट -https://www.bankofbaroda.in/
Vacancy Of Bank of Barod 2024
पदांची नावे | पदांच्या रिक्त जागा |
व्यवस्थापक | १ जागा |
एमएसएमई | १४० जागा |
प्रमुख | १३९ जागा |
प्रकल्प व्यवस्थापक | २०२ जागा |
व्यवसाय व्यवस्थापक | ३९ |
Education Qualification Of Bank of Baroda Recruitment 2024
व्यवस्थापक वित्त व्यवसाय | CA किवा पूर्ण वेळ एमबीए |
एमएसएमई संबंध व्यवस्थापक | कोणतीही पदवी मिळवली असावी मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा सरकार किवा संस्थेकडून |
एमएसएमई संबंध वरिष्ठ व्यवस्थापक | पूर्ण वेळ एमबीए |
प्रमुख AI | मान्यताप्राप्त विद्यापीठकिवा संस्थेकडून किवा भारत सरकारकडून B.E./B. टेक कम्प्युटर इन सायन्स मध्ये माहिती तंत्रज्ञान /माहिती /विज्ञान किवा एमसीए मध्ये पदवी |
प्रमुख विपणन ऑटोमेशन | मान्यताप्राप्त विद्यापीठकिवा संस्थेकडून किवा भारत सरकारकडून कुठल्याही शाखेमधील पदवी मिळवली असावी किवा सरकार द्वारे २ वर्षे एमबीए /पीजी डी एम पदवी प्राप्त केली असावी मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थेकडून |
प्रमुख – व्यापारी व्यवसाय संपादन | कोणतीही शाखेतील पदवी मिळवली असावी मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा सरकार किवा संस्थेकडून |
प्रकल्प व्यवस्थापक -प्रमुख | मान्यताप्राप्त विद्यापीठकिवा संस्थेकडून किवा भारत सरकारकडून B.E./B. टेक माहिती तंत्रज्ञान ,संगणक विज्ञान ईसीइ . |
डिजिटल भागीदारी लीड | कोणत्याही शाकेमधून पदवी मिळवली असावी मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा सरकार किवा संस्थेकडून |
झोनल लीड मॅनेजर व्यापरी संपादन व्यवसाय | मान्यताप्राप्त विद्यापीठकिवा संस्थेकडून किवा भारत सरकारकडून B.E./B. टेक कम्प्युटर इन सायन्स मध्ये माहिती तंत्रज्ञान /माहिती /विज्ञान किवा एमसीए मध्ये पदवी |
ATM/KIOSK व्यवसाय युनिट मॅनेजर | कोणत्याही शाकेमधून पदवी मिळवली असावी मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा सरकार किवा संस्थेकडू |
व्यवस्थापक एआय अभियंता | मान्यताप्राप्त विद्यापीठकिवा संस्थेकडून संगणक विज्ञान ,व्यवसाय किवा डेटा , माहिती तंत्रज्ञान मध्ये पदवी मिळवली असावी . |
व्यापारी संपादन ऑप्स टीम | मान्यताप्राप्त विद्यापीठकिवा संस्थेकडून किवा भारत सरकारकडून B.E./B. टेक कम्प्युटर इन सायन्स मध्ये माहिती तंत्रज्ञान /माहिती /विज्ञान किवा एमसीए मध्ये पदवी |
नवीन युग मोबाइल बँकिंग अॅ प | मान्यताप्राप्त विद्यापीठकिवा संस्थेकडून किवा भारत सरकारकडून B.E./B. टेक कम्प्युटर इन सायन्स मध्ये किवा माहिती तंत्रज्ञान /इलेक्ट्रोनिक्स आणि कम्युनिकेश /इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रोनिक्स मध्ये पदवी प्राप्त केली असावी . |
UI/UX विशेतज्ञ | मान्यताप्राप्त विद्यापीठकिवा संस्थेकडून किवा भारत सरकारकडून तंत्रज्ञान /संगणक तसेच डिझाईन ,ललित कथा मध्ये पदवी /डिप्लोमा प्राप्त केला असवा . |
डिजिटल कर्ज प्रवास विशेतज्ञ (किरकोळ एमएसएइ व कृषी ) | कोणत्याही शाकेमधून पदवी मिळवली असावी मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा सरकार किवा संस्थेकडून |
व्यवसाय व्यवस्थापक (UPI) | मान्यताप्राप्त विद्यापीठकिवा संस्थेकडून किवा भारत सरकारकडून B.E./B. टेक कम्प्युटर इन सायन्स मध्ये माहिती तंत्रज्ञान /माहिती /विज्ञान किवा एमसीए मध्ये पदवी |
डेटा अभियंता | मान्यताप्राप्त विद्यापीठकिवा संस्थेकडून किवा भारत सरकारकडून B.E./B. टेक माहिती तंत्रज्ञान ,संगणक विज्ञान ईसीइ .पदवी |
डिजिटल फसवणूक प्रतिबंध विशेतज्ञ | B.E./B. Tech /MBA/MCA मध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठकिवा संस्थेकडून किवा भारत सरकारकडू पदवी प्राप्त केली असावी . |
स्टार्ट अप बिझनेस लीड उशिरा स्टेज स्टार्ट अप्स /फिनटेक व्यस्तता | कोणत्याही शाखेमधून पदवी मिळवली असावी . सरकार /किवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थेद्वारे |
चाचणी विशेतज्ञ UPI) व्यापारी उतपादन व्यवस्थापक व्यवसाय व्यवस्थापक पेमेंट एग्रीगेटर प्रक्रिया ओटो मेशन आरपीए प्रकल्प व्यवस्थापक व्यवसाय व्यवस्थापक (डेबिट कार्ड) डिजिटल पेमेंट आंतरराष्टीय | मान्यताप्राप्त विद्यापीठकिवा संस्थेकडून किवा भारत सरकारकडून B.E./B. टेक कम्प्युटर इन सायन्स मध्ये किवा माहिती तंत्रज्ञान /इलेक्ट्रोनिक्स आणि कम्युनिकेश /इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रोनिक्स मध्ये पदवी प्राप्त केली असावी |
LSP भागीदारी व्यवस्थापक | कोणत्याही शाखेमधून पदवी मिळवली असावी . सरकार /किवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थेद्वारे |
Age Limit and Age Relaxation For Bank Of Baroda Recruitment 2024
व्यवस्थापक वित्त व्यवसाय | २२ वर्षे ते २८ वर्षे |
एमएसएमई संबंध व्यवस्थापक | २४ वर्षे ते ३४ वर्षे |
एमएसएमई संबंध वरिष्ठ व्यवस्थापक | २६ वर्षे ते ३६ वर्षे |
प्रमुख AI | ३३ वर्षे ४५ वर्षे |
प्रमुख विपणन ऑटोमेशन | ३३ वर्षे ५५ वर्षे |
प्रमुख – व्यापारी व्यवसाय संपादन | ३३ वर्षे ४५ वर्षे |
प्रकल्प व्यवस्थापक -प्रमुख | ३० वर्षे ते ४५ वर्षे |
डिजिटल भागीदारी लीड | ३३ वर्षे ४५ वर्षे |
झोनल लीड मॅनेजर व्यापरी संपादन व्यवसाय | २५ वर्षे ४० वर्षे |
ATM/KIOSK व्यवसाय युनिट मॅनेजर | २५ वर्षे ४० वर्षे |
व्यवस्थापक एआय अभियंता | २४ वर्षे ते ४० वर्षे |
व्यापारी संपादन ऑप्स टीम | २५ वर्षे ते ४० वर्षे |
नवीन युग मोबाइल बँकिंग अॅ प | ३० वर्षे ते ४० वर्षे |
UI/UX विशेतज्ञ | २५ वर्षे ते ४० वर्षे |
डिजिटल कर्ज प्रवास विशेतज्ञ (किरकोळ एमएसएइ व कृषी ) | २८ वर्षे ते ४० वर्षे |
व्यवसाय व्यवस्थापक (UPI) | २५ वर्षे ते ४० वर्षे |
डेटा अभियंता | २५ वर्षे ते ३५ वर्षे |
डिजिटल फसवणूक प्रतिबंध विशेतज्ञ | २४ ते ३५ वर्षे |
स्टार्ट अप बिझनेस लीड उशिरा स्टेज स्टार्ट अप्स /फिनटेक व्यस्तता | २८ ते ४५ वर्षे |
चाचणी विशेतज्ञ UPI) व्यापारी उतपादन व्यवस्थापक व्यवसाय व्यवस्थापक पेमेंट एग्रीगेटर प्रक्रिया ओटो मेशन आरपीए प्रकल्प व्यवस्थापक व्यवसाय व्यवस्थापक (डेबिट कार्ड) डिजिटल पेमेंट आंतरराष्टीय | २४ ते ३५ वर्षे २५ वर्षे ते ४० वर्षे २७ ते ४० वर्षे २४ ते ३५ वर्षे |
LSP भागीदारी व्यवस्थापक | ३० ते ४५ वर्षे |
श्रेणी | वयामध्ये सवलत |
अनुसूचित जाती | ५ वर्षे |
अनुसूचित जमाती | ५ वर्षे |
इतर मागासवर्गीय (नॉन क्रिमी लेयर ) | ३ वर्षे |
माजी सैनिक ,इमर्जन्सी कमिशन्ड ऑफिसर ( ईसी ओ) आणि शओर्त सर्विस कमिशन्ड ऑफिसर कमिशन्ड ऑफिसर (SSCOs) यांनी कमीत कमी ५ वर्षे लष्करी खात्यामध्ये काम केले आहे . व असैमेंत पूर्ण झाल्यावर रिलीज होणार आहे किवा दिस्चार्ग किवा कामामध्ये अकार्यक्षमता किवा गैर वर्तणूक किवा शाररीक अपंगत्व आले आहे . | SC/ST-१५ वर्षे ओबीसी – १३ वर्षे अपंग व्यक्ती /जनरल ईडब्ल्यू एस – १० वर्षे |
Application Fee Of Bank Of Baroda Recruitment 2024
वरील बँक ऑफ बडोदा बँक भरतीचा अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे .
- रुपये न. ६००/- +कर +सामान्य ,EWS व OBC उमेदवारांकरिता पेमेंट गेटवे शुल्क
- रुपये . १००/- +कर +SC,ST,PWD व महिलांकरिता पेमेंट गेटवे शुल्क
- या भरतीची चाचणी परीक्षा हि ऑ न लाईन स्वरूपात गेण्यात येणार असून उमेदवारांना त्यासाठी परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे .
Selection Process For Bank Of Baroda Notification 2024
- बँक ऑफ बडोदा भरती अंतर्गत उमेदवारांची निवड पर्क्रिया हि उमेदवारांच्या पात्रता आणि अनुभव यावर आधारित होईल यामध्ये शोर्ट लिस्ट आधारित उमेद्वारंची निवड होईल . तसेच उमेदवारांना निवडीकरिता मुलाखती साठी बोलविण्यात येईल .
- वयक्तिक मुलाखत
- शोर्ट लिस्ट
Important Dates For Bank Of Baroda Notification 2024
वर देण्यात आलेल्या भरती करिता अर्ज करताना आवश्यक असणाऱ्या महत्वाच्या तारखा
इवेंट | तारखा |
बँक ऑफ बरोदा भरती २०२४ ची अधिसूचना जाहीर होण्याची तारीख | ३० ऑक्टोबर २०२४ |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | ३० ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर २०२४ |
ऑनलाईन अर्जाची फी भरण्याची शेवटची तारीख | १९ नोव्हेंबर २०२४ |
How To Apply For Bank of Baroda Bharti 2024
- उमेदवारांनी वर देण्यात आलेल्या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा .
- अर्जामध्ये सर्व माहिती नीट भरावी .
- अर्ज करताना अर्ज हा शेवटच्या तारखे आधी पाठवावा .
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ नोव्हेंबर २०२४ दिली आहे .
- या भरतीची पूर्ण माहिती वाचण्याकरिता कृपया PDF जाहिरात वाचा .
Important Links For Bank of Baroda Application 2024
- ऑनलाईन अर्ज करा – https://shorturl.at/sgfewNH
- अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/
- PDF जाहिरात – https://shorturl.at/rKTGH