Central Bank Of India SO Recruitment 2024-25
Central Bank Of India SO Recruitment 2024-25 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नुकतीच नवीन भरतीची जाहिरात निघाली असून या बँक अंतर्गत एकूण रिक्त असलेली २५३ पदे भरली जाणार आहेत . त्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे . तसेच या भरती मध्ये विषेतज्ञ अधिकारी हि पदे भरली जाणर आहे . त्यामुळे अधिसूचने मध्ये दिलेल्या माहिती प्रमाणे जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक असतील किवा दिलेल्या शैक्षणिक पात्रता नुसार पात्र ठरत असतील ते उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकतात . त्यांनी लवकर अर्ज करायचे आहेत . कसलाही विचार न करता . तसेच या भरतीची अर्ज हे ०३ डिसेंबर २०२४ पर्यंतच भरता येणार आहे कारण हि अर्ज करण्याची शेवटची तारीख दिली आहे . या तारखेच्या आत अर्ज करावे . तसेच या भरतीची जर सविस्तर माहिती वाचायची असेल तर या भरतीची मूळ जाहिरात वाचा त्यामधून तुम्हाला सर्व माहिती डिटेल मध्ये मिळेल . त्यासाठी खाली PDF जाहिरात दिली आहे .ती पहा .
Central Bank Of India SO Recruitment 2024-25
: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये या भरतीकरिता जे उमेदवार अर्ज करणार आहे . त्यांनीत्वरित अर्ज करावे . अर्ज करण्यास जास्त उशीर करू नये . तसेच या भरतीचा अर्ज करताना यासाठी असलेली वयोमर्यादा , आणि शैक्षणिक अहर्ता , अर्ज करण्याची पद्धत , अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली फी , नोकरीचे ठिकाण हि सर्व माहिती उमेदवारांनाखालीलप्रमाणे मिळेल ती पहा . तसेच अर्ज करताना अर्जामध्ये कोणतीही चूक करूनका किवा खोटी माहिती लिहू नका नाहीतर असे अर्ज नाकारले जातील किवा त्याचा विचार केला जाणार नाही .
- पदांच्या रिकाम्या जागा – २५३ जागा
- पदाचे नाव – विशेषतज्ञ
- वयाची अट- २३ वर्षे ते ४० वर्षे
- शैक्षणिक अहर्ता –
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
- अर्ज करण्यासाठी आवश्यक फी –
- इतर उमेदवार – रुपये . ८५०/-
- SC/ST/PWBD – रुपये . १७५/-
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ० ३ डिसेंबर २०२४
- अधिकृत वेबसाईट लिंक -https://www.centralbankofindia.co.in/
- \
Vacany Of Central Bank Of India SO Bharti 2024-25 .
वरील बँक भरती अंतर्गत खालीलप्रमाणे पदे भरली जाणार आहे
नंबर | पदांची नावे | नोकरी करण्याची भूमिका | SC.-१ | SC.-२ | SC-३ | SC-४ | एकूण |
१. | रचना | UI/UX डिझायनर | ० | १ | ० | २ | ३ |
२. | विकसक जावा | जावा विकसक मोबाईल विकसक | १ | १६ | ६ | ० | २३ |
३. | विकसक | COBOL विकसक | ० | ३ | २ | ० | ५ |
४. | विकसक DOT NET | सर्व्हर प्रशासन | ० | ४ | ० | ० | ४ |
५. | सर्व्हर प्रशासन | openshift/RedHat/Linux Admin | ० | ४ | ३ | ० | ७ |
६ | NW प्रशासक | नेटवर्क आर्तीटेक /प्रशासक अभियंता | ० | २ | १ | ० | ३ |
७. | डेटा बेस प्रशासन | डेटा बेस प्रशासक (DBA). मोन्गो DB | ० | २ | ० | ० | २ |
८. | डेटा आणि विश्लेषण | डेटा आर्तीटेक /क्लाउड/आर्तीटेक डिझायनर /मॉडेलर | ० | २ | २ | २ | ६ |
९. | जनरल ए आय तज्ञ | जनरल ए आय तज्ञ (मोठी भाषा मॉडेल) | ० | ३ | २ | ० | ५ |
१०. | आयटी सुरक्षा | IT SOC विश्लेषक | ० | ५ | १ | ० | ६ |
११. | आयटी सपोर्ट -१ आयटी अधिकारी | आयटी सुरक्षा | २० | ३५ | ५ | ० | ६० |
१२. | आयटी सपोर्ट -२ .(पी एस व APM) | उत्पादन समर्थन व अनुप्रयोग कामगिरी देखरेख | ४ | १७ | ४ | ० | २५ |
१३. | आयटी आर्तीटेक | इंतीग्रेश्न आर्तीतेक | ० | ४ | ४ | ० | ८ |
१४ . | अॅप उपयोजन विशेतज्ञ | वेब सर्व्हर प्रशाशक | ० | २ | ० | ० | २ |
१५. | MR Tech | MR Tech विशेतज्ञ | ० | ० | ० | १ | १ |
Education Qualification Of Central Bank Of India SO Recruitment 2024-2025
UI/UX डिझायनर : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा सरकार मान्यता असलेल्या विद्यापीठाकडून संस्थेकडून मास्टर प्राप्त केली असावी किवा स्पेशेलायझेषण अंतर्गत बॅचलर डिग्री मिळवली असावी . किवा डिझाईन शी संबधित डिग्री /किवा व्यवसायिक संस्थाद्वारे प्रमाणपत्रे मिळवली असावी .
सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही स्पेशलायझेशनमध्ये बॅचलर/मास्टर डिग्री
किंवा फक्त संस्था. (फक्त पूर्णवेळ आणि नियमित अभ्यासक्रमांसाठी पात्रता).
डिझाईन संबंधित पदवी आणि / किंवा नामांकित संस्था / व्यावसायिक संस्थांकडून प्रमाणपत्रे उदा. HFI, NNG
इ इच्छित आहेत परंतु अनिवार्य नाहीत.
जावा विकसक
मोबाईल विकसक : बी .ई. /बी .टेक संगणक विज्ञान किवा संगणक अनुप्रयोग /महिती तंत्रज्ञान /इलेक्ट्रोनिक्स मध्ये सरकारद्वारे इलेक्ट्रोनिक्स व दूरसंचार /इलेक्ट्रोनिक्स व कम्युनिकेशन /MCA मध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थे कडून डिग्री मिळवली असावी .
विकसक : मोबाईल विकसक : बी .ई. /बी .टेक संगणक विज्ञान किवा संगणक अनुप्रयोग /महिती तंत्रज्ञान /इलेक्ट्रोनिक्स मध्ये सरकारद्वारे इलेक्ट्रोनिक्स व दूरसंचार /इलेक्ट्रोनिक्स व कम्युनिकेशन /MCA मध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थे कडून डिग्री मिळवली असावी .
विकसक DOT NET : विकसक : मोबाईल विकसक : बी .ई. /बी .टेक संगणक विज्ञान किवा संगणक अनुप्रयोग /महिती तंत्रज्ञान /इलेक्ट्रोनिक्स मध्ये सरकारद्वारे इलेक्ट्रोनिक्स व दूरसंचार /इलेक्ट्रोनिक्स व कम्युनिकेशन /MCA मध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थे कडून डिग्री मिळवली असावी . सर्व्हर प्रशासन : या पदासाठी विकसक : मोबाईल विकसक : बी .ई. /बी .टेक संगणक विज्ञान किवा संगणक अनुप्रयोग /महिती तंत्रज्ञान /इलेक्ट्रोनिक्स मध्ये सरकारद्वारे इलेक्ट्रोनिक्स व दूरसंचार /इलेक्ट्रोनिक्स व कम्युनिकेशन /MCA मध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थे कडून डिग्री मिळवली असावी . वरील पदाप्रमाणे बाकीच्या सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता हि सारखीच दिली आहे त्याकरिता कृपया PDF जहिरात बघा . |
Salary Details For Central Bank Of India SO Bharti 2024-25
पुढीलप्रमाणे वेतनश्रेणी बघा .
- विशेतज्ञ अधिकारी – रुपये ४८,४८० ते ८५९२०/-
पदे | वेतन /पगार |
मुख्य व्यवस्थापक | रुपये . १०२,३००/- ते १,२०,२४० /- |
वरिष्ठ व्यवस्थापक | रुपये. ८५,९२०/-ते १,०५२८०/- |
व्यवस्थापक | रुपये. ६४,८२०/- ते ९३,९६०/- |
असिस्टंट मॅनेजर | रुपये . ४८,४८०/- ते ८५९२०/- |
Age Limit Of Central Bank Of India SO Recruitment 2024-25
- पद क्रमांक -१ – वयोमर्यादा कमीत कमी ३४ वर्षे आणि जास्तीत जास्त -४० असावी .
- पद क्रमांक – २ – वयोमर्यादा कमीत कमी ३० वर्षे आणि जास्तीत जास्त ३८ वर्षे असावी .
- पद क्रमांक -३ -वयोमर्यादा कमीत कमी २७ वर्षे आणि जास्तीत जास्त ३३ वर्षे असावी .
- पद क्रमांक -४ – वयाची अट कमीत कमी २३ वर्षे आणि जास्तीत जास्त २७ वर्षे असावी .
वयाच्या मर्यादेमध्ये काही श्रेणीतील उमेदवारांना वयामध्ये सवलत देण्यात आली आहे ते पुढीलप्रमाणे पाहू शकता .
श्रेणी | वयामध्ये सूट |
अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती | ५ वर्षे सूट |
इतर मागासवर्गीय उमेदवार (OBC ) | ३ वर्षे सूट |
PWD | १० वर्षे सूट |
१९८४ मधील दंगली मध्ये मरण पावलेली ४ मुले व कुटुंबामधील सदस्य | ५ वर्षे सूट |
माजी सैनिक /आयुक्त अधिकरी ज्यामध्ये एस एससीओ /ईसी ओ यांचा समावेश आहे आणि त्यांनी कमीत कमी ५ वर्षे सेवा केली आहे लष्करी खात्यामध्ये किवा गैर वर्तन किवा अकार्यक्षमतेमुळे डीस्चार्ग किवा शाररीक अपंगत्व आले आहे . | ५ वर्षे सूट |
Application Fee For Central Bank Of India SO Notification 2024
: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्जाची फी भरायची आहे . त्याशिवाय अर्ज घेतले जाणार नाही .
वर्ग | अर्जाची फी |
अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती /PWBD चे उमेदवार | रुपये . १७५/- +GST |
इतर सर्व उमेदवार | रुपये .८५०/- +GST |
वरील अर्जाची फी भरण्यासाठी क्रेडीट कार्ड ,डेबिट कार्ड ,(Rupay /Visa/Master Card /Maestro ).इंटरनेट चा वापर करू शकता .
Selection Process Of Central Bank Of India SO Bharti 2024
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सुरु झालेल्या भरती मध्ये उमेदवारांची निवड कशी केली जाईल ते पुढीलप्रमाणे पाहू .
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांची सर्वात प्रथम ऑनलाईन स्वरूपामध्ये चाचणी घेतली जाईल आणि या चाचणी मध्ये पास झाल्या नंतर त्यांची वयक्तिक मुलाखत घेतली जाईल . ऑन लाईन परीक्षा कधी घेतली जाईल ते आणि मुलाखतीची तारीख लवकर कळविण्यात येईल . अधिक माहितीसाठी कृपया PDF जाहिरात बघा .
Important Dates Central Bank Of India SO Bharti 2024
वर दिलेल्या बँकेचा अर्ज करताना उमेदवारांना आवश्यक असलेल्या महत्वाच्या तारखा पहा .
इवेंट | तारखा |
ऑनलाईन नोंदणी करायची तारीख | १८/११/२०२४ |
ऑनलाईन नोंदणी करायची शेवटची तारीख | ०३/१२/२०२४ |
ऑनलाईन परीक्षेची तारीख | १४/१२/२०२४ |
मुलाखतीची तात्पुरती तारीख २ रा आठवडा | जानेवारी २५ |
How To Apply For Central Bank Of India SO Bharti 2024
अर्ज कसा करावा ते पहा.
- वरील बँक भरतीचा अर्ज हा ऑनलाईन स्वरूपामध्ये करायचा आहे .
- अर्ज करण्याच्या सर्व सविस्तर सूचना अधिसुचनेमध्ये देण्यात आल्या आहेत .
- अर्ज करताना अर्जामध्ये सर्व माहिती व्यवस्थित भरावी .
- अर्जामध्ये कोणतीही चूक करू नये . किवा खोटी माहिती लिहू नये .
- अर्जामध्ये सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे ,कागदपत्रे जोडावी .
- अर्ज हे कागदवर आधारित असतील तर ते स्वीकारले जाणार नाही .
- अर्ज हा शेवटच्या तारखेच्या आधी पाठून द्यावा .
- अर्ज करायची शेवटची तारीख ०३ डीसेंबर २०२४ अशी आहे .
- आणखी माहिती करिता PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा .
Important Links For Central Bank Of India SO Bharti 2024
वरील बँक भरती साठी लागणाऱ्या महत्वाच्या लिंक पहा .
- अधिकृत वेबसाईट – https://www.centralbankofindia.co.in/
- ऑनलाईन अर्ज – https://shorturl.at/RWgVh
- PDF जहिरात – https://shorturl.at/sAY8A